३१ .आदिवासी जमीन हस्तांतर परवानगी कार्यपध्दती | Procedure of Tribal Land Transfer | Pralhad Kachare

  Рет қаралды 47,265

Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता

Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता

Күн бұрын

विधी साक्षरता | Legal Literacy | Sale | Purchase | Mortgage | Lease
Click to follow on WhatsApp channel:
Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Click link to Download App: Learn at your pace --legal literacy aap डाऊनलोड करा आणि मराठीतून शिका
mgkgip.on-app....
आदिवासी जमीन हस्तांतर परवानगी कार्यपध्दती |
जरूर भेट द्या - Click link below
legalliteracy2...
आदिवासी जमिनीचे हस्तांतर
• जमीन हस्तांतरणावर निर्बंध का ?
• हस्तांतर का कसे होते ?
• हस्तांतरणाबाबत कायदेशीर तरतुदी काय आहेत ?
• परवाणगी कोण देते ?
• कोणत्या कारणासाठी हस्तांतरणाची परवानगी मिळू शकते ?
• हस्तांतर परवानगी अर्ज कसा करावा ?
• हस्तांतर परवानगी देण्याची कार्यपध्दती काय असते ?
#Adivasijaminvirkri, #आदिवासी जमीन विक्री परवानगी,
#MLRCsection36A, #UPSC, #MPSC ,
#Permission, #Districtcollector,
#Sell of land, #Lease, #Mortgage,

Пікірлер: 357
@majharshaikh6906
@majharshaikh6906 9 күн бұрын
👌🌹🙏
@geetagawari8293
@geetagawari8293 6 ай бұрын
खूप महत्वाची माहिती मेलाली, धन्यवाद
@allis3912
@allis3912 Ай бұрын
सर तुमचे व्हिडिओ खूप छान असतात खूप मार्गदर्शन होत आमचं , सर माझ्या वडिलांनी शेत जमीन घेतली होती ज्यांचा कडून जमीन घेतली ते आदिवासी होते आणि आम्ही पण आदिवासी आहे खरेदीखत झाल होत 1979 ल आम्ही केस लावली होती प्रांत साहेब कडे तेव्हा निकाल मध्ये सांगितल की तुम्ही कलेक्टर ची परवानगी घेतली नाही आणि निकाल विरोधात लागला काय करावे साहेब मग आता पुढे अप्पर जिल्हाधिकारी त्यांनी पण तोच निकाल दिला काय करावे पुढे सांगा ना साहेब 🙏
@jagannathsapkale3611
@jagannathsapkale3611 Жыл бұрын
धन्यवाद, साहेब..खूप उपयुक्त माहिती..🙏
@maheshjatkar2890
@maheshjatkar2890 Ай бұрын
सर नमस्कार.. 🙏 प्रश्न - माझ्या वडिलांनी तयार घर बांधून बिल्डर कडून घेतले, परंतु आता ते घर विकता येत नाही, कारण मुळातच ते शेत आदिवासी व्यक्तीचे असल्यामुळे सातबारा वर हंस्ततरण होतं नाही... त्या साठी परवानगी घ्यावी लागेल.... असे सांगण्यात आलेले आहे.. त्यासाठी कोणत्या कार्यालयात जावे लागेल..... कृपया मार्गदर्शन करावे... 🙏🙏
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Ай бұрын
जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन तिथे माहिती घ्या.....
@maheshjatkar2890
@maheshjatkar2890 Ай бұрын
🙏
@sunilmadavi4205
@sunilmadavi4205 Ай бұрын
सर मी एक आदिवासी असून नोकरीं करतो, माझ्याकडे कोणतीच शेत जमीन नाही, पण मला शेतीची आवड असल्याने मी शेत खरेदी करू शकतो का, आणि प्रकीया plz 🙏सांगा, plz 🙏
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 27 күн бұрын
शेती खरेदी करण्यासाठी प्रथम शेतकरी असावे लागते. आदिवासींची जमीन जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेऊन घेता येते पण आपण शेतकरी नसल्याने सद्या तरी नाही घेता येणार.
@sunitamaraskolhe4582
@sunitamaraskolhe4582 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली.साहेब,💐👍
@geetagawari8293
@geetagawari8293 6 ай бұрын
खूप छान माहिती sir
@investor640
@investor640 16 күн бұрын
१)सर आदिवासीची जमीन आदिवासी ला विक्री करावयाची असेल तर जातीचा दाखला लागतो की जात वैधता प्रमाणपत्र लागत २) आदिवासींची जमीन बिगर आदिवासी ला हस्तांतरण परवानगी मिळाल्यानंतर त्याची नोंदणी झाल्यानंतर बिगर आदिवासी विक्री करू शकतो का ? कृपया मार्गदर्शन करावे......
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 15 күн бұрын
१) हो आदिवासींची जमीन दुसऱ्या आदिवासीला विक्री करताना जातीचा दाखला तपासला जातो. सक्षम अधिकारी यांची खात्री फक्त जातीच्या दाखल्याने झाली तर त्यावर परवानगी मिळू शकते. अथवा त्यांनी जर जात पडताळणी दाखल्यासाठी आग्रह धरला तर घ्यावा लागेल. २) एकदा आदिवासींची जमीन खरेदी खताने बिगर आदिवासीकडे आली की त्यावरील निर्बंध कमी होतात आणि बिगर आदिवासी त्यांचे इच्छे प्रमाणे त्या जमिनीचा वापर अगर हस्तांतर करू शकतो, त्यासाठी पुन्हा पूर्व परवानगीची गरज भासत नाही.
@krishnawaikar7800
@krishnawaikar7800 2 жыл бұрын
खूप छान माहिती सर thanks a lot
@kamalkishorkannake7320
@kamalkishorkannake7320 8 ай бұрын
Thank u sir
@vitthalingale2476
@vitthalingale2476 Ай бұрын
Dear sir he niyam seti cha jamini che aahet ki rahiwasi jaminila lun lagtat
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Ай бұрын
शेती जमिनीचा नियम आहे हा
@sopansapkale2047
@sopansapkale2047 2 жыл бұрын
छान माहिती दिली आहे साहेब धन्यवाद
@Ratnadeepnigudkar
@Ratnadeepnigudkar 5 ай бұрын
सर आदिवासी त्याच घर असलेली जमीन विकु शकतो का आणि त्या साठी पन हेच कायदे लागू आहेत का
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 4 ай бұрын
शासनाच्या पूर्वपरवानगीने / जिल्हाधिकारी यांची लेखी पूर्व परवानगी घेऊन विक्री करता येऊ शकेल
@SDS1419
@SDS1419 10 ай бұрын
सर, मनापासून आभार, आपण दिलेली माहिती खरोखरच उलेखानिय आणि सोप्या भाषेत मांडलेली आहे, सर मी आदिवासी आहे पण माझे लग्न हे बिगर आदिवासी सोबत झाले आहे आणि मला एक अपत्य पण आहे. तर मी आदिवासी जमीन घेऊ शकते का? तशी परवानगी मला मिळू शकेल काय? तसेच माझ्या नंतर ती जमीन माझ्या अपत्याला मिळू शकेल काय?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 10 ай бұрын
हो तुम्ही आदिवासी असाल तर जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन तुम्हाला आदिवासी जमीन खरेदी करता येईल. आणि पुढे ती तुमचे कायदेशीर वारसांना मिळू शकेल.
