Behind The Bars: Jail Life Of A Prisoner In India | Marathi Motivational Speech

  Рет қаралды 1,357,606

Vaicharik Kida

Vaicharik Kida

Күн бұрын

Пікірлер: 1 100
@chetanwakle719
@chetanwakle719 Жыл бұрын
तुरूनांच्या वाईट विचारांना सरळ मार्गदर्शन केलेस भावा विडिओ पाहुन 100 मधला 1 जरी तुझ्या मार्गदर्शनाखाली सुधरला तरी जिंकलास भावा❤
@khanderaosuryawanshi5967
@khanderaosuryawanshi5967 Жыл бұрын
भावा तू जे तरूण पिढीला प्रेरणादायी विचार दिलेस ह्याचे उपकार शब्दात करताच येणार नाही👍🏻
@rohannarayankar4561
@rohannarayankar4561 Жыл бұрын
Dada ha kon aahe ID de 🙏
@RJ.Sanket
@RJ.Sanket Жыл бұрын
चूक नसताना जेल मध्ये जाऊन आल्यानंतर त्याने घरातल्या पिंजऱ्याले पक्षी सुद्धा मोकळ्या आकाशात सोडून दिले 💯❣️🤗
@sunilkamble4035
@sunilkamble4035 Жыл бұрын
NISHBD bhava
@rutvikkamble3800
@rutvikkamble3800 Жыл бұрын
मी पण तेच केलं 😢
@rohannarayankar4561
@rohannarayankar4561 Жыл бұрын
Dada tyajh name kay aahe ?
@nikhil4153
@nikhil4153 Жыл бұрын
bhau tya pinjarya madhale pakshich aapalyala shrap detat ki tu suddha pinjaryat jashil majhya sarkha, mansacha janm shewat, khalich karaa khalich bharaa...
@shubhampawar4506
@shubhampawar4506 11 ай бұрын
मन जिंकलास भावा खूप भावना आहेत या वाख्यात,,, खरंच
@crazyaboutpigions-4
@crazyaboutpigions-4 Жыл бұрын
मी पण सोडली गुन्हेगारी, 8 वर्ष झाले. काम करून पैसे कमावतो घरचे खुश आहेत. जिच्यावर प्रेम करत होतो घरच्यांनी सुद्धा आमच्या लग्नाला संमती दिली. आज मला छानशी 3 मुलं आहेत. एकदम मस्त आयुष्य जगतोय. समाधानी आहे. 😊 चुकून पण गुन्हेगारी करू नका काही नाहीये त्याच्यात 🙏
@nageshswami4911
@nageshswami4911 Жыл бұрын
तुमचा वीक पॉईंट च स्ट्रॉंग झाला जिच्यावर प्रेम करत होतो तिच्या सोबत लग्न झाल समजा घरचे मानले नसते तर कदाचित गुन्हा पण झाला असता
@soundoffical
@soundoffical Жыл бұрын
حاجِز
@jagadishthakare8431
@jagadishthakare8431 11 ай бұрын
Point 👉
@travelchikoo
@travelchikoo 10 ай бұрын
Bless U😊
@omthakare3284
@omthakare3284 10 ай бұрын
Sir. Tension khup. Aahe
@lalitaburse3346
@lalitaburse3346 Жыл бұрын
तु camera face केला कमाल ,धन्य आहेस तु. तुझ्या भावी आयुष्याला शुभेच्छा
@TheRoyalGuard.
@TheRoyalGuard. Жыл бұрын
प्रामाणिक माहिती दिलीरे भावा तुंम्ही👌🏼 "समाज रक्षक बना समाज कंटक नाही" आई-वडिलांना शिक्षा मिळेल असले धंदे करू नका.👍🏼
@optionmarathi
@optionmarathi Жыл бұрын
तरुणाई च्या डोळ्यात अंजन घालणारा व्हिडिओ... संगत किती महत्वाची असते ते कळते आणि त्याच बरोबर आईवडिलांची साथ.
@adityapanchal7409
@adityapanchal7409 Жыл бұрын
Hospital ला भेट दिल्यावर आरोग्या ची किंमत कळते आणि तुरुंगास भेट दिल्यास स्वातंत्र्याची
@anuradhathorat5606
@anuradhathorat5606 Жыл бұрын
Well said
@amolchaure4692
@amolchaure4692 Жыл бұрын
एकदम खरं
@nikhilmande1687
@nikhilmande1687 Жыл бұрын
👌
@shubman-ek9qc
@shubman-ek9qc Жыл бұрын
Khupach Chan example dile tu Aditya
@31.245
@31.245 Жыл бұрын
पैसा असल्यावर काही नाही होत सब बिकता हे सिर्फ खरीदने वाला चाहिये 😊
@rohitpuranik8740
@rohitpuranik8740 Жыл бұрын
दहा मिनटाचा राग, आणी 15 वर्ष आत कढायला लागतात. बाकी खर्च वेगळा... तेव्हा फक्त आई वडीलच कामाला येतात.. खरच अवघड आहे.. 🙏
@akshaykokate4429
@akshaykokate4429 Жыл бұрын
👏🏻👏🏻👏🏻🙏🏻
@ravipalav3463
@ravipalav3463 3 ай бұрын
@@rohitpuranik8740 खुप सुंदर विचार,पण एखादा निरपराधी कमी पुरवया मुळे जेल मध्ये जातो त्याच काय?
