मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांची पहिली सडेतोड मुलाखत... CM Eknath shinde and DCM Devendra Fadnavis

  Рет қаралды 1,791,487

LOKMAT

LOKMAT

Жыл бұрын

CM Eknath shinde and DCM Devendra Fadnavis Exclusive Interview धारदार सवाल टोकदार उत्तर... मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांची पहिली सडेतोड मुलाखत
UNCUT महामुलाखत : सामान्यांच्या मनातील प्रश्न थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारत नानांनी घातला काळजाला हात
#LokmatMaharashtrianOfTheYear2022 #MahaMulakhat #Lokmat #NanaPatekar #EknathShinde #DevedraFadnavis
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - / @lokmatfilmy
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 1 100
@dattatrayrajure8287
@dattatrayrajure8287 7 ай бұрын
नाना !!आपण असे प्रश्न विचारला त्यांचे खूप खूप खूप खूप खूप खूप खूप धन्यवाद !!!शेतकरी राजासाठी कंटक पद्धत करा म्हणून असा एक विचारा प्रश्न????? साहेबाला!!
@navnathjadhav5803
@navnathjadhav5803 2 ай бұрын
अहो नाना खरंच तुम्ही खुप ग्रेट आहात हा फडणीस खूप घातकी आहेत यान शेतकऱ्याला आज जे वाईट दिवस आहेत याला कारण फडणीस याला...😂
@NineshwarPatil
@NineshwarPatil 6 ай бұрын
बरोबर सांगत आहात नाना भाऊ पुढारी लोकांवर बंधन पायजे
@santoshmore9834
@santoshmore9834 2 ай бұрын
Barobar aahe 👌👌
@santoshmore9834
@santoshmore9834 2 ай бұрын
Adam khar aaye
@Kamlakar-gm4nl
@Kamlakar-gm4nl 3 ай бұрын
नानांनी गोड बोलून मारली😂पण खर बोले❤
@user-oj4yk3nv1f
@user-oj4yk3nv1f 7 ай бұрын
Good नाना साहेब खरोखर स्पष्ट वक्तेपणा. समोर दोन च्याटणार मांजरे
@user-cv8wj2bs6s
@user-cv8wj2bs6s 7 ай бұрын
गरीब लोकांना काही सुविधा मिळत नाही फक्त ह्या सुविधा मोठ्या लोकांना मीळतात
@jagdishtijore9495
@jagdishtijore9495 Ай бұрын
@WakuraoMande
@WakuraoMande Ай бұрын
😮lin UFC fighter-y😊😊😅😮😅😮😢🎉​😊😅😮😢🎉🎉😂❤❤ 13:35 @@jagdishtijore9495
@umeshhatole6082
@umeshhatole6082 4 ай бұрын
खूप छान प्रश्न विचारले नानांनी
@user-rq2mt4ki4h
@user-rq2mt4ki4h 2 ай бұрын
अप्रतिम नाना.. सलाम आहे तुम्हाला.. परंतु समोरच्या व्यक्तींना त्याचा काही फरक पडत नाही असे दिसते.. त्यांना हसू येतय.. फक्त सत्ता आणि खुर्ची पाहिजे...
@rajshekharumbrani9073
@rajshekharumbrani9073 2 ай бұрын
अगदी बरोबर बोललात तुम्ही शुभ रात्री सर्वांना समान नागरी कायद्याला लोकमताचा आधार हवा मल्लिनाथ महाराज की जय हो
@xydynamicinternship8271
@xydynamicinternship8271 2 ай бұрын
Prashnacha uttar he nahi
@user-wn1iy8rq1x
@user-wn1iy8rq1x 2 ай бұрын
प्रश्न खरंच खूपच छान 👌सर्वांच्या मनातील प्रश्न आहेत पण मिळालेली उत्तरे थातूरमातुर आहेत
@prabhakargaikhe4535
@prabhakargaikhe4535 Ай бұрын
खुप खुप धन्यवाद देतो नानाजी ..😢 एकदम शांत आणि स्थिर असे जनतेच्या मनातले विचार तसेच प्रश्न आपन माडलेत ... त्रिवार मानाचा मुजरा सर🙏🏻🙏🏻
@mr.umeshbodade7979
@mr.umeshbodade7979 8 күн бұрын
👍🏻👍🏻👍🏻
@nandakumarsingru1402
@nandakumarsingru1402 2 ай бұрын
नाना जी असे programme dar महिन्याला प्रत्येक minister ची घ्या यला पाहीजे की tyani जनतेची कोणती कामे केली आहे. हे काम करने आवश्यक आहे. तेवा corruption कमी होईल.
@mangalnanaware1050
@mangalnanaware1050 Жыл бұрын
धोका कसा द्यायचा याचे नियोजन करत होते.फनॅडिस चेहरा बघा. शिवसेनाप्रमुख ,शिवसेना नष्ट करण्याचा अयशस्वी प्रयत्न. आहो शिंदे गट .......
@pandurangsolanke7537
@pandurangsolanke7537 2 ай бұрын
नानांची एक वाक्य खूप आवडले पाच वर्षांनंतर आम्ही पाहू
@dhananshridegaonkar4100
@dhananshridegaonkar4100 2 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@dcircsillod4400
@dcircsillod4400 Ай бұрын
5 वर्षानंतर आपण काय करायचं ते करू.... या अगोदर असलेल्या योजना वाटून घेऊ.... निर्मळ काम करणाऱ्यांना वाटेला लाऊ ... कूचित कार्यक्रम
@dcircsillod4400
@dcircsillod4400 Ай бұрын
नानाला लिहून दिलेली आणि पेमेंट दिलेली प्रश्नच तो विचारणार .... अन्यथा ED लागेल ना
@vakilpadmor5548
@vakilpadmor5548 11 сағат бұрын
नानासाहेब तुम्ही तुम्ही प्रश्न विचारला खरोखर योग्य आहे
@user-jg3ys1wg5q
@user-jg3ys1wg5q 2 ай бұрын
Nana your really great jai Maharashtra
@sunil41more17
@sunil41more17 2 ай бұрын
शाळा आणि कॉलेज स्वस्त करा? हा प्रश्न विचारा नाना सर
@mdkalim8507
@mdkalim8507 8 күн бұрын
Nana ji my kya pura Maharashtra chahata hae ki aap C M Bane sab party milke aap ko CM Banaye
@YogeshPatil-ce8ei
@YogeshPatil-ce8ei 3 ай бұрын
नानांनी बरोबर प्रश्न विचारले। धन्यवाद नाना।
@manoharpatil7398
@manoharpatil7398 2 ай бұрын
नाना अशी मुलाखत दर सहा महिन्यांनी घेत चला
@yogeshpalkar5481
@yogeshpalkar5481 2 ай бұрын
विरोधी पक्षांच्या सुद्धा मुलाखती घ्याव्या....म्हणजे चांगल्या कामांना विरोध कमी होईल....
@BhikajiraoChavan
@BhikajiraoChavan 2 ай бұрын
Nana you are very clear asking you do not think what happened after our question so Congratulations you have kept some questions about farmers,& their life Thanks.
@JcbTracterWorld
@JcbTracterWorld 7 ай бұрын
प्रामाणिक प्रश्नाची अप्रामाणिक उत्तरे
@bhashnvadpte9749
@bhashnvadpte9749 3 ай бұрын
Nice ❤❤❤
@jalindarlande9710
@jalindarlande9710 6 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा नाना पाटील खूप खूप धन्यवाद धन्यवाद
@shobhanakshirsagar912
@shobhanakshirsagar912 4 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@rajendrakumarghongade53
@rajendrakumarghongade53 2 ай бұрын
​@@shobhanakshirsagar912n
@ravigirawale356
@ravigirawale356 22 күн бұрын
हे प्रश्न सर्व महाराष्ट्रीय जनतेने विचारले पाहिजे असा माझा विचार आहे
@dadamate7953
@dadamate7953 5 ай бұрын
Great Nana🙏
@user-oy6lt3rb4z
@user-oy6lt3rb4z 7 ай бұрын
खूप छान
@nandakumarsingru1402
@nandakumarsingru1402 2 ай бұрын
रजकारणी लोकांकरिता नियम नाही पन सामान्य जनतेला नियमाचे काटेकोर पालन करने आवश्यक आहे.
