२००८ या वर्षी सयाजी शिंदे सर जेव्हा नशिक ला आले तेंव्हा फक्त विनंती केली की सर मी नविन ऑफिस चालु केले त्या माध्यमातून गोरगरिबांना आम्ही आर्थिक मदत करतो.... तेंव्हा सर तत्काळ ऑफिसवर आले आणि पाहाणी केली असता त्यांनी ऑफिस चे नाव सिद्धी विनायक ग्रूप ठेवण्यास सांगितले, माझे मित्र परिवार यांना जेव्हा कळाले की सर येत आहेत, तर सयाजी सर पायात स्लीपर आणि साधं शर्ट आणि पँट घालून आले सर्वांना वाटले की येव्हाढा मोठा कलावंत आणि साधी राहणीमान.... तूम्ही समाजासाठी काही तरी देणं लागत असे काही सुन्दर कार्य करा, आज २२ अँब्युलन्स तेही विनामूल्य आणि रोज गोरगरिबांना दोन टाईम मोफत अन्नदान करण्यात येतं.. सर हे सर्व श्रेय फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादाने असेच चालु राहणार ❤❤
@Sayajishinde.3 ай бұрын
माझ्या सदिच्छा सदैव आपल्या पाठीशी आहेत...!!🙏✨
@Bhim-kq5uu3 ай бұрын
❤@@Sayajishinde.
@rahulmusale13873 ай бұрын
@@Sayajishinde. 🙏💕 धन्यवाद सर 💕🙏
@kashyapr79473 ай бұрын
शुभेछा 🎉🎉❤
@dattatraygaikwad19563 ай бұрын
मेंढपाळ समाजचे फार खडतर जीवन आहे, अभिनेता सयाजी शिंदे यांचे माणूसकीचे दर्शन दिसले, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद देखील सर
@rajendragadekar83923 ай бұрын
सयाजी शिंदे यांना महाराष्ट्र सरकार ने महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला पाहिजे. सहमत असेल तर लाईक/ कॉमेंट करा...
@kesharkamalagrojalna95493 ай бұрын
त्यांना महाराष्ट्र भूषण भेटणार नाही कारण ते ब्राह्मण नाही आत्तापर्यंतचे महाराष्ट्रभूषण चेक करा
कसा मिळेल भाऊ कारण इथ खरं बोलणाऱ्या आणि सामान्य माणसांना किंमत नाही...😢😢
@anukamble55253 ай бұрын
आदरणीय,वंदनिय सयाजी शिंदेना महाराष्ट नाही पण सार्या जगातला सोनेरी पुरस्कार द्या हेच भारत सरकारलानिवेदन आहे.......
@dhb7023 ай бұрын
डोळ्यात पाणी आलं भाऊ यांचे कष्ट, साधेपणा बघुन. या माऊली चा संसार सुखाचा होवून तीला लेकरं बाळ होऊ दे ही देवाला प्रार्थना !
@digambardhaware93113 ай бұрын
💯✔️✔️👏👏
@dineshdhangar18913 ай бұрын
❤❤❤
@sachinkulkarni44993 ай бұрын
❤❤❤
@LEGENDNOrDiC16332 ай бұрын
❤
@anandraojamdar74412 ай бұрын
एक दिवस मला असं वाटतं की सयाजी शिंदे अशा भावास भेटून मुलाखत घ्यावी
@ChandrakantPawar-s2e3 ай бұрын
आजपर्यंत चा यू ट्यूबवर पाहिलेला सर्वोत्तम व्हिडिओ ❤मानाचा मुजरा🙏 शिंदे जी 💐
@varkarikirtan1503 ай бұрын
खूप जबरदस्त व्हिडिओ
@sadhanapawaskar1981Ай бұрын
Khup sundar vidio
@IngoledeepakАй бұрын
त्या ताईच बोलण खूप मोकळ आणि प्रेरणादायी आहे... ती किती शिकलेली आहे माहिती नाही, पण या जगात माणसाने कसं असायला पाहिजे तर नक्कीच या ताईसारख मन मोकळ...❤❤❤
@manishagawli9331Ай бұрын
दादा मी स्वतः शिक्षिका असून या लोकांचे आयुष्य जवळून पाहण्यात येते,आपण केलेले फार च कौतुकास्पद आहे .आनंद वाटतो जेव्हा आपण सर्वसामान्य नागरिक म्हणून काम करत असता,लोकांच्या भावना समजून घेता.धन्यवाद दादा.😊
@dilipsangar62173 ай бұрын
माणुसकी जपणारा मोठा,दिलदार माणूस म्हणजे आदरणीय श्री.सयाजी शिंदे साहेब.प्रणाम.
