२२ ते २६ नोव्हेंबर २००८! त्या १० जणांचे ते ४ दिवस! सागरीसीमा भेदून भारतात घुसेपर्यंतचा थरारक प्रवास!

  Рет қаралды 223,040

aakar DIGI9

aakar DIGI9

Жыл бұрын

#Storyteller Ep 6 #storyteller

Пікірлер: 451
@pradeepbatwal143
@pradeepbatwal143 Жыл бұрын
कृपया यावर एक माहितीपूर्ण पुस्तक आपण जरूर काढावे,आत्ताच्या पिढी पासुन ऐणारी पिढी यांना यातील उडदा मागील काळे गोरे समजतील,जयहिंद
@maheshpawar23
@maheshpawar23 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण केले आहे सर, मला पण एक प्रश्न या घटनेच्या बाबतीत त्या दिवसा पासुन आहे की बाकीच्या 2 स्फोटात जे अतिरेकी आणि नागरिक ठार झाले त्यांची नावे किंवा काहिच उल्लेख नंतर का झाला नाही. की कसाब वरच सामान्य माणसाचं लक्ष वेधून बाकिच्या गोष्टी लपवल्या गेल्या. त्यातीलच 1 गोष्ट आपण सांगितली होती की परमबिरसिंगांनी कसाब चा मोबाईल फोन काढून घेतला होता.
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Жыл бұрын
तुकाराम ओंबळे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपणा सर्वांना वाचवले. त्यांस वीरगती प्राप्त होवो हीच प्रभु श्रीराम चरणी प्रार्थना🙏. धन्य त्याची माता 🙏धन्य त्याचं कूळ 🙏✌
@nandkumarvajirkar4607
@nandkumarvajirkar4607 Жыл бұрын
जर वीर हुतात्मा ओंबळेने कसाबला जिवंत पकडले नसते तर आज तुम्ही आम्ही आणि सगळेच हिंदू आतंकवादी सिद्ध झालो असतो. वीर हुतात्मा ओंबळेंने जे काम केले आहे ते आपण हिंदू समाज कधीच विसरता कामा नये.
@kalpanaprashad7196
@kalpanaprashad7196 Жыл бұрын
😢😢
@shrikantpatil8594
@shrikantpatil8594 Жыл бұрын
😢
@jyotikarmalli5738
@jyotikarmalli5738 Жыл бұрын
🙏पुनर्जन्म घ्या तुकारामजी
@hemantshibe9105
@hemantshibe9105 Жыл бұрын
वीरमरण स्वीकारलेल्या तुकाराम ओंबळे यांच्यामुळेच आज हिंदू समाजाला आतंकवादाचा कलंक लागता लागता राहीला. कसाबला तुकाराम जी नी जिवंत पाडल्यामुळे त्याचे कसाब हे नाव समजले नाहीतर कसाबही त्याच्याजवळील ओळखपत्राच्या आधारावर समीर चौधरी नावानेच मेला असता आणि हिंदू समाजावर एक न मिटणारा कलंक लावून गेला असता...
@geetagothal1247
@geetagothal1247 Жыл бұрын
अमर हुतात्मा तुकाराम ओंबळे यांना त्रिवार मान वंदना त्याच्या मुळे आम्हा हिंदूंवर येणार बालंट टळंलं
@surajbait
@surajbait Жыл бұрын
अगदीच अचूक आणि मनाला जड करणारे प्रश्न...
@milindgaikwad961
@milindgaikwad961 Жыл бұрын
प्रभाकर तब्बल अर्धा तास समुद्री सीमेवर असणारी सर्विलांस सिस्टीम बंद केली गेली होती. ही सर्विलांस सिस्टीम चालू असेल तर आंतरराष्ट्रीय किंवा अन्य कोणत्याही शेजारी देशाच्या सागरी सीमेतून लाटांवर वहात भारतीय सागरी सीमेत येणारी चप्पल ही पकडली जाऊ शकते पण त्या अर्ध्या तासात ही सीमा पार केली गेली घरभेदी खूप आहेत तर भगवा दहशतवाद सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करणारे राजकीय पक्ष ह्यात सामील होते. फॅक्ट
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Жыл бұрын
U r ryt 👍
@rajeevkole9884
@rajeevkole9884 Жыл бұрын
सर्व्हिलन्स सिस्टिम बंद का पडली? कोणीतरी ती बंद पाडली का? यावर तपास यंत्रणानी काय निष्कर्ष काढला? IB, NIA नी कोणीच दोषी आढळलं नाही का?
