तुम्ही जी माहिती दिली ती खूप छान आहे. पण तुम्ही 2 फेज असताना चे कनेक्शन सांगितले. पण सिंगल फेज असताना कनेक्शन सगीतले नाही.फक्त 1 फेज आणि असताना कनेक्शन कसे करायचे ते सांगा
@santoshdudhe643211 ай бұрын
खुपच चांगल्या पद्धतीने माहिती दिली सर तुम्ही ।।।। खुप खुप आभारी आहे
@dattatraypatil26922 жыл бұрын
You are giving good advice.
@PrabhakarKale-c9w2 ай бұрын
सर.चांगली माहिती दिली धन्यवाद सर.मि.हेच.काम.करतो.आहे सर.तूमचे.मनापासून आभार मानतो
@pintudahiphale95803 жыл бұрын
चांगली माहिती आहे 💯 मी दहा वर्ष झाला वापरतोय ,,, फक्त हा प्रयोग जपून करा वायर जोडा जोडी ,,,,,, ok 👍
@YojanaWarta3 жыл бұрын
👍👆
@pintudahiphale95803 жыл бұрын
@@YojanaWarta ok 👍
@rajumalirajumali62803 жыл бұрын
Motar kontya companichi ahe
@amardeepughade9771 Жыл бұрын
७.५० hp ५० fut hed fallen motar calu saktika
@KRushnag3 жыл бұрын
एकदम मस्त जुगाड आहे, आणि खूप मस्त माहिती दिली 👍👍
@ashvinnagpure52323 жыл бұрын
AtI shan
@sachinshinde68812 жыл бұрын
आणखी चांगली जाहीरात करा म्हणजे mscb वाले सिंगल फेज सुद्धा बंद करतील
@vinayakkhatake68862 жыл бұрын
Nice ak no.
@yogeshpatil26352 жыл бұрын
😄😄
@satishkolekar71712 жыл бұрын
Kup Chan sagata avadale
@BhaktiAgroFarm2 жыл бұрын
दिवसभर आमच्या कडे सिंगल फेज या करणामुळे बंद ठेवतात.
@prasadpatil14092 жыл бұрын
@@BhaktiAgroFarm amchya kaad pan bhau😂🤣😭
@nileshsonawane27653 жыл бұрын
भावा खूप महत्त्वाची माहिती दिलीस 🙏 धन्यवाद 🙏
@YojanaWarta3 жыл бұрын
🙏🏻
@ganeshksk44762 жыл бұрын
@@YojanaWarta m.
@janabaputamnar4060 Жыл бұрын
Sambrcibal motar chalel ka
@navnathkawade72573 жыл бұрын
सर माझी मोटर अगोदर चालत नव्हती 144 चा कपॅसिटर होता तुमचा व्हिडिओ पाहून 144 आधी 70 दोन्ही एक करून पाच एचपी ची मोटर चालू झाली सिंगल फेज ला धन्यवाद फायदा झाला
@YojanaWarta3 жыл бұрын
👍
@sachinwaghmode73452 жыл бұрын
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर❤❤
@pravinkarhale65113 жыл бұрын
साहेब खूप छान माहिती दिली आता मी दिवसा भिजवन करू शकतो तुमचे आभार
@parvati.enterpriseswai27633 жыл бұрын
साहेब एक लाईन आसेल आणी दाेन डाऊन आसेल तर कसे जाेडायचे
@YojanaWarta3 жыл бұрын
व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे तस जोडून बघा
@manojnarwade32513 жыл бұрын
Texmo 5 HP पण चालेल का या पद्धतीने
@rameshwarpatil83043 жыл бұрын
मी 10 वर्षापासून अश्या पद्धतीने मोटर चालवत आहे. मोटर पाणी फार देते यात शंका नाही. पण चटका च्या जाग्यावर मी 50 आणि 36 चे कांडेनसर वापरतो ते मार्केट मध्ये 300 रू पर्यंत मिळतात. हे जोडायचे असेल तेव्हा अटो स्विच काढावे लागते.
