आजीला असे बघून कसे तरी वाटले 😢 take care tai आजीची काळजी घ्या
@jyotish737 сағат бұрын
ताई आम्ही ताक किंवा दहि फोडणी करण्या अगोदर च बेसन पीठ मिक्स करतो मग फोडणी करतो
@ArchanaIjjpawar-eb6bhСағат бұрын
रात्री ची शिळी पोळी सकाळी नाष्टासाठी खाली तर शुगर कंट्रोल होते म्हने आमच्या बाजूला काका आहेत त्यांना डॉ सांगितलं आहे फरक पण आहे असं ते सांगतात बग पटलं तर
@ahmikholapuri55477 сағат бұрын
आजींचीं तब्येत बरी आहे ना ताई आजीना सर्वांना बघून बरे वाटले जतची आई आणि ताई तू भेटल्यावर आजींना बरे वाटले बच आजीं काळजी घ्या तुम्हाला आमच्या सर्वांशी व्हिडिओमध्ये बोलताना बघायला खूप छान वाटते मामांची सर्व फंँमिली खूप कष्टाळू आणि मेहनती आहे अन्वी खूप छान बोलते आणि छोटा अनंत खूप छान क्यूट आहे👌👌👍👍♥️♥️♥️🌹🌹🙏🏼🙏🏼श्री स्वामी समर्थ🙏🏼🙏🏼🌹🌹जय श्री वैभवलक्ष्मी माता🙏🏼🙏🏼🌹🌹
@ShreeDatt-maharajСағат бұрын
तुमची आई खूप चांगली आहे ताई.... आईसाठी एक दिवस येऊन पण काहीतरी पोटात जेवण जाऊदे म्हणून खूप धडपड करत होत्या... 😊❤
@vaishalikulkarni3714Сағат бұрын
सोनाली मामाना सांग एक वॉशिंग मशिन घ्या.म्हणजे थोडा कामाचा लोड कमी होईल अजून मामी आणि Jayacha
@sahil_zagade_09Сағат бұрын
आजी तब्येतीची काळजी घे Love you Aai ❤❤जास्त गोड पदार्थ खाऊ नका आज्जी
@swatichaudhari70562 сағат бұрын
Tai nehmi evdhe dhnyan pajlat aste saglyana...ani swatach kashi bottle visrli..ghara baher jatana aadhi panyachi bottle ghyavi
@vidyakamble3845Сағат бұрын
आजीची तबेत आत्ता कशी आहे. रुपेश ची दोन्ही मुले खूप देखनी दिसतात. ❤
@kusumsarak77376 сағат бұрын
Shri Swami Samarth. .....Aaji na ase pahun mann udaas zaleg . .kallaji ghyavi.....Mamanchi family khupach chhan....sadhi rahni ucchh vichar sarni.... Anvi and Anant so cute kids.... khup god family ❤❤❤❤
@ratanbansude39494 сағат бұрын
सर्वांनां बघून खूप छान वाटले आजी लवकर ठणठणीत होवो श्री स्वामी समर्थानां प्रार्थना 🙏🏻मामामामी नातवंडे खूप खूप गोड आहे. मामाची फॅमिली खूप कष्टाळू आहे त मायाळू पण आहेत
@rupalichothe63155 сағат бұрын
आजीला कधी असं पाहिल नाही कायम हसत खेळत पाहिलंय ......लवकर बरी होवो आजी हिच स्वामी जवळ प्रार्थना😊😊
@ruchirabhatkar15623 сағат бұрын
आजी लवकर बरी होवो हिच स्वामी चरणी प्रार्थना,आजीला नेहमी हसत खेळत पाहिलं आहे काळजी घ्या आजी ,श्री स्वामी समर्थ ताई
@juiwaingade92867 сағат бұрын
ताई गवती चहा चे रोप पण टेरिसवर लाव.
@sonambebale57377 сағат бұрын
ताई आजीला बघून खूप कसतरी झाले काळजी घे आजीची स्वामी समर्थ आहेत पाठीशी
@bsrokhadi78677 сағат бұрын
आजीला असं बघून खूप वाईट वाटले
@Smitapatil27117 сағат бұрын
खुप सुंदर आजोळ माहेर आहे आजीच्या अचानक तब्बेत खराब तुमच्या भेटण्याने आजींना बरे वाटले... तिथली माणसे खुप कष्टकरी आहेत... तिथली जुनी प्रथा अजुनही जिंवत आहे आमच्या गावाकडे पण असे चित्र थोडे च पहायला मिळत... 😊
@snehalbawkar79496 сағат бұрын
Aajichi tabet Kiti khrab Zali g 😢 khup waet watle begun Kalji ghya mhnun sang Ani namskar pn sang 🙏aajila as bghitl NHi bgh kdhich Te stone operation sodal tr Ho n tension tr ale bgh bghun Ani tu shank gawala aali te beghun😮 Baki anvi Kiti chan boltey g kiti mast watey aikayla 😊 Ani chota anant pn Kiti cute ahe g mast kheltoy Ani mamach bot kse aahe g Baki Mami ajoba OK n Ani Kiti kasht krtat n g sgle khrech kasht kele trch tyach fal milte bgh Ho n 😊 khup chan mast family aahe ti mala khup awdte 😊 Ani Aai LA pn namskar sang 🙏 aai ch Te boln kshay lekino khup chan watate aikayla bgh Aai LA pn Kalji ghyayla sang Baki vlog mast 😘🥰😍
@swamisai687 сағат бұрын
ताई काळजी घ्यायला सांगा आजी ना पथ्य पाळा तुम्ही सांगा तसेच श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sanjaykulkarni38557 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹 ताई तुज आजोळ पाहून खुप भारी वाटलं 😊 जुनी आठवण झाली 🤗🤗 दोन्ही मुलं खुप छान 😘😘 आजी आजोबा आणि आई ला माझा नमस्कार 🙏🙏 देवा आजीची तब्येत लवकर बरी होऊदे 🙏🙏❤❤
@deepalishelar60743 сағат бұрын
आजी लवकर लवकर बऱ्या व्हा . तुम्हाला अस नाही बघवत . काळजी घ्या❤️🌹 आजींच माणसांनी भरलेल घर बघायला खूपच छान वाटत🧿 मामी आणि जया नेहमी हसतमुख असतात . जयाच्या दोन्ही बाळांना गोड गोड पापा😘😘😘😘😘
@sonambhosale75625 сағат бұрын
ताई शुगर कन्ट्रोल करण्यासाठी पनीर फुल हे खूप चांगलं आहे , आयुर्वेदिक दुकानात ते सहज मिळतं ते घेतल्यावर ८ दिवसात शुगर कंट्रोल होते 🙏
@vaishalikulkarni3714Сағат бұрын
स्वामींच्या कृपेने आज्जीलां loukar बरे वाटू दे हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ
@alkashinde22732 сағат бұрын
Khup chan ahe Mamach ghar तिथलं वातावरण. साधी माणसं खुप छान आहे.. लहान बाळ खुप छान दोघ पण ❤❤ लहान बाळ खुप Cute 🥰 diste ❤❤.. saglecha chan.. aaji kalji ghya khup divasani baghitle ...आई पण छान आहे तुझी.. श्री स्वामी समर्थ
@RekhaShelke-hq1uw7 сағат бұрын
सोनाली अजिंठा काळजी घ्यायला सांग आजींना पाहिले की आम्हाला असं वाटतं त्या आमच्या पण आजी आहेत पण तुझ्यात खरंच खूप जीव आहे आजीचा तुला पाहिलं आणि आजी ला पाहून खूप बरं वाटलं थोडासा आराम वाटला
@hemanagarkar276530 минут бұрын
Aajila aaila khup divsani pahil kalji ghya mhna aajila aaila pahun br vatle jaya mami kiti kashta karta bicharya vel pn nasto tyana khup vait vatle pahun bichari anu ani baal kiti god aahe je asel te khata ekun ks tri vatle bichari evdhi choi asun kiti samjutdaar aahet baal mala khup awdle dogh chan aahe aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘
@vidyanimbalkar37176 сағат бұрын
सोनाली आजी आणि आई दिसली की माझी कमेंट असती म्हणजे असतीच आजीला काळजी घ्यायला सांग मामाची दोन्हीही नातवंड खूप गोड आहेत खूप छान वाटलं सगळ्यांना पाहून स्पेशली आजी आणि आई❤❤
@mangalgaikwad6361Сағат бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@sachinkhopade69055 сағат бұрын
अगं ताई कडी कधीच फुटत नाही फक्त ती उकळी येस तोपर्यंत हलवत राहायचं मग कडी बिलकुल फुटत नाही मी नेहमी कडी बनवते उकडीची कडी बनवते फक्त तिला उकळी येस तोपर्यंत सतत त्याने हलवत राहायचं
@anjalipatil6942052 минут бұрын
कडी नाही हो ताई तिला कढी अस म्हणतात❤❤
@manishashinde60223 сағат бұрын
आजी खुप अशक्त झाली आहे . आजीला पाहुन खुप वाईट वाटले कारण आजीच्या चेहर्यावर किती तेज असते आणि आज एकदम कशा दिसतात .आजीची काळजी घ्या .
@sapnasamant804Сағат бұрын
Aji lavkar barya wha Thanthanit Kalji ghya
@manishapatil23127 сағат бұрын
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@shankarkendre53222 сағат бұрын
ताई आजीला अस बघून खूप रडू आला नेहमी हसतमुख आजी काळज घ्या ताई
@supriyamane36716 сағат бұрын
Khup sundhar Tai tumche Maher sagdhena namsaker🙏🙏🙏🙏🙏🙏
@AlkaHadal-h4o4 сағат бұрын
Aaji chi kalaji ghey tai ❤❤ aaji lavkar bari hou de ❤❤ sherusathi virusathi khup Sara Prem tai ❤❤ tu pan kalaji ghey swatachi ❤❤ tc
@jayshreepatil29947 сағат бұрын
Aaji chi kalji ghya Vicharal mhnun sang aajila ❤
@Omdeva15265 сағат бұрын
Bal kiti cute aahe Tai ❤
@SampadaPandit-vr5gk7 сағат бұрын
दोन्ही बाळ खुप गोड आहे ❤ आजीची काळजी घ्या आजीला लवकर बरे वाटुदे ही स्वामी चरणी प्रार्थना
@santoshamburle22467 сағат бұрын
Dhoni bal mast aaji chi kalji ghya love you dear 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
@ranipanditgawali7 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई आजीची तब्येत बरी आहे का आजीने सांग काळजी घ्यायला आजी आजारी बोल मला डोळ्यात पाणी आलं
@manishamohod43505 сағат бұрын
ताई तुझी आई खूपच सुगरण आहे 🥰
@vaishalip58948 сағат бұрын
Shree Swami Samarth tai 🥰 kalji ghya la sang ajila video mast 🥰
@ushapatil87217 сағат бұрын
लव्ह यू❤ आजी श्री स्वामी समर्थtai❤
@saileebansode96047 сағат бұрын
हाय डियर ❤ ब्युटीफूल आजी आजारी पडली व तुला ताबडतोब जावे लागते .हे बघून फार टेशन आले.पण घाबरु नकोस आपले स्वामी आहेत. काळ जी करू नकोस.जपून प्रवास कर. आजिला असे पडून राहिलेले कधी व्हिडिओत पाहिले नव्हते.वाईट वाटले.तिकडच्ये सगळे बघून छान वाटले.आपली ब्युटीफूल आजी लवकर बरी होणार .आजीच्या पाठी सगळ्या लेकी सूना नातवंडे जावई व आपल्या ग्रुपमधल्या सगळ्या मैत्रिणीचया गुड विशेष आहेत.ओके काळजी घे.श्री स्वामी समर्थ❤❤❤
@sheetalkadam62282 сағат бұрын
आजी काळजी घ्या वाटेल बरं तुम्हाला.
