Рет қаралды 2,398
पार्ल्याच्या अलकाताई गेली 23 वर्षे न चुकता स्वामींचा नैवेद्य तयार करत आहेत व त्या शिवाय त्यांनी भरतकाम विणकाम यात यश मिळवत आज त्या क्लासेस ही घेतात व वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंच्या ऑर्डर ही घेतात. तुम्हाला त्यांच्याकडे ऑर्डर द्यायची असेल किंवा विणकाम, भरतकाम याचे क्लासेस करायचे असतील तर 9969697247 वर call किंवा whatsapp करा.