किती सुंदर रांगोळी काढले. अर्चना मामी सर्वगुण संपन्न आहे.अशी मामु सर्वांना मिळो
@kavitaahire79Ай бұрын
खुप नशिबवान आहेस तू पुजा, तुझे मामा मामी खुप छान आहे
@ShardaKedarАй бұрын
अशी मामी मिळणे म्हणजे भाग्यच आहे नाहीतर आजकालच्या मामींना आपल्या बहिणीच्या मुली लागतात नवऱ्याच्या बहिणी भाच्या लागत नाही अर्चना खरंच खूप चांगली आहे असे मामा-मामी सगळ्यांना मिळो
सगळ्याच माम्या वाईट नसतात गैरसमज आहे हा माझ्या दोन वाहिन्या आहेत खूप चांगल्या आहेत अगदी मैत्रीण सारख्या❤❤❤
@nehagoliwar4430Ай бұрын
True
@PoojaMane-y1h28 күн бұрын
माझे ही मामा मामी खूप हौशी आहेत ❤😊
@crazy_x_doreamon715327 күн бұрын
कमेंट करणारी मामी वाईट असेल 😂😂
@sunitajagtap533Ай бұрын
भाचीचा आशिर्वाद खूप महत्त्वाचा असतो. पुजा तुझ्या मामा मामीला कधीच कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही. सर्व काही सुख समृद्धी मिळेल. ❤❤❤
@vaishalibaviskar5936Ай бұрын
किती छान केळवणचा कार्यक्रम आयोजित केला पुजा खुप नशीबवान आहे तिला इतके हौशी मामा मामी मिळाले❤❤🎉
@Indiaking2010.Ай бұрын
सुवर्णा ताई तुमच्या आईने तुमच्यावर केलेले संस्कार फार छान आहेत कारण आजच्या काळात असा भाऊ व वहिनी भेटणे फार दुर्मिळ आहे तुमच्या आईने सर्व घर एकजुटीने सांभाळून ठेवले आहेत मी तर असे म्हणेन की जगातील सर्वांत श्रीमंत कोण असेल तर तुमची सर्व फॅमिली खरच हा विडिओ पाहून मला खूप आनंद झाला आणि असे माहेर जगातील प्रत्येक मुलीला मिळावे अशी प्रार्थना मी देवाजवळ नक्कीच करेन अर्चना व सागर भाऊने केलेले केळवण एक नंबर होते.
@sunitavishnu449Ай бұрын
काय सुंदर सजावट केली अर्चनाने असे मामा मामी मिळायला खूप भाग्य लागत सुवर्णा तू खूप भाग्यवान आहे तुला छान भाऊ भावजय तुमची सर्व फॅमिली खूप छान आहे मिळून मिसळून राहता खूप कवतुक वाटते मला परिवार असावा तर असा आदर्श परिवार आहे छानच व्हिडियो आजचा एक नंबर
@bhatkantiaanikhaneАй бұрын
चांगली प्रेमळ मामी आहे पूजा तुझी...आजकाल अशा सूना मिळणं दुर्मिळ आहे...चांगल केळवण झालं❤
@deeptisingh6623Ай бұрын
खूप सुंदर केळवण केले मामीने , कौतुक करावे तेवढे कमीच , hats off 🎉
@surekhapatil2839Ай бұрын
सगळ्या तर सुंदर तुझें मामा मामी आहेत कीती छान स्वभाव आहे यांचा ❤
@namratanagwekar3112Ай бұрын
पूजा चे केळवण खूप सुंदर, तिचे मामा, मामी, आजी,ह्यांनी आठवणीत राहील असा केळवण केले👌👌👌👌👌
@Shinde-17aАй бұрын
अशी मामा मामी सर्वाना मिळो 👌👌
@omsairam8188Ай бұрын
खूप छान झाला केळवणणाचा कार्यक्रम सागर दादा सारखा मामा आणि अर्चना वहिनी सारखी मामी पूजाला मिळाला खूप नशीबवान आहे तुझा पुजा आशिष खुश रहा ❤❤❤
@prasadshelake1206Ай бұрын
पुजा दिदि खूप छान दिसते पूजा दीदी खूप नशीबवान आहे अशी मामा मामी आहे❤❤👌
@VijayaSalunkhe-i6fАй бұрын
खुप छान केळवण केलं मामा, मामी ने पुजा च खरच मामा मामी खुप छान आहेतच आजी, बाबा अंशू सर्वच फॅमिली खुप छान आहे मामी च चेहरा खुप हसरा आहे आणि असाच पाहिजे खरच सर्व फॅमिली मनमोकळी आहे मावशी अगदी तुम्ही ही सर्व असेच आहात मनमोकळे ❤
@Kk-tv1izАй бұрын
Apratim kelvan mama mami khup हौशी आहेत असे मामा, मामी सगळयांना मिळोत. खुप सुंदर पुजाला खुप शुभेच्छा. मतदान केले.
@vidyapendharkar43Ай бұрын
कार्यक्रम पाहून आनंद अश्रू आले डोळ्यात...... आनंदी रहा सुखी रहा
@AshaLokhande-d2o28 күн бұрын
किती सुंदर रांगोळी काढली, अर्चना मामी सर्व गुण संपन्न आहे, अशी मामी सर्वांना मिळो, भाचीचा आशीर्वाद खूप महत्वाचा असतो, पूजा तुझ्या मामा मामीला कधीचं कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही, सर्व काही सुख समृध्दी मिळेल.🎉🎉❤❤❤
@ravindragaiyakwad2654Ай бұрын
खरचं बहीण बहिणीच दिसतात दोघींचा आवाज पण सारखा आहे ❤❤
@neetadalvi701Ай бұрын
अशी सुंदर सर्वगुणसंपन्न मामी व मामा भेटायला भाग्य लागते खुप छान सजावट केली आहे माहेरच्या आठवणी ते काय लिहिले होते ते वाचून मन भरून आले
@ratnamaladumbre256Ай бұрын
पुजा खरच मामा मामी खुप छान असे कधी बघायला मिळत नाही खुप नशीबवान आहे आजी बाबा नी छान संस्कार केले एकच नंबर केळवण 🎉🎉❤❤
@UjjwalaPansare-i7kАй бұрын
अति सुंदर व्हिडिओ झाला. केळ वण तर फार सुंदर झालं मामी ची लगबग बघून तर खुप आनंद झाला कारण फार कमी मुली नशीबवान ज्यना मामा मामी च भरभरून प्रेम मिळत आणि पूजा भावी आयुषात खूप सुख मिळो हीच तुला अशीवाद
@KomalChopade-nj5ewАй бұрын
खरोखर खूप छान स्वभाव आहे मामी cha.. अश्या स्वभावाच्या माणसाचं थोड काही चुकल ना तरी जास्त मनावर न घेता ...चूक विसरून नव्याने सुरुवात केली पाहिजे .. नाहीतर काही काही नणंद असतात की एकच घेऊन फिरतात ..😊
@Pranoti15Ай бұрын
मामा, मामीने 🎉खुप सुंदर केळवण केले पूजाचे❤
@sandhyabhavsar7838Ай бұрын
असे मामा मामी सर्वांना मिळो.खूप छान केळवण केले.
@prajktadhage5272Ай бұрын
खूपच छान वाटले मामा मामी चे प्रेम, पूजा तुला लग्ना निमित्त खूपखूप हार्दिक शुभेच्छा 🌹🌹तुला जर नणंद असेल तर तुझ्या भाचीचे केळवण पण असेच छान कर पुढे 😊
@dhanashreekarle-u1cАй бұрын
पूजा खूप भाग्यवान आहे की असे सुंदर गोड मामा मामी मिळाले
@ranjanapatil903Ай бұрын
असे आजोळ मिळायला भाग्य लागत एकच भाऊ चार बहिनी & दाजी तसेचे सर्व भाचे मंडळी आदर करणारे भाऊ आणि वहिनी सर्वांना मिळो खरच सर्व प्रथम अर्चनाचे भाऊचे कौतुक करावस वाटत तुमच्या घरात परंपरा लालू आहे सागर भाऊ मामा चा आदर्श घेऊन पुढे वारसा संस्कार चालवत आहे सागर भाऊ साठी एक लाईक👍👌🙏
@shahin3739Ай бұрын
हो ना खूप छान मामी अर्चना चारही नणंदेचं किती मन ठेवते पूजा ची तर मैत्रीण ahe❤
@manishajadhav7197Ай бұрын
Nanand changli asel tr bhavjai changli vagat
@pratibhashirke4566Ай бұрын
Barobar.aka hatani tali nahi vajt
@suvarnalonareАй бұрын
👍🏻😍
@ssfashion463928 күн бұрын
Mamacha mula barobar lagn karte ka
@AmitaChavan-f2hАй бұрын
अशी मामा मामी हवी आणि असे आजोबा आजी हवेत पुजा भाग्यवान आहे
@swapnilshirode4139Ай бұрын
खूपच खूपच सुंदर केळवणाचे कार्यक्रम झाला मामा मामीने डेकोरेशन खूपच सुंदर केले पूजा तू खूप भाग्यवान आहेस तुला असे मामा मामी आजी-आजोबा मिळाली
@vanitaphirke1451Ай бұрын
अरे वा खुप सुंदर सजावट केली अर्चनाताईने मामा मामी खुप हौशी आहे छान केळवण केले पुजाचे खरच ताई तुम्ही खुप नशीबवान आहे असे प्रेमळ भाऊ वहिनी आई वडील तुम्हाला मीळाले ❤❤❤❤
@anishhadaware1625Ай бұрын
पूजा छान दिसत आहे आणि साडी पण छान आहे , दिसते पण छान. ताई तुम्हीपण वरमाई होणार आहात त्यामुळे तुम्ही छान काढा पदराची साडी नेसायला हवी होती. आता पुढे केळवणाला जाताना छान साडी नेसून जात जा. हौशी मामा मामींनी छान केळवण आणि सजावट केली आहे.
@KalpanaGaikwad-c5r15 күн бұрын
खुप छान मामी आहे अर्चना नशीबवान आहे तु कोणी कोणी लवकर बोलत नाही भाजीबरोबर खूप खूप हार्दिक शुभेच्छा मामीला
@tejashreekhavate5412Ай бұрын
खरचं खूप भरून आले .खूप छान केले केळवण अशीच सुख राहा पूजा अनेक आर्शिवाद🎉🎇🎉💕
@mangalnavale6350Ай бұрын
सुर्वना, पूजा च्या मामा मामी पूजा चे केळवण छान केले, फुलांची रांगोळी, पूजाचे स्वागत जेवण खूप छान तुझी सर्वच फॅमेली खूप छान आहे
@shraddhaarvikar7218Ай бұрын
खुप छान केळवण केलं मामा मामींनी. खरी नात्यांची मज्जा एकमेकांना आनंद देण्यातच असते😊 खूप छान आजचा व्हिडियो 😊 सगळी तयारी सजावट एकदम छान केली ये मामींनी 😊
@purvagawade346Ай бұрын
Mama Mami khup Chan, pujache kelwan ek no, Puja khup Chan disate, khup Chan family aahe tumchi Tai, good morning, ek no video 😊😊🎉🎉🎉
@swatibade8905Ай бұрын
खूप छान केळवण केले पूजाचे मामा मामी ने रांगोळ्या खूप छान काढल्या होत्या. डेकोरेशन तर 1 नंबर होते.खूप प्रेमाने सगळे केले अर्चना मामीने खरच आजकाल इतके प्रेम दिसत नाही पण तुमच्या कडे प्रेम नाते टिकून आहेत खूप चांगली गोष्ट आहे.खूपच छान झाले केळवण आम्हाला आवडले.लग्नाला बोलवा आम्हाला आम्ही नक्की येऊ लग्नसोहळा enjoy करू.मी नाशिकला राहते.आजचा पण व्हिडिओ छानच आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@abhilashadhanvijay4502Ай бұрын
Mami ani Mama ni khup premane sarv kela khup sundar sajavat keli... Video khup chhan ❤❤❤ Pooja khup sundar distay ❤❤
Aise mama mami naseeb se milte hai ,itna laad karne wali maami aaj tak nahi dekhi , ARCHANA AUR SAGAR , ke liy 👍👍👏👏👏
@VidyaNikalje-ht4ngАй бұрын
Mazya mulichya mama mamine suda mangalvari kalvan kele. Pooja che suda kelvan khup chan.
@VidyaMogarkarАй бұрын
छान मामा मामी👌👌👌👌👌👍👍
@AnitaWatharkarАй бұрын
Mama Mami aajji aajoba kharch great ahet khup Chan ashi mansa milayla khup bhagy lagat
@chhayasalunke555Ай бұрын
Pooja khup नशीबवान आहे ग बाई तू मामा मामी छान आहे च पण तुमची सर्वच नातेवाईक खूप चांगले आहे❤❤
@SangeetaModhaveАй бұрын
खप सूदर केळवण केले अक्षरश डोळ्यात पाणी आले
@pratibhabayskar9709Ай бұрын
Kiti kiti sundar kel sarvach archana ne rangoli pn khup sundar kadli
@poojamasule6805Ай бұрын
खूप छान केळवन केल मामा मामींनी 👌🏻👌🏻 मामा -मामी ❤️
@aditipatil236927 күн бұрын
Lucky aahe pooja didi... Evdhe changle mami mama bhetle...🥹
@pyaripihu1713 күн бұрын
Ayyaa किती सुंदर ❤❤
@Saritamali215Ай бұрын
खूप छान video झाला ताई ताई तुम्हाला एक सांगावेसे वाटते की आजपर्यंत असे video कोणाचे पाहिले नाहीत आणि इथून पुढे ही असे video कोणाचे पहायला मिळणे शक्य च नाही खरच खूप छान video आहेत ताई तुमची सर्व फॅमिली सुद्धा खूप छान आहे
@MangalGaikwad-wb7zfАй бұрын
पुजा खुप छान केळवन केले मामा मामी खुख छान आहे नशीबवान आहेस 👌👌👌👌❤️
@gitanjalighankute8643Ай бұрын
पूजा ताई मामा मामी ने खूप छान केळवन केले तु खूप भाग्यवान आहेस मामा मामी मिळाले मामीने खूप छान रांगोळी आजी आजोबा पण खूप छान संस्कार दिले आहेत मुलांना
@anjalideshmukh6448Ай бұрын
पुजा खरंच तु ना खूप खूप भाग्यवान आहेस तू आणी खूप खूप शुभेच्छा मामा आणि मामी खरंच खूप खूप छान डेकोरेट केले आहे 💐💞💞👌👌😍😍
@pratibhapatil8488Ай бұрын
रांगोळी छान, मामा मामी पण छान आणि पूजा तु या साडीत खूप सुंदर आणि स्लिम दिसत आहेस 👌🏼👌🏼
@snehanirmale5936Ай бұрын
खूप खूप छान दिसते आहे पुजा मामा व मामी लई भारी 👌 नातं हे असे पाहिजे केळवन खूप सुंदर केले आहे 😊 भाची ला केल्या ने खूप खूप चांगल असतं मला फार आवडला तुझ्या माहेरचा परिवारा👌👌👌👌👌👍👍💖❤️💐🎉😍🤩
@kamalsali3884Ай бұрын
💐💐अभिनंदन सुवर्णा, पूजा प्रत्येक स्त्रीला अस्सं माहेर आजोळ मिळो, तुम्ही खूप भाग्यवान आहात,........... 💐💐💐🎊🎊🎊💞💞💞💞💞💞💞💞
Khupch chaan kelvan cha karyakram zala Tai Archana ani sager khup premal aahe bachi chi chaan haus puravli
@pranitakambli3427Ай бұрын
Mama Mami ni khup Chaan kelvan kela pooja ch.👌🏻👍🏻😊
@ShubhangiSahane1985Ай бұрын
ताई आपली पुजा खूप नशीबवान आहे ❤असे मामा _मामी आहेत . खूप प्रेम करणारे 🎉🎉
@harshalawanjari8037Ай бұрын
Khup chhan kelvan kele Archana ne mami 1 no aahe ❤
@anuradhadeshpande360627 күн бұрын
Khuapch Chan Sundar Aahe Video🎉❤🎉
@alpagujrati7571Ай бұрын
Bahut sundar aise mama mami kismat se milte hai Pooja you are so lucky 👌👌👌👌👌
@Meenakshi-z1eАй бұрын
खरंच किती नशीबवान आहे पुजा अशे मामा मामी भेटले किती, सुंदर सगळं केले
@VarshaShirwadkarАй бұрын
खूप छान सजावट आणि केळवणा चा कार्यक्रम खूप छान
@Sonali_G_GАй бұрын
खुप छान केळवण पूजा तुझी मामा आणि मामी खुप हौशी आहेत.❤❤
@SarikaBhujbal-h3tАй бұрын
Khuuuuup chan kela kela kelvan mama,mami ne 😍, Archana mami ne rangoli pan sundar kadhali hoti,flower decoration pan bhariiii hota👌👌 Puja pan sundar disat hoti❤
@namratapatil5154Ай бұрын
Nais video and swit family..Archana ani sagar tumhala khup khup dhanya vad.... archanachya aaine khup sundar saskar kelet archnavar tilahi khup khup dhanya vad 🙏🙏🕉🪷☺️😍👌👌
किती छान केळवण केलं... अर्चना खरच खूप गोड आहे... खूप कौतुक वाटतं तिचं... तिच्या साठी हे 🍫🌹
@kavitathroat992Ай бұрын
खूप छान केळवण केले अर्चना आणि सागर भाऊ ने करायचं म्हणून केले नाहीतर खरेच खूप मनापासून आणि आपुलकीने केले असे मामा मामी सगळ्यांना मिळो नशीबवान आहे पूजा 😊 एवढे सुंदर decoration rangoli madhe लिहिले होते ते प्रेमळ शब्द मस्त जेवण आणि गिफ्ट ❤ आणि हसत मुख अर्चना फारच गोड , ताई तुझ्या नणंद बाई पणं फार मस्त आहेत नेहमी आपुलकीने येतात फार च छान 😊पूजा फार छान दिसत आहे 😊❤🥰
Chan vatale baghun mama ,mamine etake Chan kelavan kele pujache .nashibvan aahe puja .ashich hasat raha .God bless u 🌹💐🌹💐😘👌
@VandanaTajane-c6xАй бұрын
श्री स्वामी समर्थ मावशी😊 मामी खुपच सुंदर केले आहे भाची साठी इतकं सुंदर केले खुप पुण्य मिळेल मामा मामी ला खुपच सुंदर आमच्या कडे पण मामा मामी भाच्या साठी भरपूर करतात😊
@UshaChaudhari-n8nАй бұрын
आमची पुजा दिदी म्हणजे हास्याचा झरा नेहमी अशीच हसत रहा तुला खुप खुप आशिर्वाद आणि प्रेम❤❤❤
@ShraddhavlogNo1Ай бұрын
Chan video... केळवण खूप छान केल...
@deepalirasal1649Ай бұрын
Hello khup sundar keli sajavat ani kelavan ❤😍pooja looking beautiful😍 very nice video❤
@jyotish73Ай бұрын
मामाचा घरी तशी लक्ष्मी आली असं वाटतं तिचं स्वागत करतांना
@kanchangund759829 күн бұрын
Mi tumche vedio पहिल्यापासून bghte खूप छान असतात मी कधीच कॉमेंट केली नाही पण हा व्हिडिओ खूप छान आहे sarve ch vedio chan pn ha khupch best ahe mami tr ek no ahe Ashi mami sarvana milo mhnun mi ajj comment keli nytr mi kadhich konachya vedio na comment ny krt very nice vedio
@NitaJadhav-ru3gy24 күн бұрын
ताई पुजाचे मामा मामी खुप छान आहेत अशी मामा मामी भेटायला नशीब लागतं
@surekhapatil1443Ай бұрын
Puja che. Kelvan khup Chan hotay. Khup Chan
@aakashirkule7000Ай бұрын
खूपच छान पूजाचा केळ व नाचा कार्यक्रम जावईबापू असते तर अजून छान वाटले असते
@poonamkhade4116 күн бұрын
Mhanje pooja la papa nahi ka
@devyanimadaneАй бұрын
खूपच छान केळवण झाली मामा मामी खूपच चांगले आहेत
@gretadessai3983Ай бұрын
❤very nice kelvan. Mama mami very loving. Pooja good luck to u. Bappa bless all.
@ushakalyankar7987Ай бұрын
ऐक नंबर ताई खुप भाग्यवान आहात तुम्ही सोनयासारख भावु भावजयी श्री स्वामी समर्थ
@alkashinde2273Ай бұрын
Khup mast kele Mama n Mamine केळवण.. ase Mama n Mami milayala bhagya lagte ❤😊
@AshwiniPungale-c5gАй бұрын
सुवर्णाचा खूप छान केळवण झालं खरंच पूजा ची मामी खूप छान आहे अशी मामी भेटायला नशीब लागतं आणि अर्चना आणि खूप छान सजावट केली होती तुमचा परिवार खूप छान आहे❤❤❤
@ashvinilandge511017 күн бұрын
मस्त केलं मामी मामा नी केळवण 👌🏻
@MandakiniVikhepatilАй бұрын
खूपच छान झाला केळवण चा कार्यक्रम. 👌👌
@GodhavariChaudhariАй бұрын
पूजा तुझें मामा मामी खुप छान आहेत हौशी रांगोळी १नबंर होती खरच बहिणी सारखी आहे अर्चना कमी वयात सर्व सांभाळून घेते खुप छान विडिओ 👌🏻👌🏻असे मामा मामी सर्वांना मिळो,,,🥰🥰👌🏻
@shardakushare1693Ай бұрын
Khup chan sajavt keli archana ne aani khuphoushi mama, mami aani aaji, ajoba
@SadhanaSuleАй бұрын
Khupch chan puja ch kelvan kele mamane mama ne video baghun radu ale Ashi mami saglyna milali pahije🎉🎉❤
@jayashreekotwal944Ай бұрын
प्रेमळ मामा मामी आणि प्रेमळ नाती बघून खूप छान वाटले 🎉🎉
@kausarpathan180420 күн бұрын
खुप छान आहे मामी मामा🥰
@Subhjoshi-l9wАй бұрын
खुप छान केले केळवन सगळे खूप हौशी आहेत🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@SunitaDalvi-cz2xlАй бұрын
किती छान फुलाची रांगोळी काढली फार सुंदर kelvan जेवण फारच houshi मामा mami लय भारी व्हिडीओ ❤❤