@yogeshgodasestar928
@yogeshgodasestar928 2 ай бұрын
Ha pn fakt he 29mnt = 15 years fakt n fkt garibasathi hot ha ........baki 4 weeks madhe baher yetat je kharch preminded defaulter astat ......ha rag kuthe kadhaycha ?????????
@dhirajdevale44
@dhirajdevale44 Жыл бұрын
भावा तुला सलाम ❤ खरच तू खुप बदल केलास स्वतःमध्ये.❤❤❤❤ यापुढें समाज जागृती कर KZbin channel वर... गरज आहे या पिढीला.
@lakshmihadole658
@lakshmihadole658 Жыл бұрын
खूप चांगल मार्गदर्शन केल आहेस तू कारण असे स्वतः चे अनुभव लोक सांगत नाहीत. त्यामुळे इतरांना जेल बिल म्हणजे गंम्मत वाटते. नवीन पिढी साठी खूप आदर्श दिला आहेस तू. इतर लोकांचे असे असते की मी गेलो का जेल मध्ये आता तू कधी जातो ते त्याची वाट बघतात.
@harshalghate1037
@harshalghate1037 Жыл бұрын
True message for todays youth Real experience well said very true
@apurvgangurde1049
@apurvgangurde1049 Жыл бұрын
एकदम बेस्ट वीडियो आता पर्यंत पाहिलेला❤💯 खरंच डोळ्यात पाणी आला सर स्पेशली आई वडिलांबद्दल जे काही बोलले ना तुम्ही सुरवातीला आणि शेवटी ते खरच खूप महत्त्वाच आणि खरं बोलले धन्यवाद तुम्ही तरुण पिढीला खूप चांगल मार्गदर्शन देत आहात 💯✍🏻❤️🙏🏼
@RajSamund-zc4sp
@RajSamund-zc4sp 11 ай бұрын
गुन्हा करने म्हणजे आयुष्य उध्वस्त करने आहे......आणि ह्या जगात कोणीची कोणाचं नाही....Only आपले बहीण..भाऊ आणि आई वडील आपले आहे.....बाकी सगळे मतलबी आहे...
@Narayan-Jadhav
@Narayan-Jadhav Жыл бұрын
मित्रांनो रागावर खरच आवर घाला हे सगळं खुप वाईट आहे.
@garib__gamer0787
@garib__gamer0787 Жыл бұрын
दादा खरच तुझ बोलन ऐकून रडायला आल..😥🥺 कारण की मी माझी आई बाबा आता हे भोगत आहोत मोठ्या भावा मुले
@PratikshaBhagat-bc2ih
@PratikshaBhagat-bc2ih 9 ай бұрын
काय झालं
@VijayDhale302
@VijayDhale302 Ай бұрын
Tension gheu nko dosta ! Sagal changale hoil
@rakeshchinkate2501
@rakeshchinkate2501 9 ай бұрын
सॅल्यूट दादा तुम्हाला. बोलायला शब्द नाही. मना पासून.. सलाम तुम्हाला.. 🙏🏻
@shrikrishnagarje3240
@shrikrishnagarje3240 5 күн бұрын
खूप छान बंधू आपन खूप छान मार्गदर्शन केले तुमचे हे शब्द येकुण कोणी ही गुन्हे करणार नाही ❤✌️👍👍👍👌👌👌👌👌
@dattatrayawate5012
@dattatrayawate5012 Жыл бұрын
दादा तुमचा blog खूप छान होता तुम्ही जे अनुभवलं ते मांडलं , हा तुमचा विचार अनुभव ऐकून नक्कीच कोना ना कुणाचं मन परिवर्तन होईल ,
@ranjitmane8023
@ranjitmane8023 Жыл бұрын
भाऊ तुम्ही जे अनुभव ह्या Vedio मधून दिले ते बघून अंगावर काटा शहारे आले विचार सुधा मनात येणार नहीं कुनाच्या गुन्हा करणे खूप छान विचार मांडले आजच्या तरुणांना असे सांगणारा कुणीही नाही सगळे हर्भरायच्या झाडावर चढवणे हा व्यवसाय चालू आहे salute ❤🙏
@ravindraredekar-x9x
@ravindraredekar-x9x 10 ай бұрын
मी पण सोडली गुन्हेगारी अर्थररोड मध्ये होतो 3 महिने जेव्हा आत मध्ये होतो तेव्हा चांगला पण शिकायला भेटले आणि वाईट पण पण आपल्या वर असते की तिकडून बाहेर निघाल्या वर कोणती गोष्ट डोक्यात घायची बाहेर निघालो आता काम करतो घरचे पण खुश आहेत हीचा वर प्रेम करत होतो तिला माहिती होत की मी जेल मधे होतो तरी तिने माझी साथ नाही सोडली आज त्याच मुलीशी लग्न केले . आज 2 मुले आहे . परत त्या वाटेवर नाही जायचं आहे आज आमचा जीवन खूप सुरळीत चालू आहे
@yogeshgodasestar928
@yogeshgodasestar928 2 ай бұрын
Boss right decision ❤❤❤ love u
@dattawavhal3473
@dattawavhal3473 Жыл бұрын
Need these kind of videos on social media now a days. Thank you Bhava. Request everyone please stay away from crime not only for your future but for your parents and family. Mistake happens but repetitive mistake is crime.
