Raj Thackeray Today Speech हा तर पुष्पा,भरसभेत शिंदेंची नक्कल! उद्धव,पवारांचं सगळंच काढलं!सभा गाजवली

  Рет қаралды 1,456,022

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

Күн бұрын

Пікірлер
@VIRALININDIA1
@VIRALININDIA1 2 ай бұрын
*विधानसभा निवडणुकीत कुणाची येईल सत्ता ?* *काय वाटतं* ... *१) महाविकास आघाडी २) महायुती ३) राज ठाकरे - मनसे*
@shivajisawant6590
@shivajisawant6590 2 ай бұрын
1
@sptrue_777
@sptrue_777 2 ай бұрын
(2,3) महायुती+मनसे
@laxmannavnathgirhe533
@laxmannavnathgirhe533 2 ай бұрын
Manoj Dada Jarange Patil
@Narendra-z6p
@Narendra-z6p 2 ай бұрын
महायुती
@smitamore9887
@smitamore9887 2 ай бұрын
Mahavikas
@Ravi7m-h2x
@Ravi7m-h2x 2 ай бұрын
मला तूमच नेतृत्व खूप आवडते या वेळेस कोणालाही पाठिंबा न देता लढा आहे आम्ही तुमच्या सोबत जय महाराष्ट्र
@pramodjangam2710
@pramodjangam2710 2 ай бұрын
*मला असं वाटतं की, एकदा फक्त एकदा माननीय राजसाहेब यांना महाराष्ट्राची धुरा सांभाळण्याची संधी मिळावी. जेणेकरून ही महाराष्ट्राची झालेली दुरावस्था कमीतकमी थांबेल अशी आशा वाटते... खूप छान भाषण केलं साहेबांनी धन्यवाद साहेब!* 🙏🙏
@prasadkalambe1623
@prasadkalambe1623 2 ай бұрын
@@pramodjangam2710 ho pn kdhi smjnar lokana mitr prytn krnarc
@gopaljade6303
@gopaljade6303 2 ай бұрын
माननीय राज ठाकरे आपण नक्कीच निवडून येणार हीच महाराष्ट्राच्या जनते कडून अपेक्षा सत्याचा विजय होवो
@dipakchaudhari2100
@dipakchaudhari2100 2 ай бұрын
राज ठाकरे साहेब आम्हीं सर्व जण तुमच्या मागे आहोत सुदंर असा आपला महाराष्ट्र नव्याने घडवूया जय महाराष्ट्र
@pushpabhelonde5791
@pushpabhelonde5791 2 ай бұрын
संस्कारित भाषण, रतनजी टाटांबद्ल आदर, खूप छान.😊
@sandeshdeshmukh6747
@sandeshdeshmukh6747 2 ай бұрын
राज ठाकरे साहेब तुम्ही खरंच डबल ढोलकीचे साहेब आहात
@manojsutar27
@manojsutar27 2 ай бұрын
Sandhi tar dya saheb
@sandeeprane6633
@sandeeprane6633 2 ай бұрын
Sandhi kharch hya maharashtra ne dili pahije 1 da tari
@samkabadi9105
@samkabadi9105 2 ай бұрын
तुझी पाठीमागून मारली का ढोलकी भाषण तर पूर्ण ऐक ❤ ड्या राज साहेबांवरबलाय बोलतो लायकी आहे का तुझी
@Vikasgavade-driverfarmer0708
@Vikasgavade-driverfarmer0708 2 ай бұрын
स़देश राज साहेब सत्य ला सत्य आणि असत्य ला असत्य बोलतात
@मालवणीभंडारी
@मालवणीभंडारी 2 ай бұрын
@@manojsutar27 भिक कशाला मागता,कर्तुत्व दाखवा.स्वतः भीक मागतात ,आणि शिंदे सरकारने दुर्बल महिलांना 1500 दिले तर गळे काढतात.डबल ढोलकी
@sanjaydaki8287
@sanjaydaki8287 2 ай бұрын
राज साहेब जिंदाबाद मी तुमच्या बरोबर आहे सुंदर असा आपला महाराष्ट्र नव्याने घडवूया जय महाराष्ट्र
@simanchalmaharana3252
@simanchalmaharana3252 Ай бұрын
Jaya Ho Raja Thackeray ji ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@AaryaSapate
@AaryaSapate 2 ай бұрын
एकदा तरी राज साहेबांना संधी दिलीच पाहिजे
@Asuraiiidifi
@Asuraiiidifi 2 ай бұрын
नाशिक पालिका दिली होती
@BapusahebNikam-i9v
@BapusahebNikam-i9v 2 ай бұрын
Ekda sodun 2 vela dili hagle tyanche nete raj thackrey deserve kartat satta but tyanchya khalchi mansa tashi nahiyet j3 itar kartata tech yani pun kela tar mag kay fayda na
@su-in6lt
@su-in6lt 2 ай бұрын
Kashyala b j p la binshart pathimba jahir karun b j p chya Modi Amit shaha la sath dyayala yachya var koni vishwas thevat nahi janta.
