आदिवाशी मुली च्या इंग्रजी मिडीयम साठी मोफत शिक्षणा साठी कोणता gr आहे
@95955541732 жыл бұрын
सर मला महाराष्ट्र शाशन निर्णय बदल थोडी माहिती पाहिजे होती रिप्लाय द्याल तर सविस्तर विषयावर बोलता येईल
@shankarbiradar24922 жыл бұрын
Sir naveen video chalu kara
@hitujunnar2 жыл бұрын
नवीन व्हिडीओ येत नाहीत सर
@pravinnemane99922 жыл бұрын
नमस्कार सर मी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र यासाठी अर्ज केला आहे परंतु आव्हाड ई स्टेटमेंट वर सक्षम अधिकारी यांची स्वाक्षरी नाही, तिथे शिक्का व साईड सही(क्लर्क यांची सही) आहे. यामुळे मला प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अडचण येत आहे. यावर काही उपाय असल्यास कृपया कळवावे धन्यवाद.