@RajendraKedari-s9e3 ай бұрын
सयाजीराव एवढे कष्ट करून देखील ताई किती समाधानी आहे खरच आलिशान बंगल्यात राहून देखील काही बायका समाधानी नसतात त्यांनी जरा यांचा पाशी येऊन पहावं म्हणजे आयुष्याचा खरा अर्थ समजेल त्यांना... खरच ग्रेट असतात अशी माणसं...👌👌👌💗💗💗💞💞💞💞
@LAXMAN_ILAG3 ай бұрын
दादा, तुम्ही म्हणता तसे ते ग्रेट आहेत पण परिस्थिती त्यांना तसे ग्रेट बनवते🙏
@nagnathpawale22023 ай бұрын
अशी जर भटके लोक फिरतात व पोट भरतात, याना पण आरक्षण आहे पण फायदा होत नाही, खुप वाईट अवस्था आहे समाजात ,शिदें सर आपले खुप चागले आहे
@user-qy5yi8ql6y3 ай бұрын
@@RajendraKedari-s9e kharach saheb fakt sukh शोधता आल पाहिजे बस...
@sumitgarad91773 ай бұрын
Man liya to moj he Varna samsya roj he
@महाराजा36493 ай бұрын
हे मात्र एकदम बरोबर आहे कारण अलिशान बंगल्यात राहणाऱ्यांना समाधान कशात हेच समजत नाही. हे आहे त्यात समाधान मानतात.
@sharadsutar96923 ай бұрын
कमाल आहे सयाजीराव.... विश्वास बसत नाही. परमेश्वर आपल्याला ऊदंड आयूष्य देणार.
@tukaramdube42863 ай бұрын
सयाजी सर मी एक संगमनेर तालुक्यातील मेंढपाळ आहे तुमची मेंढपाळ समाजाबद्दल ची सहानुभूती बघुन मन अगदी भरून येते
@pikeltevikelagricalcharproductАй бұрын
ताई च्या चेहऱ्यावर समाधान आहे एवढं त्रासाच जीवन असून पण, धन्य झालो आज व्हिडीओ पाहून नवीन प्रेरणादायी
@shubhamsmagar3 ай бұрын
सयाजी सर…एक ही दिल हैं कितनी बार जीतोगे❤
@kirankalel11183 ай бұрын
उगाच कोणी गाडी थांबवून विचारपूस नाही करत करणं त्यानी हे दिवस अनुभवलेले आहेत शेवटी सातारकर आहे नाळ मातीशी आणि निष्ठा माणसांशी ❤❤❤
@rahuldevkate96843 ай бұрын
अगदी बरोबर 🔥👍
@santoshranawade52123 ай бұрын
आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो
@sandipdombale47603 ай бұрын
Help by economic
@user-dgp843 ай бұрын
@Bharat_Ki_Sair_With_Youbhava sainikancha jilha ahe to satara
@shortswithvilas61532 ай бұрын
Bhau sayaji shinde he parbhanikar ahe
@balasahebganage7203 ай бұрын
कोणताही मनुष्य पैशाने नव्हे तर विचारांनी मोठा असला पाहिजे सयाजी सर तुम्ही एका गरीबाची विचारपूस केली त्याबद्दल धन्यवाद
@jotiramshedage18732 ай бұрын
आत्तापर्यंत यूट्यूब वर पाहिलेला सर्वात छान व्हिडिओ सयाजी सर तुम्ही तर फार ग्रेट आहात सातारकरांची शान आणि अभिमान सयाजी शिंदे
@ravijagtap19803 ай бұрын
जीवनाशी ना कसला राग ना कसला रोष किती समाधानी जीवन. खरंच ताई आणि दादा ग्रेट आहात तुम्ही..... 🙏🙏
@Gautamputra_Sandip3 ай бұрын
2:51 स्त्री ची सुंदरता तिच्या लाजनातून दिसते आणी नवऱ्याच नाव घेताच तिच्या चेहऱ्यावर लाज उमटली 😊👌🏻
@suryakantpawar17583 ай бұрын
आवाज सुद्धा खलनायक सारखा परंतु प्रेम किती प्रेमळ गरीबा साठी गाडी थांबवून चौकशी त्यांची करतात धनगराचा वाड्यावर जातात जिथे धनगर लोक मेंढ्यांना वाघर लावून थांबतात सयाजीराव तिथे जाऊन प्रेमाने चौकशी करतात खरच सयाजी राव मनापासून सॅल्यूट आहे तुम्हाला असा कलांवत होणे नाही. यांना खरच पदमश्री असे पुरस्कार दिल पाहिजे .
@user-qy5yi8ql6y3 ай бұрын
निशब्द...! तीन वर्ष गावापासून दूर राहून पोट भरणारी ताई आपल्या गरीब नवऱ्याबरोबर किती सुखात संसार करते आहे हे पाहून डोळ्यात पाणी आल. आज काल आजूबाजूच्या परिसरातील काही गोष्टी बघून वाटत फक्त आयुष्याची साथ देणारी लक्ष्मी चांगली मिळाली त्या घराला घरपण आणून देते नाहीतर आज सगळ्या गोष्टी मिळून पण काही लोक खुस राहू शकत नाहीत. सलाम साहेब तुम्हाला व्हिडिओ बनवील्याबद्दल ❤😊
@kailasdhondkar38693 ай бұрын
Salute tai🎉
@sudhirwasnik.asst.lecturer1633 ай бұрын
During watching this video eyes filled with tear.