@3paaal
@3paaal Жыл бұрын
💯 % true bhau
@sahilarerao8062
@sahilarerao8062 Жыл бұрын
Bhava gunegari vrutii chya mulana tu english madhe lihal ahes te pan vachta yet nasel vachl tar samjat nasel tyna kiti hee samjva eka kanani aikun dusrya kanani sodun detil, jail madhe jaun alya shivy 4 fatke khalay shivay nay sudhart.... 😅
@abhaybhope172
@abhaybhope172 Жыл бұрын
😢 अनेकदा भ्रष्ट system मुळे निष्पाप लोकांना तुरुंगवास भोगावा लागतो...no words
@prakashbhorde
@prakashbhorde Жыл бұрын
जेल मधील अतिशय चांगली माहिती दिली भावा भाई होण्यापेक्षा आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्या
@prathmeshpawar2592
@prathmeshpawar2592 10 ай бұрын
100%भावा जे कही आहे ते खरा बोला तू तुझे विचार खूप उच्च आहेत आई वाडिल यांच्या विषय ची जी भावना तिझी तशीच जर बाकी तरुणानंची झाली तर ही वेल कोनावे येनार नहीं सलाम भावा तुला असल्या सुंदर आनी खरया गोष्टी कोन कोणाला नई संगत ❤❤❤
@nikhilshevkari9332
@nikhilshevkari9332 Жыл бұрын
Thanks for the interview .. पियुष चा खुप मोठा चाहता आहे मी.. तो असे कधीही वागणारा नव्हता.. चुकीच्या न्याय व्यवस्था चा बळी ठरला होता
@AmosWilsontheunworthyservants
@AmosWilsontheunworthyservants Жыл бұрын
गुन्हा नसताना जेल मधे जाण्याचा अनुभव मी सुद्धा घेतला आहे. खर तर गुन्हा हा आपल्याच नातेवाईकांनी नोंदवला असेल तर खुपच वेदना होतात.
@ruturajkhade3966
@ruturajkhade3966 Жыл бұрын
मी पण अनुभवतोय दादा
@pradipkamble1168
@pradipkamble1168 Жыл бұрын
Kharch
@madhusudanmudke9584
@madhusudanmudke9584 3 ай бұрын
Yes, It's really a wonderful thing that nobody realised the facts,and whose name is forwarded has to suffer a lot without reason. It's destiny. God bless all such fellows. Thanks for opening a wonderful thing.
@anilnaik9127
@anilnaik9127 Жыл бұрын
अदि्वितीय असा विषय आणि अनमोल अशा विचारांची मांडणी... मनापासून धन्यवाद 🙏
@mylifemyrule6841
@mylifemyrule6841 Жыл бұрын
खूप छान संदेश दिला दादा सिनेमा मध्ये दाखवत असतात भाई गिरी त्यामुळे लहान मुले आकर्षित होतात, कमी ला भरती म्हणून त्याला मित्र मंडळी आणि गल्लीतील भाई साथ देतात
@kiranowhal3799
@kiranowhal3799 Жыл бұрын
Thank you your experience share everybody. दादा❤🙏
@mukeshghatage9053
@mukeshghatage9053 3 ай бұрын
खरंच दादा खूप चांगले विचार मांडलेस या व्हिडिओच्या माध्यमातून एखाद्या व्यक्ती गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर निघू शकतो देव तुला आशीर्वादित करू दादा तुझ्या भावी आयुष्यात खूप प्रगती कर
@ujjwalramekar5756
@ujjwalramekar5756 Жыл бұрын
खूप छान video भाऊ आपण रागाच्या भरात बोलून देतो आणि काहीतरी वाईट घडते. ज्यांचा राग खप अनावर होतो त्यांनी हा विडिओ बघावं.त्या रागाचा अंत कसा होतो आणि आपल्या परिवारा वर काय बितते याचा खूप छान विश्लेषण केला तुम्ही. देव तुम्हाला असाच चांगला निरोगी आयुष्य देवो तुम्ही खरच राग आल्यावर आपण काही पण करतो पण त्याचा अंत खूप वाईट आहे हे समजवून सांगितलं
@padmaakarrmokar4618
@padmaakarrmokar4618 Жыл бұрын
What you said about the parents is the eternal truth because I have experienced it. Thanks a bunch for the vedio. Stay blessed always.
@shubhamchaudhari9475
@shubhamchaudhari9475 Жыл бұрын
खूप छान संदेश दिला दादा भावी पिढी साठी. खरच या सगळ्या विचारांमुळे कुठेतरी भाईगिरी हि नक्कीच थांबली जाईल आणि जेवढे पण गुन्हे घडत असतात यांना पण नक्कीच आळा बसण्यासाठी मदत होईल. गरज आहे फक्त विचार बदलण्याची.
@yeshbhilare3199
@yeshbhilare3199 Жыл бұрын
Thanks
@jayeshchandorkar9996
@jayeshchandorkar9996 Жыл бұрын
कीती तरी गुंड व्यवस्था , परीस्थीतीतुनचं गुंड बनतात ! तेचं खरे वाघ ! डरपोक , लाचार लोक मेलीलेचं बरं
@vikaspokharana4813
@vikaspokharana4813 Жыл бұрын
वाह दादा, एकदम मनापासून निखळ पण जळजळीत वास्तव सांगितलं.
@techs8763
@techs8763 Жыл бұрын
भाऊ आईच्या जास्त जावळचा आहे. आईचे विचार त्याच्‍या आचरणात दिसत आहेत❤❤❤
@NavnathKapse-z6m
@NavnathKapse-z6m Жыл бұрын
धन्यवाद दादा तरुणांना गुन्हेगारी पासून वाचण्यासाठी खुप छान संदेश दिला
@भारतमाताकीजय-थ3म
@भारतमाताकीजय-थ3म Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत - हे ऐकून अंगावर काटा उभा राहतो 🎉🎉🎉
@VishalThakur4t6
@VishalThakur4t6 Жыл бұрын
4:20 आईच्या जेवणाला नावं ठेवणं 🥺👌🏻आईच्या जेवणाची किंमत 🙏🏻🥺
@Life_Journey_123
@Life_Journey_123 3 ай бұрын
हया आधी ही तुझे व्हिडिओ बघितले आणि दर वेळी तू चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहचवल्या आणि तुझा संवाद आणि त्यामागच्या भावना अगदी निखळ आणि प्रामाणिक आहे.
@shriramthakare306
@shriramthakare306 Жыл бұрын
खूप छान माहिती तरूण पिढी साठी सांगितली मी आज अचानक समोर व्हिडिओ आला म्हणून पाहला.तरुण पिढी साठी आपण योग्य माहिती दिली धन्यवाद दादा.
@DhAnAnjay_Rane05
@DhAnAnjay_Rane05 22 күн бұрын
जीवनामध्ये तुम्हीं कुठ्ल्याही अडचणीमध्ये आहात याचं सर्वात मोठं दुःख पाहिले तुम्हाला आणि नंतर तुमच्या आई -वडिलांना बस हे दोन नावं आपल्या आयुष्यात खूप महत्वाची जागा घेतात जोपर्यंत हे नाव आहे या नावाला जपा तुमच्या प्रत्येक सुखं-दुःखमध्ये आपले आई-वडील च असतात तुमचा जवळचा कुठलाही कितीही जवळचा मित्र असेल भाऊ असेल नातेवाईक असेल कोणीच शेवतीला येत नाहीं.... फक्त त्या दोन व्यक्तिशिवाय आई-वडील 😢🙏🏻🥺❤❤
@sagarwalke7173
@sagarwalke7173 Жыл бұрын
भावा,,,, 🙏 तु खुप छान विचार मांडलेत.👍 अप्रतिम. हा video जास्तीजास्त शाळा, कॉलेज व खास करून झोपडपट्टी व छोट्या वस्ती मधून आजच्या तरुण पिढीला दाखवला गेला पाहिजे. खुप खुप आभार.
@sahebraowaghmare9534
@sahebraowaghmare9534 11 ай бұрын
सर अतिशय छान मार्गदर्शन केले आहे , यातून खरंच तरूणांनी वाईट मार्ग सोडून एक चांगलं व आदर्श जीवन जगायला पाहिजे धन्यवाद सर खुपचं चांगले मार्गदर्शन केले आहे
@rakeshvishwakrma9887
@rakeshvishwakrma9887 9 ай бұрын
भाऊ खरच खूप छान वाटले तुमचे हे व्हिडीओ पाहुण …😇👌 आणि तुम्ही ही जे सर्व या व्हिडीओ मधे सांगतील आहे खरच असंच आहे कारागृहातली वागणूक मी अक्षर्ष रडायचो १. महीना ५ दिवसच होतो आत मधे पण मला सर्व गोष्टीची किंमत काळली …
@sureshgherade9196
@sureshgherade9196 Ай бұрын
महान अनुभव व प्रेरणादायी विचार आहेत Hatts of you
@DeshmukhVakeel
@DeshmukhVakeel Жыл бұрын
मि येरवडा जेल आतून पूर्ण पाहिले आहे.. मी हर्षवर्धन देशमुख एक Law Student आहे त्यामुळे जेल मध्ये जाण्याची संधी मला मिळाली खूप भयानक वातावरण आहे तिथं
@NSS31079
@NSS31079 Жыл бұрын
mi pan central जेल चॉ डा आहे जेल खूब खूब बेकार आहे
@sumit8769
@sumit8769 11 ай бұрын
संधीचे सोने केलेत तुम्ही comment करून
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 8 ай бұрын
Jail che life ...महाभयानक रथि महारथी सडतात त्या वेळी बाहेरचा स्वतंत्र ची व आई बापाचीखरी किंमत कळते
@VijayDhale302
@VijayDhale302 Ай бұрын
Bhayanak mhanje kas ?