@gavarlalmasule8461
@gavarlalmasule8461 Жыл бұрын
👍👍🙏🙏
@prakashspanchal3321
@prakashspanchal3321 Жыл бұрын
मिलिटरी अधिकारी व पोलीस अधिकारी..काय करत होते????
@vasundharalad4234
@vasundharalad4234 Жыл бұрын
@@rajeevkole9884 state govt central government saglikade akach satta. Defence home in-charge ghute huve karasthani
@jyotipalve3718
@jyotipalve3718 Жыл бұрын
छान माहिती दिली सर तुम्ही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुमची खूप तळमळ असते
@mancharkar
@mancharkar Жыл бұрын
गृहखात्याचे जे ४ आधिकारी त्यावेळेस पाकिस्तानचा सत्कार झोडायला गेले होते त्यांचाही जनतेला परिचय घडवावा आणि त्यांचाही दरवर्षी याच तारखेला विशेष जाहिर सत्कार करावा. आपली माहिती आवडली.
@dinkarprabhudesai6638
@dinkarprabhudesai6638 Жыл бұрын
याच सदारा मधून घडवावा हि विनंती .
@jayantkhedkar7103
@jayantkhedkar7103 Жыл бұрын
Tya Officer chi enquiry zali pahije v tyanchy var action zali pahije.
@mandapawar2
@mandapawar2 Жыл бұрын
अगड़ी बरोबर ahe
@nandrajachrekar5125
@nandrajachrekar5125 Жыл бұрын
नक्कीच हे घरभेदि कोण व त्यांच्यावर काय कारवाई झाली हे कळलेच पाहिजे,
@kishorthakur1645
@kishorthakur1645 Жыл бұрын
त्या चौघाची नाव तरी जाहीर करा
@adityanikam8514
@adityanikam8514 Жыл бұрын
एक नंबर सर.... अजून माहिती असेल तर ऐकायला आवडेल...🙏
@ulhaspakale3630
@ulhaspakale3630 Жыл бұрын
मन सुन्न झालं हे सगळं ऐकून .खरं च खुपच भयानक आहे हे सगळं ! प्रभाकरजी तुम्हाला मनापासून धन्यवाद !
@anuravi7399
@anuravi7399 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण, खरंच खूप संताप आणि यातना होतात आपल्याच देशांतर्गत असणाऱ्या नीच लोकांच्या वागण्यामुळे
@pradeepbatwal143
@pradeepbatwal143 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली,जयहिंद
@ddt4921
@ddt4921 Жыл бұрын
खुप छान माहीती ? साहसी प्रवास वर्णन होत का ? "भयानक सत्य" म्हणा 😪😪
@ashokkamdi2793
@ashokkamdi2793 Жыл бұрын
हे रहस्य उलगडले पाहिजे, दुर्दैव हे कि 14 वर्ष होऊनही काही गोष्टीं अजुनही स्पष्ट झालेल्या नाही. तपास यंत्रणेचे हे अपयश कि कोणालाही हे करायचे नाही कारण ते उघड होतील ही भिती. आपण हा विषय लावुन धरला, अभिनंदन.
@deepakkhot6931
@deepakkhot6931 Жыл бұрын
सूर्यवंशी सर याचे दोन-तीन एपिसोड करा खूप मोठे आहे हे खूप छोट करून सांगितल्यासारखं वाटतं त्यामुळे पुन्हा एक दोन एपिसोड होऊन जाऊ दे खूप जबरदस्त आहे मनावर अगदी बिंबणार आहे
@d.k131
@d.k131 Жыл бұрын
खतरनाक विश्लेषन डोक्याला मुंग्या आणणारे या विषयाची व्याप्ती वाढल्यास त्या वेळच्या मंत्रालयापर्यन्त जावू शकते काय ?
@shobhabhandare5782
@shobhabhandare5782 Жыл бұрын
सर खूप महत्त्वाचा विषय मांडला प्रश्न अनेक आहेत उत्तर ऎकही की नाही
@sudhirphanse6568
@sudhirphanse6568 Жыл бұрын
तुमच्या स्टोरी टेलरच्या सत्य घटना mlavkupch भावतात,विचार करायला लावतात.मला आजची सत्य घटना,त्यासाठी तुम्ही केलेली शोध मोहीम,यामुळेच मला प्रमोद नवलकरची आठवण प्रकर्षाने जाणवली,तो असाच बिनधास्त अनैसर्गिक घडणाऱ्या दुष्ट आणि बेकायदेशीर घटनांचा मागोवा घ्यायचा.माझे वय आता ७८ वर्षे आहे,मी पमोद बरोबर अशा ५/७ बेकायदेशीर घटनांचा मागोवा घेतला आहे, त्याकाळातही मुस्लिम समाजाचे बेकायदेशीर धंदे करणारे,म्हणजेच बोटीवरील मौल्यवान समान लुटणे,ते मुंबईच्या फुटपाथवर विकणे हे मोठे रॅकेट होते.त्याचा मगिवा मी ५०/५५ वर्षापूर्वी पमोड बरोबर घेतला आहे.असो जुनी आठवण झाली.पण तुमच्या सारखे तरुणही या हिंदुस्थानातील धोकादायक अतिरेक्यांचा मगोवा घेताय,पण आमच्या काळात कोही वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच कस्टम अधिकारी जे अतिशय सच्चे होते त्यांचे सहाय्य होते आता तसा काळ नाही पण सावधानता बाळगा येवढीच इच्छा. आगे बाढो परमेश्वर सहाय्य असेलच,आणि असे अजूनही थोडे का होईनात पण सच्चे सरकारी अधिकारी आहेतच.
@veer0604
@veer0604 Жыл бұрын
त्यावेळी पण सचिन वाझे सारखे अधिकारी असेल त्यांना मदत करायला
@davidsling8540
@davidsling8540 Жыл бұрын
अंध भक्त चे.....बिनबुडाचे आरोप आणि स्वप्न रंजीत रचीत काहानिया...
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 Жыл бұрын
@@davidsling8540 चमचा मिरची खुप झोंबते ना सत्य ऐकताना
@davidsling8540
@davidsling8540 Жыл бұрын
@@yuvrajjadhav5819 अरे गाढवा मुर्खा मेंदू ने पण तू अजून युवराज आहेस.... मला सांग पहिलं तू अर्धवट शिक्षित आहेस की अशिक्षित आहेस ..... तस् तुला उत्तर देऊन तुझी चड्डी उतरवून काढतो... नाहीतरी मेंदू तुझा गुडघ्यात असणार यात शंका नाही.
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 Жыл бұрын
@@davidsling8540 काय माझी उपटतोस का तु तुझ्या मेंदू सडका असेल चेक करून घे
@davidsling8540
@davidsling8540 Жыл бұрын
@@yuvrajjadhav5819 HaHa 😂😂 तुझी लायकी आहे का माझ्या बरोबर बोलायची .....शिक्षण आणि ज्ञान तू माझ्या आजूबाजूला देखील फिरकू शकत नाही. दुसरं बुद्धीचं आणि मेंदू च संबंध नसणार तुझ्या कडे....कारण सचिन वझे च उदाहरण दिलंस तिथेच तुझ ज्ञान प्रकट झालं.....की ते काय आहे ते..... बापाने नाव युवराज उगाच नाही ठेवलं तुझ.....गाढव ला साजेश......
@mohannikam4528
@mohannikam4528 Жыл бұрын
प्रभाकर जी, मनाला झोंबणारे अनुत्तरित प्रश्न ऐरणीवर चपलखपणे मांडलेतच, पण तपास यंत्रणांची मनं पेटुन उठतील का? केवळ पाकिस्थानीच नव्हेत तर भारतीय हारामखोरांचाहि सहभाग असणार आहे. विश्लेषण खुपच आभ़यासु !🙏🏽
@weoneuser1917
@weoneuser1917 Жыл бұрын
🙏🏻सर 🙏🏻तुम्हाला पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला ही हवे आहेत हो ते मिळवण्यासाठी आपल्या सारख्या लोकांनीच केंद्रीय गृह खात्याकडे आग्रह धरला पाहिजे 2014नन्तर तरी एक लोकांभिमुख सरकार आहे तरी हे प्रश्न का उकलत नाहीत किती वाट पहावी बर देशप्रेमी लोकांनी 🙏🏻🙏🏻🙏🏻
@nilimajadhav2546
@nilimajadhav2546 Жыл бұрын
Sir...अप्रतिम story telling. डोळ्या समोर चित्र उभे राहिले. खरच बरीच प्रश्न आहेत.