@mohdrizwan1503
@mohdrizwan1503 3 жыл бұрын
Very Nice Information Sir Ji Thanks a Lot
@vijaykorde4941
@vijaykorde4941 3 жыл бұрын
NK
@sweety196
@sweety196 3 жыл бұрын
Thank you. Very helpful.
@ShrilaPrabhupad
@ShrilaPrabhupad 4 ай бұрын
नमस्कार सर, मी बिगर आदिवासी आहे, अनुसूचित जाती NT(B) मला गोशाळा व शेतीसाठी आदिवासी बांधवाची शेतजमीन घ्यायची आहे. ती जमीन डोंगराच्या पायथ्याशी आहे. तर मला ती जमीन विकत घेता येईल का? जिल्हाधिकारींची परवानगी मिळेल का? जिल्हाधिकारी बदलल्यास किंवा भविष्यात अडचणी येऊ शकतात का? किंवा आमच्या व्यवहारात तिसरा आदिवासी बांधव जिल्हाधिकारीकडे अपील करू शकतात का? कृपया सविस्तर मार्गदर्शन करा प्लीज़...
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 4 ай бұрын
जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन विकत घेतां येईल. लेखी पूर्व परवानगी घेऊन खरेदी झाल्यास त्यानंतर अडचण येणार नाही.
@ShrilaPrabhupad
@ShrilaPrabhupad 4 ай бұрын
@@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद सर
@sandiprokde4066
@sandiprokde4066 Жыл бұрын
सर माझी जमीन २००५ साली फॉरिस्ट मधे गेली आहे जमीनीचे पेपर पण सर्व आहे आणि जमीनीत फॉरिस्ट ची झडे लावलेली आहे तर ती जमीन आत्ता परत मीळेल का
@ChetanKowe
@ChetanKowe 5 ай бұрын
आदिवासी ज़मीन हस्थांतरन जर १९५७ पूर्वी जिला अधिकारि यांची वीना परवानगी झाले असल्यास काय करावे?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 5 ай бұрын
काही अडचण नाही. घाबरण्याचे कारण नाही
@ChetanKowe
@ChetanKowe 5 ай бұрын
आणि कुठलीही रजिस्ट्री किंवा बक्षिश पत्र नाही… ती तशीच वीना परवानगी फेरफ़ार झालेली, क़िस्तबंदी रिकॉर्ड, पी-१, पी-९, रिनंबरिंग पर्चा वर सर्वे नंबर नमूद आहे तर अश्या केस मध्ये काय करता येईल? तसेच कोर्ट चे सायटेशन उपब्ध आहेत काय? तालुक़ा दंडाधिकारी यांचे कड़े प्रलंबित आहे केस@@pralhadkachare-legalliteracy
@ChetanKowe
@ChetanKowe 5 ай бұрын
@@pralhadkachare-legalliteracy आणि कुठलीही रजिस्ट्री किंवा बक्षिश पत्र नाही… ती तशीच वीना परवानगी फेरफ़ार झालेली, क़िस्तबंदी रिकॉर्ड, पी-१, पी-९, रिनंबरिंग पर्चा वर सर्वे नंबर नमूद आहे तर अश्या केस मध्ये काय करता येईल? तसेच कोर्ट चे सायटेशन उपब्ध आहेत काय? तालुक़ा दंडाधिकारी यांचे कड़े प्रलंबित आहे केस
@devidaschaudhari9119
@devidaschaudhari9119 3 жыл бұрын
Very informative
@dagdudushing9814
@dagdudushing9814 3 жыл бұрын
Sir namaskar.चांगली माहिती दिली.
@jaywarkhade6004
@jaywarkhade6004 2 жыл бұрын
धन्यवाद सर....
@mehndiart3461
@mehndiart3461 3 жыл бұрын
Best information sir...
@sunilbharmal5995
@sunilbharmal5995 2 жыл бұрын
खूप छान साहेब
@geetagawari8293
@geetagawari8293 6 ай бұрын
Sir आदिवासी कडून आदिवासी हस्तांतरण होते आहे, जमिनीची किंमत सोडून सरकार दरबारी नजराणा द्यावा लागतो असे म्हणतात, तर हे कायदेशीर आहे का, का द्यावा लागतो, गरजेचं असेल तर कित्ती खर्च येयील त्या बाबत सल्ला हवा आहे,
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 6 ай бұрын
आदिवासींची जमीन वर्ग १ ची असेल तर कोणताही नजराणा द्यावा लागत नाही. केवळ कागदपत्र प्रती काढणे, कार्यालयात जाणे येणे प्रवास ई. अल्पसा खर्च लागतो. जर जमीन कुळ खरेदीची, वतन, सीलिंग, सरकारने दिलेली अशी वर्ग २ ची असेल तर त्या प्रकारानुसार लागणारा नजराणा भरावा लागतो शासनाकडे. याशिवाय कोणताही जास्तीचा खर्च कायद्यानं लागत नाही.
@ShrilaPrabhupad
@ShrilaPrabhupad 4 ай бұрын
@@pralhadkachare-legalliteracy सर्ग जमिनी मध्ये वर्ग १ - वर्ग २ काय असतात ह्यावर सविस्तर वीडियो बनवा... जमिनीचे प्रकार
@ganeshpadre7413
@ganeshpadre7413 2 жыл бұрын
खुप छान माहीती.
@shivajipotre8423
@shivajipotre8423 Жыл бұрын
सर मी एक आदीवाशी आहे आणि माझेच चुलत भावाने एका आदिवाशीची जमीन विकत घेतली होती तर मला एक एकर जमिन मला विकत देनारआहेत तर मी घेवू शकतो का आणि कोनते मारगाने
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
जिल्हाधिकारी यांची लेखी पूर्व परवानगी घ्या आणि मग खरेदी करा
@rahulbarde2538
@rahulbarde2538 11 ай бұрын
Sir mi pan adhivasi ahe Mazi pan jamin gahan hoti partu ti balaka Vali ahe tar part Kashi milu
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 10 ай бұрын
असे कसे होऊ दिले, ती जमीन तुमच्या ताब्यात नाही का ? कायदा तर आदिवासी संरक्षणासाठी केलेला आहे. तुम्ही काय लिहून दिले ते, ७/१२ आणि फेरफार नोंदी पहव्या लागतील
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 10 ай бұрын
शक्य असेल तर हे कागदपत्र pdf करून legalliteracy1@gmail.com या मेलवर पाठवा.