@hemrajpatil21973 ай бұрын
ताईच, वाक्य ऐकलं का, नोकरी वाल्यापेक्षा भारी आहे पण हाल लई हेत.... समाधानी कुठं बी राहता येतं.... मानलं पाहिजे... 🙏👍
@kirankangane37453 ай бұрын
*नोकर वाल्यापेक्षा भारी हाल लई* हे वाक्य वंजारी समाजा बदल बरच काहि सांगुन जाते.
@vikasdeokar6392Ай бұрын
संसार.... हाच शब्द सर्व काहि सांगून जातो माणसाला..... सयाजी सर ग्रेट पर्सन...... काट्या कुट्या शब्द एकूण .... तवा मला दिसती जशी माझी माय.... हे गाणं मला आठवलं... बहिणाबाई यांची कविता अस्या लोंकावर आधारित असायच्या 👌🙏सयाजी शिंदे 🙏
@Ronaldoghuge33412 ай бұрын
वंजारी धनगर समाजाचे लोक गरीब आहेत पण खूप नम्र आणि प्रामाणिक आहेत 😢❤
@kushaq1173Ай бұрын
Shrimant aahet
@laxmankakde1086Ай бұрын
💯💞
@KrishnaliGhuge15 күн бұрын
वंजारी समाजातली कोणतीच स्त्री मांसाहार सेवन करीत नाहीत, धन्यवाद !!!
@KrishnaliGhuge10 күн бұрын
@@Ronaldoghuge3341 वंजारी व धनगर व इतर आले एकत्र म्हणून आनंद झाला सर्वत्र !.....
@ravindramadake14975 күн бұрын
एकाद्या गरीब म्हणजे पूर्ण गरीब नसतो!
@bhanudasbansode14613 ай бұрын
फिल्म इंडस्ट्रीत मोठ्या उंचीवर असुन देखील मातीशी नाळ जुळवून ठेवलेले आणि गोर गरीबांची जान, आपुलकी आणि नितांत प्रेमभावना असलेले एकमेव अभिनेते यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.💐💐💐💐💐👍👍🙏 जयहिंद.🙏
@mohanghevade67943 ай бұрын
मस्त वाटले त्यांच्याशी संवाद साधल्यामुळे डोळ्यात पाणी आले
@shriramsharanjimaharaj15063 ай бұрын
ज्या लोकांनी कष्टाने मेहनत करून प्रपंच उभा केला त्यांनाच या व्हिडिओचे महत्व समजणार आहे. अतिशय भावनिक 😢😢😢😢
@HiteshGawle-bm4lj20 күн бұрын
माननीय सयाजीराव शिंदे ( माझे आवडते अभिनेते ) यांना कोटि - कोटि वंदन ! साहेब , आपण खुप छान आहात ! भगवंत आपलं मंगल करो !
@dilipkadu8572Ай бұрын
जय मल्हार. खंडोबा प्रसन्न होणार. खरच खूप छान माहिती मिळाली. वाकडी खंडोबा . सर्व ईच्छा पुर्ण होणार. जय मल्हार.
@ashokadhav51963 ай бұрын
आज जगातील सर्वात श्रीमंत माणसांचे मनाने श्रीमंत असलेल्या माणसाने दर्शन घडविले धन्यवाद. 🙏
@all_in_one2443 ай бұрын
सयाजी शिंदे साहेब तुम्हाला सलाम, तुमच्या सारख्या अभिनेतानी धनगर, वंजारी समाज हा खऱ्याअर्थाने भटका समाज आहे त्यांना शासना मार्फत मेंढी व्यवसाय करण्यासाठी अनुदान दिले पाहिजे,सर तुम्हाला विनंती आहे की अशा गोरगरीब समाजाला मदत करा जय महाराष्ट्र...... धन्यवाद
@madhurideo87103 ай бұрын
कष्ट करण्याची तयारी असली की चेहेऱ्यावर किती आनंद दिसतो. धन्य आहेत. नोकरीवाल्या पेक्षा भरी.
