Vasant Deshmukh Controversial Stetment News : वसंत देशमुखांच्या याच वक्तव्यामुळे राडा झाला

  Рет қаралды 32,886

Times Now Marathi

Times Now Marathi

Күн бұрын

Пікірлер: 465
@swapnilbansode8729
@swapnilbansode8729 Сағат бұрын
ही भाजपा ची संस्कृती आहे महिलांना कधी हे लोक सन्मान देऊ शकत नाही..
@nitinkaldate9806
@nitinkaldate9806 Сағат бұрын
विखेचा पराभव याच माणसाने आजच केला काळजी करू नका
@JalindarKamble-ny2zs
@JalindarKamble-ny2zs Сағат бұрын
झ्याट पिकली पण अक्कल नाही आली
@dattabhalekar5131
@dattabhalekar5131 Сағат бұрын
हातात चिठ्ठी आहे याच्या.. म्हणजे बोलायला लावले आहे.
@shilpadesai8025
@shilpadesai8025 Сағат бұрын
वय वाढलं पण अक्कल नाही, हा बाप नाही का त्याचा मुलांचा? भानावर राहून भाषण द्यावे.
@sohampatil5776
@sohampatil5776 41 минут бұрын
वसंत यांनी एका गोष्टीचे भान ठेवायला पाहिजे होते की जयश्री थोरात या जरी विरोधी पक्षातील उमेदवार असल्या तरी त्या एक महिला उमेदवार आहे व महाराष्ट्रातली कुठलीही महिला कुठल्याही पक्षाची असो पण ती आपल्यासाठी मुलगीसमान आहे याचे भान ठेवणे फार गरजेचे आहे एका ज्येष्ठ व्यक्तीने असे व्यक्तव्य करणे हे शोभत नाही कारण आपण जस वागतो तशीच आपली येणारी पुढची पिढी पण आपले अनुकरण करत असते म्हणून किमान ज्येष्ठ व्यक्तीने तर या गोष्टीचे भान ठेवायला हवे
@sudhirdeshamukh5074
@sudhirdeshamukh5074 2 сағат бұрын
खानदानी देशमुख कुणाच्याही लेकीबाळीबाबत अशा प्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य करणारच नाहीत हे देशमुख वेगळे दिसतात
@Jai-qo7vl
@Jai-qo7vl Сағат бұрын
1500 रुपयाच्या बदल्यात हा अपमान आमच्या लाडक्या बहिणी सहन करणार नाही
@sohampatil5776
@sohampatil5776 45 минут бұрын
भाजप वाले एकीकडे महिलांना सन्मान म्हणून पंधराशे रुपये देता आणि वरून त्यांचा अपमान करतात थोडीशी तरी शरम बाळगा रे दिवाळीच्या शुभ दिवसांमध्ये तुम्ही देवी लक्ष्मीचा अपमान करता हे शोभत का तुम्हाला महाराष्ट्रातल्या व जगातल्या सर्व महिला या देवी समान आहेत त्यांचा आदर समान ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांनी अर्थात अमोल कोल्हे यांनी एका कार्यक्रमात सांगितले आहे की प्रत्येक महिलेचा सन्मान ठेवणे त्यांची पाठराखण करणे हे प्रत्येक पुरुषाचे कर्तव्य आहे
@gauravjadhav6017
@gauravjadhav6017 2 сағат бұрын
राजकारण राजकारणाच्या जागेवर पण महिला कोणपण असुदेत किंबहुना कुठच्याही पक्षाचे असुदेत पण आपण असं बोलणं चुकीचं आहे..at least आपल्या पण घरी कोणीतरी आहे एवढा तरी विचार करायला हवा माणसाने...लोकांना काय कोणाचं हसु कसं होईल तिच वाट बघत असतात.....🙏
@anghachavan2524
@anghachavan2524 Сағат бұрын
गळ्यात पट्टा तर याच्या आहे 😂😂
@Nagarmp9rm
@Nagarmp9rm 2 сағат бұрын
राजकारणात सगळं चालतंय लोकांनी शिव्या दिल्या तर ऐकून घ्यावा लागतात
@mangesh.rajguru4813
@mangesh.rajguru4813 Сағат бұрын
विखे पडला समजायचं आता 😂😂😂😂😂
@pranitakadam934
@pranitakadam934 Сағат бұрын
शी किती पातळी सोडून बोलतात ह्यांना वयाच भान नाही राजकारणात इतक्या खालच्या थराला जाऊन जनतेच्या मुली बाली किती सुरक्षित आहेत हे जनतेने ओळखावे
@SunilPatil-dt4el
@SunilPatil-dt4el Сағат бұрын
सुजय विखेला पाडण्यासाठीच म्हातारा बोलत आहे गळ्यात चांगल्या पक्षाला स्कार्फ घातलेला आहे पण म्हातारा बावचळला
@Kvk73
@Kvk73 39 минут бұрын
खासदार झालेला माणूस आमदारकीला उभे राहतात ही पत घसरल्याची लक्षण आहे.अश्या नेत्याचे कार्यकर्ते कसे असणार.