@sachinkulkarni919
@sachinkulkarni919 Жыл бұрын
26/11/2008 साली बाम्ब स्फोटात वीरमरण आलेल्या सैनिकांना आणि लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐
@parvejpathan6619
@parvejpathan6619 7 ай бұрын
💐💐💐
@poorvalele2892
@poorvalele2892 Жыл бұрын
अगदी तळमळीने आपल्या देशातील सत्य शोधून काढण्याच्या तुमच्या सारख्या लोकांना सलाम.
@abhinavshinde1448
@abhinavshinde1448 Жыл бұрын
होय , असेच सर्वकाही घडले पण , तेंव्हा आमचेच दात व आमचेच ओठ होते ....
@tanaypednekar1422
@tanaypednekar1422 Жыл бұрын
तुमच्या विश्लेषणाला सलाम ! सर मी एक बोरिवलीकर आहे जेव्हा जेव्हा CST बाजूला जातो अजून हे तिकडचे रस्ते map लावुन सुद्धा गोंधळायाला होतात..
@geetagothal1247
@geetagothal1247 Жыл бұрын
आम्हाला वाटत जे खरे दोषी आहेत त्यांना निदान दोष तरी लागूदे तुम्ही हा विषय घेतलात धन्यवाद बाकी तो म्हातारा आणी ती म्हातारी देव कधी बोलावतोय याची वाट बघणं एवढंच
@mayurichavan4044
@mayurichavan4044 Жыл бұрын
व्होरा कमिटी रिपोर्ट जाहिर का करीत नाहीत? हीच मोठी समस्या आहे.
@pradeepchavan7785
@pradeepchavan7785 Жыл бұрын
प्रभाकरजी, धन्यवाद, तुम्हाला खटकणारे प्रश्न अगदी योग्य आहेत, या प्रश्नांची उत्तरे जेव्हा सापडतील तेव्हाच निरपराधपणे मारलेल्यांच्याकुटुंबियांना न्याय मिळेल.
@vidulamarulkar7758
@vidulamarulkar7758 Жыл бұрын
खूप वाईट वाटते हे ऐकायला . तो दिवस आणि tv च्या बातम्या अजून आठवतात . या देशात राहून गद्दारी करणाऱ्यांना इंडीया गेट वर फाशी दिली पाहिजे
@Nakul_Karekar
@Nakul_Karekar Жыл бұрын
खर आहे सर तुमचे घरभेदी पहिले आहेत आपल्याकडे
@sagarrahatal2718
@sagarrahatal2718 Жыл бұрын
परखड़ आणि निपक्ष Hatts of You❤️🙏
@avinashgandhe2845
@avinashgandhe2845 Жыл бұрын
Dear Prabhakar ji, Yes. Story behind the scene by Story teller. Very informative.
@preetibhide8776
@preetibhide8776 Жыл бұрын
ते असच आहे. सुशील कुलकर्णी म्हणतात त्या प्रमाणे ' मारुती कांबळेच काय झालं?'.
@kdfighter1040
@kdfighter1040 Жыл бұрын
आज हे विश्लेषण उज्वल निकम यांनी बघायला हवी आहे !!! चाकूरकर यांनी सुद्धा !!!!!
@ashapatrudkar2019
@ashapatrudkar2019 Жыл бұрын
अशाच रहस्य मय गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोहचवा ही विनंती.
@vinayakkoli7979
@vinayakkoli7979 Жыл бұрын
हा हल्ला सगळा नियोजित होता आणि याला काँग्रेस पक्षा मधले मंत्री ही तेवढे जबाबदार आहेत
@prakashspanchal3321
@prakashspanchal3321 Жыл бұрын
एकदम बरोबर
@suhaspatil9175
@suhaspatil9175 Жыл бұрын
भारतात जो पर्यंत जयचंद आहेत तो पर्यंत हे, वेगवेगळ्या प्रकारे घडत राहणार.
