२५ जुलै, २०२४

  Рет қаралды 34,241

ओन्ली बकुळा

ओन्ली बकुळा

Күн бұрын

Пікірлер: 201
@PramilaPolsureOfficial
@PramilaPolsureOfficial Ай бұрын
इतकी छान सासु ती मनिषा ताई ची आई आहे. कशाला वाईट होतात एकत्र रहा ना 😊 माफी माघा ताई ची आपल्या मुलीला शिव्या दिल्या तरी साखर दिली Great ती माऊली संस्कार शेवटी
@roshanimohite
@roshanimohite Ай бұрын
व्हिडिओ तर काढला नव्हती असे व्हिडिओ मध्येच बोललेले मी उद्यापासून माझा व्हिडिओ येणार नाही. मग काय पैशासाठी व्हिडिओ आला का काय..
@Arnav_mane
@Arnav_mane Ай бұрын
Nahi kadhun jagaych ks magun khayla lagel mg akkala😂
@Atharvsurwasearts
@Atharvsurwasearts Ай бұрын
अक्काला तोडण्याचा प्रयत्न करू नको तुझ्या सासू सोबत मी बोलते असं व्हिडिओमध्ये दाखवून आम्ही किती शहाणी असं दाखवू नकोस माणसं तोडून काय उपयोग नाही शेवटी अक्काच्या शरण जावं लागेल तुला लक्षात ठेव खूप वाईट वाटले आम्हाला तू अक्काला खूप बोललीस कदाचित झाली असेल अक्काची चूक पण असं करायला नव्हतं पाहिजे शेवटी तुम्ही किती जरी व्हिडिओ दाखवले तरी तुमचे चेहरे सांगत आहे तुम्ही किती खोटं वागत आहात आणि अंबाबाई खऱ्या सोबत असते बकुळा आम्हाला संदीप दादा खूप आवडतो त्याचे व्हिडिओ पण बघायला खूप आवडतात पण बहीण-भावाचे नाते हे खूप मोलाचे असते किती केलं तरी आकासाहेब मोठे आहेत तुम्ही दोघांनी तिचं मन तोडून खूप मोठी चूक केली आहे शेवटी काय ग बकुळा मला तर खूप वाईट वाटले पण काय करणार आता असं वाटते की तुझं पण काही चुकलं नसेल तुला पण स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट आहे पण अक्कल असं बोलायचं नव्हतंमाफी माग खूप रडली बिचारी आणि व्हिडिओमध्ये असं प्रायव्हेट दाखवत जाऊ नकोस इथून पुढे तुझे व्हिडिओ चांगले असतात पण आपल्या घरातले काही प्रॉब्लेम दुनिया समोर आणायची काहीच गरज नाही शेवटी किती जरी प्रयत्न केले तरीपण नंतर समाजामध्ये आपलं नाव खूप खराब होतं संदीप दादा आणि बकुळा दोघेही चांगले राहा तुम्हाला दोन मुली आहेत त्या मुलींना सगळ्यांची गरज आहे आपल्या मुलींसाठी सगळ्यांचे आशीर्वाद घ्या जे झालं ते जाऊदे आपण इथून पुढे सगळ्यांसोबत चांगले रहा आणि अक्का साहेबांना प्रायव्हेट फोन करून माफी मागा दोघेही खूप वाईट झालं पण जाऊ दे आता
@dipalikakade7328
@dipalikakade7328 Ай бұрын
आणि ज्या जमिनीवर उड्या मारते ती मनिषा च्या आई वडिलां ची आहे त्या दिवशी एवढ्या शिव्या दिल्या तरी सासूला गोड बोलती बहिणी कडून शिक
@saushree4433
@saushree4433 Ай бұрын
30 हजार कमवून पण लोकांच्या दारात जाते हात पसरायला यूट्यूब चे पेमेंट झाले नाही वाटते ह्या महीन्यात मी आधीच बोलले होते ही सगळी नाटक views वाढवण्यासाठी आहेत म्हणजेच जास्त पेमेंट भेटेल
@sonpariimmates1400
@sonpariimmates1400 Ай бұрын
Barobar ahe hi natak chalu ahe aplyla fsvat ahet
@user-np6em8xb8h
@user-np6em8xb8h Ай бұрын
Nalayk ahe bki .are laj Kashi vatt nay ki apan Kay Kay shivya deto Ani part video kadto..Kirana bhart nay vatt..yevde paise ahet tar ..tya divshi tar navryala bolte Ata taku ka tya kutri che paise ..MG Ata ka tichyach Ai kadun paise ante
@shubhangiamrutkar4832
@shubhangiamrutkar4832 Ай бұрын
Ho pith ghete sakhar duth milk oil sagla rice tandhul sagla reshma kadun nete fukat jevan gheun jate jeun jate gheum jate evda pagar ahe bharycha kirana saman reshma bichari kashta ni kamvte kirana bharte hi nete fukat
@anandiliferecipes1282
@anandiliferecipes1282 Ай бұрын
बकुळी तुझा इतिहास सांगितला आक्काने जा बग आणि कर आता विडिओ त्या खूप कष्ट करतात
@manjushakulkarni5681
@manjushakulkarni5681 Ай бұрын
परवा एवढ्या शिव्या घातल्या मनिषा ला व घरच्यांना आज चालली साखर मागायला .निर्लज कुठली.बाता मारते नुसती.गरज नाही कोणाची म्हणुन
@RukminiKalel
@RukminiKalel Ай бұрын
@@manjushakulkarni5681 मग का माणुस मीठाला नडतयं काडीला नडतयं भल्या भल्याला गरज लागते ही कुठली आली चिल्लर 🤣🤣🤣🤣🤣
@Pramila_Nimse_77
@Pramila_Nimse_77 Ай бұрын
गरज नाही म्हणते कोणाची साखर कशाला मागते जाऊन बोलते तसं वागत बके
@surbhi2780
@surbhi2780 Ай бұрын
या बाईच आस आहे की ती स्वतःला खूप शहाणी समजते.
@Userblossom9412
@Userblossom9412 Ай бұрын
आक्काला शिव्या घालून चांगले विव्हज वाढवलेत, स्वतः ला काय समजती काय माहित, देव नक्की शिक्षा देणार बके तुला, तू खूप वाईट आहेस
@seemabhagwat6390
@seemabhagwat6390 Ай бұрын
किती आव आणला तरी झाप्यासारखी गेली आणि मन नेहमी खर सांगत असत आपलं आसे दिवस तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या आईचे येणार हे नक्की भावन के देर आंधेर नाही
@bhagyashalikudale2209
@bhagyashalikudale2209 Ай бұрын
पैशासाठी काहीपण करतात निलॆज्जपणाचा कळस आहे
@kundasalve6911
@kundasalve6911 Ай бұрын
काल तर बोलली मी व्हिडिओ काढणार नाही आता कसा काढला
@rahulchavhan5382
@rahulchavhan5382 Ай бұрын
आती शहानी बकी
@sagargaikwad5615
@sagargaikwad5615 Ай бұрын
Are १० lakh घातले घर bandyla आणि कसल बांधून ठेवल. सरळ बांदल अस्त तर complet zal ast .
@varshapatil4421
@varshapatil4421 Ай бұрын
मुलींना हीकायसस्कारदेणार वळणतरलावतनाही
@chhayathorat110
@chhayathorat110 Ай бұрын
दहा लाखाचा बंगला बांधला आता साखर आणायला पैसे शिल्लक नाही राहिले वाटतं त्या आईंची बोलायची पण इच्छा नाही पण काय करणार उषा बाईच्या दोनी पोरी सांभाळणार नाही नाही बोललं तर .
@user-wi3hf9rn5c
@user-wi3hf9rn5c Ай бұрын
लाज कशी वाटत नाही.
@vaishalikumbhar5650
@vaishalikumbhar5650 Ай бұрын
तिला का लाज वाटेल ती काय तुझ्याकडे मागायला आली का😂
@jayeshwaghmare3066
@jayeshwaghmare3066 Ай бұрын
🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
@borhaderenuka
@borhaderenuka Ай бұрын
असेल तर वाटेल ना
@kavitathroat992
@kavitathroat992 Ай бұрын
तुम्ही लोक तिला un follow Kara vlog बघू नका कुणी comment tr अजिबात करू नका 12 वी शिकलेली बोलते आणि शिव्या देते आणि भाची बद्दल ghan ghan bolte आली मागायला कमवते तर सतत दुसरीकडून कसे नेते सगळे
@shubhangiamrutkar4832
@shubhangiamrutkar4832 Ай бұрын
Evda pagar ahe sakhar nahi gharat kadthi pith nahi kadthi dutha milk nahi oil nahi sagla garib kashtalu reshma kadunch ante bakula😂😂😂😂😂😂😂 kirana bharycha mahinyavhaevda pagar ahe tar ti reshma barobar mahinya cha saman kirana bharate
@gauribhangre3534
@gauribhangre3534 Ай бұрын
तिला लाज असती तर video काढला असता का😂😂
@rekhakawale2111
@rekhakawale2111 Ай бұрын
लोकांची इतकी निगेटिव्ह विचार चांगले नाही हे तुमच्या family करिता आता यूट्यूब व्ह्यू मिळतात ,पण चांगल वागा अन लोकांचे आशीर्वाद घ्या, याची फळ कधीतरी मिळतात , इतकास्वर्थी पणा चांगला नाही
@mangalbhosale8086
@mangalbhosale8086 Ай бұрын
एकदम बरोबर आहे तुमचं😢
@user-ni6be7ns6c
@user-ni6be7ns6c Ай бұрын
बकुळे आज शिव्या देणार नाही का..??
@Sangita-cn6qe
@Sangita-cn6qe Ай бұрын
Tuze video baghaychi eccha hot nahi
@dipalikakade7328
@dipalikakade7328 Ай бұрын
मला ही
@RamdasGaikwad-dm7zp
@RamdasGaikwad-dm7zp Ай бұрын
Thzya jagyavar dusri koni bai asti tar tine khup tension ghetle aste
@vidyagandhawale5661
@vidyagandhawale5661 Ай бұрын
ते पैसे वाली आहेस तर साखर नाही तुझा घरात
@bhagyashrishrikhande2621
@bhagyashrishrikhande2621 Ай бұрын
Nirllajj bai....ek no...chi....bhikardi
@madhurichaudhari5597
@madhurichaudhari5597 Ай бұрын
निर्लज्ज नवरा-बायको
@Vishwatej99113
@Vishwatej99113 Ай бұрын
लाजवाटूदेजरा
@user-kw7so3sw4j
@user-kw7so3sw4j Ай бұрын
🥰🥰🥰👌
@smeeta1892
@smeeta1892 Ай бұрын
त्या आई साहेब नी यांच्या घरात भांडण लावली
@savitalondhe8927
@savitalondhe8927 Ай бұрын
हो मला पण तेच वाटत आहे
@user-yj1qt3ql4f
@user-yj1qt3ql4f Ай бұрын
Mi tar aagodar manale hote hi matari kahi tari karnar fuktacha pesa vatat sutali aani havari baki get sutli aani nalayak sandya nako aasla bau naslela bara
@arunathorat2637
@arunathorat2637 Ай бұрын
Sakhar magayla pn jaych na
@varshamaharnavar3740
@varshamaharnavar3740 Ай бұрын
लाज वाटत नाही हीला परत वीडिओ काढयला
@poojasurwase5623
@poojasurwase5623 Ай бұрын
Bindok
@krantiovhal9135
@krantiovhal9135 Ай бұрын
Kiti nirlajja aahet hi dogh pn
@nathajiirkarIrkar-gd5yf
@nathajiirkarIrkar-gd5yf Ай бұрын
अरे वाईट कमेंट्स करू नका अश्विनी ताईची काही चुक नाही एखाद्या ला वाईट ठरवण्याचा तुम्हांला काही अधिकार नाही ❤
@rupalitakawane68
@rupalitakawane68 Ай бұрын
Yancha papaa cha ghada bharlay atta mhnun ase wagtat
@Meena.m7
@Meena.m7 Ай бұрын
Hi lokancha vapar karun ghete. Aani garaj sampli ki layki dakhvte hichee.