@deepakparab2547
@deepakparab2547 Ай бұрын
​@@Asuraiiidifi❤डया आजुन तू नाशिक मध्येच आहेस... कळली तूझी मानसिकता... तुला तर तेच पैसे खाऊन लोळत पडलेले नेते आणि पक्ष हवे आहेत. एक गोष्ट लक्षात ठेव.. इतर पक्ष विकास करतील. पण त्या विकासावर भविष्यात तुमचा हक्क नसणार. तेव्हा तुला राजसाहेब नक्की कळतील अशी मी आशा करतो.
@k.t.patil.5105
@k.t.patil.5105 2 ай бұрын
राजसाहेब दुसऱ्याची धुणी धुण्यापेक्षा स्वतःच्या हिमतीवर लढा. तरच महाराष्ट्र आपणांस साथ देईल
@parth66998
@parth66998 2 ай бұрын
Manun aekte ladt aahe
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 2 ай бұрын
@@k.t.patil.5105 आज पर्यंत स्वबळावरच लढलेत.कुणाबरोबर युती आघाड्या नाही केल्या जरा नीट जाऊन मागे बघ. तुमच्या सारखे कपाळ करंटे ह्या महाराष्ट्रात असल्यावर हेच होणार आहे.
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 2 ай бұрын
@@k.t.patil.5105 आज पर्यंत स्वबळावरच लढलेत.कुणाबरोबर युती आघाड्या नाही केल्या जरा नीट जाऊन मागे बघ. तुमच्या सारखे कपाळ करंटे ह्या महाराष्ट्रात असल्यावर हेच होणार आहे.
@wajidmhamdule8777
@wajidmhamdule8777 2 ай бұрын
सुपारी भेटली नाही
@vignettingartchannel
@vignettingartchannel 2 ай бұрын
हो पाटील ते तेच करत आहेत , तर तुम्ही बोला आहात तर मत ही करा.
@amolkhade9645
@amolkhade9645 2 ай бұрын
एकदा महाराष्ट्राची सत्ता मा. राज ठाकरे यांच्या हाती दिली पाहिजे 🙏🙏🙏
@Asuraiiidifi
@Asuraiiidifi 2 ай бұрын
नाशिक शॅम्पल दिलं होतं
@akshitkundhadiya2774
@akshitkundhadiya2774 Ай бұрын
Raj saahebanna prathan mitri banwa bharatdeshache
@praveenpravo9737
@praveenpravo9737 Ай бұрын
But We dont want him😂
@DandgePradeep
@DandgePradeep 2 ай бұрын
यांना फक्त्त टाळ्या मिळतात, प्रगतीशून्य पक्ष.
@Samundar7275
@Samundar7275 2 ай бұрын
एका वेळेचं जेवण मुश्किल आहे पण निघाला इथ दुसऱ्याची प्रगती काढायला मेंग्या भोकाचा 😂
@musicstudio6298
@musicstudio6298 2 ай бұрын
असेच करत बसा...तेच तेच लोक निवडणून द्या अजून वाट लावा
@sachinjikadam0005
@sachinjikadam0005 2 ай бұрын
😂😂😂 Pappu chi najayaj aulad Baramaticha 🍌 chatya 😂😂😂
@OviOvi-z4x
@OviOvi-z4x 2 ай бұрын
Hech maharastra ch durdaiv
@manojsutar27
@manojsutar27 2 ай бұрын
Sandhi tar dya Sir
@girishsalaskar9744
@girishsalaskar9744 2 ай бұрын
खुप छान भाषण ❤ मनसे
@kathashetkaryanchya
@kathashetkaryanchya Ай бұрын
ठाकरे साहेब खूपच भारी तुम्हाला रतन टाटा सारख्या माणसांसोबत बोलता आलं सगळे हे कार्यकर्ता आले तुम्हाला पण सल्यूट तुम्ही खरच भाग्यवान आहात आपल्या देशाचे खूप चांगले कार्यकर्ते रतन टाटा साहेब यांचं आपल्यातून जाणं या गोष्टीचा मनात कुठेतरी नक्कीच घनता राहील
@Tarbuj01
@Tarbuj01 2 ай бұрын
साहेब कधीतरी स्वतःचेच भाषण एकांतात स्वतः ऐकत जा, आम्ही किती विश्वास ठेवायचा आणि तुम्ही वेळ आली की वरच्या लेवल ला manage व्हायचं बिनशर्त पाठींबा द्यायचा 😢😢😢
@omsairam8251
@omsairam8251 2 ай бұрын
अगदी बरोबर
@rupeshrathod4477
@rupeshrathod4477 2 ай бұрын
तेव्हा पाठीबा दिल नसत तर त्या फायदा उबाठा गट झालं असत
@ashoktidke7900
@ashoktidke7900 2 ай бұрын
@@rupeshrathod4477 ?
