सोनाली ताई तुमचे सर्व व्हिडिओ मी कायम पाहत असतो. तुमची चैनल ची ग्रोथ दिसती आहे. निगेटिव्ह कमेंट्स वर लक्ष देऊ नका. फक्त प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह घेऊन पुढे चला. ज्वेलरी चे शूटिंग काढणे. खूप किचकट काम आहे. पुढील वेळेस क्लोज लूप वर जास्त लक्ष द्या.❤❤
@VishnuBhagat-s6n2 ай бұрын
Vaishali Shinde, व स्वाती शिंदे तुम्ही लई हुशार समजताय समजता स्वतःला असे दिसते. खूप जळतय तुम्ही यांच्यावर असं दिसतंय.😂😂
@parveenshaikh35112 ай бұрын
Very nice collection 👏👏
@sonalitravelogue2 ай бұрын
Thanks
@Gargi76262 ай бұрын
Chan ahe collection ❤
@manisharahane738817 күн бұрын
4g ची किंमत, शाखा कोणती ते कोण सांगणार मॅडम.
@manisharahane738817 күн бұрын
अरे png wale 4g, 1g, विकायला लागले का आता.
@anuradhasangle18382 ай бұрын
Moti pavla che wt kiti aahe
@MAYAMyArtYourArt2 ай бұрын
खूप छानआहे
@sonalitravelogue2 ай бұрын
Thanks
@rashmikarambelkar41942 ай бұрын
Address pls.
@sonalitravelogue2 ай бұрын
पीएनजी अँड सन्स. फिनिक्स मार्केट सिटी विमान नगर. पुणे
@rishiking26772 ай бұрын
Reat kya chalu ahe te pn sangayla pahije
@sonalitravelogue2 ай бұрын
हो. पुढील वेळेस नक्कीच सुधारणा करू.
@Kamini-le6bz23 күн бұрын
Address
@sonalitravelogue22 күн бұрын
Pune nagar road Phoenix moll Viman Nagar Pune
@adityapatel9406Ай бұрын
Paial hai kia gold ka ,kitne gm. k honge.
@rohininirmale60352 ай бұрын
चार ग्रॅम मध्ये कोणतं मंगळसूत्र 😊
@ShretanАй бұрын
12min pasun aahet 4grm che mangalsutra...check
@varshapatil3901Ай бұрын
4g मध्ये कोणते मंगळसूत्र आहे
@shardasalve7926Ай бұрын
5 gram madhe vati mangalsutra aahe ka kheti paryan
@sonalitravelogueАй бұрын
हो आहे
@ratanpatil8390Ай бұрын
4 gm mhanta mag price he sangayla pahije na...ugich video pahanya sathi caption taklay...lokancha vel fukat gahalvata.
@sonalitravelogueАй бұрын
सोन्याचे भाव रोज चेंज होत असतात त्यामुळे प्राईज मेन्शन करता येत नाही चार ग्रॅम पासून मंगळसूत्राचे डिझाईन चालू होतात हेच सांगायचा आमचा हेतू होता ना की तुमचा वेळ फुकट घालवण्याचा 🙏🙏
@shilparamteke87832 ай бұрын
Pls price pan sangat ja
@sonalitravelogue2 ай бұрын
हो.
@vaishalishinde4572 ай бұрын
Video banavatay 😅😅 pan detail kon denar
@sonalitravelogue2 ай бұрын
ताई. व्हिडिओ व आवाज व आमची भाषा व इतर तांत्रिक बाबी या बाबत आपल्याला त्रास होत आहे. याबद्दल आम्ही आपली माफी मागतो.आम्ही नक्कीच यामध्ये सुधारणा करू..
@VishnuBhagat-s6n2 ай бұрын
शिंदे बाई तुमचा यूट्यूब चैनल आहे का. खूप जाल निघतोय तुमचा असे दिसते😂😂