3 वर्षाची असताना चुटकी ! सगळी कामा करते पण स्कूल नको अशी नाटका!

  Рет қаралды 6,876

Chutki Tole

Chutki Tole

25 күн бұрын

चुटकी तीन वर्षाची होती आणि तिला त्या दिवशी ताप आला होता त्याच्यामुळे तिला आम्ही स्कूलला पाठवली आणि तिला लेट उठवली म्हणून आणि मी नाईट करून आलो होतो कामावरून घरी मी बोलते चल लवकर स्कूल ला जायचे तर आता बोलते मम्मी एवढा लेट झालाय नको ना मग तुला काम करायला लागली चालेल मी काम करते पण मला नको पाठवू तर बघा चुटकी कशी नाटक करते मस्त एकदम क्युट

Пікірлер: 2
@sureshtole9808
@sureshtole9808 13 күн бұрын
❤🎉
@ranjananath3157
@ranjananath3157 20 күн бұрын
चुटकी ❤🥰🍫🌹
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 61 МЛН
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 33 МЛН