ओवाळणी पंधराशे रुपये टाकायला ती काय त्यांच्या बापाच्या घरची स्थिती आहे का हे शासनाचे महाराष्ट्र सरकारचा पैसा आहे
@FK-um5np2 ай бұрын
😂😜🤓💯👍💯🤓😜😂
@rajendrasonavane25912 ай бұрын
लाडकी बहिण योजनेचे १५०० रुपये मत दिले नाही तर खात्यातून काढून घेतले जातील,असे रवी राणा म्हणतात पण जर यांचे सरकारच आले नाही आणि आमदारकीच राहीली नाही तर हे कसे काय परत घेतील आणि परत घेऊन कुणाला देतील...????😅😅
@shivrajbawane17152 ай бұрын
यांना पैसे हाय द्यायला.. कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यासाठी पैसे नाही...
@sonalidalvi55392 ай бұрын
शेतकरी सन्मान निधी थकित रक्कम देता येईना चालले लाडकी बहिण योजना राबवयाला
@kiranpatil-ju6rr2 ай бұрын
ते 1500 रू काय तुमच्या स्वतःच्या खात्यातून देऊन राहिले का तुम्ही तो पैसा शासनाचा आहे उगाच बोंबलू नका
@SanjayPawara-qs6xb2 ай бұрын
उद्धव ठाकरे आडीस वर्ष मुख्यमंत्री होता तेव्हा यानी कायकाम केले आणी शिंदे साहेब आडीस वर्षत किती काम केले ते पण दिसतेलना लोकाना
@mukdpile63622 ай бұрын
फडणवीसांनी सावत्र भाऊ का होईना मान्य केला
@SanjayPawara-qs6xb2 ай бұрын
माहाविकास सा पण आडीश वर्ष मुख्यमंत्री होता ना तेव्हा यांनी जपले होता का