@anilshingate796922 күн бұрын
सर तुम्ही मेंडपाळ बांधवाशी जे संवाद साधला ती त्याची साठी खूप मोठा आनंद आहे हा आनंद ते कधी विसरून शकत नाही आणि त्याची विचारपूस केली तआणि त्या बद्दल मी खूप आभारी आहे सर
@bhaskaryadav29803 ай бұрын
धन्यवाद संसारला आणि समाधानला फक्त समाधान पाहीजेत संसार आपोआप चांगला होतो धन्यावाद सयाजी शिंदे साहेब इतके मोठे असुन सुध्दा गरीबाची काळजी घेतात
@DigamberNikhande3 ай бұрын
माऊलीच्या पोटी पुत्र नाही पण माऊली खूप आनंद दिसती एवढा किचकट संसाराचा गाडा ओढणे हीच खरी श्रीमंती
@bappasahebkhandare013 ай бұрын
मी पण वंजारी आहे आमच्यकडे पण अगोदर आजोबाच्या काळात मेंढ्या होत्या मेंढीपालन मध्ये पैसा आहे पण कष्ट खूप आहेत खूप हालकीचे जीवान् जगाव लागत आरोग्य नाही शिक्षण नाही जय भगवान बाळू मामाच्या नावान चांगभलं
@santoshshinde28413 ай бұрын
माणूसीकीतला माणूस सयाजी
@DipakParkhe3 ай бұрын
P po ky b
@jagnnathpatil55753 ай бұрын
ताई आमच्याकड पण आहेत
@satishdhawle578522 күн бұрын
खरा अभिनेता मनापासून आभार सर खूप खूप छान
@yogeshdange7375Ай бұрын
हे फक्त सयाजी शिंदे करू शकतात इतका मोठा कलाकाराने साध्या माणसांना इतका वेळ दिला तर खूप खूप धन्यवाद साहेब जय मल्हार
@mangeshkapadi50573 ай бұрын
खरेच मनाला आणि काळजाला लागला हा वीडियो. खरंच मायेचे/माऊलीचे शब्द काळजाला लागलेत. मनाच्या आतमध्ये खूप दुःख दडलेले असते, हाल असते परंतु मनावर एकदम हसू, सगळे दुःख विसरून माऊली एकदम मनभरून मोकळा संवाद करतांना, आणि मराठी कलेतील एक उत्कृष्ट अभिनेता एकदम सर्व साधारण व्यक्ती म्हणून अपरीचितांशी संवाद साधून आम्हा बघे करांचे मन जिंकले गेले
@Farmer-i9i3 ай бұрын
झगमागीत मराठी हिंदी साऊथ च्या चित्रपट सृष्टी पासुन आपल्या मातीशी ईमानी राखणारा,, मोठा दिलदार माणूस म्हणजे सयाजी दादा (सर ),,, जमिनी हकीकत जाणणारा, मातीशी नाळ जपणारा थोर माणूस,, सलाम दादा तुम्हाला 🙏🙏👍👍
@SubhedarSable3 ай бұрын
मन हेलावून टाकणारा व्हिडिओ आहे.सयाजी शिंदे यांचे मनापासून आभार.. मनिषा व लाला यांचा संसार व एक मेकावरील विश्वास पाहून आनंद झाला.भाऊबीजेपोटी मनिषा हीस भेट दिली असती तर फार आवडले असते.दोघा उभयतांचे पुढील आयुष्य सुखा समाधानाचे व भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@mahadevs691Ай бұрын
फारच छान. अशा लोकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काही ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. माझी मदत करण्याची तयारी आहे.
@nitindombale86783 ай бұрын
सयाजी शिंदे सर माणूस जीवाभावाचा... मनापासून अभिमान वाटतो तुमचा समाजातील सर्व जनमानसात तळागाळापर्यंत पोहोचणारा मातीशी नाळ आणि इमान राखून ठेवणारा अभिनेता..... 🙏❤
@vishalsawant32433 ай бұрын
खूप छान व्हिडिओ सर
@chhaganbharane-gd6ox3 ай бұрын
❤
@nanasahebwadane34413 ай бұрын
❤ very nice sir John🙏👌🏻
@annasahebjadhav31523 ай бұрын
Pharach.chan.
@kasturehome98573 ай бұрын
खूप खूप छान
@ucp89753 ай бұрын
खूपच ग्रेट सर, भावना शब्दात व्यक्त होऊ शकणार नाही. ईश्वर आपल्याला चांगले आरोग्यदायी आयुष देवो ही प्रार्थना!