@shubhangidighe8147
@shubhangidighe8147 Жыл бұрын
खरच ही घटना आणि त्याचा धक्का एवढा भयंकर होता की त्यावेळी जे चित्र उभं केलं जातं तेच खरं वाटतं पण नंतर धक्का ओसरतो धुके हटते आणि मग मनात प्रश्न निर्माण होतात जे अजून तरी अनुत्तरीत आहेत पण आपल्या ह्या व्हिडीओंमार्फत बर्याच गोष्टी कळत आहेत 🙏
@chanduchand8457
@chanduchand8457 Жыл бұрын
आपल्या च देशात राहुन दशदरोही कारवाया करणारया ला‌ साथ देणारे आपलेच राजकीय लोक‌ आहेत
@dilipnadkarni9776
@dilipnadkarni9776 Жыл бұрын
एक विनंती, लवकरच चिदंबरम च्या कृत्यांवर प्रकाश टाकावा तो एक व्हिडिओ बनवा लवकर.
@sangitadhond276
@sangitadhond276 Жыл бұрын
तुम्हाला मनापासून धन्यवाद ,तुम्ही खूप माहिती देता ,अशी च माहिती देत रहा व जन जागृती करा ,तुम्ही खूप ग्रेट आहात
@PrakashPande-lx1gb
@PrakashPande-lx1gb Жыл бұрын
मोदी स स्ते त येऊन 8 वर्ष झाली. मग ह्य या गोष्टीचा तपास का करत नाहीत. तुम्हाला जे काय म्हणायंचय ते ऐक पत्र पाठून का आपण विचारत नाही. मोदींनी
@weoneuser1917
@weoneuser1917 Жыл бұрын
अगदी योग्य प्रश्न त्याचे उत्तर मिळायलाच हवं 🙏🏻🙏🏻🙏🏻
@tsc2708
@tsc2708 Жыл бұрын
Karan ek patalyantri manus aahe to modicha khas manus aahe
@satishmohite2204
@satishmohite2204 Жыл бұрын
प्राभाकरजी धन्यवाद, व्होरा कमेटी चा अवहाल ओपन केला तर सर्व सत्य समोर येईल ।। पण घणेराडे राजकारण आडवे येते ।
@abhijitk4176
@abhijitk4176 Жыл бұрын
Keep it up. We are you. Your coverage and selection is always great. Your analysis is always balanced excellent and covers all aspects. Kudos
@shekharpanshikar204
@shekharpanshikar204 Жыл бұрын
तेव्हाचे आणि आत्ताचे सत्ताधारी या विषयात एकमेकांना सांभाळून घेत असतील तर ही रहस्ये कधीच उलगडणार नाहीत. राजकारण आणि सत्ताकारण हा या निर्वाचित लोकांचा व्यवसाय धंदा आहे तो चालला पाहिजे तर सत्य कधीच उघड होवून चालणार नाही. तुम्ही आम्ही अनेक गट आणि तट पाडून एकमेकांच्या उरावर बसायला तयार आहोत. हे राजकारणी तुम्हा आम्हाला पाहून गालातल्या गालात हसत असतील व जनतेला कसे उल्लू बनवतोय यावर खूष होत असतील . यांचे आपसातले वाद आरोप प्रत्यारोप हे सर्व ठरवून एखाद्या केलेल्या skit प्रमाणे आहे. आपण फक्त आपापल्या आवडत्या हिरोंची acting बघून खूष व्हायचे !!!
@paraggandhi1549
@paraggandhi1549 3 ай бұрын
साहेब 1 नंबर च विषलेषण
@minumhatre8314
@minumhatre8314 Жыл бұрын
Narration... Wonderful
@babasonarade9884
@babasonarade9884 Жыл бұрын
प्रभाकर जी,राम प्रधान अहवाला बद्दल सविस्तर माहिती द्यावी.
@snehachavan8490
@snehachavan8490 Жыл бұрын
स्टोरी ऐकताना अगदी शहारे आले बघा प्रत्यक्षात काय झालं असेल
@suvadandeo9871
@suvadandeo9871 Жыл бұрын
परखड विश्लेषण. जय सांईराम.
@suhasbokare2408
@suhasbokare2408 Жыл бұрын
No रहस्य, सर्वांना कळलं आहे कोण ते घरभेदी. पण संविधान दिवस सुद्धा तर आहे!
@prasadgadhe1585
@prasadgadhe1585 4 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण! 👌👍
@abheshsamel2423
@abheshsamel2423 Жыл бұрын
श्री प्रभाकर , अजून एक प्रश्न अनुत्तरीत आहे की कामा हॉस्पिटल जवळ एकच ठिकाणी मुंबई पोलीस चे मोठे अधिकारी श्री करकरे , श्री कामटे , श्री साळसकर हे तिघेही एकत्र का होते ?
@satya5197
@satya5197 Жыл бұрын
मी ही अशीच कमेंट केली होती पण ती कमेंट दिसतच नाहीये
@virendramettelloo370
@virendramettelloo370 Жыл бұрын
Today all the sea-side areas are been in a mini-Pakistan state; immediate emergency should be declared and strict action should be taken...or else face for a action replay...
@dipalimore70
@dipalimore70 Жыл бұрын
सर तुमच विष्लेशन खूपच छान आहे.
@ganeshshedbale1323
@ganeshshedbale1323 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद प्रभाकरजी अचूक माहिती दिल्याबद्दल.
@sureshhankare5249
@sureshhankare5249 Жыл бұрын
खूप सुंदर विश्लेषण, Excellent.
@rameshjagtap7160
@rameshjagtap7160 Жыл бұрын
Very nice & short good information Prabhakar sir
@atilvirkar1843
@atilvirkar1843 Жыл бұрын
माझ्पा माहितीनुसार M/V ,M/S ,M/T ,S/S हे SHIP PREFIX आहेत ज्यात M-MOTOR,V-VESSEL,S-SHIP , T- TRANSPORT(CARGO)आणि S/S - STEAM SHIP.. Correct me if I am wrong.
@jayantdeshpande6276
@jayantdeshpande6276 Жыл бұрын
प्रभाकर परफेक्ट
@avinashmehetre1649
@avinashmehetre1649 Жыл бұрын
प्रभाकर सर , खुप चांगले विश्लेषण केले आहे. हे खरचं कोणाला माहिती नाही,
@jagannathparkar2001
@jagannathparkar2001 Жыл бұрын
खर तर तेव्हाचे सरकार सहभागी होते
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 Жыл бұрын
Yes definitely
@yrjoshi5280
@yrjoshi5280 Жыл бұрын
हे भारताचे सुदैवच की 2014-2023 आतापर्यंत मुंबई दिल्ली जयपूर अहमदाबाद बंगलोर पुणे यांपैकी कुठेच बॉम्ब स्फोट झाला नाही, Touch wood But Fact याउलट गांधी घराणे आणि मनमोहन सत्तेवर होते तेव्हा बंगलोर , जयपूर, अहमदाबाद दिल्ली येथे एकच दिवशी अनेक स्फोट झाले तसेच मुंबईला तर 2005,2007,2008,2011 असे अनेक बॉम्ब स्फोट झाले व त्या सर्वांची बेरीज केली तर 1000 पेक्षा अधिक निष्पाप नागरिक आपला जीव गमावून बसले. एवढ्या एका गोष्टीवरून नागरिकांनी ठरवायला हवा त्यांना नेता कसा हवा.
@sarthaksuryawanshi1158
@sarthaksuryawanshi1158 10 ай бұрын
Tas tr mg mla vatat ki Modincha ch yat haat asel🤐 Tya attack cha fayda gheun sarkar la gheraych ani PM vhaych😅😂
@rajeshmore1399
@rajeshmore1399 8 ай бұрын
Ha tu tevha bahutek cm asashil😂
@vishalkulkarni3478
@vishalkulkarni3478 7 ай бұрын
@@paragkulkarni5003😢😂
@kedarnathpatnaik7168
@kedarnathpatnaik7168 Жыл бұрын
Excellent analysis
@deepakraut1920
@deepakraut1920 Жыл бұрын
आपकी बातमें दम भी है और सच्चाईका अंश भी है.. सगळी सिस्टमच सडली आहे की काय असा संशय येतोय.
@mangalakalkar7690
@mangalakalkar7690 Жыл бұрын
मन सुन्न करणारी घटना
@vaishalishanbhag9452
@vaishalishanbhag9452 Жыл бұрын
मन सुन्न करणारी घटना घडली आहे I think now no one will forget this
@anantashinge5392
@anantashinge5392 Жыл бұрын
Khup chhan Vishleshan ani khup motha prayatna ahe Sir.. Salute 🌹🌹🙏🙏
@lalitgksingh8489
@lalitgksingh8489 Жыл бұрын
हो,आपलेच घरचे भेदी यात शामिल होते.त्यांना सरकारचा पण पाठींबा असू शकतो.त्यामुळेच काही गोष्टींवर जाणून-बुजून पांघरून घातले गेले.आता याची परत कसून चौकशी व्हावी.काहीतरी ऊघडे पडेलच
@sayalidanders40
@sayalidanders40 Жыл бұрын
आपला एक खटकलेला शब्द - आपल्या भारतीय धर्मांनुसार मृत व्यक्तीच्या आत्म्यास चिरशांती नाही तर सद्गती मिळावी म्हणून प्रार्थना करतो.
