आयुष्य भरभरून जगण्याच्या स्वप्नांचा चक्काचूर, वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेनंतर काय झालं पाहा...

  Рет қаралды 1,016,443

NDTV Marathi

NDTV Marathi

Күн бұрын

NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
Subscribe - shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
KZbin - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews

Пікірлер: 2 000
@UmeshAhire-hs5ws
@UmeshAhire-hs5ws Ай бұрын
खरंच याला म्हणतात खरे प्रेम आजच्या कलयूगामध्ये असा नवरा भेटने अवघड आहे सलाम त्या माणसाला 🙏🙏🙏
@snehatipnis3370
@snehatipnis3370 Ай бұрын
आणि तोही परप्रांतीय
@AvinashPawar-rq8jv
@AvinashPawar-rq8jv Ай бұрын
Tila 3 lakh monthly salary yete ...tya ladies la
@ashu-50
@ashu-50 28 күн бұрын
Right
@pankajdewhare5241
@pankajdewhare5241 21 күн бұрын
Really Proud on him... Salute to you brother
@UmeshAhire-hs5ws
@UmeshAhire-hs5ws 21 күн бұрын
@@pankajdewhare5241 ,👍👍👍👍
@SanketShirude
@SanketShirude Ай бұрын
खरच अशा news channels ची महाराष्ट्र ला गरज आहे । जे राजकारणा पलीकडे जाऊन खरी परिस्थिती जगासमोर आणत आहे...
@peacewarrior70
@peacewarrior70 Ай бұрын
Other news channels shows only political comments news, there are no other issues exist for them.
@anitapatkar6590
@anitapatkar6590 Ай бұрын
भयंकर
@RRPROD15
@RRPROD15 Ай бұрын
True
@RRPROD15
@RRPROD15 Ай бұрын
​@@peacewarrior70correct
@RRPROD15
@RRPROD15 Ай бұрын
​@@anitapatkar6590माझं तोंड उघडं पाडलं त्या बाईची अवस्था पाहून. माझ्या आयुष्यातलं सर्वात भयानक दृश्य माझ्या बाबांच्या मृतदेहाला पाहिल्यानंतर
@madhuribhosalepatil6740
@madhuribhosalepatil6740 Ай бұрын
नवऱ्याला मानलं पाहिजे. बिचारा. डॉक्टरांना कडक शिक्षा झाली पाहिजे.
@ashakunjir7813
@ashakunjir7813 Ай бұрын
Yes dr hv to be punished.
@rajmohite-patill
@rajmohite-patill 28 күн бұрын
हा माणूस खरच खूप सज्जन आहे, जो आपल्या पत्नी चि इतकी काळजी घेत आहे. 🙏👍 यांची पत्नी लवकर बरी हो, ही प्रार्थना 🙏
@bwpproflalitkhairnar7462
@bwpproflalitkhairnar7462 Ай бұрын
असे लोकांच्या नादाला लागून वजन कमी करणे हे चुकूनही करू नये, तुम्ही जसे आहात तसे चांगले आहात ज्यांना आवडेल त्यांना आवडेल नही आवडलं तर गेले उडत लोकं, पण तुम्ही महत्वाचे आहेत तुमच्या परिवारासाठी...! ह्या ताईचे खुप वाईट झाले, लवकर बर्या व्हाव्या हीच प्रार्थना
@pragatidange4022
@pragatidange4022 Ай бұрын
खर आहे
@shahabaz8021
@shahabaz8021 23 күн бұрын
आणखी एक गोष्ट आपण स्वतः जेवढ्या बारकाईने स्वतःला अर्श्यात बघतो ना तेवढे कोणीच बघत नाही.😢
@pratibhaotari2897
@pratibhaotari2897 Ай бұрын
प्रथम NDTV आणि राहुल सरांचे आभार. कारण अशा घटना घडतात हे समाजासमोर यायला हवे. लोक जागृती होईल. तसेच या लेडीज ला आयुष्यातून उठवले आहे. या डॉक्टर वर कारवाई करण्यात यावी. कडक कारवाई करावी.
@SwatiPangare-lu1ls
@SwatiPangare-lu1ls Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@varrr1730
@varrr1730 Ай бұрын
Kharch hoila havi
@anitakulkarni8024
@anitakulkarni8024 Ай бұрын
Barobar ahe
@jayashreethorave6815
@jayashreethorave6815 Ай бұрын
नवऱ्याचे बायको वरील प्रेम पाहून डोळ्यात अश्रू आले . आजच्या स्वार्थी युगात हे एक खुप मोठे प्रेरणा दायी उदाहरण आहे .
@user-kk4fi5wn2g
@user-kk4fi5wn2g Ай бұрын
बरे झाले, हे कारनामे पुढे आणले , तुमच्या माध्यमातून या बिचाऱ्या नवऱ्याला न्याय मिळेल हि अपेक्षा , thanks N D T V
@pdc19
@pdc19 Ай бұрын
फार वाईट झाले दोघांसोबत, ताई च्या नवऱ्याला मानाचा मुजरा रीस्पेक्ट शत नमन💯🙏 न्याय मिळाला पाहिजे दोघांना.
@anjalijagtap8333
@anjalijagtap8333 Ай бұрын
हिंमत आहे नवरोबाची, यांना न्याय मिळालाच पाहिजे, याला खरच मदतिची पण आणि सहानुभूती ची पण गरज आहे, किती सगळ्या गोष्टी कसं manege करतोय बाबा, देव आहे तुला नक्कीच यश मिळेल, श्री स्वामी समर्थ 🌺👏
@shalu1144
@shalu1144 Ай бұрын
डोळ्यात पाणी आलं he बघून, please जास्तीत जास्त हा video सर्वांना share करा. जेणेकरून या दोघांना न्याय मिळेल.
@shreeshathokal9081
@shreeshathokal9081 Ай бұрын
होना खरच😢
@jayramchavan4177
@jayramchavan4177 Ай бұрын
बायको माझ्या पण डोळ्यात पाणी आल हे बघून😢
@jayramchavan4177
@jayramchavan4177 Ай бұрын
शालू नाच ग नाच ग नाच ग शालू नाच😅😂
@ajaysukhadewe4135
@ajaysukhadewe4135 Ай бұрын
😢😢
@Trupti92
@Trupti92 Ай бұрын
किती प्रेमळ नवरा आहे हा. खरंच देवा काहीतरी चमत्कार कर आणि यांना पूर्वीसारखं कर
@rahulgharat1043
@rahulgharat1043 Ай бұрын
ती गेली आता तुला राहायचं आहे का या भैया च्या सोबत?😂😂😂
@Trupti92
@Trupti92 Ай бұрын
@@rahulgharat1043 ये नालायका तुझा बहिणीला पाठव ना.