@prachikalyani10172 сағат бұрын
खुप छान व्हिडिओ
@truptikudkar72687 сағат бұрын
Aaji la maza namaskar sag aaji la pahun khup vaeit Sanvtle aaji chi kalji ghaya aaji la ase Zoptana bar vatiat nahi g
@Krupa-Sindhu-Swami7 сағат бұрын
Shree swami samarth😊
@nandatambe5126 сағат бұрын
Hi Tai आजी ची काळजी घ्या तिला असे आजारी पाहून बरे नाही वाटले श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
@prachilanjekar99986 сағат бұрын
Rupesh che mule chhan! Specially mulga khup goad, Balkrishna janu! Aaji chya sugar chya daiky golya nahit ka ? Tu Aaji chi naat nahi tar dusri mulgich.Mamancha dusra mulga disla nahi? Aaji ani Mama khup thakakele watatat, aso ekndarit mastta vlog!
@suchitavchavan6 сағат бұрын
हाय सोनाली आज्जी आई आजोबा मामांची सर्व फॅमिली बघून खूप छान वाटले. आज्जीलाबरं नाही काळजी घ्यावी. आरु खूपच पराक्रमी आहे. माझा मुलगा पण लहानपणी असाच उद्योगी होता आता खूप शांत आला आहे. आज्जी ला बघून आली माझ्या माहेरची आठवण झाली.
Take care aaji ❤ Nice vlog dear 💓👍 aaplya solapur la besanpolich mantat tech mana 👍😀
@sindhushinde70917 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ सोनाली गावच्या सर्वांना बघुन बरं वाटलं आजी ची काळजी घ्या आई ला बघुन बरं वाटलं वीडियो खूप छान आहे सोनाली काल वीडियो ची खूप सकाळ पर्यंत वाट पाहीली काळजी वाटत होती पण आता बरं वाटलं ❤❤❤❤
@RatanPandit-p5x7 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई❤
@VarshaKoge-k3v4 сағат бұрын
आजीची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ 🙏
@niloinamadar45287 сағат бұрын
Tae khup chan vatl javlych nav ghevn, aaji lavkar bari hov
@SonaliMohite-g2s6 сағат бұрын
आणि आईला पण नमस्कार श्री स्वामी समर्थ आई
@vaishaliraskar63742 сағат бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏
@AshawiniPharande2 сағат бұрын
आजी ची काळजी घ्या
@JyotiPatil-g7s5 сағат бұрын
Tai aaj chi kalji ghya la sang aaji la aai la bhgun brr vatle😊
@meenagawande90308 сағат бұрын
ताई मामाची फेमिली खुप छान आहे सगळे अगदीं बिझी आहेत आजीची तब्येत खराब झाली ज्या पण लहान बाळामुळे खराब झाली दोन्ही बाळ किती गोड आहे ना 😊
@nilimakitchen43866 сағат бұрын
Aaji kharab zalya kalji ghya aaji chi cute ahe bal anat
@kalpitaankolekar34786 сағат бұрын
Maza namaskar ahji na 🙏
@swatinagare163 сағат бұрын
Aiechi air aahay ka
@Piyush-p267 сағат бұрын
आजीची तब्येत कशी आहे सोनाली ता ई, आजीला बघितल्यानंतर खूपच रडायला यायला😢, आजीची काळजी घ्या सगळ्यांनी, माझी पण आजी अशीच होती, ती आता नाही, काळजी घ्या टेक केअर❤
@pratibhalagade22488 сағат бұрын
Kay zal sonali 😢
@vishakhabelan899134 минут бұрын
हाय सोनाली.आजी खूप बारीक झाल्या.8दिवस चला म्हणावं त्यांना तेवढीच हवा पालट होईल.
