आणखीन वर डोंगरा वर गेला असता तर तिथे बाळयोगी सदानंद महाराज आश्रम आहे...🙏
@prakashrao448024 күн бұрын
इकडे भरपूर भैया लोकांनी अतिक्रमण केलंय असा दिसतोय
@satishrekhi17 күн бұрын
खूप छान वाटत होते झकास आहे तुम्ही सावकाश माहिती सांगितली धन्यवाद 🎉❤😅
@ArchanaNaik-eu3en24 күн бұрын
खूप खूप छान माहिती दिली आम्हाला पण जायचं आहे तुझी माहित उपयोग पडेल मी पण ऐकुन होते ह्या मंदिरा बद्दल सिल्वर बटन मिळाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन लवकरच गोल्डन बटण मिळेल तुझे विडियो खूपच छान आणि माहिती पुर्ण असतात धन्यवाद
@AlkaManjrekar-l6s24 күн бұрын
खूप छान विडिओ मस्त. विडिओ बघताना मन प्रसन्न झाले 🙏
@AntaraChandivade24 күн бұрын
पावसाळ्यात येथे फिरायला मजा येते.आणि महादेवाचे मोठं मंदिर आहे
@ramakantpanchal654224 күн бұрын
जय शिव शंकर, जय भोले नाथ, श्री भोले बाबा की जय, श्री रामेश्वर माऊली की जय ,भावा अप्रतिम धन्य झालो मी श्री तुंगारेश्वर देवाचे दर्शन लाभले ते आणि कस आहे त्याच्या चरणी जायला योग आला पाहिजे तरी पण ठीक आहे तेथे जायचा योग नाही आला तरी तुमच्या माध्यमातून देवाच दर्शन घडल हा योगच आहे सोन्या हुन पिवळा आहे तुम्हाला धन्यवाद आणि श्री रामेश्वर माऊली आणि श्री देव वशिक तुला उदंड आयुष्य देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना , तुमचे असे नव नवीन विडिओ पहायला मिळोत हीच श्री स्वामी चरणी प्रार्थना ।। श्री स्वामी समर्थ।।
@gangadharpawar994521 күн бұрын
🎉❤सुंदर व्हिडिओ छान 🎉हर हर महादेव
@jyotigurav183024 күн бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@kishoremirchandani867122 күн бұрын
Ganpati Bappa Morya 🌹 🙏 Har Har Mahadev 🌹 🙏 Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad 🌹🙏
Ajun pudhe var gela asatat tar tithe parasuram kund ahe tithun khup chan nisarg sawndarya disata
@satishgopagol467224 күн бұрын
Om Namah Shivay
@chandrashekharsalvi461321 күн бұрын
आणखी थोड पुढे वर गेला असता तर बालयोगी सदानंद महाराजांचा आश्रम ,परशुराम कुंड व अत्यंत विलोभनीय दृश्य बघायला तसेच आयुर्वेदालय, फुकट अन्नछत्र व स्वतः सदानंद महाराज याचे व्यक्तीशः प्रत्यक्ष दर्शन झाले असते...चुकलात राव...
@shrikantsawant229919 күн бұрын
वर बालयोगी श्री सदानंद महाराज दर्शनासाठी जायला हवे होते
@SHLOK_UCHIHA22 күн бұрын
अ।ता खुप सुधारना झाली
@shubhdapadwal553223 күн бұрын
फार सुंदर चित्रफित। तुंगारेश्वर महाराज की जय। हायवेला सिरसाड फाटा येथे जगद्गुरू नरेंद्र महाराजांचा मठ आहे। श्री गुरुदेव
@AntaraChandivade24 күн бұрын
आता फार फरक आहे, पहिला भरपूर रस्ता खराब होता.पण छान वाटायचं.
@neelampednekar481224 күн бұрын
10-12 वर्षांपूर्वी तिथे ढग फुटला होता असं ऐकलं होतं धन्यवाद
दादा, Mumbai मध्ये celebrity restaurant आहेत , त्याचे food vloging कर
@amitnagvekar228424 күн бұрын
श्रावणात जायचो मी खूप सुंदर आहे बदल पण खूप झाले आहे आता
@dummy962324 күн бұрын
Hi Dada, Car parking aahe ka forest gate chya ikde ki techa aadhicha rastawar kuthe side la lavavi lagel?
@dharmeshashar813721 күн бұрын
Tungareshwar fata ahe vasai east railway station var na vvmc bus ahe
@SHLOK_UCHIHA22 күн бұрын
श्री बालयोगी सदानंद महाराज यांचे अ।म्ही साक्षात दर्शन घेतले खुप वर्ष झाली , तिथे मंदीर मठ व भक्तजनाना महाप्रसाद दिला जातो
@nidhiraut507823 күн бұрын
Ethe virar varun sudha jau shakato. Virar varun parol phatyala jayacha tithun sudha rasta ahe tungareswarila jayala. Ani 4 wilersudha var paryant jau shakatat
@harshajadhav467124 күн бұрын
7 seater gadi neu shakto ka
@madhuritendulkar30324 күн бұрын
वरती सदानंद महाराजांचा मठ आहे.
@suvarnabhosale262411 күн бұрын
👌👌 व्हिडिओ छान आहे...पण तुम्ही पावसाळात जायला पाहिजे होतं... आम्ही 30 वर्षा पूर्वी मुलांना घेऊन खूप वेळा गेलो होतो... आम्ही नालासोपाराला राहतो..तिथून बसने जायचे....सतिवलीला उतरून चालत चालत जायचे... तो छोटा पुल पार केला की चालायला सुरुवात करायची... जाताना सात नद्या लागायच्या.. खुप मज्जा यायची... आता 15 वर्ष तरी गेलो नाहीत... तेव्हा तिथे दुकानं नव्हती... घरून पोहे,, इडल्या, असं काही तरी बनवून न्यायचे.. ते खायला प्लेट नाही न्यायचे.. तिथल्या रान केळी ची (चवई ची) पान वापरायचे...
@JustRahulVlogs16 сағат бұрын
Chaan vatle tumcha anubhav aikun 😊❤️
@priyankapawar851522 күн бұрын
आरती ची वेळ काय आहे?
@sonalisingh903724 күн бұрын
Vasai station Varun auto jate ka ?
@madhavimendon773624 күн бұрын
Ho
@ginis001123 күн бұрын
ठाण्यावरून कसं यायचं ते पण सांगा.
@eknathpatil409922 күн бұрын
ठाण्यावरून घोडबंदर रोड तेथून मुबंई अहमदाबाद हायवे ने तुंगारफाटा येथे यायच तुंगारफाटा ब्रिज च्या खालून पूर्वेला जायच गाडी असेल तर सरल महादेव मंदिर पर्यंत त्याच्या एवढंच पुढे सदानंद महाराज आश्रम आहे तिकडून च सरल जायच तर पारोळफाटा चिंबीपाडा नदीनाका रोड भिवंडी सरल ठाणे
@vijayrane814121 күн бұрын
शॉप वाला मराठीतून बोलता येत नाही समोरून मराठी बोलला तरी?