@vinodbhamre60
@vinodbhamre60 8 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे. आपले मनापासून धन्यवाद आदिवासी ते बिगर आदिवासी परवानगी रहिवास कारणासाठी मिळते का
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 8 ай бұрын
कायदा शेत जमिनीसाठी आहे. एकदा बिगर शेती झाली की त्या जमिनीवर हे निर्बंध राहत नाहीत. आदिवासी ने एखादा approved layout केला असेल तर त्यातील प्लॉट कुणीही घेऊ शकतो. बिगर आदिवासी पण घेऊ शकतो.
@dattasavsnt2495
@dattasavsnt2495 Жыл бұрын
नमस्कार सर माझ्या आजोबांनी 1980 साली साडेतीन एकर जमीन विकत घेतली आहे सातबारा वरती आजोबांचं नाव आहे पण 36 अ आणि 36 ब हस्ताक्षरबंदी असा शेरा आहे काय करावे कृपया मार्गदर्शन करावे
@karunakumare7951
@karunakumare7951 9 ай бұрын
वर सांगितल्या प्रमाने कर.
@ahemarkagdi7585
@ahemarkagdi7585 3 жыл бұрын
Good info. Sir 🙌
@vasantgirme7118
@vasantgirme7118 3 жыл бұрын
Good👍
@rajeshwarmadeshwar6506
@rajeshwarmadeshwar6506 10 ай бұрын
साहेब, पेसा क्षेत्रात भूमी अधिग्रहण जर प्रकल्प करीता करायचे असेल तर ग्राम पंचायत समर्थनार्थ ठराव देत नसेल, विरोधात ठराव देत असेल अशा वेळेस भूमी अधिग्रहण पाठबंधारे विभागास करणे जरुरी असेल तर त्यावेळेस कशाच्या आधारे अधिग्रहण करू शकते.
@kundanlokhande6960
@kundanlokhande6960 Жыл бұрын
सर महार वतनाची जमीन कोणी कमी किमतीत घेऊ नये म्हणून सरकार त्यावर लक्ष ठेवत असेल तर ती जमीन महार वतनदराचे वारस परत मागत असतील तर रिग्रंट करायची गरज ठीक आहे पण पैसे का भरावे. __ म्हणजे सरकारला त्यांची खरी काळजीच नाही असा अर्थ होईल.
@newways6695
@newways6695 5 ай бұрын
सर अशी आदिवासी जमीन बिगर आदिवासी ला खरेदी करावयाची असल्यास नजराणा भरावा लागतो का, व easr च्या किती टक्के लागेल, व बिगरशेती होईल का तसेच NA करून विक्री करता येईल का
@chaitrampanchabhai7932
@chaitrampanchabhai7932 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर नमस्कार अशी माहिती कुनीच दिली नाही सर, नमस्कार
@suhaspawar6272
@suhaspawar6272 Жыл бұрын
साहेब आदिवासी व्यक्ती ने स्वतःची जागा बिनशेती करून विक्री केली आहे त्यात २०० पेक्षा जास्त प्लॉट ची विक्री झाली आहे त्यंच्या नोंदी झाल्या आहेत परंतु मी आता त्यातील १६ प्लॉट दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केली आहे तरीही मंडळ अधिकारी यांनी नोंद नामंजूर केली आहे.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
बाकी प्लॉटच्या जश्या नोंदी घेतल्या तश्याच या नोंदी घ्याव्या लागतील, कायदेशीर अडचण तर दिसत नाही.
@sureshkuteparabhani2675
@sureshkuteparabhani2675 Жыл бұрын
​@@pralhadkachare-legalliteracyok sir
@shriramdaberao1956
@shriramdaberao1956 7 ай бұрын
सर फोन नंबर पाहिजे आपला
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 7 ай бұрын
Please contact on : legalliteracy1@gmail.com
@avinashbhise5762
@avinashbhise5762 5 ай бұрын
सर आदिवासी व्यक्तीची जमीन खंडपट्टा आणि भाडेपट्ट्यावर 20 वर्षांपूर्वी एका बिगर आदिवासी व्यक्तीने घेतली होती, त्यावेळी कुठलेही हसतांतरण झाले नाही..7/12 आदिवासी व्यक्तीच्याचं नावे आहे. पण मागील काही दिवसापासून सदर आदिवासी व्यक्तीला तो बिगर आदिवासी व्यक्ती ताबा देत नाही काय करावे कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती 🙏🙏
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 4 ай бұрын
जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार करा......
@avinashbhise5762
@avinashbhise5762 4 ай бұрын
@@pralhadkachare-legalliteracy 🙏🙏🙏
@kiranshelke6571
@kiranshelke6571 10 ай бұрын
Tumcha number dya sir
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 10 ай бұрын
Please connect on mail first legalliteracy1@gmail.com
@Justincase-m3u
@Justincase-m3u 2 ай бұрын
१) कलम ३६ a हा फक्त अनुसूचित जमाती क्षेत्रांसाठी लागू आहे की बिगर अनुसूचित क्षेत्रांना सुद्धा लागू होतो २) आम्ही आदिवासी कडून १९९८ वर्षी जमीन विकत घेतली होती पण त्या वेळी जिल्हाधिाऱ्यांमार्फत परवानगी घ्यावी लागते अशी माहिती आम्हाला नव्हती ना खरेदी करतेवेळी कोणी अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले, २०१६ मध्ये सदर जमिनीच्या पुर्वीचा मालकाच्या पत्नीने तहसीलदार कार्यालयात तक्रार करून ३६ a मार्फत निर्णय दिला, सदर जमीन ही त्यांची वंश परंपेप्रमाणे नसून त्यांनी ती विकत घेतली होती, त्यानंतर सदर अर्जदार अनुसूचित जमाती वैध प्रमाणपत्र सुद्धा नाही, अशा वेळी काय करावे??
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 ай бұрын
पुर्ण महाराष्ट्रभर लागू आहे. Scheduled area मध्ये फक्त ग्रामसभेचा ठराव लागतो परवानगीसाठी किंवा कारवाईसाठी. जमीन वडिलार्जित असो की आदिवासींने विकत घेतलेली असो, ती आदिवासींची जमीन समजली जाते आणि कलम 36A किंवा1974 चा जमीन प्रत्यार्पण कायदा लागू होतो.
@ShubhamKolage-om9hr
@ShubhamKolage-om9hr 9 ай бұрын
सर माझ्या वडिलांनी पारधी समाजातील एका व्यक्ती ला जमीन विकली पण त्यावर महाराष्ट्र शासन तर्फे आदिवासी समाजास हस्तांतरित अस लिहून येते आता पारधी समाजातील व्यक्ती जर मला जमीन विकण्यास सहमत असेल तर ती घेता येईल का मार्गदर्शन करावे
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 9 ай бұрын
आदिवासी जमीन जिल्हाधिकारी यांचे लेखी पूर्व परवानगी शिवाय घेणे योग्य ठरणार नाही. परवानगी घ्या आणि मग खरेदी करा.
@leninasawant8194
@leninasawant8194 3 жыл бұрын
Very good👍
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
Thanks
@missioneducation1404
@missioneducation1404 Жыл бұрын
नमस्कार. सर, प्रत्यक्ष आदिवासी जमिन विकत घेताना आपले मार्गदर्शन आहेच, पण असे हस्तांतरण प्रक्रियेचे काम आपण करून देता का? यासाठी आपली फी किती असते.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
, मी फक्त तुम्हाला प्रक्रिया सांगू शकतो, सॉरी, असे काम करण्याची व्यवस्था नाही माझेकडे . माझी सूचना आहे की तुम्ही स्वत:च अर्ज करून पाठपुरावा करा. मध्यस्थमार्फत अशी कामे करणे अडचणीचे पण ठरू शकते.
@missioneducation1404
@missioneducation1404 Жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy कायदेशीर बाजू माहित नसतात, त्यामुळे पाठपूरावा करणे कठिण जाते.
@manojchavan3650
@manojchavan3650 2 жыл бұрын
नमस्कार सर मी अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहे माझ्या चुलत भावाने माझ्या शेताला लागुन असलेली जमीन बिगर आदिवासी यांना विकली त्यावेळी मी त्यांना ती जमीन विकत मागीतली परंतु ती जमीन मला देण्यास नकार दिला व ती जमीन बिगर आदिवासींना विकली व त्यांची नोंद झाली परंतू आपण दिलेल्या माहितीनुसार आदिवासी लोकांना माहिती द्यावी लागते परंतु त्यांनी कोणतेही नोटीस बजावली नाही त्यामुळे माहिती मिळाली नाही आता काय करायचं मार्गदर्शन करावे हि विनंती
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयात जाऊन या व्यवहाराच्या फाईलची सर्व कागदपत्रे प्रमाणित प्रती घ्या. एकतर तुम्हाला शेजारचे शेतकरी म्हणून प्राधान्य असायलाच हवे, शिवाय पंचक्रोशीतील खरेदीसाठी तयार असणारे आदिवासी म्हणून तुम्हाला खरेदीचा अधिकार आहेच. बहुतेक नोटिसा कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर डकवल्या जातात त्या सर्व सामान्य शेतकऱ्यांना कळत नाहीत, त्यामुळे असे झाले असावे. सर्व कागदपत्र मिळावा व एखादे वकिलांशी चर्चा करा.
@mahendrabhakare9013
@mahendrabhakare9013 3 жыл бұрын
सर मी जनरल कॅटगरी चा आहे मला कातकरी समाजाच्या माणसाकडून जमीन 99 वरश्याच्या करारावर घेण्याची आहे त्यासाठी काय करावे लागेल
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
शासनाची पूर्वपरवानगी घेऊन जिल्हाधिकारी अशी परवानगी देऊ शकतात. या विषयावर एक दोन व्हिडिओ आहेत या चॅनेलवर ते पाहून घ्या. जमीन विकणारे यांचे जातीचा दाखला, ७/१२, व इतर तपशिलासह अर्ज करा. त्यापूर्वी एकदा तुमच्या तहसील/जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन असा कर्ज करायचा आहे, काही नमुना असेल तर घ्या त्यांचेकडून. शिवाय कार्यपद्धती कधी आहे ते पण विचारा.
@shashikalekar1338
@shashikalekar1338 11 ай бұрын
Sar आदिवासी शेतकरी याने बिगर आदिवासी व्यक्ती याचे नावे मृतूपत्र लिहुन ठेवले तर आदिवासी शेतकरी मृत पावल्या नंतर बिगर आदिवासी यांचे नाव लगते का
@ganeshsaswade5179
@ganeshsaswade5179 11 ай бұрын
Ho couratane nikal dila ahe tyababab mrtyupatra kel asel tr bigar adiwasi kde jate
@nilkanthmore2120
@nilkanthmore2120 9 ай бұрын
सर मी आदिवासी समाजाचा असून मी जर वर्ग 1 ची जमीन खरेदी केली भविष्याची तरदुत म्हणून तर त्या जागेच्या सात बारा उताऱ्यावर आदिवासी जमीन हस्तांतरण बंदी असा शिक्का पडेल काय, मग अशी महागाची जमीन आदिवासी समजाच्या व्यक्तीने घ्यायला पाहिजे की नाही याबाबत मार्गदर्शन मिळावे कृपया
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 9 ай бұрын
आदिवासी असा शेरा पडेल. जमीन घ्यायची की नाही हा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे.
@raghunathkuwar
@raghunathkuwar 3 жыл бұрын
दिनांक 8 मार्च 2019 शासन परिपत्रक नुसार आदिवासी ते आदिवासी असा व्यवहारात जमिनीचे खरेदी विक्री परवानगीसाठी कोणती परवानगी लागते (इतर हक्कात, आदिवासी जमीन,३६व३६ अ) असा शेरा आहे, त्यासाठी दोघे आदिवासींचे जातींचे दाखले बंधनकारक आहेत का ? कृपया मार्गदर्शन करावे.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
जिल्हाधिकारी परवानगी देतात, 7/12 उतारा v त्यावरील फेरफार, दोघांचे जातीचे दाखले, अर्ज ई. कागदपत्र पाहिले जातात. ही परवानगी फक्त शेतीचे प्रयाजनसाठी च दिली जाते.
@geetagawari8293
@geetagawari8293 6 ай бұрын
शेतीचे जोड व्यवसाय देखील करू शकतो ना, जसे कुकुट पालन, खत संवर्धन, खायची निर्मिती, शेळी पालन, मत्स्यशेती, गुरे पालन
@geetagawari8293
@geetagawari8293 6 ай бұрын
परवानगी साठी खूप खर्च येतो का?
@yogeshborde72
@yogeshborde72 7 ай бұрын
Aadivasi jamin ahe,pan 7/12 utaryavar ,hastantarnas karnyas bandi. ase lihun yete? Tar ashi jamin kashi navavar karavi, salla dya sir
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 7 ай бұрын
जिल्हाधिकारी यांची लेखी पूर्व परवानगी प्राप्त करावी, मग व्यवहार करावा, लागेल मग नाव.
@yogeshborde72
@yogeshborde72 7 ай бұрын
Thanks sir
@pthakur2223
@pthakur2223 2 жыл бұрын
सर, मला आदिवासीकडून आदिवासी म्हणून जमीन खरेदी द्वारे हस्तांतरित करून घेतांना काही नजराणा वा पट भरावा लागेल का? भरावा लागेल तर किती व सरकारी मूल्यावर की बाजार किमतीवर? कृपया मार्गदर्शन करावे.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
आदिवासी ते आदिवासी जमीन वर्ग १ असेल तर काहीच नजराणा भरावा लागणार नाही. जमीन वर्ग २ असेल तर कोणत्या प्रकारची जमीन आहे त्यावर किती नजराणा भरावा लागेल हे ठरेल. जवळच्या तहसील ऑफिसमध्ये चौकशी करून पहा.
@dnyanahire
@dnyanahire Жыл бұрын
Sir nazrana kiti yeto
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
अपवादात्मक परिस्थितीत विनंती मान्य केली जाऊ शकते .