@jagdishmali5792
@jagdishmali5792 5 күн бұрын
धन्यवाद दादा.. खूप छान 🙏👌
@akshaykalokhe4053
@akshaykalokhe4053 Жыл бұрын
जगात आई वडील सारखी माया नाही 😢😢😢😢
@siddharthgaikwad7668
@siddharthgaikwad7668 Жыл бұрын
Bhai ❤❤❤
@tejaspandit380
@tejaspandit380 Жыл бұрын
this type of video should be shown in every school specially in pune
@ashishshegokar542
@ashishshegokar542 9 ай бұрын
कायद्याची भिती असणारे गुण्हे करतच नाही. प्रेरणादायी प्रवास.🙏
@preranarajusanap4081
@preranarajusanap4081 Жыл бұрын
Always great explanation 👍 ...सांगत खूप महत्वाची असते... तुम्ही सांगता ते अगदी खर आहे....
@dilippatil2830
@dilippatil2830 Жыл бұрын
फार छान संदेश दिला आहे भावाने , सर्वानी पालन करा , फायदाच आहे , कायदा हातात घेवू नका , विनंती आहे !!😔🙏
@KambleHK20000
@KambleHK20000 3 ай бұрын
दादा तु कारागृहातील तु जी माहिती सांगीतली ती 65 टक्के खरी आहे मी येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगून सुटलो. आज लग्न करून 2 मुलांचा पिता असुन गुन्हेगारीचे नावही न घेता सुखी आयुष्य जगत आहे .
@gkwarrior2791
@gkwarrior2791 3 ай бұрын
app ko umar qaid hua tha vhai?
@Sam-y2o4p
@Sam-y2o4p 2 ай бұрын
@@KambleHK20000 sir तुमच्या सोबत बोलायचं होत
@KambleHK20000
@KambleHK20000 2 ай бұрын
@@Sam-y2o4p बोला ना सर
@VijayDhale302
@VijayDhale302 Ай бұрын
50%❤
@BantiSalve-k7t
@BantiSalve-k7t Ай бұрын
65 टक्के कसे म्हणता..आता वार्डर लोक अंडर ट्रायल बालिश मुलांची मारतात, हे सांगायला हवे होते का.
@sunitalande8185
@sunitalande8185 Жыл бұрын
खूप खूप छान बोललात... आजच्या तरुण पिढीने नक्कीच यावर विचार करावा आणि वाईट मार्गाला जाऊ नये 🙏
@akashgaikawad5481
@akashgaikawad5481 Жыл бұрын
खुपच छान विचार मांडलेत तुम्ही आजचं युवकांना 🙏🙏🙏
@KambleHK20000
@KambleHK20000 3 ай бұрын
आजच्या पिढीला खुप खुप गुन्हेगारीचे आकर्षण दिसुन येतं पण मित्रांनो आता गेल्यावर आणि त्यातूनही शिक्षा लागल्या वर मग खरे दिवस सुरू होतात मग कोणी मित्र येत नाही ना नातेवाईक फक्त आपले आईवडीलच मदतीला येतात हे लक्षात ठेवा तेव्हा भाई नाही तर चांगले नागरिक बना🙏🙏
@akshaychopde-mv7de
@akshaychopde-mv7de Жыл бұрын
भाऊ खर आहे कोन कोनाच नाही आई वडील भाऊ फक्त आपले आहे
@KailashGawai-q6m
@KailashGawai-q6m Жыл бұрын
मित्रा तू खूप छान माहिती सांगितली याच्यानंतर, हे मी दुसऱ्यांना सांगेन आणि काळजात कोरले जाईल खूप खूप धन्यवाद
@ganeshdevkar3050
@ganeshdevkar3050 9 ай бұрын
दादा जेल सरवात मोठा शिक्षण आहे। आनी जेल मध्ये लय गोष्टी सिखायला भेटते। पण जिवनात कधिच जेल बघू नाका मित्राणो 😢 तुम्हला पण त्रास आनी तुमचा घरचना पण त्रास अस्तो। आनी कोन येत नाई तुम्हाला वटनार माझे मित्र आहे तो पण बघायला येत नाय मनून कहीच गुणा करू नका काहि परस्ती असेल तरी नका करू।🙏 आत मध्य लय त्रास अस्तो 😢। जे दादा नि संघितला आहे तोच खर आहे 👍।।।
@prashantparab9438
@prashantparab9438 3 ай бұрын
