संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे महायुतीचे सरकार येणार नाही हे सर्व न्यूज चैनल वाल्यांना माहित आहे महाराष्ट्र मध्ये 90000 भुतांवर गुजराती लोकं येण्याचं कारण काय आहे मराठी जनतेने विचार केला पाहिजे
@rameshnichite73854 сағат бұрын
फक्त एकच ठाकरे सरकार
@nagnathbhadange95243 сағат бұрын
एकनाथ शिंदे ❤
@hemantupadhye81594 сағат бұрын
सर्वाना मुख्यमंत्री करा बंर होईल😮
@vjstory...20074 сағат бұрын
Thakre❤
@sanjaywankhade3393 сағат бұрын
सोयाबीन ला भाव नाही 288 जागा दिल्या पाहिजे
@madhukaravhad-kp1le4 сағат бұрын
दरेकर यांनी सांगितले पाहिजेत आरएसएस सांगतील ते जोशी यांच्या नेतृत्वाखाली चला आता आपण अडाणी बरोबरच आहे म्हणा जय महाराष्ट्र माझा जनतेच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत
@sadashivkashid99154 сағат бұрын
भले भले नाना, तुमडी भर लेना, पण महाराष्ट्रात नाही. जय भाजपा तय भाजपा ❤
महाराष्ट्र मध्ये मुख्यमंत्री पदासाठी जनतेने मतदान ठाकरे शिंदे या दोन उमेदवाराला बघूनच केलेला आहे यांच्या पलीकडे जर कोणी झाला पुन्हा फटका बसेल युती आघाडीला आणि तिसरी आघाडी विजयी होणार पुढच्या वर्षी
@spgaming-q4r4 сағат бұрын
पाच वर्षात खूप भारी टाईमपास होतो यार कोणी कोणाला बी घोडे लावा कोणी कोणाला टीका करा चार वर्षे एकमेकांच्या गळ्यात भेट घ्या