बकुडा संदिप पडून गेले काय की . खरच आई आणि रेशमा बापू खूप कष्ट करतात .
@yogitawable959918 күн бұрын
आक्का, आईला बोरोलीन क्रीम आणून द्या,लगेच फरक पडतो. आईचे हात पाहून डोळ्यात पाणी आले किती वर्ष झाले हात कष्ट करतात. ❤
@suvarnasable672818 күн бұрын
आक्का व्हिडीओ खूप छान वाटला ❤❤👌👌👍
@nikhilpawar24018 күн бұрын
खुपच छान आहे👌👌👌👌
@RameshwarKharate-o1d18 күн бұрын
मनिषा ताई,तु आलीस आईला बापुस खूप आनंद झाला, कानातले घातले, छान दिसत आहे रेशमा, आईला नमस्कार नमस्कार ज्योती पाटील नागपूर ❤❤❤❤❤
@128etjadhav16 күн бұрын
Akka namskar mohagani chi jhade dakhawa
@shraddhagore940118 күн бұрын
आका खर बॉल्याया. खुप खुप कष्ट करतात
@pradeepjadhav671318 күн бұрын
छान आक्का
@AnitaBhosale-b8w18 күн бұрын
खुप छान ताई
@Rupeshjadhav-gl5ye18 күн бұрын
मी पण तुमचा व्हिडिओ रोज बघते मसाला पण मी तुमच्याकडून घेतलेला तुम्ही रोज व्हिडिओ बनवत नाही तुमच्या रत्नागिरीची माणसं माणुसकीला असतात कोकणा मधली आमचं गाव महाड आहे