22 वर्षानंतर भेटली वर्गमित्र भारावूनगेली शिक्षक.l Short News Marathi

  Рет қаралды 851

Short News Marathi

Short News Marathi

8 ай бұрын

22 वर्षानंतर भेटली वर्गमित्र भारावूनगेली शिक्षक.l
२००२ साली एसएससी पास झालेला मुलांनी केला दिवाळी निमित्त स्नेह मिलन. पंडित जवाहरलाल नेहरू विद्यामंदिर , सिंगणापूर,ता.जि. परभणी आज तब्बल २२ वर्षा नंतर दीपावलीच्या सुट्ट्यात सर्वांची भेट घ्यावी या साठी सोशल मीडियाच्या माध्यमातून शालेय मित्र मंडळी च्या संपर्कात येऊन मित्र आणि मैत्रिणी सोबत दिवाळी निमित्त स्नेह मिलन आयोजिले होतो . त्यावेळी शाळेतील जुन्या गोष्टींना उजाळा देत अनेक हितगुज व शिक्षकांसोबत जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांशी गप्पागोष्टीत रमन केले ,त्यावेळेसचे प्रत्येकाने प्रतेकाचे अनुभव शिक्षकासोबत व्यक्त केले .l Short News Marathi #parbhani #school #gettogether #athavini #bachment #shortnewsmarathi #shortnews #story #Scoolstore
Short News Marathi
कमी वेळात जास्त माहिती
त्याच बरोबर अधिकाधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच आमच्या संपर्कात राहण्यासाठी फॉलो करा.
Facebook - profile.php?...
KZbin - kzbin.info/door/Ok6...
Instagram - / short.newsmarat. .
Twitter- shortne56094458?t...

Пікірлер: 8
@sursayali2617
@sursayali2617 8 ай бұрын
खूप सुंदर 👌👌👍🏻
@arvindshahane3706
@arvindshahane3706 8 ай бұрын
२००२ च्या sac batch चे खूप सुंदर नियोजन या कार्यक्रमात दिसून आले यात दुग्धशर्करा योग म्हणजे ही चित्रफित अतिशय दर्जेदार व नैसर्गिक आशी तयार करणारे छ. संभाजी नगर येथील सुप्रसिध्द व्हिडिओ ग्राफर रणजीत यांनी हा स्नेह मिलनाचा कार्यक्रम अधिकच सुखद अविस्मरणीय केला.
@vasantraokadam7249
@vasantraokadam7249 8 ай бұрын
👍👍
@rahuljedhe7979
@rahuljedhe7979 8 ай бұрын
सर्व मित्र परिवार एकत्र आल्यावर खूप आनंद मनातले सर्व दुःख विसरून जातात👌👌👌👌👍🏻👍🏻👍🏻
@ratnapalshivbhakt4014
@ratnapalshivbhakt4014 8 ай бұрын
Great surprise shivaprasad ❤🎉
@ranjeeturgunde9407
@ranjeeturgunde9407 8 ай бұрын
Great event ❤
@varshamane3524
@varshamane3524 8 ай бұрын
खूप खूप छान 👌👌👌👌👌
@prashantsir2561
@prashantsir2561 8 ай бұрын
हृदयस्पर्शी आठवणी..... खरंच असं गेट-टुगेदर होणं आवश्यक आहे यामुळे आपण परत भूतकाळात जाऊन तो आनंद, ते क्षण परत जगू शकतो.
ТЫ С ДРУГОМ В ДЕТСТВЕ😂#shorts
01:00
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 6 МЛН
Я не голоден
01:00
К-Media
Рет қаралды 9 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 13 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,3 МЛН
ТЫ С ДРУГОМ В ДЕТСТВЕ😂#shorts
01:00
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 6 МЛН