@librarysjchs
@librarysjchs 2 ай бұрын
aatahi tech honar aahe mhnun tr sagle challe aahe
@vitthalshirpurkar9500
@vitthalshirpurkar9500 2 ай бұрын
हा साहेब शब्दच नेता व जनतेत अंतर वाढवतो
@RekhaSode-gs8eh
@RekhaSode-gs8eh 2 ай бұрын
राज साहेब एकाच मतावर ठाम राहा सतत भूमिका बदलू नका नाहीतर तुमचा तुमच्यावरचा विश्वास उडेल
@RajaramAchary-g3b
@RajaramAchary-g3b 2 ай бұрын
तरी पण माझ मत मनसेलाच
@B-PatilKing
@B-PatilKing 2 ай бұрын
Gapp re
@B-PatilKing
@B-PatilKing 2 ай бұрын
​@@RajaramAchary-g3b😇🚩🙏🏻
@kirandewkar35
@kirandewkar35 2 ай бұрын
मनसे च aii cha पूची 😅
@sameerkadav6955
@sameerkadav6955 2 ай бұрын
चांगल्याला चांगला असणारा आणि वाईटाला वाईट म्हणणारा नेता कधीही चांगला मग तो भूमिका बदलणारा वाटला तरी चालेल...माझं मत मनसेला माझं मत महाराष्ट्राच्या हितासाठी उशिर झाला परंतु ह्यावेळी मत मनसेलाच...
@neelampednekar4812
@neelampednekar4812 2 ай бұрын
अगदी बरोबर मी आता 65 वर्षाची झाले पण तेव्हाचे राजकारण ठीक होते पण आता पैशाला ह पापले राजकारण एवढीच विनंती महाराष्ट्र चांगला घडवा जय महाराष्ट्र धन्यवाद
@rahultechlearnearn
@rahultechlearnearn 2 ай бұрын
@@neelampednekar4812 65 varshache aahat aapn tumch khup abhinandn, mla sanga tumchya 60 vrshat tumhi kdhi shetkryach electric 💡⚡ bil *zero* bghitly ka ?. Madam itkya varshanntr gor garibana free milt aahe tr yanch hkk nka chinu. *Vote kra BJP la aani vikas ghdvu dya* Not bandi kdhi hou skli nahi te pn zal Maharashtra la khup smor jau dya. Kuthlyahi bhashn baji la aani Raj Thackeray ji sarkh god god bolnyala bdi n pdta aapla mat BJP la ch dya
@kishordutonde5678
@kishordutonde5678 2 ай бұрын
Saheb karach.sangtai.
@ManojMore-e9e
@ManojMore-e9e 2 ай бұрын
Sir sorry pn Nani vatatt
@kishorparekh7622
@kishorparekh7622 2 ай бұрын
Vibrant n powerful leader like Raj Saheb a respectable fine human being must succeed in his devotion for Maharashtra
@ramchandramisal3808
@ramchandramisal3808 2 ай бұрын
साहेब जनतेने तुमच्यावर विश्वास कसा ठेवावा. त्यासाठी काही तरी करा. कुठे तरी ठाम रहा.
@sachinkanade1742
@sachinkanade1742 2 ай бұрын
यामुळं तर यांना कोण निवडूण देत नाहीत,कारण मुलाचे पाय पाळण्यात दिसतात
@83kmaratha
@83kmaratha 2 ай бұрын
@@ramchandramisal3808 18 वर्ष ठाम होते,मराठी माणसाने किती वेळा संधी दिली अजुन पर्यंत🤔
@prabhatpatil9118
@prabhatpatil9118 2 ай бұрын
@@sachinkanade1742tujha paay kuthe aahet te bagh jhatya
@sachinmhaske3613
@sachinmhaske3613 2 ай бұрын
हेच कारण आहे बसलेली सर्व bjp नि पाठवलेले माणसं आहे
@sameerkadav6955
@sameerkadav6955 2 ай бұрын
कसं म्हणजे एवढी वर्षे भडव्यांनी सत्ता भोगली...एकदा बदल केला तर काय वाईट आहे...ते फक्त सांगत आहे एकदा सत्ता द्या आयुष्यभर द्या अशी भिक नाही मागत आहे...
@jaykumarpatil1384
@jaykumarpatil1384 2 ай бұрын
राज ठाकरे तुम्ही एकाच विचाराने ठाम राहिले असते तर अख्खा महाराष्ट्र केजरीवाल सारखा तुमच्या मागे राहिला असता
@bhikanborase8684
@bhikanborase8684 2 ай бұрын
फुकट वाटल्यामुळे/देण्यामुळे या देशाचे भवितव्य अंधकारमय आहे.
@dattatrayanikam4593
@dattatrayanikam4593 2 ай бұрын
अगदी खरे आहे एकाच गोष्ठी वर ठाम राहणे फायदा आहे 😊
@Harshad-fe9ke
@Harshad-fe9ke 2 ай бұрын
खेजरू भारतातील सर्वात मोठा भ्रष्ट राजकारणी आहे
@ashishgedam5207
@ashishgedam5207 2 ай бұрын
@@jaykumarpatil1384 अगदी बरोबर
@Pawar127
@Pawar127 2 ай бұрын
Sikshan hospital dawakhana free karane chukiche ani amdar khasdarr sarkari karmchari yana pagar wadhvine he barobar ka​@@bhikanborase8684
@JitendraLakare
@JitendraLakare 2 ай бұрын
आम्ही सुध्दा राज ठाकरे सारखे नेते बघीतले नाही, काधी भा.ज.पा, बिनशर्त पाठींबा कधीत्यांची सभा कधी एकनाय शिंदे प्रचार,राज ठाकरेंच अम्हाला कळत नही.
