शहरापेक्षा गावात राहायला जि मजा असते ना ती मजा शहरात देखील येत नसते उलट या लोकांनी आपल भाग्य म्हणावं लागेल की गावाकडे राहायला मिळत आहे. शहरात पैसा नक्कीच आहे हो पण खरं जीवन जे आहे ते गावातच ❤️🤝
@RameshPatil-yl8sf Жыл бұрын
खुप सुंदर मजा आली
@rahuldhanorkar46 Жыл бұрын
म्हणून मी गावात राहतो, गोवऱमेन्ट जॉब वर असून 10 वर्षांपासून, नाहीतर नोकरी लागली कि शहर गाठतात काही lok
@nareshgujrathi3128 Жыл бұрын
👍👍🙏, होय, हे अगदी खरं आहे श्रीमान राहुल,.. शुद्ध हवा - पाणी, निसर्गाच्या सान्निध्यात शांत, अल्हाददायक वातावरण,
@sunilborade-xg6fc Жыл бұрын
गावात राहुन राहुन पण कंटाळा येतो.जसा शहरातील लोकांना कंटाळा आला की गावाकडे यावं वाटतं तसेच आम्हाला गावाकडं कंटाळा आला की मस्त शहर फिरतो सीटी मॉल मध्ये जाऊन सिनेमा बघतो.कपड्यांची शोपींग करतो.बाईक राईडींग करतो.मस्त वाटतें मग शहरात
@SatishGosavi-xp3dc Жыл бұрын
Right Rahul bro
@nikhilkhamkar6315 Жыл бұрын
सह्याद्रीतील महादेव कोळी जमात इतरांना मदत करायला नेहमी तयार असतात आणि स्वभावाने अतिशय साधी माणस त्यांची जीवनशैली explore केल्याबद्दल धन्यवाद दादा🙏.. सह्याद्रीच हे मुख्य प्रवाहापासून नेहमी मागे राहिलेला रूप तुम्ही जगासमोर आणताय.❤
🙏🙏🙏🙋👌👌, अगदी खरं आहे हे, श्रीमान निखिल तुमची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया अतिशय वास्तववादी आणि आपल्या महाराष्ट्रातील आदीम अश्या आदीवासी समाजाच्या बांधवांच्या सरळ - साध्या स्वभावाचं तुमचं निरीक्षण अतिशय चपखल आहे,.. आणि श्री. जीवनकुमारचं काय तो अतिशय उमद्या स्वभावाचा, सतत हसतमुख असणारा एक अतिशय गुणग्राही जिंदादील तरुण आहे, - डॉ. नरेश बी. गुजराथी,
@mumbaikartourist Жыл бұрын
Thank u very much
@mudnarsantosh4068 Жыл бұрын
खूपच छान दादा
@onkarkedari57949 ай бұрын
आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात या लोकांचा खूप मोठा सहभाग असणार
@prakashraut3149 Жыл бұрын
निसर्गालाच देव मानून निसर्गाच्या सानिध्यात राहणारी स्वभावाने साधी भोळी आणि मनाने खरी श्रीमंत आदीवासी माणसे....
@prabhuambavane7056 Жыл бұрын
खरच आम्ही आदिवासी लोक खूप नशीबवान आहेत ❤
@vijaykale28998 ай бұрын
Mast
@kakasahebkolpe49554 ай бұрын
जय जोहार जय आदिवासी जय शिवराय
@BhartiBangare-w7mАй бұрын
❤
@manishaohol59157 ай бұрын
शिवरायांचा महाराष्ट्र याच लोकानी जपलेला आहे.त्याना खरा मानाचा मुजरा नाहीतर पुण्या मुंबई मधे मराठी संस्कृतीची पायमल्ली पहायला मिळते.आभार दादा तुझे स्वर्गचे दर्शन घडविल्या बद्दल.
@loke43215 күн бұрын
मित्रा हा विडियो अफाट आहे !! ज्याची तुलना होऊ शकत नाही !! तुला कोटि कोटि धन्यवाद !! एक सनातन दर्शन आहे !! पुनश्च नमस्कार !! हर हर महादेव !!