@udalrunwal4226
@udalrunwal4226 6 ай бұрын
खरोखर नाना पाटेकर फिल्म असो या रियल लाइफ यांना म्हणते ओरिजनल खरा मराठा यांच्यात आहे दम डायरेक्ट इन डायरेक्ट मंत्री असो या संत्री प्रश्न विचार ना रा खरा हिरो सुपरहिरो
@janardansapkal18
@janardansapkal18 Жыл бұрын
पाटेकर नानासाहेब आपन म्हटल्या प्रमाने आंम्ही सर्वानी यांना मताच्या स्वरुपात धान्य (बलुच)देउन टाकल.हे सरकार आमची चांगली( हजामत )सेवा करत आहे.आमच्या सारखे सोडुन म्हनजे बीगर शेतीवाले मजुर यात बारा बलुतेदार यांना सोडुन.त्यात मी आहे.मी जनार्दन मा. सपकाळ ह.मु.राणीउंचेगाव ता.घनसावंगी जि.जालना
@shobhapatil6811
@shobhapatil6811 14 күн бұрын
नाना पाटेकर शिंदे च्याजवळ गेल्यावर लय भारी वाटलं नाना पाटेकर जवाब नाही
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 2 ай бұрын
नाना यांचि छान फाडली. यांच्या निरलजपणाचा कळस आहे यांचा.
@user-sk1qc9vc1v
@user-sk1qc9vc1v 2 ай бұрын
16:10 16:10
@gbpawdeaasilmurga3835
@gbpawdeaasilmurga3835 2 ай бұрын
नाना मुलाखत खुप सुंदर आहे तुम्ही पच वर्षात सत्ता पलटू म्हांल्या पन हे शक्य नाही कारण मतदान कुणालाही कर मत त्यानाच जाइन i❤nana🙏
@nareshraut9606
@nareshraut9606 2 ай бұрын
नाना ची भाषा वाह❤ इतके शास्त्र शुद्ध मराठी बोलतांना आजपर्यंत मी कोणालाही पाहिले नाही . त्यांची शब्दरचना त्यांचे व्याकरण अगदीच सुंदर😊
@dattagaikwad6537
@dattagaikwad6537 3 ай бұрын
Nana saheb great❤
@user-cv8wj2bs6s
@user-cv8wj2bs6s 7 ай бұрын
नानासाहेब खुप छान मुद्दा मांडला आहे खुप खुप धन्यवाद
@user-ip1he6xf4j
@user-ip1he6xf4j 4 ай бұрын
नाना तुमच्या विचार आणि बुद्धी ला 14:26 🙏कोटी कोटी नमन 🙏🙏💐💐🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
@user-cq6oq8tf2m
@user-cq6oq8tf2m 2 ай бұрын
Hi mulakhat khupach chan
@haridaskhatakepatil3073
@haridaskhatakepatil3073 7 ай бұрын
एकनाथराव जी.शिंदे. साहेब.कसही.आसो.आज.सर्व. जनता.तुमच्या. पाटीमागे.आहे.आणि.जनतेचा.ठाम.विश्वास. आहे.यापूढे.सुद्धा. तुम्हीच. मुख्यमंत्री. वहाल.