@amitpatil8875
@amitpatil8875 2 ай бұрын
राजकारण आहे 😂 पण राज साहेब बेस्ट
@onlinedoctor2727
@onlinedoctor2727 2 ай бұрын
Rang badalu सरडा
@Nil-hq5rm
@Nil-hq5rm 2 ай бұрын
Ekhadyacga gotya cholne kaym yala tumcha bhashet राजकारण mhnt astil kay be rokhthok bola ki bhumi ka badali mhne balish zavnyano sudrare😂😂😂
@rajthakur9627
@rajthakur9627 2 ай бұрын
माझा नेता सुपारी बाज
@B-PatilKing
@B-PatilKing 2 ай бұрын
Karan tumhi bndok aahat bindok...kaay? Kon aahat?....motthe bindookk
@vinodmohane1934
@vinodmohane1934 Ай бұрын
Only Raj Saheb Thakre ❤❤🎉🎉🌹🌹👍👍👌👌💪💪🙏🙏
@chandrasingpawara4136
@chandrasingpawara4136 2 ай бұрын
खूप वाईट पारिस्थीती आहे महाराष्ट्रची, एकदा तरी निवडून द्या राज साहेबांना..😢😢😢
@rupeshghadi4410
@rupeshghadi4410 2 ай бұрын
सरळ ठाम मतांचा माणूस चांगल्या कामाची प्रशंसा भले तो विरोधी पक्ष नेते असो, अणि वाईट कामाचा तिरस्कार' भले तो आपला का असेना असे रोखठोक निर्मल विचारांचा माणूस, एकदा महाराष्ट्रातील जनतेने योग्य मत आणि योग्य निर्णय घ्यावा .....
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 2 ай бұрын
लोकसभेत अजीत दादा chi मस्त तारीफ करीत होता.काय लबाड पणा आहे हा
@mangeshkulkarni371
@mangeshkulkarni371 2 ай бұрын
@@venkateshvishwanath789 are zhatu ti loksabha hoti he vidhan sabha aahe
@Samundar7275
@Samundar7275 2 ай бұрын
लेका त्यो पाठिंबा मोदी साठी होता ह्या भ्रष्टाचारी अजित पवार ल कोण विचारत
@pramodkarche851
@pramodkarche851 2 ай бұрын
तारीफ काय केली.फक्त अजित पवारांनी जातीचं राजकारण केल नाही एवढच बोलले राज साहेब. भाषण नीट ऐकत जा
@ajinkyapalande85
@ajinkyapalande85 2 ай бұрын
​@@mangeshkulkarni371तू पिकलेलं झाटू आहेस का खाज ठाकरेच. चुतगिरी सोड राजकारणी कधीच कुणाचे नसतात आपण फक्त्त राजकारण्यांना टीका करा त्यांचं पिकलेलं झाट नका बनू.
@praful0139
@praful0139 2 ай бұрын
@@venkateshvishwanath789 विरोधात आहे म्हनूं विरोधच् करायचं असे नस्ते दादा. एखादी चांगली गोष्ट जर विरोधी पक्ष करत असेल तर त्यांच कौतुक ही केल पाहिजे. यालच आदर्श राजकारण बोलतात.
@masterbodhi9737
@masterbodhi9737 2 ай бұрын
राज ठाकरे साहेबांना माझा बिन शर्ट पाठिंबा 🎉
@AmolSonawane-zb1zz
@AmolSonawane-zb1zz Ай бұрын
जय महाराष्ट्र राज साहेब ठाकरे
@Avinash-z6d
@Avinash-z6d 2 ай бұрын
सत्यमेव जयते
@mayurbhatade5260
@mayurbhatade5260 2 ай бұрын
खरच राजसाहेब तुम्ही या वर्षी यायलाच पाहिजे, महाराष्ट्राला तुमची गरज आहे... महाराष्ट्राची वाईट अवस्था पाहावत नाही
@abhimanyupohare1468
@abhimanyupohare1468 2 ай бұрын
सत्तेसाठी आकांडतांडव करणारे पाहिलेत, पण स्व बाळासाहेबांचे विचारांची जाण मा. राज साहेब ठाकरे यानाच. जय महाराष्ट्र.
@medhatambat7258
@medhatambat7258 2 ай бұрын
पण आज ऐकताना कंटाळा. तीच ती नेहमीच भाषण. त्यात काही नाविन्य नाही.
