Importance of VOICE REST.
0:52
10 ай бұрын
Do this to avoid VOCAL FATIGUE.
1:13
How is Voice Produced ? Part 3
1:44
How is Voice Produced ? Part 2
1:49
How is Voice Produced ? Part 1
2:00
13. Why is Hydration Important ?
0:55
Пікірлер
@archanakadam7032
@archanakadam7032 2 күн бұрын
Khup chan aajparyant kadhich asha mahan kalakarachi koni dakhal ghetali navti so thanks for you and maulina namaskar
@sarojsahasrabudhe4031
@sarojsahasrabudhe4031 2 күн бұрын
Beautiful composition and equally impressive singing. Congratulations! 👏
@vidyadhardatar7602
@vidyadhardatar7602 3 күн бұрын
Melodious
@ashabarge5158
@ashabarge5158 4 күн бұрын
खूप सुंदर मुलाखत
@pralhadsinhsamant6317
@pralhadsinhsamant6317 7 күн бұрын
😍🙏
@dnyanadajamekar1548
@dnyanadajamekar1548 7 күн бұрын
Sayali ji tumhala Salute ani Maulina Pranam🙏🙏.
@sanskarbharti8656
@sanskarbharti8656 7 күн бұрын
प्रणाम
@dhamu1978
@dhamu1978 7 күн бұрын
Kya baat hai ! Mauli - the unsung hero. Thank you very much for this interview.
@anilpanse2469
@anilpanse2469 8 күн бұрын
खुप छान गप्पा झाल्या. ९८व्या वर्षीसुद्धा खुप उत्साही आहेत.
@shreegokhale6584
@shreegokhale6584 9 күн бұрын
@Sayali panse. रामदास पळसुले ह्यांचे आणखी एक वैशिष्ट्य दर वर्षी करत असलेले रक्तदान शिबीर. मी त्यांना ओळखतो ते कैलासवासी कुलकर्णी काकां मुळे, माझ्या व्यवसाया मुळे.
@geetakulkarni3425
@geetakulkarni3425 9 күн бұрын
अतिशय उत्कृष्ट interview. त्यात तू आवर्जून वैभवी व माझा उल्लेख केलास त्या बद्दल अनेक धन्यवाद. खरंच तू नसतीस तर वैभवीला संगीतातली दिशाच मिळाली नसती. परत, तुला लाख लाख धन्यवाद.
@geetakulkarni3425
@geetakulkarni3425 10 күн бұрын
Khup chan
@geetakulkarni3425
@geetakulkarni3425 10 күн бұрын
Tuzya kadun khup shiknya sarkha ahe
@harilate6955
@harilate6955 11 күн бұрын
असे गुरू महान
@pragatipowale9880
@pragatipowale9880 12 күн бұрын
वर्षाताई खूप छान 👌🌹🙏
@mjaybhaye758
@mjaybhaye758 14 күн бұрын
मला पण शास्त्रीय संगित शिकायचे आहे मला सावनीचाaddress मिळेल का
@SailyPanse
@SailyPanse 14 күн бұрын
त्यांच्या मैफिलीला जाऊन तुम्ही त्यांना भेटू शकता
@mjaybhaye758
@mjaybhaye758 14 күн бұрын
@@SailyPanse त्या राहतात कुठे पुण्यात
@bhagwatmurhekar6292
@bhagwatmurhekar6292 17 күн бұрын
मंजुषा पाटील परीपक्व गायिका..सखोल अभ्यास .... आपल्या क्षमतेकडे समजुदारपणे पाहणारी गायिक्..!