@user-fi3pm9xg7w
@user-fi3pm9xg7w 7 ай бұрын
Nana ❤
@umeshronge7731
@umeshronge7731 Ай бұрын
नाना खूप सुंदर तुमच्यापेक्षा जास्त प्रश्न माझ्याकडे आहेत कधी वेळ मिळाला तर मला पण घ्या बोलून बोलायला घाम सुटला पाहिजे असे बोलतो
@ramkandewad854
@ramkandewad854 6 ай бұрын
साहेब भ्रष्ट राजकारण्यांची भ्रष्ट कर्मचारी ह्यांना सहज पाठिंबा भेटतोय म्हणून , भ्रष्ट्राचार वाढतोय ,
@user-vx5ty6mk5u
@user-vx5ty6mk5u 6 ай бұрын
खरं बोलणं ऐकायला अनुभवायला छान वाटले
@tukarampatil730
@tukarampatil730 7 ай бұрын
खरबोलताय,फडणीस साहेब जनताच करणार आहेत करणार कार्यक्रम तुमचाच
@chetanshinde6165
@chetanshinde6165 2 ай бұрын
अप्रतिम नाना खरच खूप महत्वाचे बोललात अस कोणीतरी सरकारला बोलणार धाडसी व्यक्तिमत्व पाहिजे त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏👌👌👌
@chanamaachavan3089
@chanamaachavan3089 Ай бұрын
Jay Maharashtra 🚩🙏sir
@sureshlohar8977
@sureshlohar8977 2 ай бұрын
नाना , खुप छान मुलाखत
@vitthalmagar4508
@vitthalmagar4508 7 ай бұрын
नाना भाऊ तुम्ही खूप छान मुद्दा मानला शेतकऱ्यांचे कैवारी नाही कोणी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@sunitabharatpatil2667
@sunitabharatpatil2667 2 ай бұрын
Nana sahib karach tumala salute....ase prashna vichar nare dhadas fakt Ani fakt tumech karu shakta ,..sahib tumi pratek month ase interview ghetle paije ....🙏🙏
@shankarbhateja5518
@shankarbhateja5518 3 күн бұрын
👌👌🙏 1St june please voteEveryone with wish forwards mess of vote appeal 🗳️🙏as we have so many social media app we're our moreover friends connected by different states ,,,we can motivate them for vote 🗳️ appeal as we do in our city 🇮🇳देश हमारा भविष्ये सबका🙏 1 st june voting karna jaroror🙏
@user-qf6zh4is5z
@user-qf6zh4is5z 7 ай бұрын
नानासाहेब ❤❤❤❤
@limbajibhokare2650
@limbajibhokare2650 7 ай бұрын
आदरणीय फडणवीस साहेब दुसऱ्या पक्षात आमदार व खासदार असताना ते लाचखोर असतात व तेच आमदार व खासदार तुम्हच्या पक्षात येतात तेव्हा स्वच्छ होतात हे कसे काय
@anujakamble3599
@anujakamble3599 2 ай бұрын
Great salute Patekar sir for asking real hidden questions 😅
@chhayagaikwad3497
@chhayagaikwad3497 2 ай бұрын
नाना 🙏🏻🙏🏻🙏🏻अजून खूप प्रश्न विचारायला पाहिजे होते . एकदा निवडून आले की आयुष्य भर पगार चालू
@satishrampure3331
@satishrampure3331 7 ай бұрын
कारण खाजगीकरणातुन सामान्य माणूस सुशिक्षित बेरोजगार हे खुप मागे राहतील तेवढं याबाबतीत विचार केलं तर बर होईल
@lahusalunke3701
@lahusalunke3701 6 ай бұрын
😭😀
@user-sp8et6sg4t
@user-sp8et6sg4t 2 ай бұрын
Good nana saheb
@AntaramMeshram
@AntaramMeshram 2 ай бұрын
❤❤❤❤ P
@ShivkarnaBarule
@ShivkarnaBarule 2 ай бұрын
नाना पाटेकर भाऊसाहेब खूप छान प्रशन विचारलात मग शिक्षकांना जुनी पेन्शन का लागू करण्यात येत नाही. एवढा प्रशन विचारलं तर खूप छान होईल . भाऊ एका बहिणीसाठी 😊
@dipalichuri3843
@dipalichuri3843 Ай бұрын
नाना साहेब खुप छान प्रश्न विचारले . मस्त जिरली दोघांची👍👍
@pushpagupta7392
@pushpagupta7392 7 ай бұрын
Nana the great👍 good questions❤
@ushasoman75
@ushasoman75 Жыл бұрын
हीच प्रश्नांची सरबत्ती शिवसेना उ. बा. ठा. वर का केली जात नाही? त्यांनाही विचारांना ह्याची उत्तरे,
@hrushikeshkhonde7079
@hrushikeshkhonde7079 7 ай бұрын
Te press conference sati ready nahi hot... Tyanna mahiti ah bhr jntemde lal krtat he reporters😂😅
@sanjaymane2643
@sanjaymane2643 Ай бұрын
त्याच कसे आहे साहेब लोकांना आता माहित झालेलं आहे ज्या लोकांनी कामे केलेत त्यांना कसे काय प्रश्न विचारायचे ... यांनी फक्त पक्ष फोडायची कामे केलेत बाकी काही केलेच नाही म्हणून त्यांना प्रश्न विचारत आहेत ....
