भारतातील संस्कृती आणि वेश जपणे, आजच्या काळात खुप महत्वाच आहे.
@morochi.films.production5 ай бұрын
एकच नंबर विश्लेषण.अस्सल गावरान आणि रांगडी भाषा आणि ती सांगण्याची अफलातून पद्धत त्यामुळे त्यामुळे या भावाचे व्हिडिओ आपल्याला लय भारी वाटतात.
@rahuldarwatkar9325 ай бұрын
भल्या भल्यांचा माज दोनच लोक चांगला उतरवू शकतात भारतीय जवान आणि भारतीय किसान एक रक्षणकर्ता दुसरा अन्नदाता त्यामुळे दोघांची इज्जत करा नाहीतर चुकीला माफी नाही जय जवान जय किसान
@ashasFashion5 ай бұрын
बरोबर आहे
@rahuldarwatkar9325 ай бұрын
@@ashasFashion 🙏
@chudamankolhe39405 ай бұрын
✅
@dipakdighe51805 ай бұрын
👌👌🌹🌹
@sharadmunde49985 ай бұрын
👌👌👌👍👍👍
@vijayanerlekar94105 ай бұрын
खूप छान निवेदन केले! शेतकरी आमचा अन्नदाता आहे. त्याचा अपमान कोणीही करु नये.
@suhasdurgavale87045 ай бұрын
करोडोंच्या सातबारा खिशात घेवून फिरतात शेतकरी आवडलं आपल्याला भावा ❤
@subhashjebale13245 ай бұрын
करोड़ रूपयांचा सातबारा खिशात आहे तर कर्जमाफी का मागतात ?
@skycomputers2k5 ай бұрын
मॉल च्या सर्व कर्मचाऱ्यांना धोतर घालणे कंपल्सरी केले पाहिजे होते .
@maheshshedsale30885 ай бұрын
तेही वर्ष भर
@kartikgamer38515 ай бұрын
आठवडे मध्ये धोतर घाल ने एक दिवस सक्त करा,नाहीतर नोकरी वर ठेवू नका.
@anjalikhope91345 ай бұрын
Correct 😂😂😂
@krishnabhosale6625 ай бұрын
1 no comments yaar2
@shobhakulkarni33955 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@rahulwable69245 ай бұрын
बाबाचा नादच करायचा नाय सगळं मॉल हलून टाकला बंदच करून ठेवला राव शेतकऱ्याचा नाद करशील का परत मॉल वाले ❤
@ChanduLangar5 ай бұрын
वावर आहे तर पावर आहे💪💪
@shailajabangar13745 ай бұрын
दादा तू बोलतोयस भारी,तुझा मर्हाटमोळा लहेजा👌.
@pandujadhav88885 ай бұрын
शेतकरी कष्ट करतोय म्हणुन तुम्ही खाताय नाहीतर काय ❤डा खातान काय त्यामुळे शेतकऱ्यांना बोलताना विचार करून बोलत जा तुमची जेवढी प्रॉपर्टी आहे तेवढा शेतकर्यांच्या बांध आहे त्यामुळे हिशोबाने😡😡😡👊👊 #एक शेतकरी पुत्र🤟🤟
@amrutaraste155 ай бұрын
Shetakari ka dusara koni nasel ka
@pratikd55145 ай бұрын
अशा पेहरावात रहाणारे बाबा यांना विनयपूर्वक नमस्कार ,आम्हाला अभिमान आहे देशातील विवीधतेचा
@RajeshWaghmare-o1i5 ай бұрын
ज्यांना पश्चिमात्य संस्कृतीची भुरळ आहे ना त्यांनी तिकडे जाऊन business करा कि, इथं कशाला.उलट भारतीय संस्कृती चा अभिमान हवा आपल्याला, या लोकांना असाच धडा शिकवायला पाहिजे
@Jsp9165 ай бұрын
रांगड्या भाषेत विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻
@patrakarsaheb71395 ай бұрын
नीच प्रवृत्तीचे लोक आहेत..काही माॅल्समध्ये असतात.. बरेच जण
@sagarp2885 ай бұрын
Ya security valyanna ghari basavale pahije 😢
@sakharamtukaram59325 ай бұрын
मराठी माणसांनी मॉल्स बांधावेत मग उपदेश करावेत.
@sakharamtukaram59325 ай бұрын
@@sagarp288सागर 288 :: तुमच्या घरी कां ?
@Jungle_boy1235 ай бұрын
@@sakharamtukaram5932Marathi mansacha G.u khayla kasjala yeta Maharashtra madhe backward state che lok tumhi😂😂
@Mr.VishalYadav95 ай бұрын
अहो नाद करा पण शेतकऱ्याच कुठं 🔥
@friendstogether12335 ай бұрын
कर्नाटक सरकारने मॉल बंद केले.
@Shreyas19915 ай бұрын
तोकडे अश्लील कपडे चालतील पण धोतर चालणार नाही. वाह गुरू.
@MahammadaliSayyad-b3k5 ай бұрын
धोतरात लय ताकत आहे बर का भावांनो .
@sachindevmane15585 ай бұрын
😄😄😄😄😄😄
@CreativeGopi5 ай бұрын
महाराष्ट्र मध्ये पहिला युट्युब वर असेल की जो शेतकऱ्यांसाठी एवढे शब्द वापरून व्हिडिओ बनवला खूप भारी भावा? अहो शेतकरी आहे तर जग आहे? हे कधी करणार पॅन्ट आणि शर्ट घालणार आहे या लोकांना
@BalasahebThorat-s9b5 ай бұрын
जीवनात कुणालाही कमी लेखू नका कारण शेतकरी करोडो लोकांचा अन्नदाता आहे😂
@kishornaik6235 ай бұрын
@@BalasahebThorat-s9b mall मधला शेती उत्पन्न सोडून बाकी माल बिनकामाचा.शेतकऱ्यांकडून माल घेऊन विकून कमाई केली ,त्याचाच अपमान करता धिक्कार असो तुमचा.
@nikhilnaik90395 ай бұрын
मग जरा चांगले कपडे घालून जायचे जर ऐपत आहे तर तसं वागावं, मॉल मध्ये बाकी लोकही फिरण्यासाठी येतात, पैसा असून पण अडांचोट सारखं नाही रहावं माणसाने, ह्या कमेंटला revert करणारे सगळे अशिक्षित अडान चो लोक आहेत😂😂😂
@AniketThakare-jh5xm5 ай бұрын
@@nikhilnaik9039येडझवा आहे कारे तु कोण कसे कपडे घालेल तो त्याचा प्रश्न आहे तुला आक्कल शिकवायची गरज नाही गाढव माणसा 🤬
@balajikale74755 ай бұрын
@@nikhilnaik9039Abe fatake kapade ghalun fation karata te dindok lok
@prashantdeshmukh63405 ай бұрын
@@nikhilnaik9039साहेब जास्त अक्कल पाडू नका लालबहादूर शास्त्री पण धोतर नेसत
@TheMemeVault00015 ай бұрын
माँल हा इडीया चा आहे शेतकरी हा हिंदुस्थानी आहे❤ जय जवान जय किसान ❤
@Snehal29-v3l5 ай бұрын
मुंबई मध्ये मराठी माणसाला बऱ्याच ठिकाणी अपमानित करून हाकलले जाते. बिल्डिंग मध्ये घर नाकारले जाते. महाराष्ट्र सरकार कधी असा निर्णय घेणार??
सरकारचं गुजरात्याच आहे.. तुमची अपेक्षा पूर्ण होईल वाटत का ??
@salimsheikh91195 ай бұрын
बरोबर आहे
@kakaoa695 ай бұрын
बरोबर काय तू जा पहिला पाकिस्तान ला
@ParikshitPawarOfficial5 ай бұрын
@@kakaoa69 तू का जात नाहीस..
@Bhajap5 ай бұрын
येणाऱ्या 10 वर्षांनी शेतकरी भल्या भल्यांचा माज मोडणार आहे थांबा फक्त
@kakasahebsalunke71295 ай бұрын
👍👍💯💯🌹🌹🙏🙏
@Rajveer127-f1q5 ай бұрын
भावा हा तर विषयच लंय भारी ये तुझा. म्हाताऱ्यांनी तर त्यान्ला धोत्रातच घेतला पाहिजे होत.
@yuvrajdakhore24615 ай бұрын
शेतकरी the power of india
@nageshmarathe60205 ай бұрын
शेतकरी आहे म्हणून मॉल चालतात त्यांनी नाही पिकवले तर तुमचे मॉल कसे चालतील
@RupaliDongre5 ай бұрын
अगदी बरोबर शेतकऱ्यांनी जर विचार केला फक्त एक वर्षासाठी विचार केला की फक्त माझ्यापुरतं पिकवीन एका वर्षातच सर्वांना शेतकऱ्याची किंमत कळेल
@patilbagomase97115 ай бұрын
Right boltat Dada tumi
@sandipdhere39555 ай бұрын
😅😅
@shubhamkanbale52325 ай бұрын
असल्या भंगार मॉल चे लायसन्स जप्त करायला पाहिजे.... # जय जवान जय किसान...
@vampire91835 ай бұрын
पोरी underpantavar चालतात आणि आजोबा धोतरावर नाही 🤬
@rohithule59165 ай бұрын
नागड्या गेल्या तरी चालतात त्यांना ... मी तर म्हणतो मॉल जाळला पाहिजे होता
@mukundphadnavis49785 ай бұрын
Nagdya muli phiru dena.. tyana kautuk.. bharatiya parampara ho takau goshta.. Dhoti ghslnara psnt ghslun saheb disla pahije. Hi nich vrutti.
@anugaikar80655 ай бұрын
😂
@dashrathbondre9155 ай бұрын
😊😊😊😊@@mukundphadnavis4978
@mandlikganesh215 ай бұрын
पटलं भावा 😂
@WittyCatty115 ай бұрын
हि काय गोष्ट झाली आपण आपल्याच भरतात आपला भारतीय पोशाख घालून जाऊ शकत नाही, का कर्नाटकातले लोक लुंगी घालत नाहीत का, जे लोक जितके साधे दिसतात ते लोक खरोखर खरेदी करून जातात, आणि जे लोक भारी कपडे घालतात ते फक्त टाईमपास करायला आलेले असतात.
@Hindusanatani-j8c5 ай бұрын
मॉल मध्ये बुरखा चालतो पण भारतीय संस्कृती असणारे कपडे नाही हे कुठेतरी थांबलं पाहिजे 🙏
@shivrajmapari78175 ай бұрын
आपल्या महाराष्ट्रात हे अशा घटना नही घडू शकत proud to be #maharashtrian❤
@raps98585 ай бұрын
काय बोलतो राव सर्रास घडतात रोज
@buntybhau5 ай бұрын
गोरा आला आणि चड्डी दाखवून गेला ते चालत त्याच कौतुक लय दळभद्री लोक 😂😂
@pratapbhalerao48264 ай бұрын
प्रथम तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि आभार .करमच्याऱ्यांचा आणि असे नियम तयार करणाऱ्या मॅनेजमेंटचा जाहीर निषेध
@pavanchayal49175 ай бұрын
एक जवान आणि एक किसन यांना कडी कोणी अपमान करो नाही ते आहेत तर आपण आहेत देशाचे दोन रत्ना एक जवान आणि एक किसान आहेत ..🙏
@RahulDabhade-w7m5 ай бұрын
जगाचा पोशिंदा शेतकरी राजा शेतकरी आहे म्हणून जग आहे एवढं लक्षात आसूद्या🙏
@arjunnarwade14615 ай бұрын
ज्यांच्या मेहनतीने यांच्या ढेर्या बाहेर त्यांनी त्या अन्नदाताला तुच्छ लेखू नये नाहीतर अस होतंच!!
@hemantkharade97755 ай бұрын
खूप वाईट वाटलं राव शेतकऱ्या बद्दल असं असं वागणं आणि ग्रामीण संस्कृती वर आक्षेप घेणे.
@santoshibiradar23205 ай бұрын
धन्यवाद दादा ही माहिती चांगल्या प्रकारे सांगितल्या बद्दल❤
@ankushmohite98195 ай бұрын
कर्नाटक सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह....!!
@Rohitsharma181315 ай бұрын
विश्लेषण फार आवडलं भावा 🔥🔥 रांगडी तडका 💯
@YogeshShikhare5 ай бұрын
@@DJ__Kingmaker007नाद खुळा
@mahendrakulkarni51103 ай бұрын
खूप वाईट वाटले बंडी, कुर्ता, टोपी, फेटा धोतर हा आपला राष्ट्रीय पोशाख आहे, त्यात पुन्हा अन्नदाता अन्न निर्माते यांचा आदर व्हायलाच हवा.
@kishornaik6235 ай бұрын
असे malls बाहेर पाटी लावतील, येथे शेतकऱ्यांना प्रवेश नाही तेव्हा माल ठिकाणांवर असणार नाही. भारतीय पोषाख, धोती,कुर्ता हाच आहे.शास्त्री, चरणसिंग, यशवंतराव, यांचा हाच पोषाख होता.हा भारतीय शेतकऱ्यांचा घोर अपमान आहे. जय जवान जय किसान.
@sumit68675 ай бұрын
ताज हॉटेल मध्ये ही शेतकऱ्यांना प्रवेश नाही धोतर घातलेल्या आपण एक व्हिडिओ बनवा
@SanSal-wp1wk5 ай бұрын
Setkryala entre nasel tr setkryachya dudhaevaji malkas chinij gomtar ghyave😂😂😂
@aniruddha.phalnikar5 ай бұрын
काहीही अफवा पसरवू नका. ताजची अशी कोणतीही पॉलिसी नाही ज्याने शेतकऱ्यांना अडवलं जाईल. माझा भाऊ तिथे आहे त्यामुळे मला माहिती आहेत धोरणं त्यांची.
@AlakshanandaAvdhoot5 ай бұрын
300 वर्षाची गुलामी मानसिकता भारतीय कधी सोडेल??? इंग्रज भारतीयांना लाचार करून गेलेत.. आपली संस्कृती कधी कळणार.. दया येते अशा भारतीयांन वर... 🎉🎉🎉❤❤❤
@ViduStuffs6255 ай бұрын
He 💯💯👌
@bharatmahajan93944 ай бұрын
Tumchi gavran bhasha lai bhari vatati rao
@sammedsurvashi5 ай бұрын
जस जसं नवीन पिढी येत आहे पुढे त्याना मराठी बोलायला कमी पणा वाटत आहे आणि जास्त करुन पुणे, मुंबई ला जास्तच बगायला भेटत आहे .. आणि भरपूर असे मराठी शब्द आहेत ते लुप्त होत आहेत आपूनच आपली भाषा जपली पाहिजे ... जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🙏🏻
@shubhalase84285 ай бұрын
मॉल चा मॅनेजर आला आणि फुकट च द्यान हेपलून गेला😂😂 मस्त दादा….
@mukundkhuperkar28675 ай бұрын
मी असतो तर मॉल च विकत घेतला असता,मामा इशय हार्ड तुझा❤
@ranjitchavan17335 ай бұрын
Bhau tujha Vishay layach bhari asto naad khula video ..Royal shetkari baba 🎉...khup Chan video ...best of luck Vishay bhari .....khup Chan content asto salute for rj aklujkar
@annasahebbarhate62585 ай бұрын
शेतकरी म्हणजे जगाचा अन्नदाता आहे, त्याला कोणीही कमी लेखू नये
@डाळींबएकेडाळींब5 ай бұрын
लई आवडला भावा व्हिडियो. शेती म्हंजे शेतकरी हा राजा आहे😊😊😊
@nagnathshingane90645 ай бұрын
शिक्षा म्हणून मॉल च्या सर्व कर्मचाऱ्यांना महिना भर धोतर घालायची शिक्षा सुनवायला पहिजे...😂😂
@friendstogether12335 ай бұрын
😂😂
@kisanthorat53805 ай бұрын
खरंच भारत देश सुजलाम सुफलाम या देशात सगळं चालतं सगळ्यांना मनमानी कारभार चालू आहे कायद्याचे कोणाला भीती नाही कायदे फक्त खिसे भरायचे राबवले जातात
@SudamWavare-mx5yg5 ай бұрын
भावा हार्टटच लॅंग्वेज आणि विषय भारी, जय किसान 👌🏻👍🏻
@sharadakachare24385 ай бұрын
दादा तुम्ही शेतकऱ्याची बाजू घेऊन बोललात खूप खूप धन्यवाद
@nikhilog39434 ай бұрын
मॉल सिल करा. आपाजी सर्वप्रथम भारतीय आहे.
@sudhirkudalkar70545 ай бұрын
पारंपारिक वेषभुषा आमची आमचा अभिमान आहे👍
@BhaskarVarkari4 ай бұрын
हे कृत्य बरोबर नसून आम्ही याचा निषेध च करतोय ❤
@ravindraghorpade40785 ай бұрын
आपण खरंच फार हालकट लोक आहोत कारण बाहेरच्या लोकांना फार मोठं केलं
@vishalkapase93935 ай бұрын
महाराष्ट्रात प्रकरण दाबल असत ..
@kiranmadilgekar5 ай бұрын
भावा लई भारी बोलतोस आमच्या गावाकडल्या सारखं 👌👌😂😂
5 ай бұрын
शेतकरी जगाचा बाप आहे. त्याच्या मालाची किंमत व्यापारी करतो, आणि व्यापारी च्या मालाची किंमत स्वतः व्यापारी करतो.
@ganesh.patil00925 ай бұрын
Aapla vishaych Bhariiiiiii... ...❤❤❤
@Vishal_Aaba_5 ай бұрын
इशयययय बांड.... 🔥😎 अर शेतकऱ्याचा कूट नाद करता 🔥
@waghamareshivdas4 ай бұрын
भावा तू पण मझाक केली... जे पाहिले वाक्य वापरले ते नंतर तुझी भाष्या बदलली
@morochi.films.production5 ай бұрын
प्रत्येक भारतीयाला आपल्या संस्कृतीचा अभिमान पाहिजे आणि माणसाची ओळख ही कपड्यावरून नव्हे तर त्याच्या विचारातून आणि त्याच्या बुद्धिमत्तेवरून होते म्हणून धोतर वाल्याला कमी लेखू नका
@Isach10075 ай бұрын
शेतकरी भाऊंनी Mall वाल्यांना 178 लाख दंड भरायला लावला 😂😂😂😂
@udaysb86795 ай бұрын
178 करोड रुपये म्हणा 🤣🤣
@MartandBhagat-tl6km5 ай бұрын
@@udaysb8679 1cr 78 lakh
@sanjay_dhage.5 ай бұрын
1करोड 78 लाख, म्हणा
@nitinrannaware17005 ай бұрын
वारे फकीर आप्पा जय जवान जय किसान
@BhushanBorse-j8h5 ай бұрын
तुमचा विषयच भारी एक नं भावा
@bhushanpotawade26764 ай бұрын
धोत्रात मात्र ताकत आहे 😈❤ डायरेक्ट धोत्रात घ्यायचं 😂😂❤
@dnyaneshwarmunde63385 ай бұрын
डोक्यावर टोपी आणि पायजमा जमतो पण धोतर नाही जाहीर निषेध
@JivanmanikraoKharat-if4px5 ай бұрын
धोतर म्हणजे भारताची मुख्य संस्कृती आहे...हे आताच्या पिढीने विसरू नये..धोतर नेसणे हेच सर्वांसाठी योग्य आहे.पॅंटवर बंदी यायला हवी.जे सुसंस्कारीत आहेत त्यालाच धोतराचे महत्त्व समजले.राम राम.
@navnathindalkar65285 ай бұрын
खरोखरच आपला विषयच भारी
@blackpearl80345 ай бұрын
भारतीय पारंपारिक पोशाख सर्व मॉलच्या कर्मचाऱ्यांना घालण्यास सक्ती केली पाहिजे
@anandchavan64145 ай бұрын
खूप छान विश्लेषण केले.
@prakashpatil72365 ай бұрын
कर्नाटक चे प्रथम नागरिक मुख्य मंत्री कोणता पोशाख कसे आहे. ते मानवाला ज्ञात आहे
@vijaybavalekar1725 ай бұрын
धन्यवाद
@userRaju375 ай бұрын
आपला विषयच भारी...
@akashrajmaske83815 ай бұрын
Shetkari Ek BRAND ahe Bhai❤
@SantoshAdsare-l5w5 ай бұрын
Ek Number Bhava
@SatishSalunkhe-x6s5 ай бұрын
दादा आवाज एकच नंबर
@subhashrathod83155 ай бұрын
धोतऱ्यात भारताची महानता दडलेली आहे भाऊ.
@ganeshnanaware97995 ай бұрын
❤❤❤❤ ताकद ...शेतकरी...
@sachinbathe25485 ай бұрын
Mall Walyana Mhanav Tumchya ithe jo Food Courte aahe to hyanchya mulech aahe Power of Farmer