@Sainathbabane
@Sainathbabane 2 ай бұрын
Sir Tumi मुख्यमंत्री व्हा khup इच्छा आहे❤❤❤🙏🙏🙏🙏
@akshaydalvi9114
@akshaydalvi9114 2 ай бұрын
सर किती सुंदर भासन केल सर 👌👌👌
@MaheshMandavkar-hf7zn
@MaheshMandavkar-hf7zn 2 ай бұрын
राज साहेबांचे विचार, हाच खरा महाराष्ट्र, जनतेने पाळावा, हीच प्रामाणिक मराठी जनतेला नम्र विनंती🎉
@RamakrishnamurthyYeleswarapu
@RamakrishnamurthyYeleswarapu 2 ай бұрын
Raj Thackeray Ji aapko Adar Pranam from Telangana
@kishorkothule7667
@kishorkothule7667 2 ай бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण पक्षच योग्य आहेत
@dattujadhav502
@dattujadhav502 2 ай бұрын
राज साहेब प्रथम जय शिवराय हा महाराष्ट्र हा तुम्ही च या पुढील काळात सांभाळू शकता आणि यामध्ये मी प्रामाणिक पणे तुमच्या बरोबर आहे❤❤
@shishirsuvarna77
@shishirsuvarna77 Ай бұрын
I love ur speech
@sachinkalambe9658
@sachinkalambe9658 2 ай бұрын
महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना बांधिल आहे याची मला खात्री आहे ! येत्या विधानसभेला मनसे सत्तेत असणारच ! सर्व सुज्ञ मतदारांनी यावेळेस माननिय राजसाहेब ठाकरेंना साथ द्यावी !
@ManojMore-e9e
@ManojMore-e9e 2 ай бұрын
Saheb he dusre hindu ruday samrat ahet pn gav levla kay
@chandrakantdhuri6086
@chandrakantdhuri6086 2 ай бұрын
यावेळी राज साहेब यांना निवडूण द्यायलाच पाहिजे हेच महाराष्ट्र च्या हिताचे आहे
@meenashinde665
@meenashinde665 2 ай бұрын
रोख ठोक मानाचा मुजरा तुम्हाला साहेब जय शिवराय जय जिजाऊ
@ConfusedCompass-nm7vu
@ConfusedCompass-nm7vu Ай бұрын
जर का आमच्या हातात काही असत तर्, महाराष्ट्र तुमच्या हाती असता 🙏
@laxmanmahadevan4238
@laxmanmahadevan4238 2 ай бұрын
Only RT... He is Icon of Mah.. Only he can change the face of Maharashtra.. Thank you Mr RT and wish u all the best
@samirlg5
@samirlg5 2 ай бұрын
Raj saheb is one and only. Powerful speech.
@devendrakate7797
@devendrakate7797 2 ай бұрын
राज साहेब ठाकरे यांना एकदा महाराष्ट्र जनतेने संधी दिली पाहिजे
@ramkrishnadalvi1958
@ramkrishnadalvi1958 Ай бұрын
Yes, Sir party will win and will be in power jai Hind jai Maharashtra jai MNS
@laxsumankhandekar6203
@laxsumankhandekar6203 2 ай бұрын
🙏🏼🙏🏼🙏🏼🚩🚩🚩🔱🔱💯💯 माझा सपोर्ट राज ठाकरे साहेबाना नवनिर्माण
@neetapai8685
@neetapai8685 2 ай бұрын
खरं आहे.. आमचे कर भरलेले पैसे ,परस्पर शासन फुकट वाटतंय.. सगळे ऐतखाऊ होणार.. घरात आयते ३०००/४५०० आले , तर कोण कशाला काम अन् मेहनत करतील..
@adinathlakhane6868
@adinathlakhane6868 2 ай бұрын
जनता आळशी होणार. 🙏🙏
@vasantghadi4980
@vasantghadi4980 2 ай бұрын
जनतेला लालूच दाखवत आहेत
@मालवणीभंडारी
@मालवणीभंडारी 2 ай бұрын
@@neetapai8685 अही तुम्ही देवळात दिलेले दान इतर धर्मियांना वाटतात तेव्हा का गप्प बसतात.
@GodLPRATIK03
@GodLPRATIK03 2 ай бұрын
​@@मालवणीभंडारी हे खरं आहे हिंदूंनी दिलेली देणगी टॅक्स मध्ये आणि मुस्लिम लोकांनी ती त्यांच्या हिंदूंच्या कामासाठी वापरायची 😢
@neetapai8685
@neetapai8685 2 ай бұрын
@@मालवणीभंडारी मी देवळात दान करण्यापेक्षा बाहेर जे फुल विकतात त्यातील वृद्धाकडून सामान घेते… ४ पैसे त्याना मिळतील .. तेही घसघीस न करता..
@prasadbaviskar1615
@prasadbaviskar1615 2 ай бұрын
खूप छान जय मनसे पण एकदा एक नंबर चित्रपट पण बघा खूप छान आहे
@Sainathbabane
@Sainathbabane 2 ай бұрын
सुपर❤❤❤❤
@shivlingkoli4483
@shivlingkoli4483 2 ай бұрын
काही पण बोला पण लडकी बहीण योजने बद्दल बोलायचं नव्हतं. किती तरी गोर गरीब माता बहीण ला त्याची खूप मदत झाली आहे.
