Рет қаралды 457,114
#BolBhidu #MaharashtraElections #Pune
पुणे जिल्ह्यात एकूण २१ विधानसभा मतदारसंघ. यातले ८ मतदारसंघ हे पुणे शहरात येतात, तर १३ मतदारसंघ हे निमशहरी आणि ग्रामीण भागातले. मागच्या काही वर्षात पुणे शहरावर भाजपनं एकहाती होल्ड मिळवला, विधानसभा, लोकसभा निवडणुकांसोबतच महानगरपालिका निवडणुकांच्या माध्यमातूनही भाजपनं वर्चस्व तयार केलं होतं. पण ग्रामीण भागात होल्ड बसवू पाहणाऱ्या भाजप आणि महायुतीला यंदा तुतारीचं आव्हान निर्माण झालं. प्रचारात वेगवेगळे मुद्दे चर्चेत आले, पण पुण्यातल्या २१ जागांवर नेमकं कोण चाललं ? काय अंदाज चर्चेत आहेत ? ते पाहुयात. अर्थात हे निकाल नाहीत, तर मतदानानंतर स्थानिक पत्रकार, स्थानिक लोक यांच्याकडून वर्तवण्यात आलेले अंदाज आहेत. तुतारी, कमळ, घड्याळ आणि पंजा नेमकं कोण चाललं ? त्याचीच ही स्टोरी.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/