@sunilkhavare48303 ай бұрын
गोर गरीब आणि कष्टकरी माणसांविषयी असलेली आपली आत्मीयता. अगदी सहज आणि निर्मळ मनानं त्यांच्याशी केलेला प्रेमळ संवाद आणि त्यांना आपण दिलेला शुभाशीर्वाद, इतका मोठा माणूस पण जराही दिखावा किंवा अहंभाव नाही.... आपल्या बिझी शेड्युल मधून वेळात वेळ काढून आपण सर्व सामान्य लोकांच्या जगण्याला, त्यांच्या संघर्षाला आणि त्यांच्या जिवन प्रवासाला किती सहजतेने समजू शकता. ग्रेट सर..... मनापासून सलाम...! 🙏🙏
@yogeshkadam65563 ай бұрын
वास्तविक जगणं आणि वास्तविक जीवन माननीय सयाजी शिंदे साहेब आपण हा वस्तू पाठ आज दाखवलात खूप खूप धन्यवाद आणि माझ्याही या दांपत्यांना मनःपूर्वक शुभेच्छा
@bhagwangavle777325 күн бұрын
समाधान किती आहे भारी , कुणाच्या आध्यात नाही मध्यात नाही असे माणसं इमानदारीने जगतात.❤
@OwnParadise_3 ай бұрын
सयाजी अण्णा तुमच्यामुळे आम्हाला समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचून त्यांना जाणुन घेण्याची संधी मिळतेय. 👌🏻
@JeevanParulekar19673 ай бұрын
सुंदर सयाजी, कोणता बिषय किती खुबीनं हाताळशिल अन् मने जिंकशील ठाव नाय लागायचा तूझ्या चाहत्यांना🎉
@pravinmane96783 ай бұрын
दिलदार मनाचा राजा माणूस धनगरी जीवन काय असत ते चित्रपटाच्या माध्यमांतून आणि स्वतःच्या स्वभावातून स्पष्ट पणे मांडणारा आवलिया खरच खुप अभिमान आहे सर तुमचा
@chandrashekharpawar803429 күн бұрын
सयाजी शिंदे साहेबांनी मनिशवताईना आशीर्वाद दिला....तुझ्या विस्तवाचे आंगार होऊन फुल होऊदे.. आयुष्य चांगल होऊदे संसरांच फुलात रूपांतर होऊदे... आनंद आनंद मिलुदेत... संसार चांगला हाउदेत ....डोळे भरून आले...खूप छान
@VitthalraoSabale18 күн бұрын
अत्यंत कठीण खडकातच थंड व गोड पाणी असते हे सत्य आह तसेच शिंदे सर तुमचा दिसणा-या स्वभावात मनात लोण्यापेक्षाही मऊ स्वभाव पहायला मिळतो पाठीवरचा संसार आहे मानवाचा
@manevitthaldadu47413 ай бұрын
मोठ मोठ्या चि कोनिही विचार पुस करेल पण गोर गरीब आनि भटकि जमात ह्याची सर आपण अगदी मनापासून विचार पुस केली हे प्रेम आपुलकी जिव्हाळा देने सर्वांना जमत नाही त्यास पन वाघचे काळीज लागतं सर खुप खुप धन्यवाद
@dhanajikamble-vj3we3 ай бұрын
गरिबाला मदत आणि त्याच कौतुक करायला सयाजी दादा तुमच्या धाडस लागत...दादा तुमच्या हातून असच खूप सुंदर कार्य घडो.मदत लागली तर आम्हीही सोबत येऊ....या जगात श्रीमंत माणसं खूप आहेत पण गरीब व्यक्तीची मदत करायला खूप लोकांना इच्छा नसते.आपणास विनंती आहे कि आपणा आपल्या माध्यमातून कष्टकरी, गरीब शेतकरी मुलांच्या शिकक्षनासाठी मदत करावी.मला सयाजी दादा तुमचा साधे पणा खूप आवडतो. सावळजकर. ..
@sunilsawant55103 ай бұрын
दादा तुम्ही फार सहिष्णू अहात. निसर्ग, प्राणी पक्षां बद्दल प्रेम आहे. त्तुम्हाला सर्व कार्या साठी हार्दिक शुभेच्छा!!😊
@SunilPadmukh3 ай бұрын
Great ॲक्टर सयाजी शिंदे सर 🙏
@vishalsarwade27973 ай бұрын
सर तुम्ही वेगळेच आहात काळजात लय माणुसकी आहे, अस्सल सोन आहे मन तर नेहमीच दिलदार असतं तुमच 👌
@uttamjondhale83863 ай бұрын
शिंदे सर तुमच्या या आपुलकीला, माणुसकीला मानाचा मुजरा आणि कोटी कोटी सलाम तुम्ही एवढे स्टार असतांना आमच्या गरीब माणसांची आस्थेने विचारपूस केली गाडी थांबवून खाली उतरून समस्या जाणून माणसांविषयी प्राण्यांविषयी जो जिव्हाळा दाखवला तो अगदी वाखाणण्याजोगा आहे सर, मातीतल्या माणसांसाठी किती प्रेम दाखवलं सर आपले कौतुकासाठी माझ्या कडे शब्द नाहीत त्याबद्दल मी माझं अज्ञान व्यक्त करतो सर या परिस्थितीत आमच्या कडे पहाण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो आम्ही मातीतले माणसं स्वभावाने गोड मायाळू असतो तुम्ही आमच्या आखरी आले असते तर चहापाणी घेतल्याशिवाय जावु दिलं नसतं,बरय सर भेटु पुन्हा. संगमनेर तालुका कौठेकमळेश्वर
@khadednyaneshwar27903 ай бұрын
आमच्या शेजारी धनगर व वंजारी समाजाचे लोक एकत्र राहतात धनगर व वंजारी समाज खुप कष्ट करतो - सलाम स्त्री शक्तीला - सलाम तुमच्या कष्टाला
@milindnikade48473 ай бұрын
चित्रपटातील हिरो, जमिनीवरील उघड्यावर संसार मांडणाऱ्यांच्या व्यथा जाणून घेतोय तेव्हा,गरीबी आणि श्रीमंती मधील अंतर कमी होत सर तुमच्या कार्य कर्तृत्त्वाला सलाम
@bhaveshtrivedi14Ай бұрын
Respect to you Sir, Tumhi je kaam karta te khup samadhani and shanti dayak aahe!jevha baghta na amhala asa watatay tay tumhala karun kasa watat asel.Mala hi aavdel tumchya sobat kaam karay la.