@saundaryashelke7927 Жыл бұрын
तुझ नाव जीवन आहे....... पण "जीवन म्हणजे काय ?"....हे खरच तुला समजल आहे....कारण जीवन म्हणजे काय हे पहिलं समजन महत्वाचं आहे....जीवन जगणं हे नंतर......❤
@sandhyavhatkar490414 күн бұрын
ह्या लोकांचा इतिहास किती प्राचीन असेल . धन्यवाद तुमच्यामुळे माहिती कळली ❤
@114ayushwagh6 Жыл бұрын
आजच्या युगात गुहेत राहणारी माणसे,खरच नवल वाटले, कुठे २५व्या मजल्यावर राहणारी शहरातली लोक आणि कुठे विजेशिवाय राहणारी ही साधी भोळी भाबडी माणसे,आज ही अशी लोक आहेत, आपल्या पुढच्या पिढीला हे बघणे फार गरजेचे आहे 😢जीवन दादा धन्यवाद 😊
@comedyviralkatta8685 Жыл бұрын
आमच्या आदिवासी समाजाची हीच ओळख आहे निसर्ग पूजक
@virendravaidya7714 Жыл бұрын
फर्सुंडी अप्रतिम आणि जबरदस्त, यापुढे काहीच बोलता येत नाही,शब्दच नाहीत हो. केवळ अप्रतिम .
@nikaljeP Жыл бұрын
मला कळत नाही कश्याला लोकं लाखो खर्च करुण विदेशात जातात, इथेच स्वर्गाहून छान निसर्गाचे सौंदर्य आहे.❤❤👌👌👌 नकीच वेळ काढूण मि हे सौंदर्य पाहायला येणार
@VijayPatil-cw9ok Жыл бұрын
देशातील बघून झाल्यावर मग विदेशात जातात.
@sundargupta977317 күн бұрын
खरच खूप छान आहे निसर्ग मजा आली विडीओ बघुन 👍👍
@namrataamzare5237 Жыл бұрын
कुठून शोधून काढतोस असली ठिकाणं.... एकविसाव्या शतकात गुहेत राहणारी लोक नवलच वाटलं... फक्त तुझ्यामुळे....love u...thank u
@shrikrishnaaghaw5317 Жыл бұрын
👌👌👌👍👍👍
@ANILRPATIL-fp9cj7 ай бұрын
चहा खूप आवडला, मराठी माणसाची खरी जुनी पद्धत, चहा शुद्ध दुधाचा आहे, बघूनच चव काय असेल समजले,आणि गुहेतील राहणीमान खुपच छान 👌👌👌👍
@pandharinathmore13664 ай бұрын
खूप छान तुझ्या मुळे जे कधीच ऐकले नाही पाहीले नाही आसी ठिकाण आम्हाला तुमच्या मुळे पाहात आहे धन्य तुमची मेहनत सलाम तुला
@theTribefarm Жыл бұрын
भाषा वेगळी म्हणजेच बोली भाषा आहे... जुन्नर आंबेगाव खेड ला सह्याद्रीच्या परिसरात बोलतात ती मावळी भाषा आणि तिचीच जुळी बहीण म्हणजेच अकोले - डांगाण प्रदेशात बोलली जाणारी डांगाणी भाषा..❤एकदम भारी विडिओ
@mumbaikartourist Жыл бұрын
आमचं अकोले लाखात एक आहे ...आम्हाला खूप वाटत की पर्यटक इथे यावेत ... सर धन्यवाद की आमचे दर्या खोऱ्यातील जीवन तुम्ही लोकांपर्यंत आणले
@Bunique78 Жыл бұрын
Dada👍🏻
@harigavit7136 Жыл бұрын
दादा आदिवासी भागात कुठेही सहज भेटतात निर्मळ मनाचि साधी भोळी माणस ❤
@maheshdharade Жыл бұрын
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला आमचा छोटासा आदिवासी गाव आहे गावामध्ये जी लोकांची माया मिळते ती शहरी भागात कधीच मिळत नाही
@PrakashMore-ex6nn4 ай бұрын
Bhau gavach nav kai aahe mi yenar tuzya gavala mi pan aadiwashi aahe jai aadiwashi ❤
@PratikAmbreFilms Жыл бұрын
दादा तुझ्या निसर्गाच्या प्रेमामुळे , निसर्गच तुझ्या जवळ अशी माणस आणून देतो, खूप सुंदर 👌Keep it up 👍
@eknathagiwalevlogs Жыл бұрын
खुप छान दादा तुम्ही आमच्या अकोले तालुक्यात येऊन सह्याद्री आणि सहयाद्रीतील आमच्या आदिवासी समाजाचे जीवन दाखवले व सुंदर असा निसर्ग दाखवला 👌👌
@tusharbagul5498 Жыл бұрын
😊
@vandanakhorate9034 Жыл бұрын