@balika72596 сағат бұрын
हाय सोनाली.काल आजी विषयी विचारले नाही sorry.आता आजीची तब्येत कशी आहे.मामाची family खुप छान आहे.तु सुखरूप पोहोचली ना . shree swamy samarth.
@dipalikatale1067 сағат бұрын
आज्जी काळजी घ्या ❤ nice vlog dear Sonali Tai ❤
@Marathi_shorts3847 сағат бұрын
मी पण अशीच करत होते मामाच्या गावी राहातं होते आणि आई कडे सुट्टी ला येणे
@Simplycooking1357 сағат бұрын
Di ap hamare Bekary me aaye the bhout acha laga aj apka video dekha lekin mujhe pata hota to apse Milne AA jati ❤
@seemakhilare39116 сағат бұрын
Take care aiji ❤
@SonaliMohite-g2s6 сағат бұрын
आणि आईला पण नमस्कार
@gouripawar9515 сағат бұрын
Mala tri vatlelech video aale nahit mhanje aajikde geliyeski kay
@AshaMisal-x8x8 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
@AshwiniJadhav-gk7hv47 минут бұрын
अग कालच तु आजीची aatvan काडली hoti na कदाचित आजी आजारी होती ते तुला भास जाहला असणार आवडत्या माणसाचे असेच होते, मामी खुप दिवसांनी दिसल्या, आजोबा बरे आहेत का, आजी ना तुला पाहून तांचा आजार गेला
@AshwiniMahamuni-cv7el4 сағат бұрын
Shree Swami samartha
@aryapawar74458 сағат бұрын
Chotu khup cute aahe.
@nrityasuvarna10806 сағат бұрын
सोनाली आई आजी ळा ओळखलंय मी पण जेवण वाढणाऱ्या कोण आहेत...
@NikitaSargar-h8v7 сағат бұрын
Aji lavkar bari ho as joplel nahi chanl vatt tumala😢 bal khup chan aahe❤❤
@seemakhilare39116 сағат бұрын
Masta,🎉🎉🎉🎉
@RutaPomendkar7 сағат бұрын
Shri swami samarth taiee tula kiti kaiji servachi
@coupleoffamily59596 сағат бұрын
आजी ला लवकर बरे वाटू दे ही स्वामी चरणी प्रार्थना स्वामी आजींना लवकर बरं वाटू दे
@jyotish737 сағат бұрын
आजीचा गाव छान आहे.
@AbhilashaLavhate5 сағат бұрын
Tai aajichi kalji ghy
@kamalpatil21718 сағат бұрын
कडू जिरे शुगर साठी औषध आहे शहाजिरे नाही कडू जिरे आयुर्वेदिक दुकानात भेटतात साखरेसाठी शुगर
@aratijoshi677 сағат бұрын
Kamal ताई कसे घ्यायचे ते जिरे सांगाल का
@SarikaTayade-ro7ud6 сағат бұрын
Hi Tai ❤❤🎉🎉
@rekhathakare24676 сағат бұрын
आजी काळजी घ्या ❤ ताई तुम्ही दोघजणी gelayni बर वाटल
@Marathistory-f3y5 сағат бұрын
Aaji 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
@SonaliMohite-g2s6 сағат бұрын
ताई आजीला सांग शुगर असेल तर थोडेफार तोंड पाळायला सांगा जिला शुगर लय वाईट असल्याची आजीसाठी आजीला तब्येत सांभाळायला सांग ताई
@bhagyashri0v.wopatil6197 сағат бұрын
Mi parva video call vr aajji aani bal kase aahet te dakhva bollele hote ...Aaj pahil ...tyana
@mohinichavan93046 сағат бұрын
अळूची पानं आणली नाहीस का
@PriyankalippuTarai-vy6sz8 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 Love you tai❤
@vaibhavthakare54986 сағат бұрын
Shree Swami Samarth
@RudrakshKulkarni-pd8co7 сағат бұрын
Tai Jai shree Swami Samarth
@Anime_edit3827 сағат бұрын
Sonali khrch tuzi aie ani mami kam karyla kunalach ekt nahit zatpat kam kartat