खुप छान सांगतेस बाळा मनांवर ओझं खाली झाल्या सारखं वाटतं स्वामी तुझी सर्व ईच्छा पूर्ण करो
@dardarshandarekar87637 ай бұрын
यांच्यात स्वामींचा काय संबंध
@sureshmore74435 ай бұрын
२४
@KunjilalChavhan4 ай бұрын
खुप छान
@AbhijitPawar982Ай бұрын
ही आज चा काळतली स्वामिनी आहे
@MeenakshiKothawale24 күн бұрын
They said by there own..
@pournimathamke64129 ай бұрын
खरं सांगतेस बेटा , बौद्ध भिक्षूंनी सांगितलेल्या सात गोष्टी प्रत्येकाने जीवनात अंगीकार केल्यास खरंच प्रत्येक व्यक्तीचा फायदा होणार आहे. तुला खूप लहान वयात या सगळ्या गोष्टी समजल्या याचे कौतुक आहे आणि तू मार्गदर्शन पण छान करत आहेस. धन्यवाद
@maheshvidhatepatil91898 ай бұрын
खूप छान 🎉🎉
@jayantnamase6926Ай бұрын
खूप छान सांगण्याची पद्धत योग्य आहे @@maheshvidhatepatil9189
@namdevpatil33099 сағат бұрын
खूप छान एवढ्या लहान वयात समंजसपणा तुझ्याकडे आहे व तो सर्वांना यूट्यूब द्वारे सांगितलास त्याबद्दल धन्यवाद आयुष्यात खूप मोठी हो
@sonawanechandramani24024 ай бұрын
सांगण्याची पद्धत खूप छान आहे.खूप लहान वयात हे तुम्ही सगळे माणसाचे गुण व गुण जाणले आहेत ❤🎉😊
@Snehankit3 ай бұрын
Thank u🤗✨
@PushpaShende-h7n2 ай бұрын
1:49 @@Snehankit
@gitalmahanvar4047Ай бұрын
अगदी बरोबर आहे ताई तुमच हे माझ्यासोबत असच घडल आहे सर्व पण मी पण माझ्या वडीलांमुळे व गुरूवर्य अनिरूद्धार्यजी यांच्या भागवत कथेमुळे सावरले
@inventivestudypoint748811 ай бұрын
अगदी खर आहे नेहा..खूप काही शिकण्यासारखे आहे. तुझ्याकडून...❤❤
@vilshmanawar11 ай бұрын
तुम्ही जे सांगता ते ज्ञान येण्यासाठी माणसाला खूप उशीर लागतो तुमचं बरोबर आहे पण माणूस भावनेच्या भरात मित्राला सांगतो
@pramodpawar491275 ай бұрын
Very nice super Madam ji😊
@RasikaGhaware8 ай бұрын
Didi he sgl mi kel ahe ...mi sglyan vr vishvas theun bste ani mazech frnd saglyanna sangt bastat ....khupp vait ahe he ..mazi chuk hi ki mi sglyan vr vishvas thevte ...tu sangitl ahes te eiken mi ..... thank you didi .....god always blessed you 😊💕
@NadkumarKashid10 ай бұрын
खरोखर हे अगदी बरोबर आहे दुसऱ्याच्या गोष्टी तिसऱ्याला जर सांगितल्या आणि जर आपलं दुसऱ्याबरोबर वाद झाला तर तू दुसरा माणूस त्या तिसर्या माणसाला आपण जे काही बोललो ते सर्व काही त्याला सांगत असतो हे अगदी नक्की आहे म्हणून अशा बऱ्याच गोष्टी आपण आपल्याजवळ गुपित ठेवल्या पाहिजेत जेणेकरून आपली नामुष्की होता कामा नये याची काळजी सर्वांनी घ्यावी या दिलेल्या स्नेहा या मुलीने आपल्या संभाषणातून दिसून येते
@swatikarekar35448 ай бұрын
एवढ्या लहान वयात कुठून आले आहे हे ज्ञान. खूपच सुंदर सांगितलं आहेस बाळ.