@aniketkoli9159
@aniketkoli9159 7 ай бұрын
निबंध उठवले तर आम्ही चांगल्या किमतीत विकून पैसा चांगला मिळेल पण सरकारने आम्हाला गरीब ठेवायचे ठरवले आहे... आमच्या शेजारची जमीन 50लाख रुपय एकर ने विकली गेली आणि आमची 3लाख रु एकर ने मार्केट मध्ये टाकून सुध्दा कोणी घ्यायला तायार नाही... म्हंजे शासन आमचं नुकसान करताय.... निर्बंध लादले मुळे.... असे होतेय....
@ShrilaPrabhupad
@ShrilaPrabhupad 4 ай бұрын
उलट जमिनी संरक्षण हे आदिवासींच्या भल्यासाठीच आहे, नाहीतर बिगर आदिवासी गलेगठ्ठ लोकं भोळ्या आदिवासी लोकांच्या जमिनी हडपायलाच बसले आहेत.
@bhagchandnaik3761
@bhagchandnaik3761 3 жыл бұрын
सर आपण वर्ग 2 जमीन अकृषक करणे बाबतीत सविस्तर माहितीचा व्हिडीओ बनवा
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
हो नोंद घेतली आहे......हातावरील यादी संपली की करू.
@r.v.karwatek2154
@r.v.karwatek2154 Жыл бұрын
आदिवासी वडिलोपार्जित शेतीची वारसदार नोंद झाली आता ती शेती भावाकडून विकत घ्यायची झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी घ्यावी लागेल का? बक्षीस पत्र या करिता सुध्धा परवानगी लागते का?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
हो कोणत्याही प्रकारचे हस्तांतर करायचेवतर लेखीं पूर्व परवानगी घ्यावीच लागेल.
@ajayharinkhede7883
@ajayharinkhede7883 2 жыл бұрын
Sir aadivasi chi agriculture land gift deed karaichi aahe tr same process karawa lagel kai sir
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
हो परवानगीची प्रक्रिया पार पाडावी लागेल.
@ajayharinkhede7883
@ajayharinkhede7883 2 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy gift deed sir tribal to tribal karaichi aahe sir tarihee same process karawi lagel ka sir
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
हो, परवानगी लागेल....
@Pk-ki1st
@Pk-ki1st 3 жыл бұрын
देवस्थान इनाम वर्ग कं 3 जमीन माहिती व विक्री, हस्तांतरण बाबत माहिती द्यावी. धन्यवाद.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
हो व्हिडिओ येईल यावर पण थोडा वेळ लागेल.
@advvijay9115
@advvijay9115 2 жыл бұрын
Sir 36 A चे commercial NA करतांना काही Problem येतात का आणि procedure काय आहे
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
स्वत; आदिवासी करीत असेल तर काही अडचण येत नाही, कार्यपद्धती तहसील ऑफिस मध्ये भेट द्या कळेल
@taipatil4301
@taipatil4301 2 жыл бұрын
सर आदिवासी यांचं घर बिगर आदिवासीला घ्यायचं असेल तर हीच प्रक्रिया आहे की त्याची प्रक्रिया वेगळी असते???
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
परवानगी ही शेत जमीन हस्तातरित करायची असेल तर लागते. घर जमिनीत असेल तर परवानगी लागेल.घर गावात, गावठाणात, शहरात असेल तर नाही लागू होणार हे.
@user-vd2lx2li5p
@user-vd2lx2li5p Жыл бұрын
नमस्कार सर, आदिवासींना आदिवासींची जमिन खरेदी करण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक आहे का? फक्त जातीचे प्रमाण पत्र चालले का ? कृपया मार्गदर्शन करावे.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
जातीचा दाखला चालू शकेल, मात्र परवानगी देणारे अधिकारी यांनी मागितला तर मात्र जात वैधता प्रमाणपत्र द्यावे लागेल. जाती बाबत समाधान करून घेण्यासाठी आवश्यकता वाटली तर ते त्यांचे discretion वापरून हे मागू शकतात.
@user-vd2lx2li5p
@user-vd2lx2li5p Жыл бұрын
धन्यवाद सर
@satishpuranik5918
@satishpuranik5918 2 жыл бұрын
सर अज्ञान बालक जमीन हस्तांतरण कायदा यावर एक व्हिडिओ बनवा
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
यस noted
@Pk-ki1st
@Pk-ki1st 2 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy अज्ञान च्या पालकांकडून मुख्तारपत्र, खरेदी, भाडेकरार वगैरे बाबत माहिती समाविष्ट करावी. हि विनंती.
@yogeshnimodiya3887
@yogeshnimodiya3887 Жыл бұрын
साहेब आदिवासी जमिनीचे हक्क सिद होऊ शकते काय त्याला परवानगीशिवाय ह्हक्क सोड बाबत काही पत्र असेल तर द्या
@sandipghavas
@sandipghavas Жыл бұрын
सर अधीवशी ते अधीवशी जमीन हतातरणा मंध्ये तहसीदारांने आदेश काढला की पूर्वपरवानगी ची आवश्यकता आहे पण काढली नसल्यामुळे झालेला व्यवहार रद्द करण्यात येत आहे. जे की माझ्या आजोबांनी 1980 ला खरेदी दस्त करून घेतले होते तर plz मार्गदर्शन करा सर
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
त्या फेरफार वर अपील करा आणि जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी यांना वस्तुस्थिती समजाऊन सांगा. होईल तुमच्या बाजूने, फार घाबरण्याचे कारण नाही.
@sandipghavas
@sandipghavas Жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy thank you sir
@sandipghavas
@sandipghavas Жыл бұрын
आणि सर आमच्याकडे फक्त 0.88 हे आर च आहे .
@theakatsuki1677
@theakatsuki1677 Жыл бұрын
सर मी आदिवासी शेतकरी आहे. मला आदिवासी जमिन विकत घ्यायची आहे त्यासाठी मला जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागेल का. ७/१२ सदरी कलम ३६ व ३६ अ असे कलम लागलेले आहेत . आदिवासी शेतकरी जमिन द्यायला तयार आहे.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
हो जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागेल
@rajendramadhavi6868
@rajendramadhavi6868 5 ай бұрын
खूप चांगली माहिती दिली आहे.
@sharadsagwekar199
@sharadsagwekar199 Жыл бұрын
Adivasi jameen bhade pattyane ghene Aahe kase te sanga.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
दोन व्हिडिओ आहेत,त्यामध्ये सर्व माहिती आहे, ते ऐका, पहा.
@sahyadrisales3169
@sahyadrisales3169 2 жыл бұрын
सर आदिवासी ते आदिवासी साठेखत करायला ही जिल्हाधिकारी यांची परवानगी ची गरज असते का
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
हस्तांतर होत नसेल तर परवानगी लागणार नाही
@nitinsarokte9670
@nitinsarokte9670 Жыл бұрын
एक आदिवासी दुसऱ्या आदिवासी जमीन विकत घेत असेल तर परवानगी साठी किती खर्च येतो जिल्हाधिकारी
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
कायद्यानुसार केवळ कागदपत्र तयार करणे, झेरॉक्स, तुमचा प्रवास खर्च, खने पिणे याशिवाय शासनाचे काही शुल्क असेल तर ते अगदी कमीत कमी असते, स्वत: पाठपुरावा केला तर वेगळा खर्च लागत नाही, वेळ भरपूर द्यावा लागतो. पर्वणगीचे वेगळे शुल्क नाही.