@AabaSawant-ld9yw
@AabaSawant-ld9yw Сағат бұрын
बाळासाहेब थोरातच आमदार होणार विखे पडणार
@pradippawar862
@pradippawar862 Сағат бұрын
असे मानसिक रुग्ण स्टेजवर कशासाठी येतात.
@balasahebkanade8053
@balasahebkanade8053 Сағат бұрын
या असल्या विकृत माणसांना योग्य शिक्षा व्हावीच , एका सोज्वळ महिला नेतृत्वाविषयी अपशब्द वापरणं गैरच... निषेधच
@shanidasgharat8891
@shanidasgharat8891 Сағат бұрын
या म्हातार्यानी विखे पाटलांनची इलेक्शनच्या आधीच निट पाडली😂😅😂😂
@sohampatil5776
@sohampatil5776 Сағат бұрын
अरे हे वसंत तुझ्या घरात कोणी आई बहिणी आहेत का नाही रे
@vitthalmane6363
@vitthalmane6363 Сағат бұрын
श्रध्दांजलीचं पोस्टर लावा याच्या संगमनेरमध्ये स्टॅंडचौकात
@SadashivGaikwad-sh9hk
@SadashivGaikwad-sh9hk 2 сағат бұрын
अरे वय झालं पण सोय नाही आलं. काय बोलता तुमचं तुम्हाला कळेना. लाज नाही वाटत.
@sagarpatil2072
@sagarpatil2072 Сағат бұрын
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा
@thaliramzanjad1375
@thaliramzanjad1375 15 минут бұрын
लाडकी बहिण म्हणता आणि बहिणींविषयी असे बोलता. वयाचे तरी भान ठेवा.
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh Сағат бұрын
म्हाताऱ्याने स्वतच्या हाताने धोंडा पडून घेतला पायावर😂😂😂
@vishalgavhane6524
@vishalgavhane6524 24 минут бұрын
कुठे गेले आता चित्राताई वाघ
@panduragkodlinge1397
@panduragkodlinge1397 22 минут бұрын
वसंत देशमुख म्हातारपणात लाज वाटली पाहिजे तुम्हाला
@vijaysadaphal6302
@vijaysadaphal6302 Сағат бұрын
कोणत्याही व्यक्तीनी राजकीय व्यासपीठावरून महिलांना आक्षेपार्ह विधान करु नये
@sandeepavhad6510
@sandeepavhad6510 2 сағат бұрын
अशा वाईट वृत्तीच्या लोकांमुळे राजकारनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे
@sureshbhadange4276
@sureshbhadange4276 Сағат бұрын
इतक्या सर्व कमेंट्स वाचून लक्षात आले की लोकांना महिला बद्दल असे जाहिर बोललेले आवडत नाही कारण महाराष्ट्र जिजाऊ अहिल्या सावित्री रमाई तसेच शिव फुले शाहू आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे हेच खरं
@BhalchandraShinde-n8h
@BhalchandraShinde-n8h Сағат бұрын
याच्यामुळे विखे पाटील बरबाद होणार😂😂😂😂
@narendrajawale3744
@narendrajawale3744 Сағат бұрын
चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर सद्याला इलेकशन कामा मध्ये बिजी आहेत वाटत,
@atulpatil9487
@atulpatil9487 Сағат бұрын
हसणारे पण बाप कोण अरे लाजा वाटू द्या रे
@ajaytayade2877
@ajaytayade2877 Сағат бұрын
भाजपला मान्य आहे का हे असं जे बोलतोय हा मनुष्य
@s400India
@s400India 3 сағат бұрын
बापाच्या वयाच्या माणसाने असे बोलु नये.