नमस्कार माऊली खुप छान निसर्गरम्य खुप आवडले धन्यवाद माऊली
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
खूप धन्यवाद.. 🙏🙏
@karanchaure8554 Жыл бұрын
दऱ्याबाई ही आमची कुलदैवत असल्या कारणाने आम्ही तिकड कायम जात असतो पण तो निसर्ग तुझ्या अंदाज मध्ये पाहायला काही वेगळीच धमाल येते. दर्याबई पाशी द्रोण शूट घेतला असेल तर तो 1 नंबर च आला असणार
@anitabaral47024 ай бұрын
खूप सुंदर निर्सग आहे दादा आणि तू खूय छान पद्धतीने सांगतो हे सर्व निसर्गाचा अनुभव मी तिथे प्रत्यक्षात गेल्यासाखा वाटला
@priyankaanuse5119 Жыл бұрын
जीवन दादा खऱ्या अर्थाने जीवन जगतोय...... 😍 #सह्याद्रीसुख❤️
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद .. 😇 तुमचे सर्वांचे आशीर्वाद आहेत. 🙏🥰
@vinaybhat1155 Жыл бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ बनवला आहे तुम्ही..अस निसर्ग रम्य ठिकाणी तुम्ही आम्हाला घेऊन गेले ..धन्यवाद.. मला घरची खूप काम होती..पण व्हिडिओ पूर्ण बघितल्या शिवाय..मोबाईल बंद करायची इच्छा नाही झाली..मन खूप प्रफुल्लित झाल..हे स्वर्ग असेल काहो..हे निसर्ग सौंदर्य खूपच सुंदर..खूप महेनात केली आहे तुम्ही..आम्हाला हे दाखवण्यासाठी..धन्यवाद..
@manjiri4541 Жыл бұрын
जीवन भाऊ खरंच तुझे खूप आभार तुझ्यामुळे आम्हाला माहित नसलेली व कधीही न ऐकलेली एवढी सुंदर आणि रम्य ठिकाणांची माहिती मिळतेय.
@RamachandraShegale3 ай бұрын
फोटोंची सह्याद्रीमधील एक अनोखे गाव हा व्हिडीओ मि पाहीला खूप छान हा व्हिडीओ पहात असताना मला रेडिओवरील एका नाटकाची आठवण झालि तेनाटक म्हणजे वाटसरू त्या नाटका मध्ये निसर्गाचे जे हुभ चित्रन ऐकायला मिळत होत ते चित्रन आज पाहावयास मिळेल धन्यवाद दादा खूप छान
@anantahindola Жыл бұрын
इथे शहराच्या 10 ते 15 किलोमीटर च्या अंतरावर राहणारे लोक गावात राहायला तयार नसतात आणि हि लोक इतकी वर्ष होऊनही इथे राहतात आणि तुम्ही त्यांची माहिती खुप छान दिलीय 👌👌
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@latawath217 ай бұрын
खरोखर तुमचे खूप खुप आभार की तुम्ही आम्हाला या निसर्ग रम्य वातावरणाचि व तिथल्या लोकांची .राहणीमानाची खूप छान माहिती देता
@bhushanpendhar4555 Жыл бұрын
सह्याद्रीच्या कुशीत जगणारी आणि निसर्गाला जपणारी ही साधिभोळी आदिवासी माणसं 😊 खूप छान वाटलं व्हिडिओ बघून ❤️
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😇😇
@nareshgujrathi3128 Жыл бұрын
होय हे शत प्रतिशत सत्य आहे हे
@ahbrahmasmi.2m Жыл бұрын
@@JeevanKadamVlogsजिवन दादा पुण्यात कुठे राहतो युट्यूब बद्दल बोलायचे होते मदत करशिल का
@geetagawali4016 Жыл бұрын
Khup aprtim
@SaurabhOic Жыл бұрын
@@ahbrahmasmi.2mpune sodala tyane
@pravinmadage20787 ай бұрын
फस्ट time व्हिडीओ पहिला भाऊ तुमचा मस्त वाटलं आमच्या आदिवासी भागात खूप अशी पर्यटन स्थळ आहेत परंतु ते सोशल मीडिया च्या अभावामुळे लोकांपर्यंत पोचली नाहीत आणि आपण ते आपल्या माध्यमातून पोचवण्याचे काम करतात खूप आनंदाची बाब आहे सलाम तुमच्या कार्याला यामुळे तरी आदिवासी भागात पर्यटनला वाव मिळेल आणि स्थानिकांना रोजगाराची संधी निर्माण होईल जय आदिवासी....