@manjiriharischandrakar1303
@manjiriharischandrakar1303 20 күн бұрын
अतिशय सुंदर झाला आहे हा भाग. विभा चे आणि आमचे भाग्य की विभा ला वर्षा मावशी सारखी गुरू मिळाली🙏❤️
@smitabapat6304
@smitabapat6304 20 күн бұрын
खूप छान झाली मुलाखत❤👍👌👌
@ImagineTruth
@ImagineTruth 20 күн бұрын
Excellent interview
@geetanjalivividhrangpune
@geetanjalivividhrangpune 20 күн бұрын
खूप छान वर्षा ताई🙏🏻 खरंच लहान मुलांना शिकवायला मला पण अशीच मजा आली आणि मी नकळत खूप काही शिकत पण गेले. वीणा दातार आता भजनी मंडळ मध्ये शिकवत आहे तोच आनंद घेत आहे 🙏🏻 संगीत चालू ठेवले आहे 😊 खूप छान मुलाकात सायली 👍
@seemajoshi1672
@seemajoshi1672 20 күн бұрын
Varsha Bhave!❤ Mi Tula Sangalit ghari bhetaliy! Missing you since long! Nice to see you after long time.😊
@netramirji434
@netramirji434 20 күн бұрын
खूपच छान मुलाखत आणि माहितीपूर्ण, नव्या generation ने शिक्षण्यासारखी 👌🏻👌🏻👏🏻👏🏻
@netramirji434
@netramirji434 20 күн бұрын
शिकण्यासारखी
@PG-hj4qy
@PG-hj4qy 19 күн бұрын
मुंबईची वर्षा भावे, मुलांची वर्षा मावशी ! उर्फ माझी मैत्रीण .. सांगलीची वर्षा खाडिलकर हीचे आणि तिच्या प्रचंड संगीत-नाट्य आणि त्या माध्यमातून ती गेली अनेक वर्षे बाल-किशोरांवर करत असलेल्या अविरत संस्कारकार्याचे कौतुक आता मी करावे याच्या ती पलीकडे गेली आहे. या निमित्ताने कौतुक सायली पानसे चे ! जीवन पट उलगडत शेवटी रॅपिड फायर मध्ये वर्षाच्या विचारांचे व कार्याचे सार समजावं अशी उत्तम मुलाखत ! दोघींचे मनःपूर्वक अभिनंदन !!
@PG-hj4qy
@PG-hj4qy 19 күн бұрын
विचारांचे, व्यक्तित्वाचे
@vaishalisohoni3483
@vaishalisohoni3483 21 күн бұрын
अप्रतिम मुलाखत त्यांची मेहनत show मध्ये कळतेच पण लहान मुलांना शिकवायची कळकळ आर्जव खूपच आहे त्यांच्या मध्ये
@mrunalpuranik8241
@mrunalpuranik8241 21 күн бұрын
खूप उत्तम काम करताय तुम्ही वर्षाताई तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला आवडेल
@anujaphadke3082
@anujaphadke3082 21 күн бұрын
अप्रतिम मुलाखत वर्षाचा चांगला परीचय आहे तिच गाण्याप्रती असलेले योगदान अभिनंदनीय आहे तिच्या आगामी संकल्पना साठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन
@satishsahastrabudhe2948
@satishsahastrabudhe2948 21 күн бұрын
Wawa mavshi khup mast
@praneshmokashi_vlogs
@praneshmokashi_vlogs 21 күн бұрын
The best episode! So much to learn from Varsha Tai... She's so inspirational
@sachinsamant8246
@sachinsamant8246 22 күн бұрын
सुरेल विचार...
@kalpananaik5156
@kalpananaik5156 22 күн бұрын
🌄🙏🌹खूपच अप्रितम मुलाखत....वर्षा भावेंना ऐकणं म्हणजे एक पर्वणी....त्यांचे पेपर मध्ये आलेले लेखही वाचले आहेत, मुलांकडून संगीत कसं शिकवून घेतात त्याची सोप्या शब्दांत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. सगळ्या टीमचे मनापासून धन्यवाद 💐💐
@seemadeolikar3457
@seemadeolikar3457 22 күн бұрын
Sunder
@urmilaatkar3636
@urmilaatkar3636 24 күн бұрын
Savita Tula pahun khup Anand zala kamlabai girls school la navavya wargat apan hoto.tenva apli changli maitri hoti.mag tu dusrya college la gelis.mi ssvp.la. tuzi echha asel tar uttar deshil ka.alka pathak hi athwte ka.
@charutaacharya902
@charutaacharya902 25 күн бұрын
खुप छान, किशोरीताईंचा वरदहस्त हीच ईश्वरी वरदान आहे
@maalvikashyam
@maalvikashyam 26 күн бұрын
Such amazing tips! Thank you🙏🏼
@vishwanathmusic1302
@vishwanathmusic1302 27 күн бұрын
आजच वैभव दादा जोशी यांच्या तुझी आठवण या कवितेला चाल लावायचा प्रयत्न करत आहे 🙏
@vishwanathmusic1302
@vishwanathmusic1302 27 күн бұрын
आपण माझ्या चाली ऐकाल कां. मला अजून काय बदल करायला हवेत सांगाल का कां. आपण मेसेजर वर आहात कां चाली ऐकवता आणि पाठवता येईल.
@anuradhamarathe3080
@anuradhamarathe3080 15 күн бұрын
हो नक्की ऐकवा
@vishwanathmusic1302
@vishwanathmusic1302 27 күн бұрын
मुलाखत सुंदर झाली आणि आवडली मला 🙏. एक विनंती आहे मलकाही चाली सुचत आहेत. तर आपण ऐकाल कां? 🙏 बदलापूर मध्ये माझे गुरु श्री नंदकुमार भानुशाली काका चाली ऐकतात आणि योग्य ते मार्गदर्शन करतात. 🙏
@shraddhaphatak8245
@shraddhaphatak8245 27 күн бұрын
अप्रतिम...मस्तच!!!
@vishwanathmusic1302
@vishwanathmusic1302 28 күн бұрын
मला आपण घेतलेली अनुराधा मराठेजी यांची मुलाखत कुठे ऐकायला मिळेल 🙏
@SailyPanse
@SailyPanse 28 күн бұрын
kzbin.info/www/bejne/o6uaqp6EjMeghpYsi=VY8MKN3NZ0Km7wed
@abheejit1969
@abheejit1969 Ай бұрын
खूप छान 👍🏻💐💐💐
@medhakale3587
@medhakale3587 Ай бұрын
अनुराधा ताई आपले. मेरूखंड ऐकले आहे. धन्यवाद
@medhakale3587
@medhakale3587 Ай бұрын
खूप छान मुलाखत. आणि अनुराधा ताईंचा गो......ड आवाज
@suchemahajan9830
@suchemahajan9830 Ай бұрын
आवडती गायिका गोड आवाज.बोलणेही गोड.कान तृप्त झाले..
@shitaltodankar4148
@shitaltodankar4148 Ай бұрын
मोठे व्यक्तिमत्व पहावयास लाभले
@shitaltodankar4148
@shitaltodankar4148 Ай бұрын
Amchehi असे च आहे mam, ganyatun samadhan मिळाले आहे.
@nitingram6452
@nitingram6452 Ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण आणि कुठेही बडेजाव न दाखविता घेतलेली मनस्वी मुलाखत आहे... शेवटपर्यंत पाहावी अशीच होती...आणि पहिली❤ मुळात सुमधुर आवाजाची देणगी लाभलेल्या अनुराधाताईंना संगीताविषयी असलेलं सखोल ज्ञान रसिकांना देताना पाहून खूप आनंद वाटला😊❤ उत्तम मुलाखत 👌👌👌 खुप खुप शुभेच्छा!!! 💐💐💐💐
@vinathavale
@vinathavale Ай бұрын
Great
@purwajoshi6117
@purwajoshi6117 Ай бұрын
Wah 🙏 Sayli, tuzya hya upakramamule khoop Chan mahiti miltye. Dhanyawad ani shubhechha.
@linaphatak1386
@linaphatak1386 Ай бұрын
एक अतिशय निर्गर्वी, साधी कलाकार. घर, संसार सांभाळून तिने गाण्यात नैपुण्य मिळवले. मैत्रीण म्हणून कोणालाही अभिमानच वाटावा असे अनुराधा मराठे यांचे व्यक्तिमत्व. सायलीचे पण मुलाखत घेण्यातील कौशल्य जाणवले. दोघींना पण माझ्या खुप खुप शुभेच्छा.
@sunitijambhekar9525
@sunitijambhekar9525 Ай бұрын
Apratim