Khoopch chaan. Mazya manatle barech prashna vicharle gele asalya mule asel kadachit. Ek prashna pahije hota ki tablya til awadte kalakar kon Ani tabla shivay ajun kon kontya aawadi ahet. Pudhil kalakar Sanjiv Abhyankarji asalyas anandch. Dhanyawad.
@mohanapalsule902111 ай бұрын
वाह, सायली मुलाखती साठी अतिशय वेगळे विषय तू हाताळले आहेस. ते विशेष आवडले.
@sachinsamant824611 ай бұрын
मस्त! नव्या सिझनचा मापदंड तूच इतका ऊंच नेऊन ठेवला आहेस, की तुझ्या पसंतीच्या कोणत्याही कलाकाराला भेटायला आवडेलच😊
@shreegokhale65844 ай бұрын
@Sayali panse. रामदास पळसुले ह्यांचे आणखी एक वैशिष्ट्य दर वर्षी करत असलेले रक्तदान शिबीर. मी त्यांना ओळखतो ते कैलासवासी कुलकर्णी काकां मुळे, माझ्या व्यवसाया मुळे.