@dnyaneshwarchandanse82113 жыл бұрын
नंबर द्या दादा
@rameshwarpatil83043 жыл бұрын
नंबर कश्यासाठी पाहिजे होता दादा
@jivanvedh80242 жыл бұрын
@@rameshwarpatil8304 number dya bhau 🙏
@ajinatharde11412 жыл бұрын
माझी पान मोटर पानी मारटनाही मानूं विचार्ल
@ajinathraut59713 жыл бұрын
चांगली माहिती आहे, विशेष म्हणजे दिलेला संदेश पण योग्य वाटला.की भीती असेल तर या भानगडीत पडू नका
@YojanaWarta3 жыл бұрын
😊🙏🏻
@Ajay-nq1ni3 жыл бұрын
भाषा आवडली आपल्याला👍👍
@YojanaWarta3 жыл бұрын
धन्यवाद पाटील 🙏🏻
@kiranchoudhari13462 жыл бұрын
@@YojanaWarta hi
@jagannathbiroje1329 ай бұрын
Sir 7.5hp motor आहे 4/3पंप आहे two phage वर किती A घ्यायला पाहिजे. स्टार्ट capacitar वापरावा लागेल काय.रनिगला कितीचा ca. वापरावा
@sanjayshejul41992 жыл бұрын
भाऊ ते महावितरण आहे असं सगळेच सिंगल फ्युज मध्ये मोटारी चालवायला लागले तर ते थ्री फ्युज टाईम व्यतिरिक्त जी सिंगल फ्युज लाईट सोडतात ती ही बंद करतील
@ajitdesale66433 жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली भाऊ
@YojanaWarta3 жыл бұрын
🙏🏻
@hanmatbhandare70163 жыл бұрын
खुप छान माहिती दिली भाऊ तुम्ही
@YojanaWarta3 жыл бұрын
Thank You 🙏🏻
@abedpathan23243 жыл бұрын
Khup chan sir..great wark
@YojanaWarta3 жыл бұрын
Thanks Bro 🙏🏻
@omsalunke30353 жыл бұрын
5 hp motor ahe Tekan dilya shivay chalt nahi Tekan deun chalavli tr motor la kahi problem yeil k
@YojanaWarta3 жыл бұрын
नाही
@prithvirajsisal9877 Жыл бұрын
5 hp 3 phase motor kirloskar compnichi ahe single phase karaychi asel tr kiticha cupaciter lagel Ani mazyakde 72 cha ahe ajun kiticha lagel mla smju shkle ka
@user-datta3sononepatil6s3 жыл бұрын
मी चालतो सोपं आहे कळलं नाही तर मी तुम्हाला मदत करू शकतो 72 चे गाठू घेऊन या 5 च्या मोटार साठी3 आणि 7 मोटार साठी 5 लागते
@omprakashomase6577 Жыл бұрын
Very nice idea 👍
@deepakkawale85313 жыл бұрын
थ्री फेज मोटार सीगल फेज वर कशी चालते त्याचा व्हिडिओ नसून मोटार दोन फेज वर कशी चालते त्याचा आहे..
@YojanaWarta3 жыл бұрын
भावा 2 फेज लाच आज सिंगल फेस म्हणतात हे तुला माहिती नाही का??
@vinodbabar83733 жыл бұрын
Kontya shalet gela hota .?
@mallinath74673 жыл бұрын
@@YojanaWarta बरोबर दोन्ही फेज देऊनच सिंगल फेज तयार होतो ,दोन्ही फेजवरच 100 W चा बल्प पण चालतो सरासरी 270 होल्ट येतो सिंगल फेज मध्ये , पण जेंव्हा मोटार चा लोड देऊ तर 240-250 होल्ट मिळतो , माझा कैपेसिटर 108 चा आहे 1050 चा , वायर पण थोडा गरम येतो , थ्री फेज मोटरला कनेक्शन देण्यापेक्षा दोन फेज मोटर जरि चालवलो 5 hp चा तरि पाण्याला चांगला प्रेशर मिळतो !