@iambharatshinde3021
@iambharatshinde3021 Ай бұрын
​@@rahulgharat1043 मरून जा लौड्या.... तु तर लाई मराठी आहेस ना? एका वाईट परिस्थितीत असलेल्या स्त्री बद्दलची तुझी संवेदनशीलता बघून कळतंय की तुझ्यावर किती चांगले संस्कार आहेत ते....माझ्या महाराष्ट्रातला आणी मराठी आई वडिलांचे संस्कार असणारा इतका असंवेदनशील असूच शकत नाही
@kidschannel3090
@kidschannel3090 Ай бұрын
​@@rahulgharat1043 bhaiya jari asla tri.. to je kahi karat aahe tyala salam... Sopa nahi bhau... 2 years to ladat aahe ekta.. apla sarvasva gamavla aahe tyane.. 😢
@madhurikarande2445
@madhurikarande2445 Ай бұрын
Dev pn asech karto...kharab navra asel tar bayko good wife deto. ....😅
@anitaaher9600
@anitaaher9600 Ай бұрын
पहिला तिच्या नवऱ्याचा आभार आत्ताच्या दुनिया मध्ये स्वतः सांभाळायला पण अवघड आहे बिचारा इतका वाईट परिस्थिती पण तिची किती काळजी घेतो खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप धन्यवाद दादा शेवटच्या श्वासापर्यंत काळजी घेणे❤❤
@jaymaharashtra1981
@jaymaharashtra1981 Ай бұрын
काय सागता येत बायको कड चे श्री मंत अस्तील कलयुग आहे है😮
@sahyadriessentialoil3071
@sahyadriessentialoil3071 Ай бұрын
Khelat aayushya ch nukasan zal ahe
@SKY_NO_LIMIT-t3j
@SKY_NO_LIMIT-t3j Ай бұрын
माणुसकी जिवंत असेल तर भाऊ तुला न्याय मिळणार...आज च्या खोट्या जगात तुला न्याय मिळणे अवघड आहे 😢
@SKY_NO_LIMIT-t3j
@SKY_NO_LIMIT-t3j 18 күн бұрын
पहा अजून तुला न्याय नाही
@kavitaambekar4406
@kavitaambekar4406 21 күн бұрын
खूप त्रासदायक व क्लेशदायक ... परमेश्वर त्यांना लवकर बरे करो आणि त्यांच्या पतींना हे सहन करण्याची शक्ती 🙏🙏 खरंच NDTV ला खूप धन्यवाद असे जनजागृतीपर विडीयो बनवण्यासाठी
@user-yp5cd6st6g
@user-yp5cd6st6g Ай бұрын
नवर्‍याचे प्रेम पाहून डोळे पाणावले ❤
@pranayanekar3852
@pranayanekar3852 Ай бұрын
Kharach😢
@mayurikulkarni7615
@mayurikulkarni7615 Ай бұрын
Agdi khara a. Asa navra milna nashib a tya baich.
@kavitayewale9997
@kavitayewale9997 Ай бұрын
Karach
@DrNishaDipwal
@DrNishaDipwal Ай бұрын
Sach m
@sayalikathi7568
@sayalikathi7568 Ай бұрын
kharch
@rajendragawde7334
@rajendragawde7334 Ай бұрын
या महिलेला महाराष्ट्र सरकारने न्याय मिळवून दिला पाहिजे. कारण या प्रकारचे डॉक्टर, क्लिनिक बिनधास्तपणे जनतेच्या आयुष्याशी खेळत आहेत. हा गंभीर गुन्हा आहे.
@sharadbhaipohankar7865
@sharadbhaipohankar7865 Ай бұрын
Sarkarne GR kadhala navta batik honyacha😅
@anilpawar934
@anilpawar934 Ай бұрын
gst jama zala kam sampla
@Misktw
@Misktw Ай бұрын
काही होत नाही सगळ्या गोष्टीनी पैसे देऊन मेनीज होतात
@charuhole171
@charuhole171 Ай бұрын
Reservation ne passing marks var doctor zale ki asach honar , खेळ मांडला
@cinema6444
@cinema6444 Ай бұрын
​@@sharadbhaipohankar7865 हा वजन वाला डॉक्टर फेक निघाला. उद्या specialist किंवा family डॉक्टर पण फेक निघू शकतात. याचावर आळा घातला पाहिजे.
@vedantmane9thd239
@vedantmane9thd239 Ай бұрын
त्वरित arrest व्हायला पाहिजे अश्या लोकांना
@CelebrateLifeWithDrShilpa
@CelebrateLifeWithDrShilpa Ай бұрын
Woh doctor abhi Delhi mein aaram se practice kar raha hai... Insta pe bahot Ads aate hai
@CelebrateLifeWithDrShilpa
@CelebrateLifeWithDrShilpa Ай бұрын
Woh doctor abhi Delhi mein aaram se practice kar raha hai... Insta pe bahot Ads aate hai
@rakshikachawhan566
@rakshikachawhan566 Ай бұрын
​@@CelebrateLifeWithDrShilpa exactly
@heenadesai9812
@heenadesai9812 Ай бұрын
Doctor ka naam kya hai
@AmitPawar-y5x
@AmitPawar-y5x Ай бұрын
@@CelebrateLifeWithDrShilpa share that doctors name
@Prateeksha-xb3gv
@Prateeksha-xb3gv Ай бұрын
बापरे... वजन कमी फक्त आहारावर होऊ शकते... साखर बंद करून... कमी तेलाच्या भाज्या आणि फळे खाऊन...काय गरज होती देवाने निरोगी शरीराचे वरदान दिले असताना त्याची अवहेलना करायची .... खूप वाईट आहे हे 😢
@natureone1885
@natureone1885 Ай бұрын
Ho mi kel aahe te pan 3 vela 83 to 70 ,2014,2017,2020 ani aata parat chalu kel 82 to 78 la aalo one month madhe fakta jawari chi bhakri ani pani wali bhaji tea ,oil,shengdane band 4 mahine madhe 70 parynt yeal.
@vishalkevate9034
@vishalkevate9034 Ай бұрын
वजन कमी करणे, खूप बारीक होणे, झीरो फिगर अशा कोणत्याही फंदात न पडता आहे तसेच आनंदात जगणे हेच खर सत्य आहे. छान व्यायाम करणे, फिरणे यातून शरीर सक्षम आणि तंदुरुस्त ठेवणे. कोणत्याही जाहिराती, भूलथापांना बळी न पडणे व अशा उपचारा पासून खूप लांब रहाणे हेच यामधून आपणास लक्षात येईल.
@pradeepsarmalkar6990
@pradeepsarmalkar6990 Ай бұрын
खरं आहे
@surendragiripunje2468
@surendragiripunje2468 Ай бұрын
👍▶️
@aishwaryavaijapurkar9671
@aishwaryavaijapurkar9671 Ай бұрын
बारीक दिसावे म्हणून, गोरे दिसावे म्हणून ,तरुण दिसावे म्हणून, ह्या सगळ्या करता पराकोटीचा अट्टाहास असतो हल्ली काही स्त्रियांचा, हे सगळं का? मला समजत नाही, सुखाचा जीव दुःखात का टाकता? देवाने दिलेल्या शरीराचा आदर करा, स्वच्छ टापटीप हसतमुख रहा, flexible रहा,व्यायाम करा, उत्तम खा, छान झोपा, positive रहा,आपोआप आयुष्य ही छान होईल आणि तुम्ही ह्या नसत्या उद्योगाशिवाय, फिल्टर शिवाय ही सुंदर दिसाल
@MinakshirameshjavirVlogs
@MinakshirameshjavirVlogs Ай бұрын
अगदी खरं आहे ताई
@Sm-zf2ep
@Sm-zf2ep Ай бұрын
बाळ व्हावं म्हणून पण खूप जण वजन कमी करायचा प्रयत्न करतात
@MinakshirameshjavirVlogs
@MinakshirameshjavirVlogs Ай бұрын
@@Sm-zf2ep हो ते पण आहे
@karankatore2849
@karankatore2849 Ай бұрын
बरोबर आहे तुम्ही बोलता ते
@aishwaryavaijapurkar9671
@aishwaryavaijapurkar9671 Ай бұрын
@@Sm-zf2ep हो पण ते वजन कमी करण्याकरता अघोरी उपाय नको करायला, स्टेप बाय स्टेप, व्यवस्थित तज्ञ dr च्या मार्गदर्शनाखाली,नीट आहार घेऊन, कमी करायला हवे, कधी कधी थायरॉईड किंवा हार्मोन्स मुळे ही वजन वाढतं, ते योग्य पद्धतीने आटोक्यात आणले जाऊ शकते, इन्स्टंट करायला गेलो की आयुष्य खराब होऊ शकतं,😓, सुडौल बांधा असणारी आपली भारतीय स्त्री, गोऱ्या लोकांच्या अनुकरणाने कधी स्लिम व्हायच्या अट्टाहासाने पछाडली गेली ते आपल्याला ही कळले नाही,
@darshanawagh6450
@darshanawagh6450 Ай бұрын
फारच वाईट घटना खरच एक बाई रडून मन मोकळे करते पण ह्या दादांना किती भरून आलेय किती सहन करत असतील ते.
@rohitrauti
@rohitrauti Ай бұрын
सर्व ठीक व्हावे हीच श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना..🙌🏻😔
@stylishaashique5376
@stylishaashique5376 Ай бұрын
स्वामी समर्थांचे मार्केट लयच वाढलय.....गजानन महाराज चे कमी झाले😅😅😅😅
@madhurinalawade8965
@madhurinalawade8965 Ай бұрын
@@stylishaashique5376bhava swamincha anubhav gheshil tar ase faltu comments nahi karshil. Shree Swami Samartha 🙏
@aakashjaunjal3865
@aakashjaunjal3865 Ай бұрын
अशक्य ते शक्य करतील स्वामी ब्रम्हांड नायक
@Umesh_0007
@Umesh_0007 Ай бұрын
Kaa tu boltos​@@stylishaashique5376
@vipul01996
@vipul01996 Ай бұрын
​@@stylishaashique5376भाऊ अजून तुझ्यावर अशी कधी वेळ नाही आली म्हणून तू देव मानत नाहीस 😊
@Pallavi2977
@Pallavi2977 Ай бұрын
Hats off dada bapre evdhe krne not a joke... माझ्याही मावस बहिणीने पुण्यामध्ये एक शस्त्रक्रिया केली आहे 2018 मध्ये खूप हेवी वजन होतं 108 समथिंग होतं आता 60 झाला आहे. ऑपरेशन केल्याचा काही साईड इफेक्ट नाही. यामध्ये चुकी पूर्ण डॉक्टरांचे असेल. व्हिडिओ पाहून खूप वाईट वाटलं
@marathinovelsstudio
@marathinovelsstudio Ай бұрын
खुपचं भयानक परिस्थिती आहे... भगिनींनो माझी सगळयाना एकच विनंती आहे की जश्या आहात तश्याच राहा उगाचच ग्लॅमर आणि क्षणिक सौर्दर्यांच्या नादात स्वतः च्या शरिरसोबत असा खेळ खेळू नका... जागरूक राहा... एक लक्षात ठेवा तुम्ही जश्या आहात तश्याच खूप सुंदर आहात...
@kalpanachaudhari9603
@kalpanachaudhari9603 Ай бұрын
सलाम आहे तिच्या नवरा ला धन्यवाद भाऊ.
@Pradeep-jd8rg
@Pradeep-jd8rg Ай бұрын
ह्या नवऱ्याला लाख सलाम. भावा पूर्ण महाराष्ट्र ह्या लढाईत तुझ्या सोबत आहेत.
@Befikar-h9u
@Befikar-h9u Ай бұрын
अशा विरुद्ध कडक कारवाई करावी , नवरा खूपचं धैर्यवान आणि सहनशील आहे
@fundesir7227
@fundesir7227 Ай бұрын
राहुल कुलकर्णी सर तुम्हाला आणि तुमच्या चॅनला खूप खूप धन्यवाद. तुम्ही एक वास्तव घटना समजा समोर आणली कीजी काय करावे आणि काय करू नये. बाबांनो देवाने दिलेलं शरीर हे खूप सुंदर आहे .त्याचा चांगला वापर करा.