@kalidaskolge703
@kalidaskolge703 2 сағат бұрын
याच वय किती आहे बघा या वयातही वात्रट बोलतो,याच्यामुळे सुजय विखे विधानसभेतही पडणार.
@prakashbhosale329
@prakashbhosale329 42 минут бұрын
तरुणपण संघात गेलं की म्हातारपणी अंगात येत
@shashikantshinde9357
@shashikantshinde9357 Сағат бұрын
तो तर काय करणार त्याला भाजपची साथ आहे
@NakulSarogade-s9s
@NakulSarogade-s9s 2 сағат бұрын
याला निवडून देऊ नका 🙏 बाळासाहेब थोरात एक सज्जन माणूस आहे.
@SubashShinde-xs6vg
@SubashShinde-xs6vg 2 сағат бұрын
याचं वय झाली पण सोय नाही आली
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 37 минут бұрын
भाजपच्या आंडपासून तर पुंडपर्यंत सत्तेचा माज आला आहे .
@umakantkawale1749
@umakantkawale1749 Сағат бұрын
काय खर नाही सारी राजकीय परिस्थिती बिघडली नेते कार्यकर्ते यांना काय बोलावे काय बोलुनये याचे भान हरपून गेले
@gaikarbandhu2424
@gaikarbandhu2424 46 минут бұрын
वय झाले पण बोलण्याची सोय आली नाहीत... ह्या म्हाताऱ्याला
@vitthalghule5111
@vitthalghule5111 Сағат бұрын
यांना संगमनेर सोडुन यांच्या पक्षाचे बाहेरच राजकारण माहीत नाही.
@SomeshGawande
@SomeshGawande 3 минут бұрын
म्हातारं पांचट दिसतंय...
@ShantMore-q1z
@ShantMore-q1z Сағат бұрын
, लाज वाटली पायजे थोडी तरी. असली लोक घेवून भाजप राजकारण करताय.थोडी तरी शरम पायजे.
@gaurav56789
@gaurav56789 Сағат бұрын
आता कुठे गेले चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर? हेच वक्तव्य जर महविकास आघाडी मधून कोणी केले असते तर? आले असते लगेच प्रेस कॉन्फरन्स घ्यायला. लाज वाटली पाहिजे लाज. कसले तुम्ही संरक्षण करणार.
@arungandole2715
@arungandole2715 Сағат бұрын
अगदी बरोबर
@vishalshinde6583
@vishalshinde6583 Сағат бұрын
झिमने फिरले म्हातर्याचे
@sohampatil5776
@sohampatil5776 6 минут бұрын
वसंतराव तुम्ही सुद्धा एका मुलाचे किंवा एका मुलीचे मला माहिती नाही पण पालक आहात जर उद्या दुसऱ्या व्यक्तीने तुमच्या मुलाबद्दल किंवा मुलीबद्दल अशी खालच्या पातळीची टीका केली तर तुम्ही सहन करून घेणार का लोकं हेच म्हणणार की तुम्ही काय संस्कार केले तुमच्या मुलावर हीच संस्कार दिलेत का तुम्ही तुमच्या मुलाला आज तुम्ही असं बोलत आहे तर उद्या राजकारणात येणारा तुमचा मुलगापण तसच बोलेन मग ही गोष्ट तुम्हाला पटेल का
@rahulpatil-so3ws
@rahulpatil-so3ws 2 сағат бұрын
तुझा आवका काय तू बोलतोय का तू किती सुपारी घेतली विखे कडून
@hanumantsakunde839
@hanumantsakunde839 44 минут бұрын
महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती लयाला घालवली.