@RS-pp2xk3 жыл бұрын
@@YojanaWarta चुकीची हेडींग टाकली तुम्ही सिंगल फेज मधे एक फेज आणी दुसरा अर्थ असतो मंग कसकाय चालल पंप
@chinughate55373 жыл бұрын
Fact 1phej cha video taka candensar cha
@vishaladat65222 ай бұрын
Motor current kitni gehri 5 HP
@prasenjitmore98463 жыл бұрын
Sir. jast fast sprinkler kase udavavet kuthal capaciter lavaych
सर तुमी जे सांगतायत 2फिज येत असतील तर 3रा फिज कसा तयार करावा लागतो हे आहे, सिंगल फिज वर नाही चालू शकत
@YojanaWarta3 жыл бұрын
तुम्ही म्हणताय ते खर आहे पण 3 फेस लाईट गेल्यावर 2 फेस वर सिंगल येते
@adityagunjal64233 жыл бұрын
एक फुल व एक डिम व एक नसते तेव्हा कशी मोटर चालवायचे शिंगल्स फेज याला म्हनतात शिंगल फेज व्हिडिओ दाखवा सर 🌹🙏
@vikramdeshmukh30343 жыл бұрын
@@adityagunjal6423 दादा त्या वर सूधा मोटार चालते मि चालवतो
@Nishabdk72 жыл бұрын
प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे single phase light ji येते शेतकऱ्यांसाठी त्या मध्ये खरे तर 2phase light असते पण single phase light aahe असेच म्हटले जाते
@vinayakjadhav4773 Жыл бұрын
Singal feg mahiti chukichi aahe
@shivnathganjave5675 Жыл бұрын
Khup chan mahiti Thanks
@abhirajshinde7153 жыл бұрын
सर माजी मोटार50 kypushitar चालती
@digambarshinde-tc3sy Жыл бұрын
मि एक वायींडर आहे मला आवडला विडीओ
@dattukale29663 жыл бұрын
पाच एचपी चा पंप साठी किती पावर चा गट
@gajuthakre80612 ай бұрын
Sir majhi motte 3 hp cri motte ahe ti sigal fej vr chavlchi ah tar Kashi चालवावी
@pravinraut79453 жыл бұрын
सर याला आटो स्विच लावला तर चालेल का ?
@dnyaneshwarsolanki67373 жыл бұрын
हेच मला विचारायचे होते
@YojanaWarta3 жыл бұрын
नाही
@shetkarisathidar3 жыл бұрын
• 2 फेज 3 फेज चेजंर + अँटो • ज्याचीं मोटर कन्डेसर वर चालते येथे आधार चालतो • टू फेज व थ्री फेजच्या उपलब्धते नुसार मोटर चालू करण्याची सुवीधा • सिंगल फेज मध्ये मोटर चालू असताना मोटर, स्टार्टर,केबल,फूज,गरम होते ते थंड करणेसाठी 2 तासात 10मिनिटे बंद व पुन्हा चालू त्यासाठी कूलिंग ची सोय • आधार मोड मध्ये मोटर सिंगल फेज व थ्री फेज मध्ये ऑटोमॅटिक चालू होते • थ्री फेज मोड मध्ये मोटर थ्री फेज असतानाच चालू होते • 20 सेकंद ते 7 मिनिट सेटेबल स्टारटिंग टायमर • ऑटो स्वीचच्या सर्व सुविधा • 3hp व 5hp पानबुडी सबमर्सिबल साठी • कन्डेसर मिळणार नाहीत • 9422536085 • 9890924907
@hanumantzirpe6207 Жыл бұрын
चालतो त्याला लाईन आके ची लाईट भोडावी लागते
@prakashbhosale6352 жыл бұрын
Eak fuj eaka thikani karant jodaycha aahe ka techa karnt thon thikani mahnje thon fuj mhade yete ka
@shantaramtupe49833 жыл бұрын
आपण सिंगल फेज सांगता आणि टु फेज कनेक्शन देता चुकिचे आहे
@dinkarwaghmare70332 жыл бұрын
Barobar aahe bhau
@YojanaWarta2 жыл бұрын
लाईट तर सिंगल फेस असते ना दादा फक्त ती 2 फेस वर सोडतात
@vinayakkadam50622 жыл бұрын
Kas lay
@nagnathhirapure98672 жыл бұрын
तुमच नंबर द्या माज डाउन आहे.
@shashikantsatav70962 жыл бұрын
@@YojanaWarta नाही तुमचे चुकत आहे आमच्या भागात एकच लाईन चालू ठेवतात दोन बंद करून ठेवतात
@ganesh-zq4et3 жыл бұрын
1नं माहीती दिली.मी अशीच वायर जोडणी केली आहे2वर्षापासुन
@YojanaWarta3 жыл бұрын
धन्यवाद भावा
@kailasgaikwad41643 жыл бұрын
मोटार किती एचपिची आणि कोणत्या कंपनीची आहे भावा.
@parkashchoudhary74193 жыл бұрын
Thanks
@YojanaWarta3 жыл бұрын
🙏🏻
@ankushdhore14643 жыл бұрын
Kay. Raja. Yat Kay shat samjate
@yogeshsuryawanshi871 Жыл бұрын
खुप छान वेलकम भाऊ धन्यवाद
@pandujadhav88882 жыл бұрын
हाcapacitors बोर ला जोडला तर चालेल का 5.8 चा पंप आहे
@amolguntewad137 Жыл бұрын
हो चालते 144 चा काॅपासीटर वर चालते
@sushantpalde6382 Жыл бұрын
Sir dayrek statar chutka chi vayr join keli tr chalel ka
@rahulpawara90293 жыл бұрын
Sir three hp moter aahet tyala 120 mfd capacitor aahet pn moter chalu hot nay ....Kay karav laget
@sachinirole67543 жыл бұрын
Rely badli kara 22 taka
@manojbalak1474 Жыл бұрын
Aapli pithachi girni aahe 10 hp Motr aahe chalte ka
@भारतीयकृषी3 жыл бұрын
तीन पेज लाईक आहे पण डिपी मध्ये फोल्ट असल्या मुळे एक खुप कमी आहे 5hp अहमदाबादी आहे कोनता चुटका लावावा पाणी फुल येण्या साठी व जो डिम आहे तो फियुज कायमचा काढून ठेवावा लागतों का चुटका त्यात जोडल्या नंतर रिपलाय सर धन्यवाद
@YojanaWarta3 жыл бұрын
उद्या Voltes चेक करून सांगा
@amol__jadhav__edit13252 жыл бұрын
धन्यवाद सर छान माहिती दिली तुम्ही
@aviphysics74433 жыл бұрын
तुम्ही सांगितलेली माहिती 2 phase मोटर साठी ची आहे. सिंगल फेज साठी नाही ही माहिती. सिंगल फेज मोटार ही ऐक मेन आणि earthing वर chalte
@ganeshshinde54163 жыл бұрын
आमच्या कडे 2फेज राहतात आणि तुम्ही गावात राहतात त्यामुळे तुमच्याकडे 1फेज राहतोय.
@sagarwani32873 жыл бұрын
बरोबर
@nandkishormahajan8016 Жыл бұрын
MSEBसहसा त्रास देणार नाही सर्व कर्मचारी शेतकर्यांचे हीतचिंतक आहेत आपण त्यानां. मजूण घेणे जरुरीचे आहे
@bgmiloverrajputyt97243 жыл бұрын
216mfd क्यापिसिटर वर. बोरवेल मधली 5/8 ची मोटर चालते का.?🙏
@YojanaWarta3 жыл бұрын
चालू शकते पण मी कधी 216 वर चालवली नाही माझ्याकडे बोर साठी दुसरा capacitor आहे
@dnyaneshwarjadhav30493 жыл бұрын
@@YojanaWarta बोरवेल साठी कोणता कपीसीटर आहे
@pratikghugare99463 жыл бұрын
@@YojanaWarta bhau borewell sathi kiti mfd laagel 5hp chi motor ahe
@bhushanborase66673 жыл бұрын
@@YojanaWarta मला पायाझे ahe
@shetkarisathidar3 жыл бұрын
• 2 फेज 3 फेज चेजंर + अटो • ज्याचीं मोटर कन्डेसर वर चालते येथे आधार चालतो • टू फेज व थ्री फेजच्या उपलब्धते नुसार मोटर चालू करण्याची सुवीधा • सिंगल फेज मध्ये मोटर चालू असताना मोटर, स्टार्टर,केबल,फूज,गरम होते ते थंड करणेसाठी 2 तासात 10मिनिटे बंद व पुन्हा चालू त्यासाठी कूलिंग ची सोय • आधार मोड मध्ये मोटर सिंगल फेज व थ्री फेज मध्ये ऑटोमॅटिक चालू होते • थ्री फेज मोड मध्ये मोटर थ्री फेज असतानाच चालू होते • 20 सेकंद ते 7 मिनिट सेटेबल स्टारटिंग टायमर • ऑटो स्वीचच्या सर्व सुविधा • 3hp व 5hp पानबुडी सबमर्सिबल साठी • कन्डेसर मिळणार नाहीत • 9422536085 • 9890924907
@satyajeetpatil772420 күн бұрын
छान माहिती
@srambahadure76833 жыл бұрын
मि हे लफडच ठेवलं नाही माथ्यावर शेत तळे बनबले मोटार सारखे पाणी चालते
@YojanaWarta3 жыл бұрын
मस्त केलत तुम्ही
@yogeshborse78603 жыл бұрын
1namber
@dineshraut95083 жыл бұрын
लीकीज नाही का आणि कीती लाख लीटर पाणी चे आहे सर
@srambahadure76833 жыл бұрын
नाही आतमधुन काळ्या मातिचा थर असतो आणि लिटर नेमक सांगता येणार नाही कारण ते एक एकर दोन गुंठे च आहे भिंती धरुन
@srambahadure76833 жыл бұрын
त्या मध्ये आम्ही मोटार टाकतच नाही कारण पृत्येक शेताचा टुकडा खाली खाली होत गेलेला आहे
@ChetanJivrakpatil Жыл бұрын
हा जुगाड़ इमरजेंसी साठी भारी आहे पन या मुळे मोटर नक्की एक न एक दिवस खराब होते मि करुन बगितल होते
@rahulkamble70963 жыл бұрын
Mi 5hp 144mfd var chalwto kahi problem yet nahi
@YojanaWarta3 жыл бұрын
👍
@shetkarisathidar3 жыл бұрын
• 2 फेज 3 फेज चेजंर + अँटो • ज्याचीं मोटर कन्डेसर वर चालते येथे आधार चालतो • टू फेज व थ्री फेजच्या उपलब्धते नुसार मोटर चालू करण्याची सुवीधा • सिंगल फेज मध्ये मोटर चालू असताना मोटर, स्टार्टर,केबल,फूज,गरम होते ते थंड करणेसाठी 2 तासात 10मिनिटे बंद व पुन्हा चालू त्यासाठी कूलिंग ची सोय • आधार मोड मध्ये मोटर सिंगल फेज व थ्री फेज मध्ये ऑटोमॅटिक चालू होते • थ्री फेज मोड मध्ये मोटर थ्री फेज असतानाच चालू होते • 20 सेकंद ते 7 मिनिट सेटेबल स्टारटिंग टायमर • ऑटो स्वीचच्या
@arjunsinghgaherwar33763 жыл бұрын
Tumchyakade voltage kiti aahe
@shetkarisathidar3 жыл бұрын
आमचे कडे 220-140-70
@balkrushananeel74223 жыл бұрын
@@shetkarisathidar काय किंमत आहे
@अंकुशजाधव-ङ7ङ2 жыл бұрын
चांगली माहीची दिली माऊली धन्यवाद
@vishwasraobankar55783 жыл бұрын
माझ्याकडे ६/१४ ची जलपरी आहे, किती एम एफ डी चा कपिसीटर पाहिजे.
@YojanaWarta3 жыл бұрын
व्हिडिओ येईल wait करा
@somadarule12193 жыл бұрын
10hp कशी चलवावी cri mator
@shetkarisathidar3 жыл бұрын
• 2 फेज 3 फेज चेजंर + अटो • ज्याचीं मोटर कन्डेसर वर चालते येथे आधार चालतो • टू फेज व थ्री फेजच्या उपलब्धते नुसार मोटर चालू करण्याची सुवीधा • सिंगल फेज मध्ये मोटर चालू असताना मोटर, स्टार्टर,केबल,फूज,गरम होते ते थंड करणेसाठी 2 तासात 10मिनिटे बंद व पुन्हा चालू त्यासाठी कूलिंग ची सोय • आधार मोड मध्ये मोटर सिंगल फेज व थ्री फेज मध्ये ऑटोमॅटिक चालू होते • थ्री फेज मोड मध्ये मोटर थ्री फेज असतानाच चालू होते • 20 सेकंद ते 7 मिनिट सेटेबल स्टारटिंग टायमर • ऑटो स्वीचच्या सर्व सुविधा • 3hp व 5hp पानबुडी सबमर्सिबल साठी • कन्डेसर मिळणार नाहीत • 9422536085 • 9890924907
@satishrandive Жыл бұрын
सोबत change over जोडावा लागतो काय
@sushantshinde81453 жыл бұрын
5 hp aancan chalet nahi 108 . 120. 144 mfd sagle aek aek tril Karun pahil
@bajarangkadam7850 Жыл бұрын
१.३०hp sathi kiti cha kapesetar lagel
@nandkishormahajan8016 Жыл бұрын
स्वीच कोणते वापरावे सरळ स्टारटरणे चालू करता येईलकाय *महीती छान मीळाली*
@kunaldixit3377 Жыл бұрын
Sir mazhi 3hpchi motor aahe mi pan chutkyawar motor chalu karto pan sir aata tyala ek problem aala aahe chutka jodun startar chalu kela tar startar madhil currant yet nahi
@vikasmusale7488 Жыл бұрын
Motor la kiti time 2 phase time chalvu shakto
@anildhatrak53572 жыл бұрын
Sir maji light 1000 foot lamb ahe ha capasitre chalal ka light kadhi kadhi khup dim aste
@mahendramaharajkhedkar68063 жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली पण ओरिजनल लक्षमी ची 5 hp ची मोटोर चालत नाही यावर 🙏🙏
@YojanaWarta3 жыл бұрын
चालते तुम्ही व्होल्टेज चेक करून मला कमेट करा
@maheshmore83993 жыл бұрын
खुप छान माहिती आवडली
@YojanaWarta3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@sachinwaghmode73452 жыл бұрын
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@shivajikadvekar5350 Жыл бұрын
Fuj ghalayacha ka madala ka kadun tewaycha
@salbazite23623 жыл бұрын
Khup chhan mahiti aahe
@YojanaWarta3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@pranav24702 жыл бұрын
Hhi paddat varchya motor LA karu shakto ka
@vitthalpatil32492 жыл бұрын
सर आमच्याकडे एक फेज फुल असते व इतर दोन्ही लोह असतात तर या वरती जुगाड चालेल का
@babanrathod6544 Жыл бұрын
जि काय सिंगल फेसची डिंपी आहे तिच्यावर सिंगल फेसची लाईट आली कि असा जुगाड करता येतोय का
@dattatreymehetre31682 жыл бұрын
सिस्टीम बोरवेल्स सबमर्सिबल मोटर साठी चालेल का
@appurajgulavanchi4773 Жыл бұрын
Texmo motor capacitor Sultan ka
@ganeshkudmethe750 Жыл бұрын
दिम फुल लाईन मध्ये असलेल्या आपल्या जुगड जमेल का
@sopanbidgar4646 Жыл бұрын
Bhau 72 che 2 astil tari chaltat mi pan shetkari ahe kharch phakt 290 rs ahe ugach phasvu naka mazya shetkari bhandunna
@rameshatkare99973 жыл бұрын
चुटका वर दोन वेळा मोटार तीन चार दिवस चालुन जळाली मोटारला फक्त वॉरंटी होती म्हणून माझे पैसे वाचले आणि मोटार जळतेच 100%
@YojanaWarta3 жыл бұрын
मोटर कोणती आहे पाण्यातील की वरील
@spproduction8902 Жыл бұрын
Reli,( tatar ,) kitisa lagen 14 ka 21 ka 32 maj 14sa hay chalt nahi sarv kyapisitr vaprle gele
@ravindradatir792110 ай бұрын
सर बोरवेल ची 3:15ची मोटर आहे तर कॅपिशीटर कोणता वापरावा?
@pankajshirnath16303 ай бұрын
Starting capaciter लावायची गरज नाही का
@dattatrayghule6932 жыл бұрын
Texmo 7.5hp 6noचालेन का
@nitinmandlik674423 күн бұрын
तीनच्या मोटरी ला कितीचा कॅपॅसिटर जोडावा
@16.prathmeshpatil212 жыл бұрын
1phase 260 aani dusari 200 yete 5 HP motar kiti MFD capacitar vaparava lagel
@sukhdevmalave7086 Жыл бұрын
सुपर माहीति दादा
@dhanrajpawar50582 жыл бұрын
Capiceter running cha aahe ki starting aahe
@vijayvidekar91973 жыл бұрын
Maji borvel made submarshibal pump 500' ahe ntyala kiti capisiticha capisitar lavaycha te sanga
@YojanaWarta3 жыл бұрын
Motor kiti hp ahe
@Msk-yc3uk3 жыл бұрын
5 hp 144mfd war chalu hote ahe te safe ki nahi chalu thewu ki motha capacitor anava lagel
@YojanaWarta3 жыл бұрын
काही प्रोब्लेम येत नसेल तर चालवा
@jaysingshingade11303 жыл бұрын
252 capicetor 5Hp La chalel ka
@rushikeshshete510213 жыл бұрын
180,160,216
@YojanaWarta3 жыл бұрын
180 किंवा 216
@krishnadhakne22182 жыл бұрын
Sir arthing jodaychika ka nahi
@umeshjadhav9139 Жыл бұрын
Asto sistam hou shakte ka
@rajendralande75343 жыл бұрын
7.3 cha pump ahe chalel ka
@bhagwangaikwad21563 жыл бұрын
5hp chi motar ajikya kampni chalel ka sir
@vikramkakad80732 жыл бұрын
12.5 hp पाणबुडी साठी किती mfd capcitor वापरायला हवा
@devidasjagtap190 Жыл бұрын
सर नमस्कार, 3 फेजची बोअरवेल मोटार करिता capacter वर चालेल का ?
@kartikshuklaofficial..66762 жыл бұрын
सर नमस्कार माझ्या पेटी मध्ये 1 फुल2 डीम असते तर मधात कोणता फेस ठेवायचा
@anildhatrak53572 жыл бұрын
Light 1000vfoota varti lamb ahe na
@sagarmahalle5503 Жыл бұрын
Kiti hp chalte
@babasahebpalhal61402 жыл бұрын
3 fhis lait kami aasli tr kay upay chutka laun chalu shekte ka
@YojanaWarta2 жыл бұрын
Ho
@vinodthakare15612 жыл бұрын
सिंगल फेज वर चालु झाली पण थ्रि फेज आल्यानंतर कैपेसिटर काढाव लागेल का
@krishnadhakne22182 жыл бұрын
Sir arthing jodaychi ka nahi
@gajanannimkarde649 Жыл бұрын
थ्री एचपी करीता कपॅसिटर किती एम एफ डी चार वापरावा लागेल.
@raosahebkalbhor90393 жыл бұрын
माझी मोटार टेक्समो कंपनीची पाणबुडी ५एच पी आहे तिला रोटर कॉपरचा आहे तरी मोटार चालेल का सांगा?
@जयमहाराष्ट्र-ज6च3 жыл бұрын
हो चालेल पण macb वाले मुद्दामून लोड वाढून देतात आणि मोटर जलते तेच्या पेक्षा मोटरच सिंगल फेस ची घ्या..
@YojanaWarta3 жыл бұрын
👍
@Aarmbha_event_decoration3 жыл бұрын
3 phase light aahe pan 2 phase cha yetat he jugad waparta yeyil ka?
@YojanaWarta3 жыл бұрын
Ho
@Aarmbha_event_decoration3 жыл бұрын
Overlode mule partision kela aahe aahe dp cha nimya lokankade 1 divas aani nimya lokana dusara divas tevha te 1 phase kadun thevatat tya veles vapraycha aahhe Jamel na?