@sanjayjadhav6829
@sanjayjadhav6829 3 жыл бұрын
फारच छान माहिती
@virurathod1862
@virurathod1862 3 жыл бұрын
Sir aap ka nabar mil sakta hai kya ...?🙏
@santoshmeshram3152
@santoshmeshram3152 Жыл бұрын
Mala information phije hoti tya krita tumcha no phije hota ....
@geetagawari8293
@geetagawari8293 6 ай бұрын
कृपया मार्गदर्शन व्हावे
@SD-wb7gn
@SD-wb7gn 2 жыл бұрын
सर आदिवासीची जमीन general वाल्याना घेता येईल का त्यात प्लॉट पाडून विकण्यासाठी
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
रीतसर परवानगी घेऊन घेता येईल. शहराजवळ च्या अशा सर्व आदिवासी जमिनीचा विकास झालाच की सर्व शहरे पाहा, आजू बाजूला जमिनी होत्याच ना आदिवासींच्या. कायदा आहे, नियम आहे, कार्यपद्धती आहे तू पाळून करता येईल.
@akshaybirhade14
@akshaybirhade14 Жыл бұрын
सर,आदिवासीं व्यक्तीची जमीन SC category वाले घेऊ शकतात का???
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
जिल्हाधिकारी यांची लेखी पूर्व परवानगी घेऊन घेता येते
@yashodabaibhoyar8144
@yashodabaibhoyar8144 10 ай бұрын
No😊
@prashantgandhe773
@prashantgandhe773 2 жыл бұрын
सन १९६६ साली आदिवासी कडून बिगर आदिवासी यांना खरेदी विक्री करण्यासाठी सक्षम अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक होते का? कारण जातीय कायदा सन १९७५/७६ साली आल्याने परवानगी घेणे गरजेचे होते का? कृपया मार्गदर्शन करावे.
@prashantgandhe773
@prashantgandhe773 2 жыл бұрын
प्लिज मार्गदर्शन करा
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
माझेकडे त्याचेवकाजी संदर्भ सद्यंतरी नाहीत पण हा १९७५ चा कायदा आल्यानंतर जुलै १९५६ पासूनचे सर्व व्यवहार तपासून Land restoration to tribals ही मोहीम फार मोठ्या प्रमाणावर घेण्यात आली होती. जुलै १९५६ ते १९७५ चा कायदा लागू झाल्याच्या तारखेपर्यंत विना परवानगी झालेले व्यवहार शोधूनही कारवाई झाली याचा अर्थ परवानगीची अट होती as स्पष्ट होते. आपण कलम एम एल आर सी कलम ३६ अ तसेच महाराष्ट्र रेस्टोरेशन ऑफ land to tribals act वाचून पहा याचे उत्तर मिळेल तुम्हाला. हा, आता पूर्वी परवानगी कोणत्या कल्माप्रमाने नियमाप्रमाणे होती असे विचारलं तर ते संदर्भ कधी पाहिले नाहीत, तशी गरज भासली नाही, पाहू मिळाले तर.
@gajanandakhore7176
@gajanandakhore7176 Жыл бұрын
सर मी बुलढाणा जिल्हा चा रहिवाशी असून मला एका बिगर आदिवासी कडून जमीन घ्यायची आहे, परंतु त्या बिगर आदिवासी व्यक्तीने ती जमीन आदिवासी कडून घेतलेली आहे. तो आदिवासी आज रोजी भूमिहीन नाही .परंतु बिगर आदिवासी सातबारया वर आदिवासी हस्तांतरण कायद्याची अट आहे .त्यामुळे ती जमीन कशी खरेदी करावी या विषयी मार्गदर्शन करावे.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
त्यांनी शासनाची पूर्व परवानगी घेऊन जमीन खरेदी केली होती का ते तपासवे, जर पूर्व परवानगी घेऊन खरेदी केली असेल तर तुम्हाला काहारेडि करायला काही हरकत नाही, पण आधची खरेदी पुर परवानगी शिवाय झालेली असेल तर इतर हक्क सदरी असलेले शेरे तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात , अत्यंत दक्षतेने पुढे जावे ,
@dnyaneshwarchavan9498
@dnyaneshwarchavan9498 Жыл бұрын
सर मी आदिवासीं समाजाचा Na 44 plot घेतला तर चालेल काय sir please reply
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
हो, काही अडचण नाही मंजूर ले आऊट मधील निर्वेध प्लॉट घ्या.
@mohibuddinmohammad6485
@mohibuddinmohammad6485 3 жыл бұрын
सीलिंग ची वर्ग 2 ची जमीन आहे जमीनिच्या बाजरभावची 50 % रक्कम शासनाला भरून सुद्धा जिल्हाधिकारी यांची फक्त विक्री परवानगी मिळेल वर्ग 2 ची 1 होउ शकत नाही व जमीन शेवटपर्यन्त सीलिंग मध्येच राहणार क्लियर टाइटल होणार नाही अशी माहिती तहसील कार्यालयाकडून मिळाली ही माहिती बरोबर आहे का ? किंवा वर्ग 1 होउ शकते व 7 12 वरचे सेलिंग निघू शकते का ? कोणत्या नियमानुसार होउ शकते माहिती देण्याची कृपा करावी धन्यवाद !!!
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
तुम्हाला मिळालेली माहिती बरोबर आहे. सीलिंग जमिनीचे बाबतीत अजून वर्ग १ करण्याची सुधारणा झालेली नाही. त्यामुळे प्रत्येक हस्तांतरण करण्यासाठी ५० टक्के नजराणा व वर्ग २ निर्बंध कायम राहणार हे तहसील चे म्हणणे बरोबर व कायदेशीर आहे.
@mohibuddinmohammad6485
@mohibuddinmohammad6485 3 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy thank you
@gabbarisback9055
@gabbarisback9055 Жыл бұрын
जमीन घेणार आदिवासी आहे.पण स्वतः च्या नावे जमीनी चा 7/12 नसुन वडिलांच्या नावे 7/12 आहे.तर मुलीला शेती विकत घेता येईल का? शासन निर्णयानुसार जमीन घेणार आदिवासी शेतकरी असावा तर मुलीच्या नावे शेतीचा 7/12 नसल्यास मुलीला शेती घरेदी करता येईल का
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
वडिलांचा ७/१२ दाखवून जमीन घेता येईल.
@dineshvaidya530
@dineshvaidya530 2 жыл бұрын
Sir kabil kast bhumi badal mahiti milel k
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
बहुतेक सरकारी जमीन असते त्यालाच पूर्वी काही भागात असे म्हटले जाई...