@GeetaMate-qk8zd
@GeetaMate-qk8zd Ай бұрын
मी तूमची ...तिच्या नवऱ्याची मनापासून खूपच...काय बोलू मला शब्द च सूचत नाहीत.... एका हसत्या खेळत्या घराला या अवस्थेत आणलं त्या लोकांचा पर्दाफाश झालाच पाहीजे... अन्यथा असे कित्येक जण बर्बाद होतील.. कूळकर्णी सर, तूमचं हे सामाजिक कार्य काबीले तारीफ...केवळ राजकारण नाही तर समाजकारणही खूप महत्वाचं...तूमचे खूप आभार आणि असंच आम्हाला जाग्रूत करत राहा
@amolbhavar5849
@amolbhavar5849 Ай бұрын
कुलकर्णी सर या मानसाची गळा भेट घ्या यार
@sayliadavade8819
@sayliadavade8819 Ай бұрын
Ho naa
@prasadbangar1851
@prasadbangar1851 Ай бұрын
किती लोकांचे नुकसान होणार अजून बंद करा अशे hospital त्यांना सोडू नका हस्ता खेळत घर गेलं 🥲🥲🥲🥲🥲
@pranitmhatre870
@pranitmhatre870 Ай бұрын
त्या क्लिनिक व डॉक्टरला expose करा सर...या व्यक्तीला न्याय मिळालाच पाहिजे
@sayliadavade8819
@sayliadavade8819 Ай бұрын
Hya clinc chya malkachi sarv malmatta japta kara.. ani hya mansache ani itar je koni he treatment gheun dukhi jahle ahet.. Tya sarvanche manse tar purvat kadhi hotil he mahit nahi... Parantu fhul na phulachi pakli mhanun . Hya lokanche je kahi arthik nuksan jhale ahe te tya malkachya sampatti madhun bharun dya.. lavkarat lavkar hya clinic cha khota dhanda band kara... Malkala khup kadak shiksha dya...
@ashakunjir7813
@ashakunjir7813 Ай бұрын
Yes pls
@VipulJain-mq8dy
@VipulJain-mq8dy Ай бұрын
अत्यंत दुर्भाग्यपूर्ण व दुर्दैवी..... डॉ.ची चौकशी होणे अत्यंत आवश्यक,चालती फिरती तरुण व्यक्ती आयुष्यातून उठली,अत्यंत वेदनादायक.त्या दुरुस्त होवोत ही परमेश्वर चरणी प्रार्थना....
@RohiniKini-ii9fb
@RohiniKini-ii9fb Ай бұрын
हि ताई किती भाग्यवान आहे,, किती पार्टनर भारि आहे,, तिचं नशीब बलवत्तर आहे,,,,पण या आताच्या घडीला मात्र 😢😌😌😢
@pradipwaghmare5488
@pradipwaghmare5488 Ай бұрын
Bhagyawan asti tar ashi awstha zali nasti yede
@shobhamanojbhingare3812
@shobhamanojbhingare3812 Ай бұрын
याला म्हणतात बातमी... दादा,धक्का बसला नाही तर हादरले मी तर... हृदय कळवळलं,या दोघांची कंडीशन बघून...अश्या बातम्या सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत...
@kangne..dk..
@kangne..dk.. Ай бұрын
अस प्रेम फक्त पुरुष च करू शकतात.... कोण कोण सहमत आहे..???
@sunitashewale6557
@sunitashewale6557 Ай бұрын
Me❤
@kangne..dk..
@kangne..dk.. Ай бұрын
@@sunitashewale6557 Yes👍
@kangne..dk..
@kangne..dk.. Ай бұрын
@@sunitashewale6557 Yes👍
@Iamhritik13
@Iamhritik13 Ай бұрын
ऐक व्यक्ती अजून आहे जी करू शकते.....आई ❤
@kangne..dk..
@kangne..dk.. Ай бұрын
@@Iamhritik13💯
@Rohan99460
@Rohan99460 Ай бұрын
सलाम त्या नवऱ्या ला 🙏🏻 त्यांच्या जागी एखादी बाई अस्ती तर तिने नवऱ्याला कधीच सोडून दिले आसते!! God bless him!! 💯❤️
@Princes_pyari
@Princes_pyari Ай бұрын
Aani dada dusara navra asta tar tyane maheri pathval ast sagle navre karel Kay guarantee
@Rohan99460
@Rohan99460 Ай бұрын
@@Princes_pyari ताई सर्व जगाला माहित आहे लेडीज़ कश्या वागतात ते, त्यामुळे वेगळं सांगायला नको. 🤗
@Princes_pyari
@Princes_pyari Ай бұрын
@@Rohan99460 Dada aajkal sagle sarkhech jhale mule and muli doghepan javu de Aapn kashala Tana gheycha😄
@snehatipnis3370
@snehatipnis3370 Ай бұрын
.. राहुल कुलकर्णी खूप खूप धन्यवाद तुम्हाला तुम्ही या विषयाला उचलून धरल नाहीतर आम्हाला कळलं हि नसत.. तुम्ही विषय उचलून धरला तर उज्वला la आजही न्याय मिळू शकेल ती बरी तर होणार नाही पण कमीत कमी परत अशी घटना घडणार नाही... आणि त्या अनपढ डॉक्टरांना शिक्षा होईल.. Hats off to her husband.. thankyou thankyou thankyou bro..... 15:17
@dikshasupe4721
@dikshasupe4721 Ай бұрын
खरच खूपच भयानक आहे हे सगळे. स्वतःच्या पत्नीला या अशा अवस्थेत बघून आणि त्यातही ती कधीच बरी होणार नाही हे माहित असताना या बिचाऱ्याचे मन खरच काय म्हणत असेल याचि आपन कल्पनाच करू शकत नाही. नक्कीच त्यांना न्याय मिळायलाच हवा आणि हे करणाऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे.
@user-kr3fh6cd2m
@user-kr3fh6cd2m Ай бұрын
ह्या काही एव्हढ्या जाड नाही होत्या बाहेरच्या देशात pahal tar yanchya पेक्षा कीती तरी जाड आहेत लोक खूप वाईट वाटले पाहून .😢😢😢😢
@RamJagtap
@RamJagtap Ай бұрын
देवाने जसे आपल्याला निर्माण केल, त्यामध्ये खुष राहून देवाचे आभार मानायला हवे. आणी ज्यांनी असे अमानवी कृत्य केल त्यांना देव शिक्षा देईलच. देवा लवकर बर कर यांना🙏
@AnvitaKolsundkar-tg4on
@AnvitaKolsundkar-tg4on Ай бұрын
खरंच मन हेलावून टाकणारी घटना आहे ही 😢 डोळ्यात अश्रू आले हे बघून , सलाम त्या नवरा ल्या
@poonamjagtap4291
@poonamjagtap4291 Ай бұрын
त्या डॉक्टरला शिक्षा झालीच पाहिजे😢....सलाम आहे ... इतकं प्रेम करत असलेल्या नवऱ्याला ..God bless you.....
@Sanskarkb1807
@Sanskarkb1807 Ай бұрын
अशा नवऱ्या ला खरच सलाम आई नंतर दूसरी - व्यक्ती नवरा
@savitajadhav6801
@savitajadhav6801 Ай бұрын
अजून ते क्लिनिक चालू आहे आणि ऑपरेशन होतात तिथे ही गोष्ट सगळ्यात भयंकर आहे
@Monika0207s
@Monika0207s Ай бұрын
Exactly… Ajun kiti lokanchya jivala dhoka
@medhakamble3828
@medhakamble3828 Ай бұрын
कसा सांभाळणार बिचारा या मुलीला? सांभाळतोय म्हणजे किती प्रेम आहे त्याचे! अंगावर शहारे आले बघून.
@PravinBhoyar75
@PravinBhoyar75 Ай бұрын
हे देवा हे खूप दुःखदायक आहे या भाऊला मदत कर त्याला न्याय मिळाला पाहिजे 😢
@abhijitpattil
@abhijitpattil 27 күн бұрын
हा विडिओ बनवल्याबद्दल आभार. एक डॉक्टर म्हणून मला खूप राग येतो अशा डॉक्टर लोकांचा जे अन-इथिकल काम करतात. आणि अशा लोकांचा ज्यांना चांगलं आणि खरं सांगणारे डॉक्टर नको असतात.
@RutujaTadge
@RutujaTadge Ай бұрын
अशा news दाखवायला हव्यात. लोकांना reality समजेल.
@rekhadhavale2310
@rekhadhavale2310 Ай бұрын
मी एक गृहिणी आहे आणि मला या गोष्टींचा खूप अनुभव आहे कारण माझी आई पण वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत होती तिने एका दवाखान्यात जाऊन वजन कमी करण्यासाठी गोळ्या चालू केल्या होत्या.नंतर एक महीनाभर ती ठीक होती . पण दुसऱ्या महीन्यातच ती आम्हाला सोडून गेली.माझी सर्वांना खूप कळकळची विनंती आहे की कोणी ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करू नये.आपण आहे तसं आनंदाने जीवन जगावं.
@user-wc1xh5zg4m
@user-wc1xh5zg4m Ай бұрын
Right... Diet var laksh dil tari hoil vajan kami..kahi garaj nahi as karayala... Khup bhayank zal 😢plz kouni as karu naka... Husband great 🙏🏻
@P1_00P
@P1_00P Ай бұрын
Husband kharach kay devmanus ahe no words ase he loka astat jagat kamal ahe kharach hatts off to u brother🙏🙌
@supriyawalanj1476
@supriyawalanj1476 21 күн бұрын
खरच shocking आहे,२ वर्षे झाले Dr.बिनधास्त बाहेर जगतात,तो नवरा किती struggle करतोय,त्याला पाहून जास्त रडू येत 😢😢 परमेश्वर तुला हिम्मत देवो
@Dear_914
@Dear_914 29 күн бұрын
Ye वजन कमी झालं असत जर खायचं आणि व्यायाम केला असता तर... किती तरी लोक आहेत त्यांनी एक गोळी न घेता वजन कमी केल आहे... तरी sudha या भावाला सलाम...
@user-di6ye9gn9f
@user-di6ye9gn9f Ай бұрын
राहुल सर तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही सर्व बातम्या एवढ्या पोटतिडकीने दाखवतात सांगतात
@vattamma20
@vattamma20 Ай бұрын
10/15 किलो साठी केलेला अट्टाहास 😢. Instant gratification हवं आहे आजकाल. बारीक असणं अणि निरोगी असणं यात फरक आहे. प्लॅस्टिक सर्जरी काय घात करू शकते हे याच उदाहरण आहे. ज्या शरीरातून एक जीव जन्माला घालण्याची ताकद देवाने दिली आहे त्याचे जतन करा. नवरा खूप चांगला आहे पण नवऱ्याने नाही म्हणायला शिकायला हवं. My Body My Rules don't work every time.❤
@RRPROD15
@RRPROD15 Ай бұрын
खरच अगदी टोकाचे पण प्रॅक्टिकल बोल आहेत हे. ह्यात खूप मोठ्या प्रमाणात आपले नातेवाईक आजूबाजूचे लोक सोसायटी प्रामुख्याने जबाबदार असतात. त्यांच्या म्हणण्याने बळी पडतो माणूस. वाट्टेल ते decision घेतो आणि भोगतो. हे आज एक उदाहरण जगासमोर आले आहे. अश्या किती तरी cases असतील जे दाबल्या गेले असतील. ह्यात अश्याच पद्धतीचा त्रास hair transplant madhe होतो. डोक्यावर केस नाही लोकं काय म्हणतील काय बोलतील म्हणून लोक वाट्टेल ती शस्त्रक्रिया करतात आणि नंतर अनंत यातना भोगतात की त्यांना पाहताच असं वाटतं की देवाने त्यांना मुक्त करावं.
@truptirane-io5km
@truptirane-io5km Ай бұрын
Ho na aapli body khup powerful ahe.. apan tila premane sangu tar tr ti haluhalu badal swikarate... Chotya chotya savaine hou shakt.. khup vait vatal.. dev tyana lvkr bar kro.. hi manapasun prathna
@aartiganjale2373
@aartiganjale2373 Ай бұрын
Khup chan lihilat tumhi👍
@truptirane-io5km
@truptirane-io5km Ай бұрын
@@aartiganjale2373 thank u.. mr ch koutuk ahe evdh prem baghun..tyanchasathi tar dev pn mhanel kamal ahe manus.. evdh prem nishta kalgi.. kunavr ch ashi anthurant padun rahaychi vel yeu naye..
@rahulghorpade3450
@rahulghorpade3450 Ай бұрын
True
@coronawarrior5590
@coronawarrior5590 Ай бұрын
मुकेश अंबानी च्या मुलाची शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकली नाही... तर सामान्य माणसाच काय हाल होणार
@rohitbhamare_
@rohitbhamare_ Ай бұрын
त्याने शस्त्रक्रिया केलीच नाही.
@MarsActive3
@MarsActive3 Ай бұрын
​@@rohitbhamare_Keli aahe , anant Ambani
@shrikantgaikwad6016
@shrikantgaikwad6016 29 күн бұрын
You need to go in gym for weight loss
@26994532
@26994532 29 күн бұрын
​@@rohitbhamare_lyposuction keli aahe bhavu
@MuktabaiSalunke-mn1pw
@MuktabaiSalunke-mn1pw Ай бұрын
राहूल सर तूमचे खूप खूप आभारी आहोत, तूमच्या मुळे या प्रेमळ जोडप्याला न्याय मिळेल. स्वामीच्या कृपेने त्यांची मिसेस लवकर बरी व्हावी. सर तूमचा नंबर पण देत जा आशा बातम्या देतानी, त्यातून आशा अन्याय होणाऱ्या ना तूमच्या सारख्या देव माणंसा पर्यत त्यांची हाक जाईल
@vedikamirashi5975
@vedikamirashi5975 Ай бұрын
खरेच,खूप खूप अवघड आहे हे, सर्व बघून पण ,काही सूचत नाही, पण नक्कीच तुम्हाला न्याय मिळेल
@shahajirajebhosale8302
@shahajirajebhosale8302 Ай бұрын
दादा 1 नंबर पत्रकार... न्याय मिळवून दया
@devendrakadam5867
@devendrakadam5867 Ай бұрын
अशा नवऱ्याला खरंच सलाम, एवढ्या कंडिशन मध्ये ही एवढं सगळं सहन करणं खूप मोठं धैर्य आहे. आपल्या चॅनेल द्वारे या अन्यायाची गोष्ट जगासमोर आली आहे डॉक्टरांवर खरंच कारवाई झाली पाहिजे लवकरात लवकर
@darshananaik6759
@darshananaik6759 Ай бұрын
Baiko sathi न्याय हा मिळालाच पाहिजे. दुःख नवराच समजू शकतो. खूप वाईट झाले.
@sagaraiwale
@sagaraiwale 24 күн бұрын
Baika pn aikat nait aajkal...my body my money my rules chalu ast...nawra aaplya bhalyasathi bolto he kadhi lakshat yet nai
@pritishkulkarni1678
@pritishkulkarni1678 Ай бұрын
डोळ्यातून अश्रू पुर येतोय अक्षरशः. नीच आणि बेजबाबदार डॉक्टर आहेत. पतीची कमाल आहे. देव कुणाच्याही आयुष्यात एवढे दुःख न देवो
@manishkumarvaira8486
@manishkumarvaira8486 24 күн бұрын
😢 खरच ह्या मानसाला मना अभिवादन... खर प्रेम कशाला म्हणतात ह्या मानसा पासून शिकून घ्याव..... डॉक्टर क्लिनिक वर लवकरात लवकर कारवाई व्हावी त्याच बरोबर याना लवकरात लवकर याच झालेल नुकसान भरपाई करून द्याव।।।
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l Ай бұрын
हीच तर राहुल कुलकर्णीची खासियत आहे,,, प्रेम काय असतं ते साक्षात,,खरच पतीची कमाल 🙄😌
@ravitekam7403
@ravitekam7403 Ай бұрын
😢😢मुलीला किस्मत नेच असा नवरा मिळतो आणि चांगल्या नवरा च्या नशीबीच दुःख वाट्याला येते👌👌😢😢 🥰छान रिपोटींग👌👌
@user-sv1vl5lt9m
@user-sv1vl5lt9m Ай бұрын
कुलकर्णी साहेब तुम्ही पहिले एबीपी माझा उद्या होत्यात ना मग तुम्ही खरी बातमी दाखवतात म्हणून तुम्हाला कामावरून काढला आता जो तुम्ही चैनल पकडला आहेत ना त्यासाठी तुम्हाला मानाचा मुजरा
@rajendrapatil8723
@rajendrapatil8723 Ай бұрын
तीन वर्षापूर्वी हे चैनल अडानींनी विकत घेतलं आणि खरं बोलणाऱ्या रविश कुमार ला चॅनल सोडावे लागले. हे बहुदा माहित नसावं.
@mayurjadhav2615
@mayurjadhav2615 28 күн бұрын
वाईट वेळेत साथ देणं यालाच म्हणतात खरं प्रेम........
@kaveriwalavalkar1122
@kaveriwalavalkar1122 Ай бұрын
खरच खूप वाईट वाटलं ताई कडे बघून आजच्या परिस्थितीत महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या बातम्या पाहून दुःख होते की आजच्या जगात प्रेम आणि विश्वास कोणावर ठेवावं पण या दादांच प्रेम पाहून खुप बरं वाटलं की आजच्या जगात खरं प्रेम करणारी माणसे आहेत पण माझी सर्व नागरिकांना कळकळीची विनंती आहे की देवाने आपल्याला जसे बनवले आहे पण ते काळे गोरे उंच बुटक जाड बारीक तुम्ही जसे आहात तसे अगदी सुंदर आहात उगाच त्यानं दिलेल्या शरीराचं अपमान करू नका तुम्ही कसे दिसता या पेक्षा तुम्ही कसे आहात यावर भर घाला कारण मनुष्य जीवन हे एकदाच मिळत😢🙏🏻
@rahulsomvanshi4555
@rahulsomvanshi4555 Ай бұрын
पत्रकार सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद की जनते पुढे हि अशी परिस्थिती सादर करून जनता काही तरी चांगला बोध घेऊल, त्या ताई चं फोटो बघून आणि आता ची परिस्थिती बघता समोरच्याच रुधयाचा थरकाप झाल्या शिवाय राहणार नाही
@prajwalkadam5066
@prajwalkadam5066 Ай бұрын
स्वामी या ताई ला लवकर बरा करा हीं विनंती 🙏
@pallavishinde832
@pallavishinde832 Ай бұрын
बघून इतकं वाईट वाटत आहे त्या डॉक्टर कडकं कारवाई झाली पाहिजे
@moolyaamohan
@moolyaamohan 29 күн бұрын
Heart melting video....
@abhimanyusable5786
@abhimanyusable5786 26 күн бұрын
राहुल कुलकर्णी सर आणि NDTV चे आभार फक्त त्या दोघांना न्याय आणि त्यांची तब्यत परत एकदा छान होवो हीच ईश्वरा चरणी प्रार्थना आणि आरोपीना कडक सजा होयला पाहिजे
@vinayakmurudkar1830
@vinayakmurudkar1830 Ай бұрын
असे ऑपरेशन करून वजन कमी होत असते तर अंबानीच्या पोराने पण वजन कमी केले असते ना.😢
@shilpaandmickeyvlogs5945
@shilpaandmickeyvlogs5945 Ай бұрын
Ho barobar ahe tumcha
@abhishaharkar3872
@abhishaharkar3872 Ай бұрын
Right 👍
@Healthy12347
@Healthy12347 Ай бұрын
Barobar bolaat
@sudhirfate7901
@sudhirfate7901 29 күн бұрын
Tyala bimari ahe ani
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw Ай бұрын
बिहारी बाबू सेवा करतोस खूप अभिमान वाटला मित्रा
@rahulgharat1043
@rahulgharat1043 Ай бұрын
मग तुझ्या घरी बोलाव आणि घे कि सेवा करून त्याच्या कडून 😂😂😂
@KarishmaInamdar-px3pc
@KarishmaInamdar-px3pc Ай бұрын
Marathi ladko ka chehra hi lund jesa rehta hai same tere jesaa .. soch m bhi gu bhara hota hai isliye bhaiyya log pasand aate h ladkio ko tumhare ​@@rahulgharat1043
@kartikmore9228
@kartikmore9228 Ай бұрын
राहुलजी सलाम आपल्या पत्रकारितेला
@user-yf3kf4hd4x
@user-yf3kf4hd4x 28 күн бұрын
किती भयानक आहे हे 😢 यातून त्या लवकर बऱ्या हाउदेत रे देवा
@pritammali2156
@pritammali2156 21 күн бұрын
डॉक्टरांना कडक शिक्षा झालीच पाहिजे डॉक्टरांचे लायसन रद्द केले पाहिजेयांच्या फॅमिलीला न्याय मिळायला हवा
@S_Chandra503
@S_Chandra503 Ай бұрын
राहुल कुलकर्णीं तुमचे खूप आभार. तुम्ही बराच वेळा वेगवेगळे विषय घेऊन येता व रासत लोक ज्यांना खरंच गरज आहे ते प्रश्न लोकांसमोर मांडता. कौतुक कराव तेवढ कमीच आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा
@VipGotya
@VipGotya Ай бұрын
राहुल सर त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन एक रिपोर्ट करा प्लीज
@User-k6q1p
@User-k6q1p Ай бұрын
पैसा असला कि लोक काय काय करायला तयार होतात....त्या उलट काहींना भाजी घेतानाही किती विचार करावा लागतो.... स्वतः बरोबर नवऱ्याचं life ही बरबाद केल... बार झालं मुलं नाहीत... नाहीतर काय परिणाम झाला असता त्याच्या वर....
@bhartipaikrao9083
@bhartipaikrao9083 Ай бұрын
आई तुलजा भवानी चरणी प्रार्थना याना लवकरात लवकर बरे लागो. Get well soon ma'am. God bless you abundantly.💐💐🎉🌹
@anujabal4797
@anujabal4797 Ай бұрын
बापरे काय हे निव्वळ वजन कमी करण्याच्या ऑपरेशन मुळे काय होऊन बसले वाट लागली सगळ्या शरीराची बघवत नाही या भावाला खरच सलाम
@dilipwaghmare1276
@dilipwaghmare1276 Ай бұрын
धन्यवाद तो नवरा, राहुल सर, धन्यवाद NDTV.
@user-wv8xn2rk4x
@user-wv8xn2rk4x Ай бұрын
खरच किती भयानक आहे हे डॉक्टरला शिक्षा ही झी पाहिजे.
@rohiniwadkar8130
@rohiniwadkar8130 Ай бұрын
किती छान होत्या ताई..ही अवस्था पाहून खूप वाईट वाटलं😢
@user-nf5rn8fz8l
@user-nf5rn8fz8l Ай бұрын
अशा डॉक्टर वर कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्या नव-याचे सर्व पैसे डॉक्टर ने दिले पाहिजेत. धन्यवाद राहुल सरांचे त्यांनी लोकांसमोर आणले ..
@travel_with_sana2171
@travel_with_sana2171 29 күн бұрын
Barobar ahe tumche
@anishhadaware1625
@anishhadaware1625 Ай бұрын
वाईट झालं. अशा लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे.
@user-do9yp4nf8x
@user-do9yp4nf8x Ай бұрын
अशीच एक केस कल्याण मध्ये झाली त्यात त्या मुलीचा मृत्यू झाला मू ल होत नाही म्हणून वजन कमी करण्याचे ठरले पण तो यात तिचा मृत्यू झाला यावर सरकार काही निर्बंध घालणार की नाही कठोर कायदा करावा व सारे बंद करावे
@hajaratadvi7388
@hajaratadvi7388 Ай бұрын
सरकारला कुठं वेळ आहे अश्या आणि या सारख्या अनेक महत्त्वाच्या समस्यांवर लक्ष द्यायला त्यांना फक्त खुर्ची साठी आप आपसात भांडणे येवढच येत,
@indianrider7237
@indianrider7237 Ай бұрын
Kalyan ka kuthe kontya hospital madhe
@indianbyheart705
@indianbyheart705 Ай бұрын
Gauri nawachya mulichi pan ashich same case zali ahe. Tila 2 mahine upashi thewun tiche asech haal kele clinic ne.
@nayanamule7342
@nayanamule7342 Ай бұрын
सरकारने गर्भ लिंग चाचणी वर बंदी घातली आहे तरी पण लोक करतातच की
@sharadbhaipohankar7865
@sharadbhaipohankar7865 Ай бұрын
Sarkarne barik honyawar nirbandh ghetla pahije
@user-yn9jh8lj3g
@user-yn9jh8lj3g Ай бұрын
सलाम इतक्या प्रेमात नवऱ्याला. खरंच खूप काळजी घेतात त्यांच्या बायकोची. हा विषय मांडणाऱ्या NDTV आणि राहुल सरांचे आभार. आणि या प्रकरणातील जबाबदार असणाऱ्या डॉक्टर वरती कारवाई व्हायलाच हवी.
@SwanandRasane84
@SwanandRasane84 Ай бұрын
देवा लवकर बरं कर त्या ताईला.. 🙏🏼 राहूल जीं तुमच्या पत्रकारितेचे कौतुक करावे ते थोडे आहे... 🙏🏼
@nishichavan5860
@nishichavan5860 Ай бұрын
देवा या ताईला चांगलं कर निदान स्वतः ची सगळी काळजी घेईल एवढं तरी माणसात आणा नाहीतर जास्त परीक्षा न घेता मुक्त करा 🙏🏻त्या डॉक्टर ला खूप मोठी शिक्षा झाली पाहिजे
@PallaviOnawale
@PallaviOnawale Ай бұрын
डॉक्टरांच्या चुकीमुळे माझे मुलं ही दिव्यांग झाले आहे. डॉक्टर स्वतःची चूक लपवतात. काहीच सांगत नाही. मी गेले 10 वर्षे अश्याच स्थिती मधील माझे लहान मुलं सांभाळत आहे.नोकरी सांभाळून मुलाला सांभाळणे दिव्य आहे.
@Govinda1799
@Govinda1799 Ай бұрын
Yaar…hats off … each family madhe asli ek case ahech
@prashantkumavat-wu3yu
@prashantkumavat-wu3yu Ай бұрын
डाक्टर ची सुपारी वाजवा...💥🥃🦠🐍🚛🗿🏹🏑💊💉 बोट घातलं की किडे निघायला हवे
@jyotidhande7725
@jyotidhande7725 Ай бұрын
फार वाईट😢 अशा लोकांना शिक्षा ही झालीच पाहिजे अशा लोकांमुळे हसता हसता खेळता परिवार उध्वस्त झाला . देव तुम्हाला या लोकांची लढण्याची खूप बळदेवो आणि लवकरात लवकर ताई तुम्ही बरा होवो हेच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏
@jyotsnadeshpande4365
@jyotsnadeshpande4365 Ай бұрын
नरक करून टाकला बिचारीच्या आयुष्याचा, जगायचं ना आहे तसं, बारीक होऊन काय मिळवणार होती? एवढं चांगलं पॅकेज..ऐटीत राहिली असती .. या क्लिनिक आणि डॉकटर वर लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी
@kiranmate1363
@kiranmate1363 Ай бұрын
Yoga fitness karun dekhil 6 mahinyat aramat vajan kami zala ast
@kalpanapatil3738
@kalpanapatil3738 Ай бұрын
NDTV मराठी आणि तुमच्या टिमचे खूप खूप आभार अशा घटना समाजासमोर आणने गरजेच्या आहेत .असा नवरा जो बायको वर इतकं प्रेम करतो त्याच काॏतूक करावं तितकं कमीच आहे.डोळयात पाणी आलं देवा काहितरी चमत्कार कर त्याची बायको नीट होऊ दे..
@allinone_videos9744
@allinone_videos9744 Ай бұрын
Husband and reporter salute❤
@vijayautture8081
@vijayautture8081 Ай бұрын
त्या डॉक्टर ना अटक झाली पाहिजे तुम्ही आज मुलाखत घेतली पण तुम्हीही काही मदत करू शकता त्याना
@sugandhaghaditalks
@sugandhaghaditalks Ай бұрын
मेल्यावर न्याय मिळणार का? नुकसानभरपाई वेळेत मिळणार नसेल तर त्याचा काय उपयोग? अशा केसेस लढण खूप अवघड असत. हा माणूस तिला सांभाळेल की पोलिस,डॉक्टर चकरा मारत बसेल? मी स्वतः डॉक्टर हलगर्जी पणाच्या 2 केसेसचा फॉलो अप घेतला परंतु डॉक्टर डॉक्टर लां वाचवतात.न्याय मिळत नाही याचा अर्थ डॉक्टर कडून पैसे खाऊन बसतात
@rahulgharat1043
@rahulgharat1043 Ай бұрын
मग तू हो न्यायाधीश 😂😂😂
@sugandhaghaditalks
@sugandhaghaditalks Ай бұрын
@@rahulgharat1043गरज नाही. एक जागरूक नागरिक म्हणून मी माझा अनुभव व्यक्त करू शकत नाही का? न्यायबुद्धी आहे माझ्याकडे. तुझ्यासारखे ठोकळे काय कामाचे दुसऱ्याला ज्ञान पाजळणारे?
@vandanakulkarni729
@vandanakulkarni729 Ай бұрын
खरच त्यांची तब्येत बघून निशब्द झाले. दादांना सुद्धा सॅल्यूट करायला हवं. मी पण एक सिस्टर होते दवाखान्यात. 💐💐💐💐💐💐
@suhasinigarde8073
@suhasinigarde8073 Ай бұрын
Who is this person ? R u mad ​@@rahulgharat1043
@anilmanjare7882
@anilmanjare7882 Ай бұрын
Mazi bayako birla hospital Chinchwad madye 06/07/2023 la varali, fakt doctor chya carelessness ani operation failure mule. Ani mala sangitale ti conscious hoil. Pan 45 divas comat hoti, shevatachya divasi ugich kidney dylasis kele. Bill 31 lakh rupaye ghetale ani maz manus pan mala sodun kayamache gele hya jagatun. Fatkt doctor chy chukimule. DOCTOR HARAMI, NICH, BEYIMAN, NIRLAJYA ASATAT. DOCTOR lach fasi dili pahije.
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 62 МЛН
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 37 МЛН
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20
Vinayak Mali
Рет қаралды 1,6 МЛН
Kolkata Doctor Case
32:57
Nitish Rajput
Рет қаралды 10 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 62 МЛН