Рет қаралды 256,502
स्वामींना आवडणारा झुणका, तोही चण्याच्या डाळीचा बनवला आहे पार्ल्याच्या अलकाताई इंदुलकर यांनी! त्यामुळे आजचा 'रेसिपी कट्टा' हा वेगळाच अनुभव होता अगदी माझ्यासाठी! श्री स्वामी समर्थ! 🙏🌺
हा व्हिडीओ आवडला तर नक्की शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडीओ साठी मला सबस्क्राईब आणि फॉलो करा 😊