खूप छान राहतात दोघी बहिणी आई अस एकञ बघून छान वाटत असेच नेहमी आनंदी राहा
@jayasworldmarathi93119 күн бұрын
मुरवण लावल्यावर दही बारा तास बाहेर ठेवायचे नंतर फ्रिजमध्ये ठेवायचे
@manojjadhav59589 күн бұрын
आधी दही लावायच आणि तयार झाल की फ्रिज मध्ये ठेवायच....दही तयार व्हायला फ्रिज मध्ये नाही ठेवायच...तस नाही लागत दही...रात्री लावून बाहेरच ठेव की छान लागत दही...थंडी असेल तेव्हा जरा जास्त गरम दूध ओतायच विरजणात आणि उन्हाळ्यात कोमट दूध ओतायच...बरोबर अगदी घट्ट होत दही...तू दह्याच काही तरी बोलत होती म्हणून इतकी मोठी कमेंट केली..दह्याविषयी 😅😅😅❤
@dattumali95419 күн бұрын
अग अश्विनी हातात एखादी तरी बांगडी असावी आणि आता तर हळदीकुंकू चा महिना सुरू आहे राग येऊ दे वू नको मी संगिता माळी तूझी मोठी बहीण आहे