ताई तुमच्या विचारातून खूप खूप चांगलशिकायला मिळत एक दिवस नक्की चांगला येयील फक्त मेहनत ताई तुमच्या विचारातून खूप असी उत्तर मिळतात ताई खूप खूप धन्यवाद ताई
@avantikakawde96378 ай бұрын
खूपच छान आहे ग बाई तुझा नंबर देशील
@anantpatil5657 ай бұрын
खूप चांगले विचार आहे. आजच्या काळाची गरज आहे. ऐकावे जणांचे करावे मनाचे.
@ParimalMule7 ай бұрын
Good speech
@SanjayDiwadkar7 ай бұрын
Cv
@prakashdandekar64728 ай бұрын
बेटा फार छान उपयुक्त आणि फार समजावून सांगितले तुला खूप धन्यवाद आणि उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा...🎉😮❤
@pratibhascreativestudents21417 ай бұрын
खूप छान विचार खरंच इतक्या कमी वयात तू अतिशय सुंदर असे मार्गदर्शन आणि आणि प्रेरणा देते खूप खूप धन्यवाद दीदी
@sharadlokhande96558 ай бұрын
छान अभ्यासपूर्वक व अनुभवातून माहिती सांगत आहात त्याचा दुसऱ्याला नक्कीच फायदा होईल.
@eknathuphad9188 ай бұрын
ताई.तुमचे.विचार.चांगलेच. आहे.आपण.दुरदर्शन वर.जाण्याचा. प्रयत्न.करा.यश.नक्की एइल.अशा. करतो.
@sudhirborde23242 ай бұрын
1 no खूपच छान
@loveyouzindagi-m8w8 ай бұрын
ज्या लोकांवर विश्वास ठेवतो... तेच लोकं trust थोडतात... ज्यांना आपल मानतो...ते काही पण बोलतात...limit cross करतात...