@bhandardaratravelvlog Жыл бұрын
कुंजरगड ( कोबडकिल्ला ) वरती एक 25 फुट लाब गुफा आहे ती explor करा पुढच्या वेळेस दर्याबाई आमची कुलदैवत आहे दर वर्षी आमच्या गावची काढी जाते मुतखेल ते फोपसंडी एका दिवसात 40km चालत जातो
@swamisangle568111 ай бұрын
भाऊ नमस्कार आपन फार मोठा काम करत आहे आदिवासी जमाती प्रामुख्याने जंगलात असतात असे गड किल्ले यावर आज देखील बरेच वाड्यावस्ती जंगल मधे आहेत तेथे पाईजाने अवघड आहे तुम्ही मुळे त्यांना रोजगार उपलब्ध होईल पर्यटकांची वर्दळ वाढेल व माझ्या जमाती ला थोडाफार हातभार लागेल भाऊ तुम्ही फार पुन्याचे काम करत करत आहात तुम्हाला व तुमच्या टीमला माझा सलाम जय आदिवासी वासी जय छत्रपती शिवराय ❤
@prakashkatkar5017 ай бұрын
नमस्कार, खरोखर स्मरणात राहील हा आपला व्हिडीओ...21 वे शतक आणि गुहेत रहणारी माणसे...hats off to you
@matividarbhachi8188 Жыл бұрын
21 व्या शतकात आजही लोक गुहेत राहतात व आपला संसार थाटला. सॅल्यूट त्यांच्या जीवन शैलीला..
@shrikantpatil5646 Жыл бұрын
Udya foresh Diparment vale yetil .
@-sumdukhisesumsukhitak8206 Жыл бұрын
दादा, व्हिडिओ जेव्हा फ्लेमींगो ची फ्लाईट दाखवली तेव्हा थांबवून कंमेट टाकतोय। कारण जी फिलिंग आता आली आहे ती तुज पर्यंत पोचवण गरजेचे वाटले। मी 64 चा आहे आणि मी जे नाही करु शकलो ते तुझ्या सारख्या यंग पोरांना करताना बघतो तो खूप च आनंद होतो। Keep up the wandering spirit as long as you can. My heartfelt best wishes to you.
@shubhangisonawane7712 Жыл бұрын
अरे भावा हे जे तू करत आहेस,त्यालाच पर्यटन म्हणतात.आता लक्षात ठेव.तू एक पर्यटक आहेस .😊👌
@amarbankar1761 Жыл бұрын
खुपच छान व्हिडीओ बनवला आहे, गाव,गावातील माणसातील मानुसकी,नदी,पक्षी,धबधबा,पायवाट,डोंगर,पाऊस,गाया,शेती,पक्षांचा थवा,खुप छान..
@madhusudandeshmukh9028 Жыл бұрын
अप्रतिम जीवन ग्रेट आपल्या सह्याद्री मधे इतक काही छान आहे बघन्या सारखें हे तुझ्या मुळे माहिती होत आहे खुप छान जीवन अभिमान वाटतो आम्हाला तुझा जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🌹🇮🇳🌹 जय शिवराय 🚩🚩
@nalinirasal803614 күн бұрын
जय श्रीराम सुंदर चित्रीकरण व्हिडिओ मुळे आमच्या सारख्यांना घरबसल्या छान माहिती मिळते अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा
@rishikeshdeshmukh7368 Жыл бұрын
Ekdum bhari video👏, ek unexplored thikan bhagayla bhetla, asechech video banvat rhava 🤗
@DnyneshwarKumavat Жыл бұрын
खूप छान,व्हिडिओ पाहून मला आनंद झाला, सह्याद्रीच्या कुशीतील भटकंती खुप छान आहे, मीपण करत असतो अशीच भटकंती,
@sunitamore5079 Жыл бұрын
दादा तुझं एडिटिंग बघून मन थक्क होऊन जातं.. खूप क्वालिटी व्हिडिओ आहेत..🙏👏👏
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🥰🥰😇
@chinmayoak7655 Жыл бұрын
भावा अप्रतिम, झक्कास, शब्दच नाहीयेत कौतुक करायला. निसर्गाचं कौतुक तर आपण करूच शकत नाही कारण आपण तितके मोठे नाही. लोकेशन, तुझा द्रोणाचार्य, तु केलेलं शूट सगळ अप्रतिम.