@dinkarjadhav3880
@dinkarjadhav3880 2 ай бұрын
हो बरोबर पण योजणा निवडणूक समोर का, मतदारांना अमिष दाखवने असे वाटने स्वाभाविक आहे.
@neelampednekar4812
@neelampednekar4812 2 ай бұрын
अगदी बरोबर उद्योगधंद्यावर भर घाला आज किती वर्ष मुलांना नोकऱ्या नाही आहे त्या मुलांचे भवितव्य घडवा तरच आपला देश घडेल धन्यवाद
@parinitapatil1269
@parinitapatil1269 2 ай бұрын
नमस्कार 🙏 उत्तम विचार. भावी महाराष्ट्रा साठी व भावी पिढी साठी उत्तम मार्ग दर्शन.
@RashidShaikh-cy4gi
@RashidShaikh-cy4gi 2 ай бұрын
Sir Ratan Tata 💐💐💐❤️❤️🙏🙏
@sampathsrinivasan7402
@sampathsrinivasan7402 Ай бұрын
A BLOOD BOILING SPEECH. CONGRATS RAJ SAHEB. JAIHIND, VANDEMATARAM, JAI MAHARASHTRA.
@dattaumalkar4955
@dattaumalkar4955 2 ай бұрын
मी मनसेला मत देणार पण राजसाहेबांनी प्रखर हिंदुत्व कायम जपावे ही अपेक्षा.
@wajidmhamdule8777
@wajidmhamdule8777 2 ай бұрын
तुम्ही अशा माणसावर विश्वास ठेवत आहे. ते आज इथे कडी तिथे..
@मालवणीभंडारी
@मालवणीभंडारी 2 ай бұрын
@@dattaumalkar4955 हा ना धड हिंदुत्ववादी ना राष्ट्रवादी हा फक्त फेकाफेकी.
@pratikzalte3733
@pratikzalte3733 2 ай бұрын
​@@wajidmhamdule8777 tuzhi aai gap ghal तुमच्या नेत्यांनी सगळ्यांच्या वरातीत नाचायच आणि शिष्टाचार राज ठाकरे नि पाळायचे
@timeshade2091
@timeshade2091 2 ай бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे 👍
@rajeshgaikwad3249
@rajeshgaikwad3249 2 ай бұрын
2024- मनसेचीच सत्त्ता येईल 🙌💐
@TURTLEAURANGABAD
@TURTLEAURANGABAD Ай бұрын
"KADWA HAI SACH HAI", Hats Off to you Sir
@VanithaBavan
@VanithaBavan 2 ай бұрын
Perfect leader for Maharashtra 🙏🚩 I will vote for you and wanted to be a member of your party. Jai Maharashtra and Jai Bharat 🙏🚩
@vinayakpowar2441
@vinayakpowar2441 2 ай бұрын
अलटी पलटी कलटी 😂😂 राज ठाकरेंना फक्त भावकी दाखवायची आहे महाराष्ट्र बद्दल बेगडी प्रेम सर्वसृत आहे...
@hindustanelectrical985
@hindustanelectrical985 2 ай бұрын
Barobar🎉
@shweta2299
@shweta2299 2 ай бұрын
बाकीचे काय करत आहेत कोन कोंनत्या पक्षात ला आहे कोण कोणत्या पार्टी सोबत निवडून आला कोण कुठून cm होणार कोण अडीच वर्षात घरी बसणार कोन पक्षात कोण विपक्षात आहे हेच कळत नाही😂😂😂😂😂 मग राज ठाकरे ला मते देऊन बघा
@Viduytseea
@Viduytseea 2 ай бұрын
Very mature speech great Raj Thakrey
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 2 ай бұрын
❤किती स्पष्ट आणि सत्य बोलले राज ठाकरे जी भावले. ❤ काकांचे बाबतीत किती योग्य बोललात काका हे उत्तम नाटकी आहेत.आता देवळात खोटा नमस्कार करतात एकदम झकास बोललात.
@ParmarParmar-c8m
@ParmarParmar-c8m Ай бұрын
Raj thakare Navnirman sena Vijay ho Best of luck
@navnathlade8574
@navnathlade8574 2 ай бұрын
दिल्ली पुढे हे झुकलेला सरकार बरोबर दर दोन तीन महिन्यांनी पुष्पगुच्छ घ्याला आणि घ्याला कास्याला जातोस. आणि आता शहण्या गोष्टी करतो आहे. पेंटर..😮
@saibabadairyfarm_official
@saibabadairyfarm_official 2 ай бұрын
राज ठाकरे साहेब सच्चा माणूस आहे पण त्यांना साथ देणारे लोक कमी आहे
@jyotiallor1897
@jyotiallor1897 2 ай бұрын
😊🙏श्री गणेशाय नमः तुमचा जो पण उद्देश असेल तो सफल होवो 🙏😊
@shivshankar.7777
@shivshankar.7777 2 ай бұрын
विजय मनसेचाच, जय महाराष्ट्र 🚨🚩
@kuldeeptiwari5474
@kuldeeptiwari5474 2 ай бұрын
Saheb ❤ 1 number
@gds...6972
@gds...6972 2 ай бұрын
मला असे वाटतयं की राजसाहेबांनी निवृत्ती घ्यावी.... आता राजकारण संपत चालले आहे... सत्ता येत नाही आणि पक्ष काही वाढत नाही... लोक कंटाळली आहेत तेच तेच...आले तर पाच दहा आमदार ते पण विरोधात बसतील सत्तेट त्याला काय किंमत नसेल....मग अशा लोकांना सपोर्ट करून काय फायदा...