@sanjivanikamble413
@sanjivanikamble413 Ай бұрын
👍👍
@rupalitakawane68
@rupalitakawane68 Ай бұрын
Nirlajj
@VidhayaDarunte-it6hw
@VidhayaDarunte-it6hw Ай бұрын
Aakka cha video pahila ka kiti chan aahe aatta bol kay bolshil aatta aahe ka uttar
@RukminiKalel
@RukminiKalel Ай бұрын
विडीओ तर टाकणार नव्हती. मग कशाला टाकती.
@saushree4433
@saushree4433 Ай бұрын
30 - 35हजार कसे भेटतील मग महिन्याला
@suvarnakokare
@suvarnakokare Ай бұрын
💯👍👍👍
@shubhangiamrutkar4832
@shubhangiamrutkar4832 Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂​@@saushree4433
@mangaltupe1584
@mangaltupe1584 Ай бұрын
आधी चुक करते....आण मग बाय...आत्या...दाजी , बापू....यांना लाडी गोडी लावायला व्हिडिओ काढायला तिकडे जाते....
@sudheerchavan4264
@sudheerchavan4264 Ай бұрын
तुमच्या कडून अपेक्षा होती की आक्काला बोलल्याबद्दल माफी मागाल.तुम्हाला तर काहीच फरक पडत नाही.शंभर वेळा रेश्माच्या दारात जाता.आणी परत म्हणता आम्ही कुणाच मिंद नाही.खरच काही लोक खूप कोडगी असतात.व्हिडीओ अजिबात आवडला नाही.
@RukminiKalel
@RukminiKalel Ай бұрын
पुनम तुपेच्या फॅमिली सारखं झालं 🤣🤣🤣🤣🤣
@ashawinichile9226
@ashawinichile9226 Ай бұрын
निर्लज्ज बाई आहे
@madhurichaudhari5597
@madhurichaudhari5597 Ай бұрын
हो ताई बरोबर आहे ताई साहेबांनी भांडण लावला आणि त्यांच्या जीवावर जगते
@sanjivanikamble413
@sanjivanikamble413 Ай бұрын
अग tu किती बोललीस अक्काला पैसे जास्त झालेत तर अक्काचे अक्काला परत कर आणि तुझी आई तूझ्या आजी आजोबांना का सांभाळत नाही एवढं त्यांचं शेत आहे तर अग नशीबवान आहेस नणंद इथकी चांगली आहे चार दिवस येऊन कधी राहत नाही तुमच्या जीवावर सुख बघत नाही नाही मायबापाच्या जीवावर सुद्धा नाही किती कष्ट karte तुम्हांला साथ देते अग tya नणंदला बोलाय पाहिजे तुझा नवरा खूप kela तिथेच राहते हक्क gajavte त्रास देते आईवडिलांचे कान भरते tya nandala त्रासून बोललीस तर काही वाटत नाही किती करते तर tu बोलतेस मतलबी होऊ नये माणूस
@saidvd
@saidvd Ай бұрын
Bakula akkacha video pahun hech vataty ki tu chukichi ahes tuzakde ata bolayla kahi nsell tumcha bananla ka nahi sambhalat? Yevdh nahi bolav kunala bakula
@user-im2wc3hl8n
@user-im2wc3hl8n Ай бұрын
विडियो मध्ये तर पन्नास हजार ठेवायला दिले मग साखरेला पैसे नाहीत 😂
@tejashrijadhav78
@tejashrijadhav78 Ай бұрын
Baku kutre come back
@user-ir2wo8oo3x
@user-ir2wo8oo3x Ай бұрын
😁
@mangalbhosale8086
@mangalbhosale8086 Ай бұрын
खरोखर अवघड आहे😢😢😢
@latasunthwal3985
@latasunthwal3985 Ай бұрын
बकी खुप चांगली आहे ❤
@Tejashrijadhav-lg2pp
@Tejashrijadhav-lg2pp Ай бұрын
गरजेपुरते लोकांचा वापर करते😡😡अक्कांची माफी मग
@anujspart4405
@anujspart4405 Ай бұрын
👌👌👌👌🙏
@jayeshwaghmare3066
@jayeshwaghmare3066 Ай бұрын
Kaddakkkkkkkkk 💥🔥🔥🔥🔥🔥
@sunitachaugule7094
@sunitachaugule7094 Ай бұрын
अश्विनी तूला तुझ मत मांडायचा अधिकार आहे फ्कत शिव्या देणं योग्य नव्हत तुझा राग अनावर झाला आणि चुकीचे शब्द निघालेत तु शांत पणे सघले सागितले असते तर बरं झालं असतं खर बोलत होती तस बरं पण बोलायचं ग
@mangalbhosale8086
@mangalbhosale8086 Ай бұрын
एकदम बरोबर आहे सगळ्यांचे हेच तर म्हणणं आहे शिव्या द्यायची काय गरज होती मोठी नणंद आहे चुलती आहे आईप्रमाणे आहे😢😢?
@poojasurwase5623
@poojasurwase5623 Ай бұрын
Tumchyat khup phugirpana ahe
@sunandasonawane8916
@sunandasonawane8916 Ай бұрын
Muddam natak karte aahe skar mgyach mudaam
@vishalkamble138
@vishalkamble138 Ай бұрын
मन शांत ठेवा
@bhaudadapadale3224
@bhaudadapadale3224 Ай бұрын
दुकान दिसत नाही का
@ReshmaRaut-bn3mm
@ReshmaRaut-bn3mm Ай бұрын
खुप छान ताई लोकांणी किती पण वाईट बालुदे लक्ष देऊ नको खुप छान मला तुझा स्वभाव मला आवडतो ❤
@user-kw7so3sw4j
@user-kw7so3sw4j Ай бұрын
खऱ्याची दुनिया नाही
@shortsv3840
@shortsv3840 Ай бұрын
Bawlat
@NeetaNakhate-fz4br
@NeetaNakhate-fz4br Ай бұрын
🌷🌷🌷🌷🌷
@sanjivanikamble413
@sanjivanikamble413 Ай бұрын
अग माझे don नंदा घरी आहेत आठ वर्ष झाले त्यांचच आहे असं हक्क गाजवतात माझं सामान सगळं लग्नातला वापरतात स्वतःच असल्यासारखं खराब झालं सुद्धा म्हणू शकत नाही मी मीच बाहेर आहे आठ वर्ष झालं माझं नवरा सगळ्याच करते तर बोलायची navryachitr नाही पण माझी सुद्धा नाही अजून शब्दांनी त्यांना बोलू शकत नाही सासू सासरे पण लेकिनाच करतात सुनाची किंमत करत नाहीत तुझे सगळं खूप चांगले आहेत जप त्यांना कोणाच्या पण बोलण्यात येऊ नकोस
@manishakhandagale5948
@manishakhandagale5948 Ай бұрын
Kalpasun aaka cha video nahi aala
@user-sb8ph7ts9u
@user-sb8ph7ts9u Ай бұрын
Vait coment nka karu gays konachay prasnel life made jaun bolaych sambandh nahie konala .
@user-fm7qs6ty4i
@user-fm7qs6ty4i Ай бұрын
Sasu sasre kiti changle ahet tula kaych bolenahit
@VANDANANIMBALKAR-xx7xn
@VANDANANIMBALKAR-xx7xn Ай бұрын
Pagal aha tu😊
@RamdasGaikwad-dm7zp
@RamdasGaikwad-dm7zp Ай бұрын
Bindast hasun bolte
@Rambhujabal-yn7jf
@Rambhujabal-yn7jf Ай бұрын
Good morning
@jayashreeshinde4296
@jayashreeshinde4296 Ай бұрын
चांगल्या लोकाना चांगलेच मीत्र भेटतात तुमी दोघे असेच आनंदी रहा
@lalita8891
@lalita8891 Ай бұрын
चिऊ किती गोड बोलते मोठ्यांच्या भांडणात लहान मुलांना घेऊ नका त्यांचे लाड करा लहान मुलं ही देवाघरची फुले असतात तुझ्या मोठ्या मुलीचं थोड्या वर्षाने शिक्षण पूर्ण झालं की ती नोकरीला लागले मग तुमचे दिवस चांगले येतील मुलींना नोकरी करू द्या लवकर लग्न करू नका तिला स्वावलंबी बनवा तुमची रोजच रूटिंगच काम दाखवा तुमच्या दोन्ही मुली खूप क्यूट आहेत गा
@jayeshwaghmare3066
@jayeshwaghmare3066 Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@nanakhomane185
@nanakhomane185 Ай бұрын
🎉🎉
@pradeepjadhav6713
@pradeepjadhav6713 Ай бұрын
संदीप भावा..........
@sindhududhane1590
@sindhududhane1590 Ай бұрын
कशाला वाईट कमेंट करताय त्याच्या घराचा विषय आहे ती बघुन घेतील आपल्या ला काय पटल तर बघायच नाही तर नाही बघायचे
@sangmeshwarganacharya9968
@sangmeshwarganacharya9968 Ай бұрын
बरोबर,, खरतर कमेंट करून आजुन भांडणे वाढू नका ती चुकली आता सगळी गप्प आहेत पण कमेंट काही बंद होत नाही
@sindhududhane1590
@sindhududhane1590 Ай бұрын
@@sangmeshwarganacharya9968 ती साखर आणायला गेली तर तिची सासु बकीला साखर देऊन गोड बोली त्या बोलल्या का माझ्या मुलीला तु का शिव्या दिल्या मग आपण कशाला अक्कल पाजळायंची हे माझ मत आहे. कमेंट्स मध्ये लोक जसी त्या बकीची भावकी असल्यासारखे बोलत आहेत. बकी चुकली हे101 ℅
@AshwiniGHADAGE-dr9zc
@AshwiniGHADAGE-dr9zc Ай бұрын
Aak kacha video nakki bga
@PurvaPawarVlogsSatara
@PurvaPawarVlogsSatara Ай бұрын
दोघीही एकच आहेत ❤❤
@user-wz7vt8qb3e
@user-wz7vt8qb3e Ай бұрын
Nanadela mhanati kolas hou de ani sasu kade bhik magay geliya kay vatat asel tya maulila tula laj vatay pahije nirljj sada sukhi dhos ata chaha
@BhasakarAnna
@BhasakarAnna Ай бұрын
Pahile view yet navhte hila aata view bagha khup vadlet ... Hiche sagle natak aahe ... Saglyani band kara video baghayche mi aaj pasoon nahi baghnar
@arunathorat2637
@arunathorat2637 Ай бұрын
35 hajar sample 😂😂 ka naske
@jayeshwaghmare3066
@jayeshwaghmare3066 Ай бұрын
🎉🎉💥💥💥🔥🔥💥
@lavnyaborole1267
@lavnyaborole1267 Ай бұрын
Ekdm bhangar
@VirashreeMore
@VirashreeMore Ай бұрын
Daller khoop yetil
@sunita-vb4sv
@sunita-vb4sv Ай бұрын
बकुळा खूप मेहनत करते, अशीच रहा, प्रगती कर शुभेच्छा 🎉🎉
@user-pb4pd2zs8k
@user-pb4pd2zs8k Ай бұрын
बकुळा तुझा खरेपणा आवडतो
@user-fm7qs6ty4i
@user-fm7qs6ty4i Ай бұрын
Tu tuzya nandhela sivi dyaychi navti
@praju9999
@praju9999 Ай бұрын
Baku ashich happy raha lokanch nko tension geu ❤😊te tula bolt hote aani yaa pudhe pn boltil tyach te kamch aahe tyana te karude
@jayashreeshinde4296
@jayashreeshinde4296 Ай бұрын
किती गोड कुटुंब असेच आनंदी रहा वाईट कमे वाचुच नका तुमी दोघे आनंदी रहा
@sujatakaranjikar7629
@sujatakaranjikar7629 Ай бұрын
कूणीही वाईट कमेंट्स करू नका त्यांच्या घरातला वाद आहे ते बघून घेतील तूम्हाला काय गरज त्यांच्या मध्ये पडून वाईट बोलायची
@ajaymatale3427
@ajaymatale3427 Ай бұрын
बरोबर आहे...पण त्यांनी तरी कशाला लोकांसमोर ठेवायचा.
@sujatakaranjikar7629
@sujatakaranjikar7629 Ай бұрын
खरं आहे तूमच पण
@manishasavkar6550
@manishasavkar6550 Ай бұрын
नंगर आहे
@sadhanashind4980
@sadhanashind4980 Ай бұрын
कोणालाच त्याचा त्रास होत नाही तुम्हाला का होतोय
@sangtiagaikwad7492
@sangtiagaikwad7492 Ай бұрын
आज पुण्यात शाळा , कॉलेजला सुट्टी आहे पावसामुळे तूमचयाकडे आहे का
@decornrecipes
@decornrecipes Ай бұрын
Karan ya lokanche video baghnare aapan murkh aahot.. Tyana tr changlech ahe evdh saged krun pn lok tyanche video baght ahet tr hasnar tr ahech bakula
@KalpanaKshirsagar-zd7ls
@KalpanaKshirsagar-zd7ls Ай бұрын
वाईट कमेंट कशाला करताय ज्याचे त्यालाच 9 म्हाईत असते घरातील लोक कशी असतात
@vaishalikumbhar5650
@vaishalikumbhar5650 Ай бұрын
कशाला वाईट कमेंट करताय त्यांच्या घरातील लोकांना काहीच प्रोब्लेम नाही मग तुम्हाला एवढा त्रास होतो
@sakubhoye1998
@sakubhoye1998 Ай бұрын
ह्या लोकांना कशाचीच लाज नसते
@vaishalikumbhar5650
@vaishalikumbhar5650 Ай бұрын
@@sakubhoye1998 असुदे हो माणसांकडून चुका होतात म्हणून माणूस वाईट नसतो ती पण खूप कष्ट करते आणि तिच्या कष्टाला किंमत नाही मिळाली कि माणूस दुखावतो असंच काहीतरी हिच्या बाबतीत झालय
@kavitawaghmare9905
@kavitawaghmare9905 Ай бұрын
मावशील चांगला मान देते पोरगी तिला असं काय म्हणतात
@ShobhanaKamble-ko4ov
@ShobhanaKamble-ko4ov Ай бұрын
काहीही झालं तरी सगळे एकत्र येण्यातच चांगलेपणा आहे ना कशाला परत परत निर्लज्ज निर्लज्ज म्हणता दुसऱ्याच्या आनंदाचा आनंद माना
@lalitabhuse9612
@lalitabhuse9612 Ай бұрын
असे हसत विडिओ काढतात, खरं नसणार भांडण,
@manishajadhav2777
@manishajadhav2777 Ай бұрын
हो ना व्ही साठी केला असले अस वाटत
@PoojaNalawade-ji1ho
@PoojaNalawade-ji1ho Ай бұрын
Good morning 🌄🌞
@sujatadaundkar294
@sujatadaundkar294 Ай бұрын
लाज कशी वाटत नाही
@SurajKhote-vu7jr
@SurajKhote-vu7jr Ай бұрын
ताई लकश दोऊ नका कमोकड
@mandamane5926
@mandamane5926 Ай бұрын
बकुळा रागात माणूस काही बोलत वाईट कमेंट करणारे लोक काय धूतलया तांदळाचे नसतात तू नको लक्ष देऊ उलट आता तू relax दिसतेस अशीच आनंदी राहा
@prashantshedge2608
@prashantshedge2608 Ай бұрын
ताई तुझा स्वभाव खूपच छान आहे
६ सप्टेंबर, २०२४
4:53
ओन्ली बकुळा
Рет қаралды 4,6 М.
Angry Sigma Dog 🤣🤣 Aayush #momson #memes #funny #comedy
00:16
ASquare Crew
Рет қаралды 47 МЛН
Unveiling my winning secret to defeating Maxim!😎| Free Fire Official
00:14
Garena Free Fire Global
Рет қаралды 16 МЛН
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 12 МЛН
७ सप्टेंबर, २०२४
5:09
ओन्ली बकुळा
Рет қаралды 3,8 М.
गैरसमज आहे तुमचा 😊
11:24
ओन्ली बकुळा
Рет қаралды 19 М.
Angry Sigma Dog 🤣🤣 Aayush #momson #memes #funny #comedy
00:16
ASquare Crew
Рет қаралды 47 МЛН