@nishigandhabodake1016 Жыл бұрын
दादा तू सब्सक्रायबर्स कमावले आहेतच पण् त्यापेक्षा ही जास्त जीवाला जीव देणारी माणसं कमावली आहे.. 👏
@dnyaneshwarjaybhaye2862 Жыл бұрын
खरोखरच तुम्ही अप्रतिम व्हिडिओ बनवला आहे 21 व्या शतकात सुद्धा आता अजून लोक गुहेमध्ये राहून जिवण किती आनंदात जगतात याचं जिवंत उदाहरण दाखवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार
@anilmane6807 Жыл бұрын
जीवन सर तुमच्या मुळे आपल्या महाराष्ट्रात एवढी प्रेक्षणीय स्थळे आहेत जी कुणाला अजुन माहित ही नाहीत त्यांची माहिती मिळते त्या बद्दल तुमचे मनपूर्वक आभार 🙏🙏 तुमच्या सोबत एकतरी ट्रेक करायला खरच नक्की आवड़ेल..... 🙏🙏🙏
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🙏 तुमचे सर्वांचे आशीर्वाद आहेत म्हणूनच मला हे सर्व करण्याचं बाळ मिळत. 🙏🥰
@sadashivsuryawanshi3868 Жыл бұрын
फोफसंडी गावा विषयी अतिशय सुंदर वर्णन आणि खरंच एवढे अद्भुत दृश्य आपल्या महाराष्ट्रात आहे याचा अभिमान आहे. पण खरे धाडसी लोक आहेत ते गुहे मध्ये राहणारे त्यांच्या धाडसाला सलाम जीवन सर आपण अतिशय छान शब्दात वर्णन केले आहे.. आपली बोलण्याची पद्धत खुप छान आहे आपण प्राणी पक्षी यांच्याशी खूप छान संवाद साधू शकता. आपणच खरे निसर्ग प्रेमी आहात खुप अवघड डोंगर. अवघड रस्ते आपण लिलया पार केलात. अंगावर शहारे येणारे खूप छान प्रसंग आपण ड्रोन कॅमेराद्वारे दाखवत आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले असे वाटते
@kakasahebjaiwal1122 Жыл бұрын
अप्रतिम सोंदर्य आहे आपल्या सह्याद्रीच❤❤
@ravindrakudal6123 Жыл бұрын
तो मित्र माघारी जाताना कसा जातो ते ड्रोन द्वारे बघायला पाहिजे होते सलाम त्याच्या कार्यास...
@Sforsafar Жыл бұрын
निःशब्द, जबरदस्त, hats off जीवन भावू 🎉❤
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
खूप धन्यवाद 🥰😇
@yogeshdeshmukh33977 ай бұрын
किती किती निसर्ग सौंदर्याने आपला महाराष्ट्र नटलेला आहे हा व्हिडिओ पाहताना दादा अक्षरशः मी भारावून गेलो खूप भारी वाटलं 🤗❤️😊
@surajubale949 Жыл бұрын
लाइफ हो तो, जीवन दादा जैसी हो.. वरना ना हो... खूप छान दा... Keep it up. 👌👌❤️
@rajpatole7439 Жыл бұрын
नावातच जीवन आहे आणि जीवन कसं जगायचं तर जीवन सरांसारख.... छान व्हिडीओ
@_rahul_karanjkar_96k Жыл бұрын
मला वाटतंच होतं की फोफसंडी भैरवगड असेल ❤😂
@VibhutiDarekar7 ай бұрын
झकास अप्रतिम शब्दच नाही काय बोलावं या निसर्गाला आणि तेथील प्रेमळ माणसांना खुपचं अनुपम असं सोंदर्य धन्यवाद
@seemagode5622 Жыл бұрын
Really I m very thankful to you for showing & exploring our places so I m Really proud to be an Adivasi..
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
That's wonderful to hear! 😇😇Embracing and appreciating your cultural heritage is a beautiful thing.🥰😍
@RohanSirJ Жыл бұрын
@@JeevanKadamVlogsभाऊ इथ जाऊन स्थायिक होता येईल का पण???
@yogeshkhot2944 Жыл бұрын
खरच खूप सुंदर, शाश्वत अशी जीवनशैली, निसर्गाला जपून कोणती ही हानी न करता प्रदूषण न करता कसं रहायचं ये या गावातील माणसांकडून शिकल पाहिजे... पैशाने समाधान विकत घेता येत नसत.... कधी तरी अशी साधी जीवनशैली जागून बघा
@tanmaysingasane8530 Жыл бұрын
Wow.. What a cinematic master piece.. Thanks for this series.. Will definitely cover on my bike
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
Thank you 🥰🥰😇
@kalpanathakare6606 Жыл бұрын
तुमच्यामुळे आज फोफसंडी गाव बघायला मिळालं . गावाकडचं जीवनच खूप सुंदर असत एवढेच की पैसा नसतो पणं नैसर्गिक जीवन फार सुंदर
@ashokshelke. Жыл бұрын
'जीवन' चे 'कदम' खरंच खूपच छान कामाकडे वळले आहेत..😊🙏🏻❤️ आम्ही नक्कीच ट्रिप चा प्लॅन करू.!! व्हिडीओ आणि वर्णन अप्रतिम. 👌🏻👌🏻👏
@vasantkakde8706 Жыл бұрын
खूप छान आपण लोकांना महाराष्ट्र दाखवत आहे महाराष्ट्रातल्या लोकांनाच माहीत नाही की महाराष्ट्र किती सुंदर आहे आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला खऱ्या अर्थाने महाराष्ट्र बघायला भेटतोय महाराष्ट्रातली ग्रामीण भागातील सुंदरता किती विविधतेने नटलेली हे आम्हाला पाहायला मिळते खूप छान
@shaurya8050 Жыл бұрын
आपला महाराष्ट्र सुंदर निसर्गाने नटलेला आहे तुझ्या माध्यमातून हे सुख अनुभवता येते, धन्यवाद..,.