@rameshbhasma849
@rameshbhasma849 3 жыл бұрын
आदिवासी ने बिगर आदिवासींची जमीन खरेदी करून 7/12 वर कलम 36 व 36अ लागला आहे परंतु तीच जमीन परत बिगर आदिवासी ला विकायची आहे त्यासाठी जिल्हाधिकारी किंवा इतर कुणाच्या परवानगीची गरज आहे का ??कसे
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
हो, आदिवासींचा ७/१२ झाला म्हणजे जमीन आदिवासी झाली. आता बिगर आदिवासीला घ्यायची तर परवानगी घ्यावीच लागेल.
@rameshbhasma849
@rameshbhasma849 3 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy ओके सर
@Prasadavhad1136
@Prasadavhad1136 2 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy आदिवासी जमीन विकायची असेल तर कोणाची परवानगी घ्यावी लागेल
@rupchandmadavi687
@rupchandmadavi687 2 жыл бұрын
सर आदिवासी चा जमिनीचा परवानगी अर्ज नमुना मिळेल काय असल्यास pdf मिळेल काय
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
असा नमुना नाही, संबंधित तहसील कार्यालयात शोधा
@sagarbhalerao4857
@sagarbhalerao4857 3 жыл бұрын
सर शैक्षणिक संस्थेच्या नावे 30 वर्ष भाडेपट्टा करार करायचे आहे. जमीन ही संस्थेच्या अध्यक्षांची आहे ते आदिवासी आहेत. 2 एकर जमीन आहे.मग त्यांच्याच जमिनीचा त्यांच्याच संस्थेच्या नावे भाडेपट्टा करार करण्यासाठी कलेक्टर ची परवानगी घ्यावी लागेल का?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
तांत्रिक दृष्ट्या संस्था ही वेगळी व्यक्ती आहे व पुढे जाऊन निवडणुकीने काही बदल अथवा विक्री , गहाण ठेवले तर प्रश्न उद्भवला जाऊ शकतो. ३० वर्षासाठी शासनाची पूर्व परवानगी लागेल. तिथल्या महसूल अधिकाऱ्यांना विचारून पहा, बहुतेक शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय फेरफार नोंद मंजूर करणार नाहीत.
@sagarbhalerao4857
@sagarbhalerao4857 3 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy thnks sir....
@shankargawade6736
@shankargawade6736 2 жыл бұрын
सर मी एक आदिवासी समाजातील आहे. आम्ही 2009 ला दोन एकर जमीन आदिवासींकडून खरेदी केली पण आज 2021 चालु आहे तरी सुद्धा जमीन नावावर नाही झाली. आम्हाला खूप अडवून धरलय . ते म्हणतात तुम्हाला सरकारचे मानधन भरावे लागेल. पण तेवढे पैसे नाहीत. असे शासनाचे पैसे भरावे लागतात? वडील अडाणी आहेत त्यांना सुध्दा नाही समजत काय करावे?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
सरकारचे मानधन वगैरे काही नसते. तुम्ही जमीन घेताना जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक होते. ती घेतली होती का ? नसल्यास ती जमीन वर्ग २ ची म्हणजे शासनाने दिलेली आहे का ? या बाबी तपासून पहा.
@shankargawade6736
@shankargawade6736 2 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy हो सर.. जिल्हा अधिकारीच म्हणतात मानधन भरायला. धन्यवाद सर रिप्लाय दिल्याबद्दल 🙏 सर मी अजून चौकशी करून सांगतो.
@ShrilaPrabhupad
@ShrilaPrabhupad Жыл бұрын
@@shankargawade6736 आपण सरळ RTI (माहितीचा अधिकार) चा फॉर्म भरा आणि सगळी माहिती काढून घ्या... सर्व अधिकारी RTI च्या हक्क बजावल्याने जागेवर येतात.
@rinakolhe3186
@rinakolhe3186 3 жыл бұрын
स्व-मालकीची शेती विक्री करण्यासाठी वारसदाराला आक्षेप घेता येते काय?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
नाही
@shaileshhmore82
@shaileshhmore82 2 жыл бұрын
धन्यवाद सर मी आदिवासी जमाती चा असुन माझ्या आईच्या वडीलानी 1992 मधे गैर आदीवासी ला जमीन Hdoची परवानगी घेऊन विकली होती तो व्यवहार कायदेशीर ठरतो का? जमीन विकतांनी त्यांनी गैर आदिवासीला जास्त क्षेत्र दिले होते मोजणीनंतर त्यांच्याकडे जास्त असलेले क्षेत्र परत मागितले असता त्यांनी ते परत देण्यास नकार दिला.
@nareshshinde6939
@nareshshinde6939 3 жыл бұрын
आदिवासी जागेत हक्कसोड पत्र करायला परवानगीची गरज आहे सर..
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
घरातल्या रक्ताच्या नातेवाईकाकडे त्यांचे लाभात हक्क सोड होत असेल तर परवानगीची गरज पडू नये, कायद्यात हक्कसोड ्चा उल्लेख नाही. मात्र हल्ली ताकही फुंकून पितात त्यामुळे अडवा आडवी होणे शक्य आहे.
@natureisgod8186
@natureisgod8186 2 жыл бұрын
सर आदिवासीं जमीन हक्क सोड पत्र करायला जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते का
@sachinshinde2822
@sachinshinde2822 Жыл бұрын
Can you create 36 and 36 A artical ..videos
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
Already there are two videos are there in play list Land Laws
@technicaldivyatd72
@technicaldivyatd72 3 жыл бұрын
सर नमस्कार, नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातील एका गावातील महिलेच्या नावाचा जमिनीवर 7/12 वरती तीचे नांव आहे. परंतु तिचा सरकारी दस्तऐवज मध्ये नांव दिसून येत नाही. असे जिल्हा अधिकारी ने सांगितले आहे. ही जमीन दुसऱ्या ला आदिवासी बांधव ला विकताना अडथळा निर्माण झाला आहे. जमिन मालक अफरातफर नाही ना. सल्ला देणे.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
७/१२ वरील सर्व फेरफार काढून वाचून पहा शंका वाटत असेल तर एखादे वकिलांचे मदतीने टयटल सर्च रिपोर्ट तयार करून घ्या.
@ganeshteli1152
@ganeshteli1152 3 жыл бұрын
Sir, initially non trible chi shet jamin hi trible ne kharedi keli tr tya jaminila mlrc 1966 section 36 lagu hoil ka.......suggest any case law....
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
हो, एकदा जमीन एकदा आदिवासीचे नावावर गेली की कलम ३६ लागू होते असा सर्वत्र समाज आहे, तरतूद तशीच दिसते. जमीन कशी आली हे पाहण्यापेक्षा आदिवासीचे नावावर आहे इतकेच पहिले जाते. गूगल करा केस लो भरपूर मिळतील. It is very contested issue.
@sattishmmhatre
@sattishmmhatre Жыл бұрын
If adivasi buys open category land ,is it become adivasi land while selling again
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
Yes, once land comes in his name it will become land belonged to a scheduled tribe person.
@vasantpatil5472
@vasantpatil5472 Жыл бұрын
Good morning sir janral jagemadhe aadiwasi kul laglele aahe tar ti jaga Mi kharedi karu shkto ka
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
पण जी जमीन कुळ म्हणून आदिवासी असो की बिगर आदिवासी असो अशी नोंद असेल तर प्रथम कुळाचे हक्क ठरवून मग शिल्लक राहणार असा शेरा कमी केलेली जमीन खरेदी करणे योग्य राहील. असा शेरा असताना खरेदी केली तर गुंतागुंत वाढेल, खरेदी व्यवहार कुळ जयाद्याविरुद्ग होईल, मग बऱ्याच अडचणी येऊ शकतात, काळजीपूर्वक सर्व कागदपत्र तपासून पुढे जावे.
@vasantpatil5472
@vasantpatil5472 Жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy thanks sir
@dhawaldodal7625
@dhawaldodal7625 2 жыл бұрын
Sir what is the procedure for transfer of land form st to non st for bonafide industrial use
@dhawaldodal7625
@dhawaldodal7625 2 жыл бұрын
23 years ago the land was trsnsfered from st to st
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
यावर दोन व्हिडिओ आहेत ते पहा ना प्लीज
@DualSense_Dominator
@DualSense_Dominator 4 ай бұрын
Sir kay number aahe doghi video chaa​@pralhadkachare-legalliteracy
@kailasbhokare8737
@kailasbhokare8737 3 жыл бұрын
सर पत्नीच्या वडिलांकडे जमीन आहे पत्नीच्या वडिलाचा सातबारा जोडला तर पत्नीच्या नावाने जमिन घेता येते का .किंवा त्यासाठी काय करावे लागले.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
तसे कायद्यात स्पष्ट लिहिलेले नसते. मात्र वडिलांच्या नावावर जमीन असेल तर त्यांना शेतकरी समजायला पाहिजे.
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 2 жыл бұрын
सर आदिवासी ची जमीन बिगर आदिवासी व्यक्ती विकत घेऊन तिथे घर बांधून रहात असेल आणि बक्षिसपत्र असेल व वास्तव्य पण असेल..तर समोर जाऊन या जागेला व त्या घराला काही प्रोब्लेम येऊ शकते का.. ?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
विकत घेऊन आणि बक्षीसपत्र या दोन्ही साठी पूर्वपर्वणगी घेतली असेल तर कोणतीही अडचण येणार नाही.
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 2 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy thank You Sir
@maheshshewale8755
@maheshshewale8755 3 жыл бұрын
सर आम्ही 14 वषार्ंपासून ईनाम जमीन कसत आहोत तर 7/12 वर नाव लागु शकतात का
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
कोणता इनाम ? कोणत्या हक्काने जमीन कसत आहात ? कुळ, भाडे पट्टा कार की वाटेकरी ?
@maheshshewale8755
@maheshshewale8755 3 жыл бұрын
विकत घेतली आहे पण ईनाम व वतन जमीनीवर ( देवस्थान वगळून) नवीन अविभाज्य शत नावावर करण्यात अडचण निर्माण होत आहेत
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
इनाम कोणता आहे, म्हणजे कुलकर्णी वाटण, पाटील वतन की ईतर कोणते ते सांगा ना ...
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
आणि विकत घेताना परवानगी घेतली होती का ?
@bhagchandnaik3761
@bhagchandnaik3761 3 жыл бұрын
आदिवासी जमीन विक्रीसाठीचा शासन निर्णय असेल तर तारीख वर्षसह संपूर्ण माहिती पाठवा
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
शासन निर्णय नाही , MLRC section 36, 36A, 36AA, , हे सर्व संदर्भ मी व्हिडिओच शेवटच्या स्लाइड मध्ये नमूद केले आहेत. ते google करा, सहज उपलब्ध होऊ शकतील
@akashs.tamgadge3159
@akashs.tamgadge3159 2 жыл бұрын
Sir ha kayda gharala lagu hoto ka
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
गावात घरवडेल तर नाही. शेत जमिनीला लागू होतो.
@akashs.tamgadge3159
@akashs.tamgadge3159 2 жыл бұрын
आणि शहरातील घराला होतो का लागु
@tanajidanane5085
@tanajidanane5085 2 жыл бұрын
Sc cast जमीन विकता येते का 5एक्कर आहे
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
वर्ग १ जमीन असेल तर विकता येते, वर्ग २ असेल तर जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लगेल विक्री करण्यासाठी.
@dineshwagh4682
@dineshwagh4682 3 жыл бұрын
Sir adiwasi bhogwatdar 1 jamin aahe ty jaminiver kuthla hi kalam nhi aashy Jaminila parvangichi garaj aahe ka nhi
@dineshwagh4682
@dineshwagh4682 3 жыл бұрын
Vikat ghyla
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
जमीन आदिवासींची असेल तर परवानगी घ्यावी लागेल. केवळ 7/12 वर नोंद नाही म्हणून वीना परवानगी गेहातली तर, नंतर फार त्रास होतो
@sonawaneeaccountancyclasse8271
@sonawaneeaccountancyclasse8271 3 жыл бұрын
सर मला माझ्या शेतात जाण्यासःती रस्ता नाही आहे ,शेजारील शेती हि आदिवासी समाजाची आहे मला तिच्यातून रस्ता मिळू शकतो का
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
हो बांधावरून रस्ता मिळू शकतो, तहसीलदार यांचेकडे ७/१२ सह अर्ज करा.
@sonawaneeaccountancyclasse8271
@sonawaneeaccountancyclasse8271 3 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy dhanyawad sir
@bhagchandnaik3761
@bhagchandnaik3761 3 жыл бұрын
सर आपण खुप छान माहिती दिली त्याबद्दल आपले खुप खुप अभिनंदन
@sureshkambli56
@sureshkambli56 3 жыл бұрын
लिखित स्वरूपात ही माहिती कुठल्या प्रकाशन द्वारे उपलब्ध आहे ?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
असतिल खाजगी प्रजाशने, मी पाहिली नाहीत। पण कायद्याचे कलम, नियम वाचुनही समजेल है।
@manishnaik2671
@manishnaik2671 3 жыл бұрын
11mnt नंतर जे तुम्ही बोललात त्यात अर्जासोबत फेरफार हा शब्द प्रयोग केला सर परवानगी शिवाय फेरफार कसा होईल ?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
जिल्हाधिकारी अथवा इतर महसुली अधिकारी नियोजन प्राधिकरणास जेव्हा विनिश्चीती प्रमाणपत्र अथवा एन ओ सी पाठविताना सर्वसाधारणपणे 7/12 व सर्व फेरफार तपासतात.
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 44 МЛН
३२. आदिवासी जमिनीचे विना परवानगी हस्तांतर
36:47
Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता
Рет қаралды 33 М.
वनहक्क कायद्याचे प्रवर्तक देवाजी तोफा यांच्याशी खास मुलाखत
30:26