@adrshsatore774311 ай бұрын
ताई खूप खूप शुभेच्छा तुमचे चांगले विचार आहे तुमच्या गोष्टीमुळे खूप जण चांगले बनतील आमच्याकडून ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@seemasarambekar78113 ай бұрын
स्नेहा,अतिशय गोड आवाजात व सोप्या शब्दात 7 गोष्टी सांगितल्या आहेत तू...माझ्या बाबतीत तर बऱ्याच वेळा अस घडतं.. मनमोकळा व भाबडा स्वभाव कारणीभूत असेल याला कदाचित पण आजपासून मी तुझ्या गोष्टी नक्की लक्षात ठेवेन
@Snehankit3 ай бұрын
khup khup dhnyvad
@namaratashinde4015Ай бұрын
बरो बर आहे जो तो स्वतः मध्ये गुंतलेला असतो, कोणाला कोणाची काही पडली नाही आहे .❤❤ मी नम्रता नरेंद्र शिंदे, परफेक्ट बोलत आहे, बेटा या जगात कोणी कोणाचे नाही, मिळाले तर चांगले.❤❤❤😊🎉
@balsalave56899 ай бұрын
खूप छान. इतक्या लहान वयात किती समज. मी सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ देणार आहे.
@harshadhauskar9679Ай бұрын
धन्यवाद खूप चांगली माहिती दिली. खरच आहे ,तु सांगितले ते साध्या भोळ्या माणसाची दुनिया नाही राहिली.
@mukundnikumbh48339 ай бұрын
हो बेटा फारच माहिती पुर्ण सल्ला दिला आहेस.हो बुध्द आणि त्यांचा धम्म हे पुस्तक वाचले पाहिजे.
@RahulPatil-hw4iq9 ай бұрын
खूप छान सांगितला.. सत्य परिस्थिती आहे ही. आपण आपलं सिक्रेट कुणालाही सांगू नये. नाहीतर आपलेच आपले वाईट बघतात..
@Sakshibhalke-ou3qy5 ай бұрын
Hii rahul
@Sumedh_gawai_018 ай бұрын
खूप काही शिकायला मिळते तुझ्याकडून ❤️
@sayalimayekar924211 ай бұрын
खूप छान सांगितलं आहेस बेटा ❤❤अगदी पटलं
@madhukarholkar53732 ай бұрын
मी एक जेष्ठ रिटायरमेंट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रोड कारकुन या पदावरून निवृत्त झालोय मला आपला हा व्हिडीओ फारच आवडला म्हणून थँक्स धन्यवाद आभारी राहीन मी पुर्णपणे सहमत आहे होळकर मधुकर पितांबर राहणार कोळेगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर अकलूज जवळ सांगोला ते अकलूज रोडवरील गावं आहे ऐकून धन्य झालो आपले सुविचार एकदम बरोबर आहे त शुभ रात्री आपणास दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो.
@Snehankit2 ай бұрын
Khuup khuup Dhanyavaad 💯🙏🤗
@prakashdaware210116 күн бұрын
तुम्हाला काय सांगावे काय नाही ऐव्हड त्या मुलीनं शिकवलं तरी तुम्ही कारकुन आहे हे सांगितलं पुर्ण नांव गांव तालुका जिल्हा सांगितला. याची कमेन्टमधे गरज होती का?? पण नाही......म्हणतात ना सोनारे फुंकले नळे इकडुन तिकडे गेले वारे...❤❤ रागावू नका हं.....🎉🎉सहज विनोद केला.....❤❤❤
@MeenakshiPatil-x4t28 күн бұрын
तूझे मनापासून आभार मानायचे आहेत. कारण तुझ्या विचारांचे मी खुप मोठ्या प्राब्लेमधुन बाहेर पडले आहे. आणि स्वतः ला खुप खुप बदलेले आहे फक्त तुझ्यामुळे ❤ TX
@ganeshbatwal130810 ай бұрын
सप्तपदी आहे... सुखी आणि आनंदी जीवनाची मस्त 👌🏻
@bhauraobajirao57768 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली बेटा.तुझा अभिमान वाटतो.
@MadhuriTambe-h1r15 күн бұрын
खर सांगते माझा स्वभाव पण असाच आहे पण आता मी तो बदलणार आहे तुम्ही सांगितले ते मला पटले आहे मी आज पासून खूप बदलणार आहे धन्यवाद ताई❤
@youtuber-ba2 ай бұрын
पौर्णिमा ठमके यांच्या कमेंट शी मी पण सहमत आहे..... खूप कमी वयात तुला खूप गोष्टी माहीत आहेत ..अगदी पहिला अनुभव श्याम सारखाच आलेला पण त्यातून बाहेर पडलो मी .केलेल्या बेस्ट वर्क च मला माझ्या प्रोफेशन मधे फायदेशीर ठरतात ..तू ज्या कारणामुळे लाचार होऊ शकते ते अजिबात कुठ कळू द्यायचं नाही ......अनुभवाने शहाणपण येते . असे उत्तम प्रतीचे व्हिडिओज बघायला मला आवडतात. तुझे चॅनल वरील व्हिडिओज बेस्ट आहेत .
@kailasghodake48727 ай бұрын
खूप हुशार आहात मॅडम तुम्ही सर्वाना खूप चांगले मार्गदर्शन करता, आणि असेच खूप काही मार्गदर्शन करत रहा
@surekhawedhikar213110 ай бұрын
एकदम बरोबर असे तर कित्येक लोकांना वाटत असेल जे सांगून नंतर पशाताप होत असेल आणि किती संबंध ही तुटत असतील यामुळे
@popatjagdale30212 ай бұрын
सत्य आहे बेटा बौध्द भिक्षुकानी सांगीतलेल्या गोष्टी आत्मसात करून आगींकारणे आपल्याच फायद्याचे आहे . धन्यवाद बेटा.
@ShwetaWani-m4q11 ай бұрын
ताई तुम्ही बोलतात ही छान व दिसतात ही छान ❤
@Zx-10rkingАй бұрын
खूप छान सांगते दीदी तुझ्यामुळेच तर आम्हाला जगण्याची ताकद मिळते देव तुझं खूप छान करतील 😊
@S.N.PATIL.923710 ай бұрын
अगदी बरोबर 💯
@amol1158 ай бұрын
खरं आहे मॅडम तुमचं लेक्चर मला खूप आवडला मला त्याच्या पासून खूप काही विचार आले
@navnathdhotre268311 ай бұрын
खूप चांगले सांगितले आपण..👌👍🙏
@AravindVitekar2 ай бұрын
Chan
@sureshpatil77436 ай бұрын
खुप छान बेटा इतक्या कमी वयात फार समजदार गोष्टी सांगतेस खुप छान
@kalpanachavan10922 ай бұрын
❤छान सागते भेटा, चव्हाणाची मुलगी आहे❤❤
@atuldhanawadeАй бұрын
खूप छान ❤❤
@ShusmaKambale10 ай бұрын
खुप खुप छान सांगतेस स्वामी समर्थ देव तुझी सर्व ईच्छा पुर्ण करो❤
@Snehankit10 ай бұрын
😊🙏
@snehalatadalal27729 ай бұрын
खूप छान सांगतेस दिदी खरच आपले सिक्रेट आपला विक पॉइंट कोणालाच नाही सांगायला पाहीजेत. अनुभवाचे बोल आहेत हे. खूप छान माहिती सांगितलीस. धन्यवाद 👌👌🙏🙏👍👍
@vitthalhulwan756310 ай бұрын
ताई तुझे व्हिडिओ खूप चांगले असतात,मी ते आवर्जून बघत असतो, फक्त ते जास्तीत जास्त पाच मिनिटांपेक्षा कमी व आटोपशीर असावेत.
@sharadlokhande96559 ай бұрын
एवढ्या कमी वयात सुद्धा खूप तुला ज्ञान आहे खूप छान माहिती सांगतेस अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक❤❤
@sharadlokhande96559 ай бұрын
शुभेच्छा!
@aslamshaikh15968 ай бұрын
वाह खुप छान बेटा खूप चांगल्या आणि उपयोगी सूचना सांगितल्या आहेस
@annasahebandhale4484Ай бұрын
अतिशय सुंदर
@sagarpatil836110 ай бұрын
खरच खूप छान ताई आणि खुप मानापासुन संगीतलाव 👍🙏❤️
@DattaTekale-j5e9 ай бұрын
खु पचान❤🎉
@ganeshmahakal816110 ай бұрын
खूप छान खूप सुंदर अप्रतिम प्रेरणादायी श्रवणीय माहिती दिलीत धन्यवाद 🙏
@ashwinimore984011 ай бұрын
तुम्ही खूप महत्त्वाच्या टिप्स दिल्या धन्यवाद
@bandukolekar58583 ай бұрын
👍👍
@MangalJaybajya6 ай бұрын
खूप छान सांगते ❤
@mangalajabe87357 ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली
@namdevghayat5006Ай бұрын
नेहा ताई तुझ्याकडून खूप शिकण्यासारखे आहे
@yuvarajslahute746011 ай бұрын
Please Note = 100% बरोब्बर आहे ! हे बाहेरच्या जगात / अन्य लोकांना / तात्पुरत्या मित्र मंडळींना सांगू नका. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की, तुमचा खरा खरा जीवनसाथी(पती/पत्नी)/ तुमचे प्रिय आई वडील/ विश्वासू भाऊ बहिण यांच्या पासून कोणतीही गोष्ट लपवू नका. नाहीतर खूप कठीण होईल ! तुम्ही sensitive असाल तर! नाहीतर " निर्लज्जम सदा सुखी !" १ त्रिकाल सत्य लक्षात ठेवा जगात कोणतीही भयानक गोष्ट लपून राहिलेली नाही 😂😂😂😂😂😂😂
@ramilanaik91Ай бұрын
Yes right khupach chan vichar etakya lahan vayat ❤🎉
@VaishaliPawar-l6d3 ай бұрын
Khup chan mahiti akdam khri
@ankushvyavahare145811 ай бұрын
खुप छान मार्गदर्शन दिल ताई
@Comfort11211 ай бұрын
👌👌
@luckyff62824 ай бұрын
खूप छान दीदी❤
@SunitaMandlik-w5f2 ай бұрын
खूप छान माहिती देतात सत्य परिस्थिती आहे
@prakashdaware210116 күн бұрын
जर तुम्ही असं म्हणताय तर काही लोक असंही सांगतात की आपले दुख्ख दुसर्यांना सांगितल्याने हलके होते.काही तरी मार्ग निघतो असंही म्हणतात मग खरं कुणाचं मानायचं😢❤
@VaijantaRandhir6 ай бұрын
खूप छान सांगितलेच ताई मी माझ्या घरातल्या गोष्टी इतरांना सांगत होते माझे मन हलके वाटत होते ते लोक मागे हसत होते😮😮
@rajendralondhe40945 ай бұрын
धन्यवाद ताई
@rohanbhusare64411 ай бұрын
All points are exactly correct. 👍👏👌
@shesheraosontakke88293 ай бұрын
अगदी खरं आहे
@sunilmirashi54143 ай бұрын
छानच ताई 🙏
@abagosavi45435 ай бұрын
खूप चांगले विचार ताई आम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करेनच
@lakhankunte33028 ай бұрын
खूप सुंदर माहिती आहे मॅडम
@BalasahebGarud5 ай бұрын
Khupach sundar v important goshti sangitlya Didi tumhi.Khup chan
@manojchavan18178 ай бұрын
खुप सुंदर माहिती,खुप शुभेच्छा
@gauriagarkar17006 ай бұрын
Khup hushar aahe tu. Good ur thinking
@ShivdasRathod-q3d3 ай бұрын
खोप काही शिकलो ताई तुझ्या कडुन ❤
@Snehankit3 ай бұрын
🤗
@sudhakarmasal84433 ай бұрын
खूप ताई छान छान छान
@yogeshchaudhari448910 ай бұрын
अगदी बरोबर ताई साहेब
@Kavitapatil83682 ай бұрын
खरं भारी कमी वयात एवढं करते कैतुका सपद आहे
@babumiyashaikh32719 ай бұрын
Nehaji kiti Chan mahiti dili mi far far aabhari aahe
Beta tu sangitleli sarv gosti agadi barobar ahe ,Dhanyawad❤
@MohinishKamble-u5tАй бұрын
Yes very true, Madam you always giving an examples of lord Buddha, are you Buddhist? If yes then proud to be Buddhism Jai Bhim, Jai Buddha, Jai Bharat 🎉🎉
@bharatichaudhari49642 ай бұрын
Khupkhup chhan sangtat
@rekhanashikkar728011 ай бұрын
अगदी बरोबर सांगता तुम्ही पटतं मनाला खूप छान
@PunamGaikwad-m7sАй бұрын
बरोबर दिदि❤
@Kishan-kl3ln25 күн бұрын
खुप खुप छान आहे मडम
@PratibhaYadav-i9f2 ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत बाळा आभिंनदन जय हरी
@latawani57943 ай бұрын
खुपचं छान समजावून सांगितले.धन्यवाद
@SunilBhagat-h6xАй бұрын
आपले कष्ट आपल्या ला एक दिवस कामात येतात
@shaileshsangave3 ай бұрын
Didi खूप छान सांगतेस तुझे खरे आहे.🎉🎉🎉🎉🎉
@sonurahate7 ай бұрын
अगदी बरोबर आहे 💯
@YuvrajKachave-f6w4 ай бұрын
✌️💯💯अगदी बरोबर आहे ताई 💯✌️
@kiranjadhav79019 ай бұрын
खुप महत्वाची माहिती दिली. धन्यवाद...
@PriyankaKadam-p6h10 ай бұрын
Thankyou so much Tai mla kharch khup garaj hoti yachi 🙏🥺
@shobhasutar93545 ай бұрын
खूप खूप धनयवाद मॅडम ❤❤
@ConfusedFarmhouse-vt2rs6 ай бұрын
Khup chan tai tu kmi Age made khup chan motiv krte thank you❤
@devidaspatil14817 ай бұрын
खरं सांगताय तुम्ही
@AnjaliMalwankar5 ай бұрын
नेहा खूप छान संगीत उत्तम मार्गदर्शन केलंस
@krishnakhot699610 ай бұрын
ताई खूप खूप छान सांगता खूप खूप धन्यवाद
@asmitayadav89878 ай бұрын
होय खरेच आहे मॅडम धन्यवाद
@navnathsonwane7914 ай бұрын
खुप छान दिदु
@darshanagadade52359 ай бұрын
Thank you didi ❤
@दामोधरथोरामАй бұрын
छान चांगले विचार चितंन
@SheetalJadhav-y3e3 ай бұрын
Khup sunder
@SnehalKharat-v4z8 ай бұрын
Didi Tuze Khup Aadhaar
@digamberchavan96819 ай бұрын
Tai tumache vichar mote ahet ❤❤❤❤❤good
@DRPatil-yi5we10 ай бұрын
फार सुंदर सांगितले आभारी आहे
@kavitachavan95108 ай бұрын
एकदम खरंच आहे बाळा
@shesheraosontakke88293 ай бұрын
kharch taee tu amhala Chan sangitlas khup dhanywad