@gajanantupe1157
@gajanantupe1157 37 минут бұрын
हा ज्या बापाचं नाव लावतो त्या बापाचा निश्चितच नसावा
@GanpatHarde-q1y
@GanpatHarde-q1y 5 минут бұрын
लाज.नाही .वाटली.का.यला.बोलताना.यला.मुली.वैगरे.नाही.वाटत
@annakate3907
@annakate3907 Сағат бұрын
याला झटका दावा
@vinodmhasesir7366
@vinodmhasesir7366 2 сағат бұрын
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. व्यर्थ बडबड म्हणजे भाषण नव्हे.
@AmolChoramale-l6j
@AmolChoramale-l6j 2 сағат бұрын
जाहीर निषेध
@AdhikBhise
@AdhikBhise 2 сағат бұрын
वय झालय आपल कोणाची ही मुलगी असोद्या हे महाराष्ट्र आहे आणि हे माहाराजांचे महाराष्ट्र आहे येवड लक्षात ठेवा तवा लक्षात ठेवा अजुन महाराज आमच्या तुन गेले नाहीत विच्चार करा तुमच्या मते तुम्ही राजे पण म्हाराज आमच्या रुदयात आहेत लक्षात ठेवा
@sunilbhatkar5685
@sunilbhatkar5685 Сағат бұрын
या उतारवयात हि भाषा शोभत नाही तुम्हाला पण लेकरं, नातवंडे असतील राजकारण फार खालच्या थराला चाललं आहे.
@DurgaDhawne
@DurgaDhawne 25 минут бұрын
महिला गुपचुप कश्या निवडणुका येतील जातील पण कोणताही पक्षाचा माणुस असो जर अस महिलाबद्दल बोलत असेल तर याला वेशीवर नेवून ठेवा
@ajimshaikh2195
@ajimshaikh2195 Сағат бұрын
बाबा तुमच वय काय तुम्ही बोलताय काय. तुम्हाला पण बायको, मुलगी, नातवंडे असतिल. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला अस महिले बद्दल बोलताना. कोणताही नेता अशी विधाने खपवून घेणार नाही मग नेताकुठल्याही पक्षाचा असो. अस भाषण करून तुम्हाला वाटत असेल कि तुम्हाला स्टार प्रचारक बनवतील. पण आता तुम्हाला सभेला पण बोलणार नाही.
@shaukathakim9609
@shaukathakim9609 26 минут бұрын
वसंत देशमुख कालपर्यंत तू सुध्धा ढुंगण धुवून पाया पडत होता, राधाकृष्ण विखे काही वर्षांपुर्वी कुणाची साफ करत होता तेही त्याला विचारा
@ajitjadhav1921
@ajitjadhav1921 7 минут бұрын
ह्या म्हातार्‍याला म्हातारचळ लागलय
@kashinathmengade9040
@kashinathmengade9040 Сағат бұрын
अरे तुझे वय काय बोलतो काय
@sarjeraophalke2927
@sarjeraophalke2927 Сағат бұрын
नगर जिल्ह्यात विखे पाटील घराण्याची जहागिरी आहे का? खोबरं तिकडे चांगभलं.
@latakhole7405
@latakhole7405 Сағат бұрын
त्यांना तुम्ही बोलता की कसली भाषा वापरता त्यांच्या पेक्षा तुमची भाषा कशी आहे किती खालंची भाषा वापरुन शिव्या देतात
@sunildhuri7088
@sunildhuri7088 52 минут бұрын
चपलेने हाणल पाहीजे अशाना आणि समर्थकांना
@vishalgavhane6524
@vishalgavhane6524 24 минут бұрын
कसं बीजेपी सरकार इकडं तर लाडकी बहीण म्हणायचं इकडं तर लोकांच्या लेकरावर आरोप करायचे
@yashavantyadav7486
@yashavantyadav7486 Сағат бұрын
स्त्रीचा सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे. राजकारणासाठो स्त्री बद्दल काहीही बोलणे म्हणजे ही तुमची विकृती आहे.