खुप छान गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांना सुधारण्यासाठी उत्तम विडीओ आहे. कमी वयात वाया होतात.पण वयाच्या ३० वर्षी सर्व नको वाटते तेव्हा आपल्या वर गुन्हे वाढलेले असतात दुश्मन पण कोण कधी मारेल. म्हणून सुधरा मी खुप ही दुनियादारी जवळुन बघीतली केली आहे. सर्व सोडुन काम घर पकडलय नको मित्र 🍻 दारू 🙏🏻🙏🏻🙏🏻
@thefilmythings
@thefilmythings Жыл бұрын
वैचारिक कीड़ा काहीही करा पण हा vedio trend करा। खूप मोठे समाजकारण आहे। salute।
@Girishsutar00
@Girishsutar00 Жыл бұрын
खूप सुंदर प्रेरणादायी आहे प्रत्येकाने ऐकावं तरुणाई गुन्हेगारात अडकणार नाही
@sahiljedhe3959
@sahiljedhe3959 Жыл бұрын
शेवटच वाक्य 💯 खर बोलले 🥺🙏🏻💯
@santoshwakale4645
@santoshwakale4645 Жыл бұрын
खरंतर मी comments करत नाही पण आजच्या video ने comments करायला भाग पाडले आजचा video खरच तरूण पिढीसाठी प्रेरणादायी आहे छोट्या मोठ्या चुकांसाठी नका आयूष्य वाया घालवू
@hemantkedari419
@hemantkedari419 Жыл бұрын
एक नंबर भावा.... आई वडील त्रास खूप मोठा असतो...
@quest4newhorizon
@quest4newhorizon 2 ай бұрын
आपण अतिशय आतून बोलत आहात. आपण हे विचार पुस्तक रूपात लिहिले तर उत्तम.
@shrinathgunjal3616
@shrinathgunjal3616 Жыл бұрын
खूप छान..तुझ्या कडून काय तरी शिकलो मित्रा..आयुष्यात अशी चुकून पण काय चूक होयला नको.
@hemant7172-t4m
@hemant7172-t4m 2 ай бұрын
भावा खूप चांगले मार्गदर्शन केले तरुण पिढीला 🙏❤️ खूप खूप आभारी आहे 🙏
@vilaslohar4278
@vilaslohar4278 9 ай бұрын
सर. तुम्ही खुप छान विचार माडले Thank u sir
@pramodhingmire5664
@pramodhingmire5664 2 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केलेस आणि तुझे जेलमधील आलेले अनुभव सांगितलेस...हा व्हिडिओ नक्की बघा म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघणारा व्यक्ती गुन्हेगारीकडे वळणार नाही हे नक्की.
@vijayambekar8224
@vijayambekar8224 Жыл бұрын
खूप छान समजून सांगितलं दादा या मधून खूप काही अनुभव आला धन्यवाद दादा
@kalpanapatil-u5q
@kalpanapatil-u5q 2 ай бұрын
दादा तू खूप छान सविस्तर माहिती सांगितली आणि खरच हे असे मार्गदर्शन व्हिडिओ द्वारे झालं पाहिजे निदान उद्याची पिढी या कृत्यपसून सावध राहील . तरुण पिढीसाठी खर तर शाळा कॉलेज मध्ये सुद्धा तुमच्यासारख्या लोकांनी पुढाकार घेऊन त्यांना ह्या गोष्टींपासून काय त्रास होतो हेयाबद्दल सांगून मुलाचं लक्ष वेधले पाहिजे . Thanks dada
@prafullajoshi7868
@prafullajoshi7868 Жыл бұрын
खूप अनुभवातून बोलला आहे हा मुलगा.प्रत्येक भाई बनायचं ठरवलेल्या मुलानं हा व्हिडिओ ऐकावा आणि विचार करावा.
@sureshamate4268
@sureshamate4268 Жыл бұрын
आजच्या तरुण पिढीला छान संदेश दिल्याबद्दल धन्यवाद दादा परत अशीच छान माहिती द्यावी ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@shivrajvlogs1827
@shivrajvlogs1827 7 ай бұрын
तुम्ही सांगितलेल्या तुमच्या अनुभवानंतर जे त्या मार्गावर आहेत त्यानं कळेल तरी आपलं पुढे काय काय हाल होतात किंवा आपल्या आई वडिलांना काय सोसावं लागतं हे जरी त्यांना समजलं तर नक्कीच ते गुन्हेगारी क्षेत्रापासून लांब राहतील...