@hindustanelectrical985
@hindustanelectrical985 2 ай бұрын
Good 👍
@B-PatilKing
@B-PatilKing 2 ай бұрын
Nako karu...tu jaun jiv de kuthe tari ud mar pan mar
@B-PatilKing
@B-PatilKing 2 ай бұрын
​@@hindustanelectrical985❤da gud
@ankushbagal8838
@ankushbagal8838 2 ай бұрын
माननीय,राज ठाकरे यांची भूमिका बरोबर आहे.त्यामुळे श्री राज ठाकरे यांची मनातील इच्छा पुर्ण होण्याची हीच संधी आहे.
@ManishPandey-c4d
@ManishPandey-c4d 2 ай бұрын
My only one raj sir one day CM of Maharashtra plss support Raj sir🙏🙏
@wajidmhamdule8777
@wajidmhamdule8777 2 ай бұрын
तुम्ही स्वप्न बघत बसा...
@ManishPandey-c4d
@ManishPandey-c4d 2 ай бұрын
@@wajidmhamdule8777 sapne dekhe nahi to pora kaise hoga bhai mare
@ManishPandey-c4d
@ManishPandey-c4d 2 ай бұрын
Wait and watch thoda time lagega but hoga poora
@Rahi17785tech
@Rahi17785tech 2 ай бұрын
Meri bhi Tamanna hai raj sahib ek bar Maharashtra ke cm banne chahiye ❤❤❤❤
@janardandhande6507
@janardandhande6507 2 ай бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच यायला पाहिजे मा.राज ठाकरें मध्ये आमचे हिंदू ह्रदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे दिसत आहेत जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र.
@ganeshshinde8734
@ganeshshinde8734 Ай бұрын
खरंच माझं असं मत आहे की महाराष्ट्राने एकदा राज साहेबांना संधी दिली पाहिजे
@mukeshsupe4896
@mukeshsupe4896 2 ай бұрын
फक्त नी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना , जय महाराष्ट्र. राज साहेब पुढे व्हा जनता असाच नेता अपेक्षा धरून आहे मात्र प्रातारणा करू नका या महाराष्ट्र देशात शिव शंभुंचे सुराज्य आणा जनता कृणी राहील.
@maheshmali8898
@maheshmali8898 2 ай бұрын
मनसे राजसाहेब ठाकरे ❤❤
@lavughogale796
@lavughogale796 2 ай бұрын
होय राजसाहेब नेहमी खरचं बोलतायत येकदा त्यांच्या हातात सत्ता द्याच अशी माझी तुम्हाला मनापासून नम्र विनंती आहे
@suhassatope4476
@suhassatope4476 2 ай бұрын
@@lavughogale796 सत्ता दिल्यानंतर, तुमचे साहेब ईडीच्या नोटीसला घाबरून अनाजीपंताची आणि दोन गुजराती माणसांना मुजरा करायला रूजू होणार नाहीत, याची खात्री तुम्ही देणार का? राज ठाकरे फक्त बोलबच्चन हीच ईमेज सध्या जनमानसात लोकप्रिय आहे.
@dnyaneshwarjaybhaye6567
@dnyaneshwarjaybhaye6567 Ай бұрын
राजसाहेब ठाकरे यांची सत्ता येणे फार गरजेचे आहे
@bdb5504
@bdb5504 2 ай бұрын
राज ठाकरे अत्यंत रास्त आणि योग्य बोलले आहेत.
@MandarAkre
@MandarAkre 2 ай бұрын
ते भाषण चांगलं करतात. परंतु सतत मत बदलत असतात. त्या मूळे त्यांना जास्त कोणी seriously घेत नाहीत.
