"आम्ही आरक्षण दिलं, त्यांना टिकवता आलं नाही" शिंदे स्पष्टच बोलले Shinde on Jarange-Patil | AJ4

  Рет қаралды 17,588

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 26
@MahadevBhosale-b7x
@MahadevBhosale-b7x 9 күн бұрын
महाराष्ट्रातला सर्व तमाम मराठा बांधव शेती करतो शेती म्हणजे कुणबीच आहे म्हणून सर्व मराठा समाजाला प्रमाणपत्र द्यावे सकल मराठा समाज सोलापूर जिल्हा पंढरपूर
@pbloves
@pbloves 9 күн бұрын
मराठा पाटील राज्यकर्ता आहे... त्याच्या हाताखाली कुणबी असतो कसायला कामगार ... बटाई, ठेका घेणारा लाभासाठी जात बदलणार का?
@amoljadhav9534
@amoljadhav9534 9 күн бұрын
Patillll ❤❤
@maheshbhosale4027
@maheshbhosale4027 9 күн бұрын
फडणवीस नी obc आरक्षण दिले तर पुढची 50वर्ष महाराष्ट्राचा cm फक्त फडणवीस साहेबच असणार आहेत फक्त 10टक्के चे फसवे आरक्षण नको सरसकट सगळ्यांना च द्या
@prmore-e2b
@prmore-e2b 9 күн бұрын
Obc मधून मिळत नाही. हे पूर्ण समाज आणि जरंगे यांना पण माहितीये 😅
@जाधवजाधव-न2स
@जाधवजाधव-न2स 8 күн бұрын
आगदि बरोबर बोलत आहेत शिंदे साहेब तुमाचा मतासी मी सहमत आहे
@gurunathwakode3227
@gurunathwakode3227 9 күн бұрын
Tumhi cm astana correct karykram kela😂😂😂
@prabhakarjejurkar2708
@prabhakarjejurkar2708 9 күн бұрын
जरांगे तुझी एकही मागणी पूर्ण होनार नाही नांईटि घे झोप गुपचूप
@SudhakarPawale-j2v
@SudhakarPawale-j2v 9 күн бұрын
त्यांच्यामुळेच राज्यातील 3. कोटी लोकांना प्रमाणपत्र भेटलेना बुड तर टेकलयना पुढे म्हणजे काही दिवसांत सर्वच ओबीसी होणार
@pbloves
@pbloves 9 күн бұрын
​@@SudhakarPawale-j2vफक्त 70 हजार नवे सापडलेत , बाकी चे खरे खोटे आधीच OBC त घुसलेत म्हणून एवढा आकडा दिसतोय... नीट माहिती घ्यावी
@ManojDhoble-h3b
@ManojDhoble-h3b 9 күн бұрын
मला हेच कळत नाही की मीडिया वाले ह्या बेवढ्याला का महत्त्व देतात मी पण एक 96कुळी मराठाच आहे पण मी शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा मावळा आहे जाती वादी भाडव्याचा समर्थक नाही ह्या बेवद्याला इंजेक्षिन दया एक... जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@prasadshinde8513
@prasadshinde8513 9 күн бұрын
.दाद्या तुला गरज नसली तरं घेउ नको आम्हाला मराठवाड्याला गरज आहे ओबीसीतुन आरक्षनाची
@vmanedeshmukh5257
@vmanedeshmukh5257 9 күн бұрын
आर तोंडावरून तर् छक्का वाटतोय की तू 😂 तू मराठा असूच शकत नाही..!😂 आणि तुझ्यासारख्या किती जरी भुरत्या नी मराठ्यांच्यात फुट पडाईचा प्रयत्न केला तरी,काय उपयोग नाही होणार..😂 # संघर्षयोधा पाटील फक्त….!👑💪🚩
@m.k.7404
@m.k.7404 9 күн бұрын
माझं मामा obc अन मी ओपन कसा असू शकतो
@Radhika-d1p
@Radhika-d1p 9 күн бұрын
नट सम्राट भाग 7 वा. नोमानी सारखे सगेसोयरे नको EWS त्यांना दिल 😢
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 9 күн бұрын
D cM shinde
@shankarkumbhar4859
@shankarkumbhar4859 9 күн бұрын
Ata fskt devabhau all in one.baki sagale G HUJUR .
@pradipranjvan-pk2rz
@pradipranjvan-pk2rz 9 күн бұрын
Gatar sende
@DattatarayShirkhe
@DattatarayShirkhe 9 күн бұрын
तु.एकदाच.कायतरी.ठरव.शेपुट.घालु.नकोस.मी.एक.मराठा
@Kkdamadam
@Kkdamadam 9 күн бұрын
गद्दार चोर ५० ko ok
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН