ट्रेन मधील सुविधा बघा, तत्काळ सेवा मिळते एका फोन वर , मुंबई मध्ये तुमच्या महानगर पालिकेतील सत्ते मुळेच लोंढे वाढले त्यामुळेच असेल अपघात घडतात. रेल्वे मध्ये 70 वर्षात न झालेले बदल मोदी नी केले . अरे निष्क्रिय लोकांनो कधी तरी चांगले बोला.
@t.v.r.adhavspeaks2 сағат бұрын
कृपया आपण ह्यावेळी दिवाळी खरेदी अश्या ठिकाणी करूयात जिथून आपल्यामुळे कोणाची तरी दिवाळी साजरी होवू शकेल...🙏🏻 💯