@sandipdange16692 ай бұрын
माणुसकी जपणारा माणुस आदरणीय मनमोकळे पणाने बोलणारा अभिनेता,सयाजी शिंदे साहेब एवढा मोठा माणुस गरीब माणसाची व्यथा जाणुन घेतो. हा म्हणजे माणसतला माणुसपणा जिवंत आहे, असा गोड स्वभावाचा माणुस . परिस्थीतीची जाणीव आणि कदर आहे या माणसाला . पशुप्रेमी, निसर्गप्रेमी, शिंदे सर खर तर आम्हांला आपण मोठे हिरो आहे हे माहित होत परंतु तुम्ही tv तल्या हिरो पेक्षा ही समाजातील समस्या जाणुन घेतात. खरे हिरो आहे.
@dattupiple66613 ай бұрын
आभाळा एवढी उंची गाठुन जमिनीवर पाय असणारा देव मानुस..ग्रेट सयाजी दादा...
@sourabhambi092 ай бұрын
❤
@Bhushanpatil4913 ай бұрын
काही माणसे ही दैवी शक्ती प्राप्त झालेली असतात पण त्या दैवीशक्तीने काही लोकांना गर्व येतो पण हा माणूस कायम जमीनीवरच आहे मागे शेतात यांनी केलेला व्हिडीओ पाहून हा किती साधा माणूस असेल याची प्रचिती आली आणि आजचा व्हिडीओ पाहून मन अगदी मंत्रमुग्ध झाले कारण इतका साधा माणूस आपल्या महाराष्ट्र भूमीत जन्मला धन्य आहे अशीच प्रगती करा साहेब आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य आणि बलदंड हिम्मत देवो 🎉🎉🎉🎉🎉
@Measurement_metrology3 ай бұрын
सयाजी सर धनगरी जीवन म्हणुन चॅनल आहे असच एक धनगर माणसाचं तुम्ही पाहा ते एकदम भारी जीवन जगतात सरळ साधं मानवी जीवन 🙏🙏
@ambadasbargaje9069Ай бұрын
सयाजी सर तुमच्यासारख्या माणसांचं काम पाहिलं माणुसकी अजून जिवंत आहे हे लक्षात येते तुमच्या प्रामाणिक कार्याला खूप खूप शुभेच्छा
@shamshuddinsayyad267020 күн бұрын
खूप छान वाटले सर तुम्ही साधारण पणे विचार पुस केली
@Kan290993 ай бұрын
सयाजी सर.... जर महाराष्ट्रात काही क्रांती घडवून आणायची असेल तर तुमच्या सारख्या... देव माणसाची खरोखर खूप खूप गरज आहे....
@siddhantkamble90413 ай бұрын
@@Kan29099 भाऊ कृपया सरांना देव म्हणवू नका.... त्यांना माणूसच म्हणून जगू द्या... कारण तसपण आपल्या इथं देव फार लवकर बनतात आणी लोक त्यांची एकदाची मंदिर बनवण्यात एकमेकांमध्ये कुरघोडी करून त्या व्यक्तीच माणुसपण हिरावून सरा दोष त्यांवरच टाकला जाता... कारण आपल्या देशात ज्यानीं ज्यानीं चांगली कामा केलीत लोकांनी त्यांना देव बनवलंय आणी त्याच्या फक्त चांगल्या कामांचा आणी नावाचा राजकारण माजवलंय त्यान्चे अनुकरण सुद्धा करायची लायकी नाही समाजात... साद्ध्यातर् सगळे फक्त ऱील् प्लेयर आहेत.... हे सयाजी सर ने सुद्धा बघितलं असेल १५ओगस्त् सारख्या ओकेजन्स ना......😅😅😅
@आबासाहेबबोराडे-ण2ण3 ай бұрын
धन्यवाद शिंदे सर एकदम चांगला अनुभव आनंद घेता त्या मेंढपाळ व आपणास खूप खूप शुभेच्छा
@dattabagar82653 ай бұрын
उगच आपलं मन भरुन आलं😢 कुणीतरी विचारपुस करतय नाही तर कोन विचारतय कुणाला बर वाटलं भाऊ धन्यवाद,,🙏
@kishordoifode73853 ай бұрын
खूप छान व्हिडिओ बनवलाय तुम्ही.. मेंढपाळ लोकांची भेट घेऊन त्यांचा समस्या जाणून घेतल्या बद्दल आपले धन्यवाद... तसेच त्यांच्या कष्टा बद्दल मेहनती बद्दल जेवढे कौतुक करावे कमीच आहे...