@VINAYMORE100
@VINAYMORE100 2 ай бұрын
आपण सातत्यपूर्ण आट्यापाट्या भूमिका घेतल्यामुळे महाराष्ट्रात कदापि तुमचं सरकार येणार नाही तरीही मनःपूर्वक शुभेच्छा
@sonajikorde7864
@sonajikorde7864 2 ай бұрын
🌹🌹🙏🙏"मला माझ्या मनाला अन्तकरनातुन वाटत आहे की महाराष्ट्राची सत्ता मनसे च्या हाती द्यावी. "जय महाराष्ट्र "🙏🙏🌹🌹💐💐💐💐💐💐💐🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️💐💐💐🕊️🕊️🕊️🕊️💐💐💐🕊️💐💐💐💐💐💐
@sudhirgurav4034
@sudhirgurav4034 2 ай бұрын
एकदा तरी राज साहेब यांना संधी दिलीच पाहिजे 👍🏻👏
@jayashreemali6827
@jayashreemali6827 2 ай бұрын
Jay Maharashtra
@tameshrahangdale5039
@tameshrahangdale5039 2 ай бұрын
Maharashtra नवनिर्माण सेना
@devendrasingsolanke9453
@devendrasingsolanke9453 2 ай бұрын
राज ठाकरे यांनी एक गोष्ट खरचं योग्य केली आहे शिवसेने सोबत विचार नाही पटले वेगळी भुमिका घेतली स्वतः चा पक्ष स्थापन केला पण शिवसेना फोडली नाही
@DilipPatil-h4r
@DilipPatil-h4r 2 ай бұрын
मग पक्ष स्थापनेला माणसे सोनिया आणि शरद पवारणे पाठविली का?
@navnathshelar7228
@navnathshelar7228 2 ай бұрын
Correct
@rameshd468
@rameshd468 2 ай бұрын
Raj speaks from his heart... Kudos Raj, this time I am going to give my vote to you...
@Rahi17785tech
@Rahi17785tech 2 ай бұрын
Meri bhi Tamanna hai raj sahib ek bar Maharashtra ke cm banne chahiye ❤❤❤❤@raajthakre
@bbhairvnathbarbade
@bbhairvnathbarbade 2 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र
@sagarKarade-x6p
@sagarKarade-x6p 2 ай бұрын
मला एक समजत नाही कि राज ठाकरें ना वाईट कमेंट करणारे पण संपुर्ण भाषण बघतायत 3 लाख 90 हजार 776 लोकांनी पाहिलयं😅😅
@sandipsarak3722
@sandipsarak3722 2 ай бұрын
@@sagarKarade-x6p ata 9लाख लोकांनी पाहिलंय,😂
@sagarKarade-x6p
@sagarKarade-x6p 2 ай бұрын
@@sandipsarak3722 मी कमेंट केलती तेव्हाचं सांगतोय तुम्ही आता बघुन कदाचित जागे झाला असाल
@ShriramkashinathShinde-w9b
@ShriramkashinathShinde-w9b 2 ай бұрын
Jay manse❤❤❤🎉
@ShivnathShirsat
@ShivnathShirsat 2 ай бұрын
राज साहेब ठाकरे हे भाषण सर्व बरोबर आहे राज्यात काय चालंय आहे
@arabdubai7860
@arabdubai7860 2 ай бұрын
Vade bharat vande Mataram
@arstatuscreation5228
@arstatuscreation5228 Ай бұрын
पर्यंत अंती परमेश्वर 🙏
@sunilshirsath-hg7jq
@sunilshirsath-hg7jq 2 ай бұрын
राज ठाकरे आपण कै रतनजी टाटा याच्या बद्दल चांगले बोलतात धन्यवाद जय साईनाथ ओमसाईराम 🙏🙏🙏
@pranavking120
@pranavking120 Ай бұрын
ओम साई राम 🙏🙏🙏
@mansingkadam6714
@mansingkadam6714 2 ай бұрын
सरळ , प्रामाणिक ,निस्वार्थी,असा नेता महाराष्ट्राला लाभला पाहिजे हे जनतेला कळलं पाहिजे
@Ramesh-js5no
@Ramesh-js5no 2 ай бұрын
@@mansingkadam6714 जनता चू आहे भाऊ, जाती पतीत वाटल्या गेलीय काय करणार!
@123zgs
@123zgs 2 ай бұрын
पहिल्यापासून आपल्या निर्णयावर ठाम राहिला असता तर 100 % सत्ता दिली असती जनतेने पण कधी पवार साहेब, कधी फडणवीस -शिंदे ला भेटून पूर्ण घालवून टाकली राज ने, त्यामुळे जनतेचा विश्वासच राहिला नाही याच्यावर
@मालवणीभंडारी
@मालवणीभंडारी 2 ай бұрын
जोक कशाला मारता भाऊ.लुटून खाल्ले आहे महाराष्ट्राला,रमेश किणी प्रकरण विसलास का.
@मालवणीभंडारी
@मालवणीभंडारी 2 ай бұрын
सुपारी वाले
@rajpatil2294
@rajpatil2294 2 ай бұрын
@@123zgs mag jyanna tu ..mat detoss te thamm ahet ka ...swatachya manala vichar
@SanjayJadhav-xt5qk
@SanjayJadhav-xt5qk 2 ай бұрын
जय मनसे 🎉
@raj.atharvadj3235
@raj.atharvadj3235 2 ай бұрын
भावी मुख्यमंत्री ❤️❤️ साहेब ठाकरे
@NamrataAmbarte-my2tn
@NamrataAmbarte-my2tn 2 ай бұрын
💯 honar manse cha mukhmantri raj saheb
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН