मी गरिब घरातूनच आहे एखाद्या ला पैसे मिळत असेल तर ते मला देत नाही, त्यामुळे मला याची खुप गरज आहे
@NutanBelsare7 сағат бұрын
Ladkya Garib Bahinichi Cheshta Karu Naka .Sarkar Maybap Aahe .❤❤❤
@NandaSalunke-z5m6 сағат бұрын
रोज सांगताय पैसे येनार मनुन सावा हप्ता कधी मीळणार आहे एकच तारीख सागा दादा
@poojarevandkar41447 сағат бұрын
काय फालतू गिरी आहे तुम्ही बोलता दोन तीन दिवसानी येणार तर बाकीचे यु ट्यूब वाले बोलतात पैसे आले यायला सुरुवात झाली आम्ही कोणाचं ऐकायचं😊
@badbad_Technology3 сағат бұрын
ताई आज पैसे जमा झाले आहेत 🤝
@SonaliBhutada2 сағат бұрын
Sarv khot aahe
@babysworld-m7r2 сағат бұрын
@@badbad_Technology नाही आले.. 6 आणि 7 वा हप्ता. .. 5 व्या हप्त्या परेंत ज्यांचे राखडलेत त्यांचे येत आहेत..
@ashajadhav475433 минут бұрын
सरकार महिलांच्या भावनांशी खेळत आहे, फडणवीस साहेब गरिब बहिणीच्या भावनांशी खेळु नका
@dattatraypatare8716Сағат бұрын
आहो रोज तेच तेच वाक्य आणी तेच तेच वाक्य रिपीट करुन बडबड करु नका
@aniketshikhre60404 сағат бұрын
फिक्सर तारीख सांगा कुठल्या तारखेला पैसे पडणार आहेत ते
@kamalthakur15587 сағат бұрын
निसते बोलता पैसे येत नाही रोज रोज ते
@harshaukey2955 сағат бұрын
कधी येणार हो पैसे
@AdityaDaspute-pl4ns7 сағат бұрын
पैसे आले आहे पण 4500पैठण संभाजीनगर सुनिता दसपूते संपूर्ण माहिती आहे फांम आपूल आहे फांम जूले भरला आहे 3000आले नाही कधी येणार आहे फांम जूले भरला आहे
@sandipthorat97973 сағат бұрын
पहिले साडेसात हजार आले आता सहावा हप्ता कधी पाठवणार नक्की सांगा मला औषधाला पैसे लागतात विधवा बाई आहे निवडणूक झाल्यापासून असेच सांगण्यात आले आज पाठव उद्या पाठवू मंगल रमेश थोरात पुणे जिल्हा
@kalpanawankhade45223 минут бұрын
कधी होणार सर मला सवय हतत
@MandaKamble-u6yСағат бұрын
मी कोल्हापूर मधून बोलते दोन हप्ते आले आहे दादा
@miratake68357 сағат бұрын
❤❤ कधी मिळणार पैसे पण❤❤
@campecamp74837 сағат бұрын
रोज बोलतो आज येतील आज येतील पण येत नाहीत आज कस समजू की आजच येतील येतील तेव्हा येतील तु व्हिडिओ बनून तुझ भागवत आहेस आमचं नाही 😂😂😢
@madhuri70037 сағат бұрын
Khar aahe
@campecamp74837 сағат бұрын
@madhuri7003 ha
@PapitaGutte5 сағат бұрын
लाडक्या बहिणीची फसवणूक झाली आहे मुख्यमंत्री बदला पाहिजे
हे काय रोज रोज फालतू गीरी फसवतात अपात्र आणी पात्र तर तूमाला माहित आहे काय आमी कीती गरीब आहे हे तूमाला कळेल काय तूमी तर जे मोठे लोक आहे ताना मीळेल गरीब या लोकाना मीळनार नाही आमी पण गरीब आहे आमाला पन पैषाची गरज आहे आमाला पण कीराया दाव लागत आमी पन कीरायानी राहतो हरेक जीलाच नाव घेता नागपुर महाराष्ट्र जीलाच नाव कधी घान
@shubhangidinkar12925 сағат бұрын
Mala lavkar reply kra ki mala ajun pahila hapta dekil ala nahi 😢kahi pn sangt basu naka nahitr mobile number dya shi nde siranch
@SantoshDhibhate3 сағат бұрын
पुणे जिल्हा मध्ये कधी पैसे मिळनार आहे
@ShlrkikrushnaKakade7 сағат бұрын
पुणे जिल्हातपैसेकधीयेणार आहेतकांबळेश्वरगाव
@YasminSk-c2h4 сағат бұрын
Me malegaon se hu Zelha Nasik se Pisa Mila mujhe 😊
@SonaliBhutada2 сағат бұрын
Kadi
@ShubhamAswale-i8m4 сағат бұрын
मला गरज आहे पैसाची गरज आहे मी पचखेडी गाडली येथुन बोलत आहे मी आभोरा रोड येथु न बोलत आहे
@aishwaryabangar33035 сағат бұрын
1500 dyala jamat nhi h ani yelog 3000 denar aahe 😅vaaaa😂
@PoojaChatpalliwarСағат бұрын
कधी मिळणार पैसे
@VaishaliPatil-p9t4 сағат бұрын
अजून पैसे वाटप झालेले नाही आहेत आणि अजून होत नाही तारीख अजून डिक्लेअर झालेली नाहीये
@sonykhandale50614 сағат бұрын
अरे मी जळगाव जिल्ह्यातून बोलते खोटं किती बोलतात तुम्ही लोकं या जिल्ह्यातून येतात त्या जिल्ह्यात सगळे जिल्हे वाटून झाले कोणत्या जिल्ह्यात आहे माहिती नाही जळगाव जिल्ह्यातून बोलते आले का एक रुपया नाही आला जळगाव जिल्ह्याच्या बाहेर आता लय पसरले बाय तुमच्यावर
@DINESHBHIL-e4x3 сағат бұрын
,kadhi paise yenar
@sugrivmane99815 сағат бұрын
पयेस्याची वाट पाहू नये कारण जनतेची फसवणुक झाली मुखे मंत्री बदला
@ratnakarvaidh274924 минут бұрын
टी जी एस पी बँकेत खाते येतील की नाही हे जरा आम्हाला यूट्यूब वर
@ushakajale66666 сағат бұрын
बरोबर आहे
@Aartighorpade-g1z6 сағат бұрын
आरती रोहित घोरपडे जिल्हा कोल्हापूर 27 जुलै भरला 6 ऑगस्ट मंजूर झाला आहे 1 रुपये आला नाही पोस्ट खाते काढले आहे 11/10/2024
@asaramsawant17792 сағат бұрын
निवडणूकी. साठी. होते का.. अगोदर. का नाही. चेक. केले
@ushafitness77023 сағат бұрын
Post office madhe aale aahe pahila aani tyach bank madhe aadhar card link madhe aahe
@gajananpachfule9761Сағат бұрын
अजून मुख्यमंत्री काहीच विषयावर बोलले नाही कशाला तर्क वितर्क लावतो बाबा सरसगट सर्व महिलांना देणार आहेत बंद होणार नाही उगीच नरड तानवर देता चुकीचे बोलु नका
@KomalBhosale-lf3kp6 сағат бұрын
नगर जिल्हा त कधी येणार आहे
@SangitaMohanGaikawad-sv5on5 сағат бұрын
.पंढरपूर तालुका फुलचिंचोली गावसंगीता गायकवाडही बोलत आहे
@BhavikaPatil-jy7dy32 минут бұрын
धुळे जिल्हा
@shubhangidinkar12926 сағат бұрын
Mazi comment shinde sir n paryant patva
@GautamDurge-ue2dr5 сағат бұрын
नवीन सरकार आलं तर दरोज थेस सांगता
@GitaramNarwade5 сағат бұрын
उगीच उत्कंठा वाढवू नका, बँका आणि जिल्हे सांगा
@sheetalsingh28865 сағат бұрын
रोज एक एकच ऐकून कंटाळा आला आहे दादा पैसे लवकर पाठवा
@GauriBhiste2 сағат бұрын
अहमदनगर जिल्हा मधे नाही आले पैसे नाहीत
@HeenaQureshi-j8t4 сағат бұрын
मला नाही पैसे आले मी मुंबईत मझा घरी कोन ही सरकार नोक नाही माझा नवरा घरी आहे
@Indumtimore2 сағат бұрын
माझं पोस्टात खातो आहे तरीपण पैसे
@GokulTidme6 сағат бұрын
नाशिक मध्ये कधी येणारं आहे
@विजयचव्हाण-श4नСағат бұрын
अहो साहेब मुद्द्याचे बोला जे दोन शब्द बोलायचे ते गाव वर बोलत बसू नका
@Indumtimore2 сағат бұрын
तरी पण एकही हप्ता आला नाही
@dnyaneshwarkangane33764 сағат бұрын
अजून आले नाही सगळे खोटे आता सांगताय तुम्ही कधी येणार पैसे सहावा हप्ता नाशिक जिल्हा
@VaishaliPatil-p9t4 сағат бұрын
खोटे बोलू नका अजून वितरण चालू झालेले नाही
@PremaDhaware3 сағат бұрын
किती दिवसांनी रोज रोज येतात येतात
@resma69916 сағат бұрын
पुण्यामध्ये कवा वाटप होणारे पैशाची
@AlliMullani-u3c7 сағат бұрын
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कधी पैसे जमा होणार आहे
@PoojaChatpalliwarСағат бұрын
मला पैसे मिळाले नाही डिसेंबर महिन्यात
@NeetaTaur5 сағат бұрын
पैसे आले नाहीत मी पुण्यातून पाहते व्हिडिओ
@sunandashinde75367 сағат бұрын
मी पुण्यावरून बोलते मला शेवटचे हप्ते आलेले नाहीत
@vaishalikarape6 сағат бұрын
सातारा मधून सातारला कधी येणार पैसे
@user-yr1dl1rg1c6 сағат бұрын
Jyanche form bharle nhi tya bhaini ne ky karve sanga
@shubhangidinkar12925 сағат бұрын
Ani mazya mulacha operation ahe Ani malakhup garj ahe Dada maza mulga fkt 3 years cha hi complete shinde sir na send kara
@RaziyaPirawale4 сағат бұрын
Ab paise nhi milenge Is pe video banawo aap
@sunilshinde46325 сағат бұрын
काय बकवाज करताय आता कुठलीही महीला व पुरुष वेढा नाही असली नाटक बंद करा😂निकष तटकरी सांगते😂😂😅😅
@Khushigurubhaiyye9093 сағат бұрын
Dada mala ek rupya Pan ala naahi😮
@रोहीदासआडकिणे6 сағат бұрын
परभणी.जिल्हा.कदी.पैसे.मिळतील.
@MunnaChilatre-dq4nh6 сағат бұрын
Mazhe aainee September madhe form bharle aajun pryanta ekhi rupye milale nahi ka bara
@KomalBhosale-lf3kp6 сағат бұрын
4500₹आले स्टेट बँक ऑफ इंडिया
@arpitawadekar47104 сағат бұрын
Azun 6/7 hafta nahi milale azun Airoli Navi Mumbai
@SupriyaKshirsagar-sl5im2 сағат бұрын
पैसे नाही आले भिगवण
@avidhadalvi35817 сағат бұрын
रोज रोज खोटे बोलत आहात
@sapnabhate7102 сағат бұрын
Me Kolhapur la aihe
@geetaraskar44205 сағат бұрын
माजे खाते ऐच बीआय बॉक खाते आहे आमाला गरज आहे कारन माजे पती रिटायर जाले आहे ते पावेट मधे कामाला हाेते
@geetaraskar44205 сағат бұрын
मी पुणे ईथुन बोलते माजे नाव गीता रासकर वङगावशेरी पुणे ईथुन बोलते
@geetaraskar44205 сағат бұрын
मला साङेसात हजार रूपये मीळाले ़आहे
@rajashreegulve49062 сағат бұрын
किधी येतीन पैसे कधी नक्की सांगा
@AnisMulani-i5g2 сағат бұрын
मुद्याचं बोला फालतूगिरी नको😊
@anilparmar48223 сағат бұрын
SBI bank and ipost bank
@ShubhamAswale-i8m4 сағат бұрын
माझ.फौम अपरूल झालं आहे
@dyneshwarkhandare15745 сағат бұрын
Yana faqt vidio banvaya he paise miltat aani aapan yanchy vidio baghto Ayan paise miltil
@ShankarPawar-i3l4 сағат бұрын
आम्हाला पैसे आले नाही सव्वा हप्ता कधी येणार दादा
@ShobhaBaviskar-z4l5 сағат бұрын
Nahi alet sir ooo boiesar palghar jilha postche khate aahe lavkr dhay 31ogastla afroud pn jala ahe
@KambleNanda2 сағат бұрын
पुणे.ऐतु.पैसे.आले.नाही
@kirtiswami627 сағат бұрын
फक्त ₹3000 पडले तर नंतर पैसेच नाहीत 3:02
@saurabhdikshit6637 сағат бұрын
रोज रोज एकच सांगता...😂😂😂😂😂
@PremaDhaware3 сағат бұрын
मोबाईल बँक केला लिंक आहे
@NandaKale-w3r2 сағат бұрын
Pune❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@archanadhende11545 сағат бұрын
मुंबई एक रूपये आला नाही
@mangaSarod4 сағат бұрын
किती खोटं बोलता तो आज टाकून उद्या टाकू आणि आम्ही जर असं केलं असतं तर आज मता टाकू उद्या मता टाकू तर भाऊ निवडून आला असता का आणि बहिणीने भावाला निवडून दिला म्हणून भाऊ आज उद्याचा वायदा करतोय किती खोटं बोलतोय आम्हाला पैसे सहावा आता केव्हा टाकणार आहे आज टाकू उद्या टाकू फक्त एवढेच बोलताय फसवणूक केली बहिणींची भवानी