@SadashivGaikwad-sh9hk
@SadashivGaikwad-sh9hk 2 сағат бұрын
सुजय दादा तुम्ही बौंबाळा म्हणून पडणार .
@aksharafunlife7678
@aksharafunlife7678 Сағат бұрын
सूजय दादा यांना घरी बसवण्यात यांचा मोलाचा सहभाग आहे
@sohampatil5776
@sohampatil5776 19 минут бұрын
हीच आहे का आपल्या महाराष्ट्राची संस्कृती या महाराष्ट्रामध्ये साधुसंतांनी छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती शाहू महाराज, सावीत्रीबाई फुले ,डाँ बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या रक्षणासाठी आपला अख्खा आयुष्य वेचले या महाराष्ट्रात साधुसंतांनी महिलांचे रक्षण करण्याची शिकवण दिली परंतु आज महिलांसोबत ज्या काही घटना घडतात जे काही व्यतव्य केले जातात त्यांचा मानसम्मान धुळीत मिसळला जातो हे अगदी विचित्र आहेत यामुळे आपली विचार संस्कार संस्कृती कुठेतरी खालावत चालली आहे आपले विचार कुठेतरी कमी पडत चालले आहेत असं दिसतंय घोर कलियुग आहे घोर कलियुग घोर कलियुगामध्ये वाईट विचारांपासून वाईट गोष्टींपासून दूर जाण्यासाठी गरज आहे सर्वांना समर्थ रामदासांच्या बैठकीची ,स्वाध्यायाची ,संतांच्या कीर्तनाची व उपासनेची
@hardikking2910
@hardikking2910 19 минут бұрын
हे का b j p च हिंदूत्व
@indiannational12
@indiannational12 22 минут бұрын
Barobar bolale deshmuk shab
@rajshivanshpublication32
@rajshivanshpublication32 Сағат бұрын
वसंता, विखेनी काय घोडं. मारलंय, भाषण देऊन वाटोळं करायलास
@DnyaneshwarWaje-x7b
@DnyaneshwarWaje-x7b Сағат бұрын
वय गेले पण सोय नाही आली अशी अवस्था आहे ह्या म्हातार्याची.
@dinkargade6812
@dinkargade6812 11 минут бұрын
लायकीत राहुण बोलावं
@faridatamboli6796
@faridatamboli6796 Сағат бұрын
तुमच्या जिभेवर ताबा ठेवा तुम्हाला पण आई बहीण मुलगी असेल ना. त्याचे भान ठेवावे. समोर चि माणसे बसलेत त्यांना आई बहीण मुली आहेत का नाही. बिनधास्त हसतात काहीच कसे वाटत नाही.
@DurgaDhawne
@DurgaDhawne 28 минут бұрын
महिलानी हेच वाक्य मतदान करतानी लक्षात ठेवा म्हणजे झाले
@ashokbhosale1482
@ashokbhosale1482 57 минут бұрын
पातळी सोडून केलेला व्हिडिओ, संस्कृती आणि वयाचे भान ठेऊन वर्तन करायला हवे.
@rajuingale6914
@rajuingale6914 2 сағат бұрын
लाज वाटली पाहिजे तुला तुझ्या वयानुसार तुला काय बोलावं
@chetanrathod8000
@chetanrathod8000 45 минут бұрын
हे म्हातारं कोण माहिती नाही...पण bjp चा पट्टा घालून BJP कसं vote घेते हे सांगितलं..... असला काहीतरी बोलायचं अन् publicity करायची.... म्हातारपणात काय काय सुचत बाबा 😂😂😂😂..... यांना मुलगा.. मुलगी नाही वाटत 😂😂😂
@hanumantdagde7555
@hanumantdagde7555 20 минут бұрын
हीच आहे का भाजपची संस्कृती
@basaweshwarsolshe6141
@basaweshwarsolshe6141 56 минут бұрын
वसंतराव तुम्हालापण उधाण आलय का
@maheshrao8910
@maheshrao8910 2 сағат бұрын
आ पली मुलगी आहेत त्या. मराठी मुलीला असा बोलता बाकी सोडा तुमचं वय बघा
@v.j1990
@v.j1990 Минут бұрын
तुम्ही वयाने ज्येष्ठ आहात... स्त्रियांबद्दल जरा भाषा चांगली वापरावी...
@sachinkharde182
@sachinkharde182 Сағат бұрын
चुकीचं वक्तव्य केले वयानुसार भान ठेवून बोलावं 😅
@shekharshirke4376
@shekharshirke4376 Сағат бұрын
म्हातार वयात जास्त मस्ती बरी नको
@kakasahebchavan2675
@kakasahebchavan2675 Сағат бұрын
काय म्हातारंचाळ लागलाय का म्हाताऱ्याला, अरे हा देशमुख म्हणे...जरा तरी लाज वाटू द्या...
@kailaspagar903
@kailaspagar903 9 минут бұрын
अशा बोलण्याने कोण मत देणार यांना
@sanjayshinde207
@sanjayshinde207 51 минут бұрын
ही चं खरी भाजप लायकी
@raghuvirkadam4546
@raghuvirkadam4546 Сағат бұрын
१५०० देऊन काहीही बोला महिलांना. घ्या १५०० आणि खा यांचा मेवा.. सरकारने मेवा वाटायला survat Keli aahe. Nich bhasha १५०० gheun sahan karanar. Gulam यालाच म्हणतात. त्यांना अधिकार देऊन टाकला महिलांनी. बोलण्याचा.. सहन करा. आता नाहीतर १५०० परत करा.
@kailasrale5027
@kailasrale5027 Сағат бұрын
रोजंदारीवर आणलेले गरीब लोक त्यांना काय कळतंय, वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या. बोल नाऱ्याला अक्कल पाहिजे.
@ajaytayade2877
@ajaytayade2877 Сағат бұрын
सुसंस्कृतपणा...वयस्कर माणूस आहे
@ahmulla5698
@ahmulla5698 51 минут бұрын
या पक्षाचे संस्कार कसे आहेत हे ओळखुन सावध रहा , मतदान डोळे उघडे ठेऊन , विचारपूर्वक करा.
@ravindrapatil6352
@ravindrapatil6352 2 сағат бұрын
अर्धे पाय म्हसणात गेले तुझे...तुझ्या विचारांची पातळी समजली
@hanumantsakunde839
@hanumantsakunde839 51 минут бұрын
वय उरलय किती लाकड स्मशानात गेली. घरातल्या पोरीबाळीना कोणत्या नजरेन बघतो. अंगात धमक नसली की तोंड वाजत.
@pandurangdeokar7238
@pandurangdeokar7238 Сағат бұрын
विखे घराण्याचा इतिहास काय आहे.
@prakashkadam2233
@prakashkadam2233 2 сағат бұрын
देशमुख नावाला कलंक लावला
@vdhande2013
@vdhande2013 Сағат бұрын
म्हातारचळ लागलंय बाबाला😂
@mangeshghag8916
@mangeshghag8916 2 сағат бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणात वाचाळवीरांनी संस्कृती नितीमत्ता पायदळी तुडवीली आहे.विकास कामे जनतेचे प्रश्न बाजुला राहीले पण टीका टिप्पणी, हेवेदावे अर्वाच्य शिव्या गलिच्छ राजकारण
the balloon deflated while it was flying #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 29 МЛН
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 85 МЛН
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 147 МЛН
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,5 МЛН
the balloon deflated while it was flying #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 29 МЛН