@AmolPatil-ue3ug23 күн бұрын
येवढा मोठा कलावंत आणि येवढी मायेची प्रेमळ भाषा खुप भारी वाटल हा विडियो बघुन गरिबांची विचारपुस करन हे ही मोठ कौतुकास्पद आहे खुप भारी सर तुम्हाला खुप आयुष्य लाभो सर
@Kan290993 ай бұрын
सयाजी सर.....खूप खूप धन्यवाद तुम्ही इतके मोठे कलाकार आहात...पण तुम्ही हे सगळे जमिनीवर राहून.... इतकी आपुलकीने विचारपूस करत आहात... अहो इतकी विचापुस तर सगे सोयरे देखील करत नाही.... U r great sir... Keep it up.....
@balasahebnagargoje3 ай бұрын
खरा देवमाणूस जमिनीवर पाय असलेला सयाजी सर is always great सलाम तुमच्या कार्याला
@sagar-jw2dd3 ай бұрын
मेंढपाळ लोकांची एक खासियत आहे ,एवढं कष्ट , हाल आहे पण कधी तोंडावर दाखवत नाहीत .सदा हसतमुख,समाधानी असतात .धनगरी जीवन मधले सिधू आणि बानाई ताई पण असेच आहेत❤ hat's off to you Sayaji Sir❤
@sudhirhagawane20072 ай бұрын
माणुसकीवर प्रेम करनार गोरगरीब मित्रमंडळीचा आदर करणार मोठ्या मनचे आदरणीय श्री सयाजी शिंदे साहेब नमस्कार
@srushtijadhav1233 ай бұрын
डोळ्यात पाणी आलं सर...सामान्य माणूस, सामान्य माणसांवर प्रेम करणारा कलावंत...
@DNYANESHWARSATPUTE-rz9dc3 ай бұрын
परस्थितीची जाणीव असणारा माणूस, आपल्या मातीशी असणारी गठ्ठ नाळ, मनापासून सलाम श्री.सयाजी शिंदे साहेब❤
@somnathtawale74373 ай бұрын
सयाजी सर तुमचे कार्य खूपच महान आहे... माणसाने माणसाशी माणसा सम जगावे.... आपल्या कार्याला सलाम
@AnilShendge-os5qx3 ай бұрын
धनगर वंजारी यांचं भावा भावाचं नातं आहे हे हे कित्येकदा सिद्ध झाले जात वेगळी असूनही❤🎉
@vitthalraosanap67763 ай бұрын
💯✔️✔️
@ravindrapawara57413 ай бұрын
माणुसकीला जात पण असते?
@digambardhaware93113 ай бұрын
💯✔️✔️💐💐👌👌
@Vishmauli_wellness1923 ай бұрын
100% अगदी बरोबर
@vasantashinde57233 ай бұрын
जात माणसाने निर्माण केली, समाज व्यवस्था म्हणून. पण आज तो इगो झाला आहे. तो या जातीचा हा त्या जातीचा. जात पात मानू नये.
@DattatrayMarkad-b8t3 ай бұрын
सयाजी सर,ग्रेट. कष्टकारी, मेंढपाळ समाज दररोज अनेक संकटे झेलत कोणतीही तक्रार न करता जीवन जगतात.त्यांना असंख्य वेदना असूनही आनंदी जगण्याचा स्वाभिमानी बाणा असलेल्या ख-या माणसांवर आपण प्रकाशझोत टाकलात. सर,तुमचे मनस्वी अभिनंदन आणि विशेष धन्यवाद श्री.दत्तात्रय मारकड कासार्डे ता.कणकवली जि. सिंधुदुर्ग
@chetanshewale9593 ай бұрын
साधी राहणी, उच्च विचारसरणी,,, श्री सयाजी शिंदे सर
@ashdukare60083 ай бұрын
सर धनगरी जीवन चॅनल बघा तुम्ही किती छान आहे आणि त्यातली ती बानाई तर खूपच छान किती आनंदाने जगतात ते नक्की आवडेल तुम्हाला
@shailendraborate69543 ай бұрын
अगदी बरोबर!
@shailendraborate69543 ай бұрын
माझी मुलगी, सून सगळे IT मध्ये इंजिनिअर आहेत, त्यांना मी कायम बाणाई चे हसतमुख समाधानी काम कष्ट करीत असताना चे व्हिडिओ सेंड करतो व है डोळ्यासमोर कायम ठेवा आनंदी जगण्या साठी हे सांगतो!
@sagarvidhate-b8i3 ай бұрын
सयाजी शिंदे ग्रेट व्यक्ती. भटकंती करून, कष्ट करून उदरनिर्वाह करणारे समाजातील गरीब भगिनीचां सत्कार आणि आशीर्वाद दिला .. मन भरून आले.