@travellingtime7844 Жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला खूपच छान गाव फोफ संडी असे गाव पाहण्यास मिळाले आणि विशेष म्हणजे आजुन ही काही कुटुंब गुफेत राहतात हे पाहण्यास मिळाले .👍👌
@varshashounak Жыл бұрын
Khatarnaak drone shots, as good as NATGEO style. Photography awesome, aani mahiti dili ti pann super hoti. Off beat Bhatkanti 100/10, majja yete hey vlogs baghayla.. Keep exploring new places, stay safe and keep prospering....
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
Thank you so much 🥰 😇
@vaibhavslife4690 Жыл бұрын
आपलं अवघं आयुष्य पणाला लावून सह्याद्रीची पोटच्या पोराप्रमाणं रक्षण करणाऱ्या छत्रपती शिवराय व धर्मवीर शंभुराजेंना मानाचा मुजरा. ह्या अमाप सौंदर्य असणाऱ्या सह्याद्रीची सैर करणं म्हणजे जणू स्वर्गात गेल्याचा प्रत्यक्ष भास. गेल्या अनेक दिवसांपासून तुमचे व्हिडिओ बघतो , प्रचंड उत्साह , सर्वांशी मनमोकळेपणाने बोलून , हसून खेळून तुम्ही अगदी पाहिजे तसं content आम्हला पुरवता. दादा महाराजांची कृपा आपल्यावर अशीच कायम राहो आणि सह्याद्रीच काय तुम्ही अख्खं जग व्हिडिओच्या माध्यमातून आमच्यासमोर सादर कराल हीच प्रार्थना.अनेक वेळा आपण आपला जीव धोक्यात घालून व्हिडिओ क्लिप्स रेकॉर्ड करता आणि त्यासाठी योग्य काळजी ही घ्यावी हाच तुमचा छोटा भाऊ सांगेल. पुनःश्र्च एकदा पुढील प्रवासांसाठी अनंत शुभेच्छा. जय शिवराय जय शंभूराजे....!🚩🚩
@NikhilG16 Жыл бұрын
अकोले तालुका... माझा तालुका... कुंजरगड वर बऱ्याच वेळा जाण होत 😍😍
@dilipnivalkar8629 Жыл бұрын
व्हिडिओ खूपच छान वाटला . भावा या भागावर निसर्ग प्रसन्न आहे अस वाटल . तिथे अजून आधुनिक तंत्रज्ञान पोचलेल दिसत नाही. आणि हे गाव शहरा पासून खूप लांब आहे . खूप छान गाव आहे . धन्यवाद एक छान गाव आम्हाला घर बसल्या दाखवल्या बद्दल .🙂👌👌👌👍🙏🙏
@varghk1118 Жыл бұрын
Thank You Jeevan Kadam for showing me that beautiful Parts of our Great Sahyadri Purely Raw ..those fantastic Mountain Backgrounds, Cave Dwelling People.. Hats off to you . Take Care and Stay Safe.