@Manikarnikame123
@Manikarnikame123 Жыл бұрын
Include this in history books of all school children with real reality and unconvered facts
@sam1994989
@sam1994989 Жыл бұрын
सुत्रधार कोण हे कसाबने सांगितले असेलच तर ती व्यक्ती कोण ? सरकार कुणाच होते ? भगवा आतंकवाद आधी पासून कोण ओरडत होते ? मोदी सरकार ह्याची पाळेमुळे इत्यादींचा अभ्यास का करत नाही ?
@ganeshbhoir0504
@ganeshbhoir0504 Жыл бұрын
आपण म्हणतो राजकारणी देश विकून खातील पण त्यांना कसं करता येऊ नये यासाठी काय करता येईल
@snehamadhu5630
@snehamadhu5630 Жыл бұрын
जय श्रीराम प्रभाकर दादा... चाणक्य परिवार मंडळाचे सर्वेसर्वा Ex IAS श्री अविनाश धर्माधिकारी ,यांचा याच विषयावरचा VDO नक्की बघाच !! दादा, आज तुमच्या या ओजसवाणीने पण परखडपणे सांगितलेली ही सत्यकहाणी ऐकून आज मला धर्माधिकारी सरांच्या त्या VDO ची आठवण आली...
@swapnilsahasrabuddhe7831
@swapnilsahasrabuddhe7831 Жыл бұрын
लिंक अवश्य द्या
@snehamadhu5630
@snehamadhu5630 Жыл бұрын
@@swapnilsahasrabuddhe7831 यू ट्यूब वर शोधाव लागेल../ प्रतिपक्ष वर असेल .,सपडला VDO तर नक्की लिंक पाठवेन 2014/2017-18 या काळात पाहीलेला आठवतोय
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 Жыл бұрын
हे घरभेदी ओळखणे म्हणजे सिद्ध करणे अवघड आहे पण मनात खूप काही येतं कदाचित प्रत्यक्ष उघड बोलणे शक्य नसेल काहीही असेल पण आम्हाला तुमच्या मुळे कळले तुम्ही खूप खोलात जाऊन तर्क सुसंगत विश्लेषण करता
@premgangurde7356
@premgangurde7356 8 ай бұрын
एकदम खर आहे सर तुमचं
@jyotiramsuryavanshi1377
@jyotiramsuryavanshi1377 8 ай бұрын
खरंच खूप चांगल knowlleg आहे साहेब ji
@sandhyabailoor6470
@sandhyabailoor6470 Жыл бұрын
Very good
@yogipatel1015
@yogipatel1015 Жыл бұрын
Thanks for providing useful information...now days I am always cautious while traveling every where...
@Loveburds
@Loveburds 5 ай бұрын
पत्रकारिता 👌👌👌🚩
@snehamadhu5630
@snehamadhu5630 Жыл бұрын
दादा, हे कांड घडल त्या वेळैस कोणत सरकार होत महाराष्ट्रात ?आणि आजवर रेल्वे साखळी ब्लास्ट हिंदूंच्याच सणाला घडले त्या वेळीही महाराष्ट्रात कोणत सरकार,होत ? या 2 प्रश्नांची उत्तर= कांडकरी चे गद्दार,!!
@ShivanandTalewadikar
@ShivanandTalewadikar 8 ай бұрын
खूप छान बोललात सर. याच गोष्टी नमूद करून आपण एक पुस्तक काढा ही विनंती आहे . आणि असच याप्रकारे या घटनेच्या पाठीमागे कोण होत याची माहिती काढली पाहिजे कारण ते नाही केले याचा फायदा घेऊन वातावरण शांत झाल्यावर आणि १० वर्षा नी अस केलं तर . आणि निष्पाप जीव गेले तर त्यामुळं याची माहिती नक्की काढली पाहिजे आपण पंतप्रधान , राष्ट्रपती यांच्याशी वेळ घेऊन बोलून बघा महाराष्ट्र मधील जनता आपल्या पाठीशी उभी राहील....
@suhasbokare2408
@suhasbokare2408 Жыл бұрын
22, 26 /11/2008 च्या मागच्या पंधरा दिवसात एक बिहारी कुमार बंदूक घेऊन बेस्ट मधे हिंडत होता, त्याला समोरासमोर ठार केले होते...
@Punisher_DON
@Punisher_DON Жыл бұрын
तो वेगळा विषय होता...!!! राज ठाकरे ला मारायला आलेला
@samirranade7508
@samirranade7508 Жыл бұрын
खूपच thirlling दादा Again as I have said before this is your comfort zone obviously based on your knowledge and skills one suggestion can write screen play may be प्लॉट for series or Film Regards
@rohanpatil4798
@rohanpatil4798 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण 👌
@ravipalkar1
@ravipalkar1 Жыл бұрын
You are master. .salute Sir
@jbkasar
@jbkasar Жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट विश्लेषण.
@user-np5ik4xe8o
@user-np5ik4xe8o 7 ай бұрын
बरोबर आहे सर तुमच
@rajeevkole9884
@rajeevkole9884 Жыл бұрын
मुंबई पोलीस कमिशनर यांनी नेमके काय केले? परमवीरसिंग सारख्या कर्तव्यदक्ष? ATSअधिकारी त्यावेळी काय करत होते?
@kcdesai
@kcdesai Жыл бұрын
1:50 MV म्हणजे motor vessel. प्रत्येक जहाजांच्या नावांपुढे M V लावतात
@prabhakarjoshi4828
@prabhakarjoshi4828 Жыл бұрын
Its marine vessel
@rohitghorpade9486
@rohitghorpade9486 Жыл бұрын
Yes agree
@nealbhanat1169
@nealbhanat1169 7 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजानी संगीतल होत, आपल्याला धोका हा समुद्रा मधुनच आहे
@sunilhumbe6331
@sunilhumbe6331 8 ай бұрын
प्रभाकर सर,छान विश्लेषण असच पूढचा भाग येवुदे
@ujwalakulkarni3638
@ujwalakulkarni3638 Жыл бұрын
विचार करायला लावनारे विवेचन 🤔
@satishkhade3422
@satishkhade3422 7 ай бұрын
Agdi barobar ahe sir
@rajabhave
@rajabhave Жыл бұрын
काही नवे सांगाल, गौप्यासफोट कराल असे वाटले होते, तेच तेच रिपीट केलेत, निराशा झाली
@rajeevkole9884
@rajeevkole9884 Жыл бұрын
तत्कालीन तपास यंत्रणानी योग्य दिशेने तपास केला का? समुद्रातून किनारा ते सडकेपर्यंत पोहचताना कोणीच का हटकले नाही? आपल्यातील सडके फितूर कोण? त्यांना वरदहस्त कोणाचा होता हे देशाला कळावे? गद्दारीचा शाप या देशाला आहे की आपल्यातील राष्ट्रभावना प्रबळ नाही?
@mohan1795
@mohan1795 Жыл бұрын
गद्दार वाढलेत या देशात!!! 😡👊
@prasannasketkar9145
@prasannasketkar9145 7 ай бұрын
Very good information SIR.. You are really great
@kokanakarsantosh3109
@kokanakarsantosh3109 8 ай бұрын
अगदी बरोबर सर,
@shivajipawar6899
@shivajipawar6899 Жыл бұрын
Jagatil kontahi dhahshwadi halla stanik madatishivay shakych nasato. Yat pudhari prashasan aani rahiwasi samil aslyashivay shakya nahi.
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Жыл бұрын
👍👍
@rajeshpatil5655
@rajeshpatil5655 Жыл бұрын
कोणीतरी सामील असल्याशिवाय है होणे शक्य नाही
@user-oo3lg5hm2m
@user-oo3lg5hm2m 7 ай бұрын
छान माहिती दिली दादा तुम्ही
@manojpabale1326
@manojpabale1326 8 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर
@adityadhumal5375
@adityadhumal5375 8 ай бұрын
सर थोड चूकतय तुमच बधवार पार्क मधे एका मच्छी विकणार्‍या बाईने या 10 जणांशी वाद घातला कारण त्या बाईला संशय आला होता व तिने पोलीसांना कलवल सुद्धा होत,पण लोकल पोलिसांनी दूर्लक्ष केल.😢
@gamingandknowledgehub
@gamingandknowledgehub 7 ай бұрын
Ha
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 121 МЛН
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27