@santoshghag81153 ай бұрын
सयाजी सर तुम्ही माणसाने माणसासाठी कसे जगावे,ह्याची शिकवण देत आहात जगात देवपण आहे तो माणसात आणि मनुसकित लपला आहे आपल्या माणुसकी जपणाऱ्या कार्याला सलाम❤
@rahulwaghmare8945Ай бұрын
सयाजी शिंदे साहेब जमिनीवर असलेला अभिनेता.... आणि ग्रामीण भागाशी नाळ जोडून ठेवलेला माणुस.. Thank you 🤝🙏🏻
@kallpanapraviinthube3803 ай бұрын
सया दादा तुम्ही खूप ग्रेट आहात तुमच्या सारखा कलावंत आणि निसर्ग प्रेमी माणसाचा जन्म महाराष्ट्रात झाला याचा आम्हाला अभिमान आहे
@BabasahebBangar-wh6uo2 ай бұрын
सयाजी शिंदे सर तुमच्या कार्याला सलाम ,खर सुख हे मेंढपाळ, ऊसतोडणी करणारे यांच्या कडे आहेच, नाहीतर कर्मचारी, साहेब एक तर आजार आणि आलेल्या पैसे चे काय करायचे यातच मेले❤❤❤
@shekharmansukh6613 ай бұрын
खूप मोठ्या मनाचा आणि जिवाभावाचा व्यक्ती म्हणजे सयाजी शिंदे... अस्सल सोन 🌟✨❤
@rajkumarmane28813 ай бұрын
सयाजी शिंदे सरांना मानाचा मुजरा गोर गरीबांची आपले पणान विचारपूस करुण माणसानं माणूस म्हणून जगण्याची ऊर्जा देणारा माझा विष्णू बाळा
@gajananshimpale289014 күн бұрын
खरच अशी माणसांची गरज आहे, महाराष्ट्राला. श्री गुरुदेव दत्त
@Manju........44419 күн бұрын
खूप भारी वाटले सर कष्ट करणार्यात देव पाहणारा राजा आमचे सयाजी राजे सर खरच महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला पाहिजेत आपल्याला 🎉🎉
@dnyaneshwarpisal98233 ай бұрын
जमिनीवर पाय असणारा अभिनेता 🙏 सयाजी शिंदे दादा🙏
@surekhanigade36533 ай бұрын
सयाजी शिंदे सर तुम्ही एकदा धनगरीजीवन हे यु ट्यूब. चॅनल पाहून त्यांची मुलाखत घ्यायला पाहिजे चार लाखांवर त्यांचे सबसक्रायबर आहे भटकंतीवर छान माहिती देतात तो एक मेंढपाळ आहे
@annasonikam51433 ай бұрын
सिद्धू हाके तुमच्याच गावचा आहे काय कारण तुमचे आडनाव निगडे आहे राख तुमचं गाव आहेत काय धन्यवाद
@vandanakamble7133 ай бұрын
हा बरोबर धनगरी जीवन
@sushantjagtap22383 ай бұрын
किती प्रेमळ हास्य आहे त्या ताईंचे. मनाची श्रीमंती सोबत घेऊन फिरणारे लोकं आहेत हे. मनाचा भिकरपणा असणारे लोकं फक्त पैशाने श्रीमंत असतात.
@RahulKankute-up8mbАй бұрын
शिंदे सर म्हणजे वृक्ष प्राणी आणि माणूस यावर प्रेम करणारा विचार व एक अनमोल आदर्श च होय...समस्त माझ्या परिवारातर्फे सराना खूप खूप शुभेच्छा आणि आनंदी राहो हीच अपेक्षा 🎉🎉
@lokeshp561821 күн бұрын
शिंदे साहेब आपण एवढे मोठे सेलिब्रिटी होउन सुद्धा मातीशी जुळलेली आहेत हीच मोठी गोष्ट आहे.❤
@ajaykumbhar34273 ай бұрын
काळजाला टिचकी देऊन गेला video हा 😢👌🏻
@sambhajigodashe3 ай бұрын
Super video sir
@digambardhaware93113 ай бұрын
😭😭❤️❤️
@dnyaneshwartikande88673 ай бұрын
सर आपले व्हिडिओ फार चांगले व प्रेरणा दायि असतात, फारच छान.
@karangadade57433 ай бұрын
सर तुम्ही जो पण व्हिडिओ बनवताना तो म्हणाला लागतो खरच अभिमान आहे तुमचा ❤❤❤❤😊
@manojbairagi893622 күн бұрын
महाराष्ट्रातील प्रेमळ कलाकार शिंदे साहेब..❤ सर तुमचे व्हिडिओ बघुन मंन खुप भरून येते तुमचा स्वभाव खरच खूप छान आहे
@chaitanyawanzare5232Ай бұрын
सामान्य माणसाला त्याच्या जगण्याची जाणीव करून दिलीत. खूप खूप आभार !
@panduranglavte40683 ай бұрын
हा फक्त भटक्या आणि मेंढरे राखणारा बांधवच करू शकतो 8:14
@indugajbhiye89743 ай бұрын
मायाळू दयाळु प्रेमळ मानसा सयाजी शिंदे ह्या पृथ्वी वरती हे दुःख पाहून होत नाही रे दादा पण शेवटी सगळ देवाच्या हातात आहे देव त्यांना सुखी ठेवो हिच सदिच्छा सया तुला देवाचा आर्शीवाद❤❤❤
@pandharinathjadhav14802 ай бұрын
ताई तुम्ही खूप समाधानी आहात, आमच्या कडे सर्व असुन समाधान नाही त.