जेव्हा साडेसात हजार रू आले. तर 2100 रू यायलाच पाहीजे.
@rehanapanhalkar16319 сағат бұрын
रीहाना.पन्हाळ कर. पेठ.वडगांव
@rehanapanhalkar16319 сағат бұрын
कोलहापुर
@sachindeore8875Күн бұрын
लाडकी बहीण योजनेमुळे याला व्हिडिओ बनवायला भारी विषय सापडला दुसरे कोणतेच व्हिडिओ नाही फक्त लाडकी बहीण विषय व्हिडिओ टाकतो
@Sarthakraundal7212Күн бұрын
😂😂😂😂
@TanmayPatil-el1bwКүн бұрын
Nahi aale peese
@CuteshonaBaby-h9z6 сағат бұрын
Ha na
@BalajiHarne-f5w4 сағат бұрын
Arjun wala Paisa le Lena
@BalajiHarne-f5w4 сағат бұрын
@@Sarthakraundal7212ek rupaye Sudha
@MatremadhavКүн бұрын
तुम्हाला शिव्या खायची सवयच झाली वाटतय, करमतच नसेल.
@SUNILBAGL17 сағат бұрын
Brobar
@ShamimMulla-r3yКүн бұрын
मी शमीम बशीर मुल्ला आहे माझे जनता बँक मध्ये खाते आहे आणि मी आणि माझा नवरा घरी 7-8 मुलांची ट्युशन घेतो मला खुप गरज आहे please please 🙏 तुम्ही प्लीज मला मदत करा
@ShankargovindBharati22 сағат бұрын
मी लाडकी बहिण योजना सदस्य आहे सौ निर्मला शंकर भारती चिकणी संगमनेर अहमदनगर बैंक आफ बडोदा शाखा संगमनेर तहसील कार्यालया जवळ
@sangitaalane635Күн бұрын
मी संगीता आळणे आहे मला एकही हप्ता आलेला नाही आतापर्यंत मी कागदपत्र केलेली सगळं केलं मला पैसे आलेले नाहीयेत कदाचित एकही रुपयाला नाही आतापर्यंत मला पैसे आलेलेच नाही
@renukapatange912922 сағат бұрын
23 तारखेला मतदान झाले की बरोबर पैसे टाकतो म्हणले अजून सोलापुरात पैसे आले नाही कधी येणार
@kamleshparikh922520 сағат бұрын
चिखली, बुलढाणा पैसे आले नाही कदि येना पेसे 7500.हजार ले सुरुवाती चे
@suvarnasable672822 сағат бұрын
दादा आमचे पहिले पैसे पोस्टात आले होते 7,500त्यात आताचे पैसे येणार की नाही ते नक्की सांगा 👍
@ashwinivasantbodkhe933 сағат бұрын
लाडकी बहीण बद करा तुमचा news ऐकुन कंटाळा आला please🙏 तुमच काम झाले कुठल्या बहीण आम्ही
@GizmogamergtaloveerКүн бұрын
सर माझा फॉर्म रीझट झाला आहे मला एक रूपए भी भेटला नाही नवीन फॉर्म कधी चालु होनार आनी कुट भरायचय ते पन संगा
@babasahebbharati23 сағат бұрын
निर्मला बाबासाहेब भारती मला एकच हपता आला आहे
@sunitasakore.shinde3314Күн бұрын
मी संजय गांधी चा फार्म भरुन तीन चार वर्षे झाली पण मला आजून त्याचे पैसे कधीच भेटले नाही .आता लाडक्या बहिणीचा फार्म भरला अप्रुवल आहे पण पैसे नाही मिळाले आगस्ट मध्ये भरला आहे आता फार्म चेक केला तर तिथं मी जो संजयगांधी फार्म भरला तो एस म्हणून दाखवत आहे पण मला तर दोन्ही पण योजनेचा लाभ नाही मिळत काय करावे लागेल मला आता
@sunitapatil9362Күн бұрын
हजार रुपये दिले तरी चालेल सर्वांना द्या
@wasimpinjari416719 сағат бұрын
2100 ale🎉🎉🎉🎉 thanks
@NamrataVikasBhosale17 сағат бұрын
Khar ky😂😂😂
@snehagothankar288321 сағат бұрын
मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आहे मला एकही हफ्ता आला नाही गॅसचे पण नाही आले माझं पोस्ट मध्ये खात आहे
@SandhyaPandit-y4uКүн бұрын
हिंगोली जिल्हा आहे आणि सात हजार पाचशे रुपये आलेत आणि एकविश रुपये कंदी मीळतील एकल माता आहे भाऊ
@swatikadam483450 минут бұрын
सगळ्या महिलांना सांगण्यात येत आहे की ही योजना बंद झालेली आहे कोणी पण या व्हिडिओला बळी पडू नका प्लीज
@GitaKawle22 сағат бұрын
स्टेट बँक ऑफ हैदराबाद
@chetanachauhan983720 сағат бұрын
अहो दादा ५ हप्ते आले सहवा हप्ते आले नाही s b l बेकेत खातं आहे
दादा आमच्या पतीचं निदान झालेला आहे मी एकटीच कमावणार आहे घरी दोन मुलं आहेत
@swatighule4348Күн бұрын
कल्याण आसते
@CuteshonaBaby-h9z6 сағат бұрын
Band kr apni bagvas 😂
@VitthalAlate21 сағат бұрын
Mi Inzori Ta manora dist Washim madhun boltte Shital kishor Borkar mi form bharla pan mala ataparent yakhi rupya ala nahi ata konte kagad patre lagt
@NarayanJadhav-b4gКүн бұрын
माझ्या बायकोला साडेसात हजार रुपये आले आहे जिल्हा सातारा आताचे एकवीस रुपये आले नाहीत बँक खाते बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आहे
@SupriyaRathore-ml4in17 сағат бұрын
Mala pahilach aalet 4500 nantar nahi aale maz khat aahe panjab nechnl Bank madhe aahe
@KoyalChaugule20 сағат бұрын
धम्म प्रिया भीमराव एडके, मला पण, पैसे आलं नाही,
@SnehalHarchkar22 сағат бұрын
सेंट्रल बँक ऑफ इंडिया रत्नागिरी
@om_gore_59Күн бұрын
आतापर्यंतचे 7500 मला आलेत मी पुण्यातून बोलते
@SathakVanve21 сағат бұрын
Sang lavakar
@Kasare10PimpalnerT19 сағат бұрын
आम्हाला 50रुपये फार्म भरले होते ते पैसे टाका
@chetanamhatre874715 сағат бұрын
Ky manus aahe 2 कोणते कागद आहेत ते शेवट पर्यंत सांगितले नाही😂
@nikitamore9053Күн бұрын
7500आले युनियन बैक नाशिक मधुन आहै मनिशा
@preranaskitchenwithvlogs549817 сағат бұрын
Saraswat bank
@rajanijogi1812Күн бұрын
मला एक रुपया पण आले नाही जि. जळगाव ता मुक्ताईनगर
@SunandaGadade-w1rКүн бұрын
काय पण फेकाफेकी चाललीय आलय ना तुमच सरकार मग बस करा आशेला लावयच कशाला तळतळाट घेताय बहीणीचा
@rajumane272823 сағат бұрын
आता निवडणूक झाली काम झाल. आता एक म्हण आहे, गरज सरो व वैद्य मारो, आता सगळ्याच्या चोकाशी होणार , एकदा मंत्र्याच्या नेत्याची संपत्ती विषयी व्हिडीओ किंवा पोस्ट करा निवडणुकी आधीची प्रॉपर्टी व निवडणुकी नंतर किती?
@vijayvitthalmasalviju9520Күн бұрын
माझ सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे मला साडे चार हजार मिळाले होते ओक्टोंबर मध्ये
@kartikjadhav43207 сағат бұрын
21 rs कधी येणार आहेत ते सांगा
@shaikhshereen5407Күн бұрын
Kalyan jilat tun bolt me Maala fakta 7500 hazar Alaa ataa 2100 rupay nhi Alaa MI kya karu 🥺 South Indian Bank (kalyan)
@chandrakantkamble212Күн бұрын
मि कोल्हापूर जिल्ह्यातील बोलत आहे मला अजून कही रूपाया आला नाही माझा नवरा अपंग आहे दोन मुले आहेत मला
@SavitaBhujalneКүн бұрын
माला आधी आले 7500हजार आले पण आता 2100शे नाही आले आता तुमी का ही न का ही कारण सागत आहे कधी सागता 1कधीसागता 5 तारीख आस कधी परेत चालेल
@PramodParab-z2mКүн бұрын
नालायका लवकर सांग.
@sugrabipeerzade422815 сағат бұрын
15 July la form bherle ahe 5 August la Aproved ahe posta cha khata pun ugedlele ahe dusra kontahi yojne cha labh ghet nahin. Ek hi rupya ala nahin Aadhar link sudha ahe. Solapur.
@SudhirPatil-x1r7 сағат бұрын
पैसे आले नाही २१००काल्हेर पोस्ट मध्ये
@Pratik_Kadlag22 сағат бұрын
साहेब मुर्खात काढून का पोस्ट खाते चालणार नाही असकाही नविन जीआर निघाला असेल तर टाका
@Shamal_mithbavkarКүн бұрын
आप लोग क्या बेहन लोक वार्निंग देंगे बेहन लोक आपकाको वार्निंग देते है अपने वादा किया है ना पैसा देने का वोवादा निभाव वार्निंग आप लोग क्या देंगे इतना साफ कर के बहन के सामने आने की हिम्मत है क्या
@sonudhakre-z1y17 сағат бұрын
सर आता काय सारखे कागत पत्रे च काढत रहायच का सर तुम्ही म्हणालात की ज्यांच्याकडे चार चाकी गाडी आहे त्यांना पैसे नाहीत देणार मग त्याची मतदानाच्या वेळी का तुम्ही म्हणाले नाही चार चाकी गाडी आहे त्यांचं मतदान आम्हाला नाही जमत
@shubhangibidwai522217 сағат бұрын
Me thany jgilyth dombivli th rahathy dada
@LaxmiMhetre-o7i18 сағат бұрын
7500 हजार रुपये आले आहे पण 2100 कदी येनार आहे मी पुण्यातुण बोलते
@JUST_FUN_96.16 сағат бұрын
गॅस कनेक्शनमाझ्याच नावावर आहे पैसे आले नाहीत❤🎉
@MinalDhage-wc1vh22 сағат бұрын
Mi nagpur
@ArchanaKamate-d8z23 минут бұрын
कोल्हापूर जिल्हा आहे camera Bank
@SubhashAglave-xm8px22 сағат бұрын
मि राधाबाई आगलावे कणेहरगाव माढा सोलापूर जिल्हा. मला 2100₹व. अननपुरण योजनेचे पैसे आले नाही
@sureshoman782110 сағат бұрын
कागदपत्र सांगाना भाऊ विडीओ लांब करताय
@sheshrars23 сағат бұрын
कागदपत्र सांगा हो बाकी भारुड कमी करा.
@renukapatange912922 сағат бұрын
मला साडेसात हजार रुपये आले माझं महाराष्ट्र बँकेमध्ये खाता है मी सोलापूरची रहिवासी आहे लाडकी बहीण योजना यासाठी अजून दोन कुठले डॉक्युमेंट ची काय गरज आहे का
@tajneechachire20 сағат бұрын
भंडारा जिल्हा आहे पैसे अजून आले नाही
@SahebraoShinde-tg6vxКүн бұрын
सात हजार पाचशे रुपये भेटले रेणुका साहेबराव ऊसकलवाड याना भेटले ईतून भेटते का नाही आम्ही शेति मंजूर आहेत गुंठा पन नाही शेती आम्ही काय करावं ते सांगा कमेंट मध्ये जरूर कळवा भाजपचे सरकार तुम्ही
@सुवर्णाब्लॉगКүн бұрын
ठाणे जिल्ह्यात न्यायालय
@RenukaTad-z9h40 минут бұрын
Malad nahin Kai rupya Mila le Lena nahin July madhe form bhar lena State Bank post office khate Hain Jilla Solapur
@RahulRathod-qs1fh16 сағат бұрын
Dharashiv jilla🎉
@rajeshlokhande572823 сағат бұрын
बुलडाणा जिल्यात कधी येणार 6,,7,,,हप्ता
@PushpaPawar-rv3ud23 сағат бұрын
माझी जनता बँक आहे
@MadhavTelange-i6f22 сағат бұрын
मला फक्त 4500 मिलाले उर्मिला माधव तेलंगे पुणे भोसरी ं
@kavitabhalerao7968Күн бұрын
मला मिळाले नाही .संभाजी नगर च्या महिलांना नाही आले
@vaishnavikharat430414 сағат бұрын
6.हप्ता कधी येणार
@KalpanaKhengare-t6s18 сағат бұрын
मला साहवा हप्ता आला नाही कधी येणार आहे जि पुणे ता पुरंदर
@ganeshswami8127Күн бұрын
He kahi khar nahi. एवढी लांबून लावायची काय गरज आहे
@SakshiSupekar-zd9sv18 сағат бұрын
मीसाक्षी सुपेकरमलाअजुनपैसेआलेनाहि
@KhanHaider-km5wlКүн бұрын
Hi❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@SubhashAglave-xm8px23 сағат бұрын
मि राधाबाई आगलावे कणेहरगाव माढा सोलापूर जिल्हा मला6वयाहापतयाचेपैसे. आले नाही
@KoyalChaugule20 сағат бұрын
मला चार हप्ते नाही आले, चौथा हप्ता तीन हजाराचा आला,
@SujataDalvi-z4pКүн бұрын
मुंबई सनबर्न जिल्हा मध्ये पैसे आले नाही सुजाता दळवी
@AmitKumar-rp3zt21 сағат бұрын
Pune ❤mala 2100 aale nahi ya aadi che paise aale
@SunitaTadvi-x2mКүн бұрын
Nandubar जिल्हा ला पण peyse आले आले नाही
@ganeshswami8127Күн бұрын
एवढी काय गरज आहे
@dattatraydeole543915 сағат бұрын
Maza jillaha sambhaji nagar mala sadedat sat hajar aalele aahet baki aale nahit
@user-ng4i0qh918 сағат бұрын
Aamhi amravati jilhyatle aahe
@ParkashPatil-x4k9 сағат бұрын
2100🎉🎉🎉🎉
@AfsanaBendu4 сағат бұрын
Mera ko paise nhi mila hai kabhi milega paise kitna din ho hai