@satishrampure3331
@satishrampure3331 7 ай бұрын
साहेब हे सगळं पटत हो आम्हाला. तुम्ही लोकांच्या विकासासाठी हे तुमचं अस एकत्र येणं हे ही बरोबर आहे;पण आता हे खाजगीकरण करणं कितपत योग्य आहे हे काही न समजण्यासारख वाटत नाही
@tanajinalawade
@tanajinalawade 2 ай бұрын
Khup chan nana paret 5wareshynic ytyt bhtayla
@PramilaK-nm4jq
@PramilaK-nm4jq 6 ай бұрын
खूप छान नाना पन आमची प्रश्न कोन माडनार
@ramdasborude3928
@ramdasborude3928 5 ай бұрын
महाराष्ट्रात आजपर्यंत गरीब लोकांपर्यंत शासनाकडून घरकूल मीळतनाही
@rajendramanjrekar5919
@rajendramanjrekar5919 7 ай бұрын
अजुन parent baghitlelya sarv Msgs मधला pahila asa Interview pahila jyat सर्वांची प्रश्ण uttar अगदि खरं खरं बोलुन सर्वांनीच हृदयात khol जागा केली. तुम्हा सर्वांचेच मना पासून कौतुक.
@riteshmhatre6804
@riteshmhatre6804 18 күн бұрын
Nana khup chan bolta tumhi....natasamrat che swar agdi real vattat
@user-pv3rr5kz5k
@user-pv3rr5kz5k 7 ай бұрын
नानासाहेब हे भाषण केलं ते खूप सुंदर आणि ते त्यांना खरोखर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे साहेबांनीच नाही हे सर्व नेत्यांनी हे जाणीवपूर्वक नियम
@maithilibakshi5266
@maithilibakshi5266 3 ай бұрын
Right.he kharach aahe he loka deven,eaknath he punha nivdun yenar nahi hi mazi esha aahe.
@RamchandraPatil-wi7ju
@RamchandraPatil-wi7ju 7 ай бұрын
Nana नमस्कार
@yccclass108
@yccclass108 4 ай бұрын
शेतकर्‍यांना कुञ्यासारखे कुटके टाकू नका, नुकसान भरपाई चे, कर्ज माफीचे हे कुटके नको शेताला रस्ते, पाणी, आणि विज द्या जय सत्यवादी, जय जवान, जय किसान
@PrajwalBute-rf3yw
@PrajwalBute-rf3yw 19 күн бұрын
काय केलं शेतकऱ्यांसाठी ?? १ काम सांगा
@pawanawatade6264
@pawanawatade6264 2 ай бұрын
शिवसेना एकच होती फक्त आणि फक्त हिंदूहदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे ती शिवसेना कोणाला नाहीं जमणार
@vrunda2213
@vrunda2213 7 ай бұрын
मस्तच नानासाहेब खूपच छान बोललात
@sambhajiraje-uy1pt
@sambhajiraje-uy1pt 2 ай бұрын
I love you Nana ji ❤
@dkkajle5822
@dkkajle5822 3 ай бұрын
प्राणी संघरशा पासून शेतकऱ्यांना वाचवा हो, साहेब..
@dattatrayadawkar2474
@dattatrayadawkar2474 2 ай бұрын
Is bar Manoj jarange sarkar EK maratha lakh maratha
@chandrakantmungekar4263
@chandrakantmungekar4263 7 ай бұрын
नाना, समोरच्या मुख्यमंत्री उपमुखमत्री यांना बोलत ठेवा. ते गप्प बसले आहेत...