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
Thank you so much 🥰😇
@rohitnikam22807 ай бұрын
खूप सुंदर अप्रतिम निसर्गसौंदर्य , निसर्ग रम्य वातावरणातील गावे... खूप अतिशय सुंदर..अति छान..❤❤❤🎉🙏🙏🙏
@tanmaydchavan1210 Жыл бұрын
नमस्कार जीवन दादा 🙏मी तुमचे सर्व च्या सर्व video बघतो, माला खूप खूप आवडता तुमचे video... माला तुमच्या सोबत सह्याद्री मध्ये कमीत कमी एक तरी ट्रिप करायची मनापासून इच्छा आहे 😊
@StargroupRohit001 Жыл бұрын
Mala pn one trip
@_Sama.7878 Жыл бұрын
माझी पण खूप इच्छा आहे कधी आले खारघर तर सांगा मी येईल आपल्याला भेटायला कधी कुठे जायचे असेल तर सांग नक्की
@Music_Lovers45 Жыл бұрын
Ml pn
@tanmaydchavan1210 Жыл бұрын
@@_Sama.7878 नक्की 👍😊
@amruta7262 Жыл бұрын
Me too ❤
@vinayakbait7577 Жыл бұрын
दादा तुज्या वीडियो बद्दल कितीही बोला कमीच वाटू लागलंय ...खरंच अप्रतिम आणि अजुन एक गोष्ट बोलायला गेलो तर ती म्हनजे मारुती दादा ..खरंच salute आहे त्यांना खूप अभ्यास आहे वनस्पती बद्दल आणि जंगलाबद्दल ...अप्रतिम 🤗🙏❤
@mohangabhale5555 Жыл бұрын
मुथाळणे माझं गाव आहे
@shamnakate-g9f7 ай бұрын
काही ही म्हणा साहेब आज हा तुम्हचा व्हिडिओ पाहुन खरच खुप म्हणजे खुप आनंद वाटला तुम्ही केलेल्या शुट मार्फत आज आपल्या महाराष्ट्रत किती सुंदर ठिकाणे आहेत. खुपच छान व्हिडिओ तयार केला आहे तुम्ही .
@its_siddhant4922 Жыл бұрын
What a sublime intro was💓 thank you jeevan dada for exploring new places and showing us beutiful places and beautiful peoples. you'll always be my favourite vlogger💓
@pramodchoudhary4509 Жыл бұрын
आज ही लोकं गुहे मध्ये अगदी आनंदात रहात आहेत , त्यांच्या चेहऱ्यवरचा आनंद दिसतोच. अतीशय निसर्गरम्य नैसर्गिक वातावरण . Thanks a lot for making such type of very unique video.
@yuvrajambherevlogs8197 Жыл бұрын
दादा तू माझ्या गावात फिरतोय पण मला तुला भेटता नाही येत......🥺 तू माझा inspiration आहेस..... कोणाला ही माहिती नसलेला परिसर तू explore करतोयस माझाच परिसर तुझ्या vlog द्वारे पाहताना खूप proud feel होत आहे...... Thankyou दादा एक दिवस नक्कीच तुला भेटणार 🥰❤️❤️
@manoharbondar4648 Жыл бұрын
फुफसुंडी गाव आणि त्याची सुंदरता खुप च विलोभनीय आहे जनु काही स्वर्ग च जीवन तुझे सर्व एपिसोड पाहतो धन्यवाद आणि शुभेच्छा
@satyapatil796310 ай бұрын
मी वयाच्या 20 वर्षापर्यंत रानात म्हशी राखल्या.. आता पैसा कमवायला गावच नाही देश सोडला आहे.... पण परत गावं बोलवत आहे @dajipurwildlife
@aamchasindhudurgaparivar791423 күн бұрын
दाजीपूर गाव राधानगरी कि फोडा कुठल्या देशात आहात आपण
@SurajMuley-jf6yf Жыл бұрын
जिवन भाई तू माणुस इतका भारीये की तुझ्या सोबत नरकात सुद्धा फिरायला छान वाटेल 😂❤❤❤ love यू भावा ❤❤ हा तर आपला स्वर्ग सह्याद्री आहे ⛰️🏔
सर तुम्ही खरंच ग्रेट आहात.... यासारखे वास्तव चित्रण याआधी मी कधीच पाहिलं नव्हतं.... Hats off 👍🏻👍🏻👍🏻
@shilpaganapatye5066 Жыл бұрын
खुप छान विडीयो घरी बसून सह्याद्रिचे निसर्गसौंदर्य बघायला मिळाले
@dhananathwayal1529 Жыл бұрын
I am thankful for your exploring Fopsandi gaon. Your details for tourism will help new people who want to see this unique place. Thanks.
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
🙏🙏
@shaileshu10 Жыл бұрын
हो ना जिथे कमी लोक जातात ती आता गर्दीची जागा होईल....
@rupeshshindeofficial7180 Жыл бұрын
खुप छान शैली....तुमची बोलण्याची ,,दाखवण्याची....शेवटी गुहेतल्या लोकांशी बोलले ते दाखवलं नाही जास्त..
@gajendrashivdas7909 Жыл бұрын
Heartfelt eagerness feels also glorious cinematic views even attract this place and so excellent vlog else keep it up jeevan dada 👌❤️❤️👍🤗🙏
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
Thank you so much 🤗🙏
@rupeshkhedekar12263 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद बोलतो. Very very beautiful
@ganeshkadam5483 Жыл бұрын
What a cinematic shots ❤❤
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
Thank you.. 🥰🥰
@Swargnagarikokan-m4u6 ай бұрын
खुप छान व्हिडिओ.... गुहेत राहणाऱ्या लोकांना सलाम
@shivtrekkers7093 Жыл бұрын
अरे भावा जुन्नरला येऊन गेला कळवले नाही बऱ्याच व्हिडिओला मी मेसेज केला होता जुन्नर ला कधी आला की आमच्या घरी मासवडी खायला नक्की ये काही हरकत नाही पुढच्या वेळी आठवणी ने
@prashantpathade55776 ай бұрын
Thanks!
@bhaveshpatil4222 Жыл бұрын
🚩आपली संस्कृती जपुन ठेवले बद्दल आपन दाखविलेल्या सर्व गावकरी आणि आपल्या ला सुद्धा शतशः धन्यवाद 🚩
धन्यवाद जीवन दादा माझ गाव दाखवल्या बद्दल.तुला आठवतंय का तुझ्या एका विडिओला कॉमेंट केलती मी, की माझ्या गावात कुंजर गड,20ते25 धबधबे आहेत.मला तुझा अड्राई जंगल ट्रेक बघून वाटलं होत की तू कदाचित जाऊ शकतोस फोफसंडीला,आणि तू गेलाच बरं झालं त्यामुळे आपल्या सर्व jkv फॅमिली ला माझ गाव पाहण्यास मिळालं. पण दादा 29/09/2023म्हणजे शुक्रवारी संगमनेर वरून 4 जण फिरण्यासाठी आले होते त्यातील दोघेजण पाणवठा धबधब्यात पाय घसरून पडले व दोघेही मरण पावले.त्यामुळे आपल्या jkv मार्फत कोण कधी येणार असेल तर प्लीज बिना गाईडच फिरू नका
@JeevanKadamVlogs Жыл бұрын
खूप धन्यवाद.. 🙏🙏अतिशय महत्वाची सूचना दिल्याबद्दल.. असेच नेहमी support करत राहा.. 🙏🙏😊
@pallavimalgaonkar2452Ай бұрын
खूप छान व्हिडिओ!पर्यटन विकास नाही आहे तेच बर आहे..जेवढं विकास तेव्हढा निसर्गाचा ऱ्हास!😊त्यामुळे काही ठिकाणं अशीच राहिली आहेत... ते बरंच आहे!!❤ सह्याद्रीच्या कुशीत वसती असे आदिवासी...आणि तक्षक(सोबत कोणी नाही असा) परंतु तेच आहेत खरे निसर्गाचे रक्षक❤!!
खरंच आपण रोज किती धकाधकीचं जिवण जगत असतो हे एवढं निसर्गाचं सौंदर्य बघितल्यानंतर असं वाटतं खरंच आपण खरं खरं आयुष्य जगत नाही मी आवर्जून या ठिकाणाला भेट देणार तुम्ही हा व्हिडिओ बनवल्याबद्दल मनापासून आभार
@kishorgimonkar4899 Жыл бұрын
उत्तम विहंगम सुंदर निसर्ग सौंदर्य म्हणजे फोफसंडी गाव, Excellent Dron camera use, you have Captured best natural view, पाण्यात झाडावर बसलेले आणि त्याच झाडावरून उडालेले सुंदर छान बगळे, सुंदर हिरवीगार शेते,गडद हिरवी झाडे, सुंदर अप्रतिम पटारे, डोंगर,काळे आकाशात मोटे ढग, आणि काळया ढगांमध्ये, पांढरे सुंदर ढग, सुरेख हिरवी भातशेती, सुंदर सूकलेले सुरूची सारखे झाड, मोठ्या सागरा सारख्या, तलाव जवळ सुंदर अप्रतिम घरे, आपल्या साथीला गोड गवळण गीत गाणारा मित्र मारूती. गायी मेंढी नदी पार करताना अप्रतिम विलोभनीय छान सुंदर दृश्य, तलावातून चालतांना आपला sky blue Dress आणि आपली सुंदर टोपी, वाहते सुंदर अप्रतिम झरे, पाण्यावर बगळयांचा विलोभनीय विहंगम दृश्य, उत्तम ceneries, निळे आकाश,पाणी, हिरवीगार भातशेती, शेतातील गायीचा, बैलजोडीचा, शेती करताना शेतकरी आणि त्यांच्या मूलीचा अप्रतिम छान, सुंदर दृश्य, आपण भरविताना सुंदर वासरू, राईचा धबधबा,गड, आणि आदिवासींच्या विकासासाठी रक्षणासाठी शूर कांतीकारक कोंडाजी नवले व किल्ला रांजणा कोपरे. सर्व पाहून आम्ही धन्य झालो. आपले आभारी आहोत, धन्यवाद. We love you ❤