@mohitkulkarni5391
@mohitkulkarni5391 Жыл бұрын
खूप छान आणि चांगल्या प्रकारे सांगितलं...🙏👍
@NileshJadhav-ii5hn
@NileshJadhav-ii5hn Жыл бұрын
जेल मध्ये जातानाचे ststus दिसतात आज...जसं काही कुठेतरी पिकनिक ला जातोय तो भाई....पण खरंच ओ... जेव्हा सुटून आल्यावर सेलिब्रेशन करताना विडिओ दिसतो... तिथे भाईची वाळलेली असते सगळी
@DimondCompanions
@DimondCompanions Жыл бұрын
1-2 divsat baher aale tar joshat astat jevha 2-3 varsha aat rahun yetil tevha kalel
@ganeshpathare6939
@ganeshpathare6939 4 ай бұрын
😂💯
@krushnastudio4848
@krushnastudio4848 7 ай бұрын
या अनुभवातून खूप शिकण्यासारखे आहे खुप छान वीडियो
@EviLSarkar
@EviLSarkar Жыл бұрын
Real motivation. 💕💕
@ganeshshete5935
@ganeshshete5935 Жыл бұрын
खुप चांगलं वास्तव समजून सांगितलं आहे भाऊ
@dhanubatule1925
@dhanubatule1925 2 ай бұрын
दादा वयाच्या 21 व्या वर्षी हर्सूल जेल ला एन्ट्री मारली 60 दिवसात आयुष्य भराचे अनुभव आले जुनी म्हण आहे ती मला तिथं दररोज जाणवत होती शाहण्यानी कोर्टाची पहायरी चडू नये💯🙏
@gkwarrior2791
@gkwarrior2791 Ай бұрын
kiss case may thy ,khana kiysa tha bhai
@AnitaPatil-n2v
@AnitaPatil-n2v Ай бұрын
@@dhanubatule1925 अनुभवातून माणूस शिकतो पण काही अनुभव फारच वाइट असतात आणि त्यांचे परिणाम पण फार वाईट होतात.
@ayushburad7291
@ayushburad7291 24 күн бұрын
@@dhanubatule1925 police ne marla hota ka
@santoshmarne3209
@santoshmarne3209 Ай бұрын
दादा तुमचा आवाज गाईड पध्दत खुप Best आहे ॓पण मानवाचा कायदा हा सर्व राज्याऺचा बादशहा आहे देशात कायद्याचा वचक असायलाच हवा ॔जगात कायद्यापेक्षा कोणीच मोठा नाही
@shankarpawar6620
@shankarpawar6620 Жыл бұрын
माझे वडील असेच 302 खोट्या गुन्ह्यात अडकले होते.तेव्हा माझे वय 16 वर्ष होते खूप वाईट दिवस आले होते पण परमेश्वराच्या कृपेने सर्व काही ठीक झाले आणि अनुभव पण कमी वयात खूप मिळाला
@abdulshaikh9873
@abdulshaikh9873 Ай бұрын
ur great brother साहेब आपका बहुत बहुत धन्यवाद
@harshalchandak4543
@harshalchandak4543 Жыл бұрын
Really truthfully... speech with experience..🙏
@smitavaidya3742
@smitavaidya3742 Жыл бұрын
Khupach innocent ahes sarvanna margdarshan kar, god bless you
@bharatsutar1314
@bharatsutar1314 Жыл бұрын
जेल मधल्या लोकांशी बोलल्यावर कळतं की.. काही लोकांची तर काही च चूक नसते. निव्वळ पोलिसांची चूक असते.. चौकशी न करता FIR करायची.. मग त्या माणसाच्या आयुष्याचे लागायला सुरुवात होते.. मग असे लोक का गुन्हेगार होणार नाहीत..
@kajalgajbhiye7176
@kajalgajbhiye7176 4 ай бұрын
@@bharatsutar1314 barobr dada maza bhavala pn chuk nastani atak keli policani fasavnuk karun mattar mde nastana sudha smorchy vektichy sangnyvarun policani chikashi n krta . FIR mde add kl tyla
@kajalgajbhiye7176
@kajalgajbhiye7176 4 ай бұрын
Police karni bhut astat khup da as amchysobt zaley dada maza bhau gov job la hota
@bharatsutar1314
@bharatsutar1314 3 ай бұрын
​@@kajalgajbhiye7176 barobar tai
@abc-qd2nb
@abc-qd2nb 9 ай бұрын
स्वतः विषयी सांगायला खूप हिम्मत लागते ती तुम्ही दाखवली... तरूण युवकांना मार्गदर्शन केले चांगले.कदाचित यामुळे आजची पिढी बदलेल ही आशा आहे व अशी वाईट वेळ कोणावरही येऊ नये ही प्रार्थना ईश्वरचरणी.
@SachinPawar-si9gg
@SachinPawar-si9gg Жыл бұрын
भावा मी तुझा व्हिडिओ खुप मन लावून बघितला मला पण माझे दिवस आठवले जे जेल मध्ये काढले मी पण 2 वर्ष पुर्ण राहुन आलो आहे मला माझा जेल मधला शेवटचा दिवस आठवला की आज हा शेवटचा सुक्का भत्ता खायचा आणि परत कधीच यायचं नाही त्याच दिवशी राम राम 🙏🙏 केला येरवडा जेल ला आणि भावा आज जे तु तरुण पिढीला सांगतोय ऐकून खूप बरं
@gkwarrior2791
@gkwarrior2791 Жыл бұрын
kitna mushkil hota tha ghar se door rehna?
@omkarbhosle9372
@omkarbhosle9372 10 ай бұрын
गरज आहे अशा व्हिडिओज ची आजच्या तरुणाईला...धन्यवाद दादा अशा प्रकारचे विचार अधिकाअधिक तरुणाई कडे कसे पोहचवले जातील हाच असाच प्रयत्न राहुदेत..खूप कमी सोशल मीडिया स्टार अशा प्रकारचे विचार घेऊन येतात आणि छान पद्धतीने मांडतात... त्यातलाच तू एक किंवा मी पाहिलेला एकमेव.. विनोद, मनोरंजन असलच पाहिजे पण एक हात जोडून विनंती आहे सगळ्या सोशल मीडिया स्टार ना की अस काही करता येईल की ज्याने गुन्हेगारी च्या मागील भीषणता आजच्या तरुणाई समोर मांडता येईल.. गरज आहे सध्या याची....आजच्या तरुणाईला..
@sourabhbhilare
@sourabhbhilare Жыл бұрын
Thank you vaicharik kida team 👍👍👍
@shivamtambe2268
@shivamtambe2268 Жыл бұрын
छान सांगितले मित्रा , हे नवीन तरुण वर्गाने लक्षात ठेवले पाहिजे .
@rathodajayrd3698
@rathodajayrd3698 Жыл бұрын
गरीब .मध्यम वर्गीय. आनी श्रीमंत लोकाना जेल मधे वेगवेगळी वागणूक असते. यावर पण व्हिडिओ बनवा सर
@ganeshmane2695
@ganeshmane2695 3 ай бұрын
@@rathodajayrd3698 👍🏻
@sujatawaghmode8904
@sujatawaghmode8904 2 ай бұрын
खूपच भावपुर्ण शेवट केलास दादा.... मी पण हेच अनुभवतोय सध्या... पृथ्वी वरचा स्वर्ग म्हणजे आपले कुटुंब आहे आणि..... नरक म्हणजे जेल आहे.... कुणाला तो मिळू नये हीच मनापासून प्रार्थना 🙏👍🌹
@sannisha143
@sannisha143 Жыл бұрын
Excellent thoughts this generation must watch this video and should implement all this in real life... ❤
@RajeshNatu-ex1io
@RajeshNatu-ex1io Жыл бұрын
@mahadevwaikar467
@mahadevwaikar467 16 күн бұрын
धन्यवाद वास्तविक माहिती दिली आहे
@rajuwagh3976
@rajuwagh3976 Жыл бұрын
पियुष सजगणे सर नमस्कार, आपण जेल काय असते? तेथील जीवन व वागणूक कशी असते, याबाबत विस्तृत माहीती दिली. खूपच छान माहीती सांगीतली, माहीती ऐकत असतांना नक्कीच माझे डोळे पाणावले हे मात्र नक्की. आपण खूपच अप्रतिम व्हिडीओ बनवत आहात, असेच व्हीडीओ आपण बनवावेत, तरुण पिढी गुन्हेगारीत अडकू नये याबाबत काय करता येईल याबाबतचा व्हिडीओ या समाज माध्यमांना हवा आहे. खूप खूप आभार व धन्यवाद सजगणे सर....तंत्रस्नेही शिक्षक निकाळजेसर
@RAMESHBORWA1
@RAMESHBORWA1 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, पुन्हा आयुष्याची त्या वाईट दिवस आठवण करून दिलेत, मी वर्ष भर होतो आर्थर रोड अणि तळोजा मध्ये, त्या एका वर्षाने बराच काही शिकवण दिली.
@gkwarrior2791
@gkwarrior2791 Жыл бұрын
howwas food
@sanchitamohite819
@sanchitamohite819 Ай бұрын
छान, शुभेच्छा पुढच्या वाटचाली साठी.
ПРЯМОЙ ЭФИР. Золотой мяч France Football 2024
4:41:06
MAGIC TIME ​⁠@Whoispelagheya
00:28
MasomkaMagic
Рет қаралды 38 МЛН
Motorbike Smashes Into Porsche! 😱
00:15
Caters Clips
Рет қаралды 18 МЛН
What Muslims Think About Hindu ? | The Shocking Reality
24:47
Marathi Kida
Рет қаралды 1,5 МЛН
Men And Their S*xual Life Ft. Dr. Irfan Shaikh
31:48
Vaicharik Kida
Рет қаралды 24 М.
Know These Things Before Getting Into A Physical Relationship..
13:00
Vaicharik Kida
Рет қаралды 1,6 МЛН
Solutions For Your Financial Problems | Marathi Motivational Speech
13:34
Life Of S*x Workers - Untold Struggles & Stories
24:16
Marathi Kida
Рет қаралды 7 МЛН
ПРЯМОЙ ЭФИР. Золотой мяч France Football 2024
4:41:06