@shobhapatil6811
@shobhapatil6811 14 күн бұрын
त्यांना काय बोलायचं? हे कळेना झाले बोलून खुळ्या त हजेरी काढून घेण्यापेक्षा गप्प बसलेल बरं नाना म्हणजे नाद खुळा
@ShyamKandlkar
@ShyamKandlkar 2 ай бұрын
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्ध्यांची पण फार मोठी समस्या आहे की ऑनलाईन परीक्षा पद्धती आणि घोटाळे कधी बंद होणार आणि पारदर्शक पदधतीने ऑफलाईन परीक्षा व्हायला पाहिजे तो पण प्रश्न मांडला जावा ही कळकळीची विनंती
@ketanborkar3863
@ketanborkar3863 2 ай бұрын
Aarogya madhye NRHM madhye 20-25 varshapasun Kam karat aahet tyana permanent kadhi karnar aahat mukhyamantri saheb Shinde saheb. Devenra Fadnvis saheb Dilela Shabd kadhi palnar aahat Bhandara yethe Yeun NRHM kantrati karmchari na bhet sudhha dili nahi Aata NRHM karmchari na permanent kadhi karnar aahat
@nitindumare6915
@nitindumare6915 2 ай бұрын
Action should be taken against Corrupted politicians.
@TrushaliKhandekar
@TrushaliKhandekar 6 күн бұрын
,,,,,Very good Nana
@rajaramshinde224
@rajaramshinde224 3 ай бұрын
नाना हे पवार आणि उध्दव ठाकरे यांना पण विचारलं तर बर होईल
@user-hd2wc1ci3i
@user-hd2wc1ci3i 2 ай бұрын
Dukhat ahe ka.?
@gajananhinge3377
@gajananhinge3377 6 ай бұрын
खूपच खास संभाषण आहे मनाला भेटणार संभाषण आहे
@menoncrc322
@menoncrc322 7 ай бұрын
Nana is top always where ever he is
@pandupowar6084
@pandupowar6084 2 ай бұрын
नानाजी पाटेकर एकच नंबर शेतकऱ्यांची यथा मांडली परत एकदा सरसकट कर्जमाफी करावी अशी महाराष्ट्रातल्या शेतकरी राजांची मनस्थिती आहे
@gajanaanmomte2730
@gajanaanmomte2730 2 ай бұрын
नाना खंरच बोलते
@shakuntalapaspunurwar2645
@shakuntalapaspunurwar2645 7 ай бұрын
नाना, आपन विचारलेल्या किती प्रश्नाचे निराकरण आज पर्यंत झालेले आहे ?
@balasahebpandit7952
@balasahebpandit7952 29 күн бұрын
नाना. खुप च. छान. यांच्याकडे. बोलण्यासारखं. काहीच. नाही. यांना. उघड. पाडलं. धन्यवाद. नाना
@tukaramgholap9964
@tukaramgholap9964 3 ай бұрын
काही प्रशनांचे उत्तर का टाळता आहेत
@lilibarik5300
@lilibarik5300 3 ай бұрын
Excellent performance
@santoshsureshparab5005
@santoshsureshparab5005 Жыл бұрын
Nana yanchi changlich kadli very good hi doge ratriche gamblur aahait
@shitalmotghare554
@shitalmotghare554 7 ай бұрын
Great nana sir good question
@sudhirkamle9978
@sudhirkamle9978 3 ай бұрын
आपण फक्त प्रश्न विचारणार आपली मति ईतकीच राज्य हयांना चालवायच आहे आणि ते आपल्या पेक्षा फार फार पुढे आहेत उगीच टोमणे मारणे बंद करावे राज साहेबांनी एकदा तंबी दिली आहे लक्षात ठेवणे उगीच आपण फार येथे
@anantmulgund9341
@anantmulgund9341 7 ай бұрын
" Jai Shindeji , Jai Maharashtra ". " Jai NDA , Jai Modiji 🙏🏼🙏🏼🙏🏼 ".
