Greenfm90.4 sangli youtube channel link www.youtube.co.... ग्रीन रेडिओ चे युट्युब चॅनेल तुमच्या मोबाईलवर आता ग्रीन एफएम कुठेही कधीही आजच सबस्क्राईब करा...
Пікірлер: 123
@surendrasawant77472 жыл бұрын
सुहास पाटील आपल्या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा.आपण जी वेगवेगळी उत्पादने तयार केली आहेत आणि लोकांचा विचार करून केली आहेत त्यामुळे आपले हार्दिक अभिनंदन.सदरची उत्पादने कोठे कोठे उपलब्ध होऊ शकतील.
सुवास सर नमस्कार मी बाळकृष्ण जाधव तुमची संकल्पना अतिशय सुंदर आहे सर्वसामान्य लोकांना फुलदाणी आहे आवडला खरच आम्ही तुम्हाला भेट देऊ तुम्ही नुसतं उत्पादन नाही केलं पंच आरोग्य कसं चांगलं राहील अरे कमी खर्च त्यांना कसं उत्पादन मिळेल आता विचार केल्याबद्दल आत्मविश्वास ग्रुप तर्फे अभिनंदन आभार मानतो
@vilas.r.shiradhonkr5266Ай бұрын
खुप छान माहिती दिली. Small is beautiful. 👌👌🌹🌹🙏🙏
@rajmatajijauseniorcollege17272 жыл бұрын
खूपच छान बातमी, शेतीचे नैसर्गिक,शेंद्रिय आणि किफायतशीर शेती व्यवसाय, गोपाळ नंदन गुळाचे मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन.
@vivekkale49312 ай бұрын
एकच नंबर व्यवसाय ❤, त्रिवार मुजरा पाटील सर आपणास....
@nanasahebbaraskar4259 Жыл бұрын
मा सुहास पाटील साहेब नमस्कार आपला दोन माणसाच गुन्हा उपक्रम फार अनुकरणीय आहे मी आपल्या भेटीला फोन करुन येणार आहे डॉ बारसकर नाना, बार्शी जि सोलापूर धन्यवाद
@anuradhamohite23072 жыл бұрын
खूप छान products आहेत गोपलंनदनचे गुळ, तूप, हळद, पंचगव्या औषधे याचा वापर आम्ही करतो याचे रिझल्ट ही छान आहेत 👍🙏
@dhanapatil8258 Жыл бұрын
अतिशय सुरेख संकल्पना आहे तुमची व्यवसायात नाविन्य हव अन ते तुम्ही करून दाखवले खरच गौरवास्पद 💯👏👏
@chandrashekharrawate6941 Жыл бұрын
Nice dada,कट्टर मराठी माणुस , कुठलाही स्वार्थ नाही अस बोलने दादा 👌👌👌
@sachinchougule350210 ай бұрын
अतिशय सुंदर उपक्रम आहे सर मी सुद्धा सेंद्रिय ऊसापासून सेंद्रिय गूळ तयार करतो.
@Aniketpt Жыл бұрын
खूप छान माहिती ❤ रणभेंडी आम्ही सुद्धा वापरतो. छान सर
@SurendraSawant-jx2wl10 ай бұрын
पाटील सरकार आपण जे जनतेच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट उत्पादन करीत आहात त्याला हार्दिक शुभेच्छा.असेच धोरण पुढपर्यंत सुरू ठेवा तुमचा उत्कर्ष नक्कीच होईल.
@darkshotgaming709811 ай бұрын
Suhasji jai shivray khupach swaccha aani sundar mahiti dilit ,pudhil vatchalisathi koti- koti shubheccha. Lavkarach bhet ghein mee aapli dhanyavad.
@shreeganeshsupermarketrave9375 Жыл бұрын
खरी खरी गोष्ट अगदी सोप्या पद्धती ने सांगितली खूप छान sir
@shetisamadhan2 жыл бұрын
पाटील साहेब, फारच सूंदर छान माहिती आणि प्रेरणादायी प्रवास 👍🙏🙏
@parnerkarseducationalchann63462 жыл бұрын
खूप छान माहिती.... सुहास पाटील यांचा प्रामाणिक पणा आवडला
@nayanapatil8553 Жыл бұрын
खुप छान आणि खुप आभार सर
@sandhyabhorde2709 Жыл бұрын
अभिनंदन , खुप छान, प्रोसेस आहे
@nansahebbombale3648 Жыл бұрын
खुप छान..........खूप सुंदर........
@jaikisan6367 Жыл бұрын
एकमेकांकडे सदिच्छा भेटी साठी जातांना शेतकरी बांधवांचे शेतात तयार झालेला असा गुळ पाॅकेट भेट म्हणुन देण्याची प्रथा सुरू करू या
@vivekkale49312 ай бұрын
आणा त्यांचा व्यवसाय तोट्यात....चालले आहे चांगले त्यात माती कलवू नये , कोण फुकट देते रे chyutya
@shahajinagawade92362 жыл бұрын
शेती उत्पादी त मालाच प्रक्रियेच्या माध्यमातून मुल्यवर्धन कस करावं याची अत्यंत छान माहिती मिळाली.धन्यवाद.आपल्या पुढील उपक्रमास खुप खुप शुभेच्छा.
@ananddonde9356 Жыл бұрын
अभिनंदन, अतिशय सुरेख माहिती, धन्यवाद,💐💐💐
@poonamhingangave9774 Жыл бұрын
खूप छान डोळे शक्य तस हागूळ घेऊच. कुरीयर किंवा सांगली कोल्हापूर ला आल्यावर तिथे कुठे मिळेल ते प्लीज सांगा सांगा
@udaysinghpatil66442 жыл бұрын
खूप छान ,फार छान माहिती मिळाली आहे .आम्ही लवकरच भेटायला येतो
@pravinhable54302 жыл бұрын
पाटील साहेब ,नमस्कार .गावाला आल्यावर तुमच्या येथे नक्की भेट घेण्यासाठी येणार .तुमच्या विचार व कार्याला सलाम.
@dattatraygorule8907 Жыл бұрын
खूप छान माहिती 👌👌👌👌
@DagaduPatil-fp6rl Жыл бұрын
खूपच सुंदर ❤ करभला तो हो भला ❤
@tulshiramzambare24692 ай бұрын
छान माहिती भेटली भेंट देणार
@anandhaladkar5351 Жыл бұрын
अभिनंदन साहेब खुप च सुंदर
@कृषिवेलफाऊंडेशन Жыл бұрын
कृषीआधार फाऊंडेशन वतीने शुभेच्छा ता कोरेगाव जि सातारा
@nileshpatil37092 жыл бұрын
Khup chan mahiti dili dada chi tatav khup changli ahe shree swami samarth