@user-hs4ij7wp3u
@user-hs4ij7wp3u 7 ай бұрын
👌ही मुलाखत खुप छान 🙏
@Wagmare-kv1jd
@Wagmare-kv1jd Ай бұрын
Sir नमस्कार राजकारण येकदा ऐक्य शेतकऱ्याला देऊन बागा आणि मुख्यमंत्री पद ध्या तर बगा शेतकरी दुसऱ्या दिवशी देशातले शेतकरी करोडपती होतील
@kanchanmohite8597
@kanchanmohite8597 7 ай бұрын
नाना!! आपण असे प्रश्न विचारला यांचे खुप खुप खुप खुप खुप धन्यवाद!!!सर मराठा आरक्षणावर पण प्रश्न विचारले तर अतिशय चांगल होईल 👌हि मुलाखत खुप छान 🙏 जय भीम, जय संविधान, जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏
@shubhangijadhav1328
@shubhangijadhav1328 2 ай бұрын
नाना सर्व जनसामान्य लोकांकडून तुम्हाला नतमस्तक होऊन नमस्कार अशीच राजकारणी लोकांची पोलखोल झाली पाहिजे.
@jagannathmahale5325
@jagannathmahale5325 2 ай бұрын
Kharach Nana patekar Siranni je question kelet kharach adbhut
@gajananpatil9731
@gajananpatil9731 9 күн бұрын
👌👌🌹
@BhagvatShinde-td1vj
@BhagvatShinde-td1vj 2 ай бұрын
त्यांच्या प्रश्नांची उत्तरे खरी खरी द्या खरोखर उत्तर द्या
@PrintShop-ue2bb
@PrintShop-ue2bb 7 ай бұрын
Nice experience❤❤❤
@sudhir.nitsure
@sudhir.nitsure Жыл бұрын
" मी पुन्हा येईन ", कशासाठी ?केवळ गुजरातचा विकास करण्यासाठी, ? गुजरातच्या बुलेट ट्रेन साठी ? महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातमध्ये जाण्यासाठी ? , वित्तीय केंद्र गुजरातला देण्यासाठी ? देशाची राष्ट्रभाषा गुजराथी होण्यासाठी ? महाराष्ट्राची आणि देशाची सुद्धा राजधानी अहमदाबाद येथे होण्यासाठी ? देशाच्या उप राजधान्या गांधीनगर आणि केवाडिया ( दोन्ही गुजरातमध्ये ) येथे होण्यासाठी ?! अर्थात या सर्व केवळ मी केलेल्या कल्पना आहेत , आपले मंत्री महाराष्ट्राचा नक्कीच विकास करतील !गुजरातमध्ये दाहोद येथे रेल्वेचा इंजिने बनविण्याचा एक मोठ्ठा कारखाना काढला जात आहे तो खेचून महाराष्ट्रात आणावा तरच तुम्ही खरे !
@nitindhande2821
@nitindhande2821 2 ай бұрын
Nana, त्या राजा राणी मच्छीमार च्या गोष्टीतून लेकी बोले सुने लागे.. अस खुपच छान सुचवले तुम्ही... 👌👌
@user-gy9kk6bk1q
@user-gy9kk6bk1q 5 ай бұрын
मुख्यमंत्री असताना परत उपमुख्यमंत्री वहां ये बरो बर हैं का सत्ता साठी किती खाली जाऊ सकते
@user-bw8nu5ih4g
@user-bw8nu5ih4g 7 ай бұрын
Verry njce
когда достали одноклассники!
00:49
БРУНО
Рет қаралды 3,5 МЛН
КАКОЙ ВАШ ЛЮБИМЫЙ ЦВЕТ?😍 #game #shorts
00:17
Joven bailarín noquea a ladrón de un golpe #nmas #shorts
00:17
ХОТЯ БЫ КИНОДА 2 - официальный фильм
1:35:34
ХОТЯ БЫ В КИНО
Рет қаралды 2,5 МЛН
когда достали одноклассники!
00:49
БРУНО
Рет қаралды 3,5 МЛН