4 वर्षांनी आलो भारतात🥰घरी कसे झाले स्वागत😍अरिनला घरच्यांनी पहिल्यांदाच पाहिले ♥️माझे सासर आणि माहेर🥰

  Рет қаралды 470,891

अमेरिका ही Sajiri - Vidula Dixit

अमेरिका ही Sajiri - Vidula Dixit

Күн бұрын

नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं.
आपला हा व्हिडिओ नक्की बघा आणि कसा वाटला ते सांगायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या, मजेत रहा आणि आनंदात रहा. धन्यवाद😊
Instagram- Viduladixitkuvalekar
Email 📩- americahisajiri@gmail.com
_________________________________________
Previous Videos:-
• Uploads
_________________________________________
Indian Festivals in America:
• Indian Festivals in Am...
_________________________________________
Education in USA:
• Education In USA
_________________________________________
Farms in America:
• Farms in America
_________________________________________
Houses in America:
• Houses in America
_________________________________________
Popular uploads:
• Popular Uploads
Enter the Party by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. creativecommon...
Source: incompetech.com...
Artist: incompetech.com/
#marathivlogger #marathivlog #americahisajiri #americavlogsinmarathi #marathiinusa #marathi #indianinusa

Пікірлер: 418
@artimore4097
@artimore4097 2 жыл бұрын
चार वर्षांनी बहिण भाऊ एकमेकाच्या गळ्यात पडलेले पाहून मला पण खूप रडायला आले जगाच्या पाठीवर आपण कोठे असो पण माहेराची सर कुठेच येणार नाही
@shitalmore8526
@shitalmore8526 2 жыл бұрын
Ho kharch malahi radu yet hot aani maherchi sar kuthech nahi
@madhurishinde3013
@madhurishinde3013 2 жыл бұрын
Same here. Baghin bhavachi gala bhet baghun mala tar raduch ale
@rajashreewalekar2383
@rajashreewalekar2383 2 жыл бұрын
होना खरच मला रडायला आले..!!
@keityschannel3512
@keityschannel3512 2 жыл бұрын
Kharch maherchi sar kuthech yevu shakt nay.
@vidyakadam8677
@vidyakadam8677 2 жыл бұрын
Kharach ahe
@arunaumbre8247
@arunaumbre8247 2 жыл бұрын
Welcome to India,तुमचे स्वागत आहे विदुला तुझी आणि तुझ्या भावांची भेट बघून माझ्या पण डोळ्यात पाणी आले असंच तुमचं बहीण भावाच प्रेम राहो . हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ
@chetnajadhav2010
@chetnajadhav2010 5 ай бұрын
Khup chan vidhula....Vlog pahun khup mst vatal....thoda emotional hi vatal....asach rahude prem kayam😊...
@ashwinigirme8459
@ashwinigirme8459 2 жыл бұрын
बहीण भावांची भेट बघताना माझ्याही डोळ्यात नकळत अश्रू आले हे नातंच एवढं सुंदर आहे. ❤️ आपल्या भारतात तुमच्या सर्वांचे स्वागत आहे 🌹🌹🌹🌹
@pallaviphadke4549
@pallaviphadke4549 2 жыл бұрын
४ वर्षांनी आपल्या माणसांना भेटणे..very emotional moment
@nandkumarsalunkhe7339
@nandkumarsalunkhe7339 2 жыл бұрын
विदुला तुझी व तुझ्या भावाची भेट पाहुन माझ्या डोळ्यातुन अश्रु आले 👍
@chitarlekhamagarkar1392
@chitarlekhamagarkar1392 2 жыл бұрын
Welcome to India,Love to all😊😊खासकरून अनुराग अन अरीन बहीण भावा च्या भेटीचा तो क्षण ती भेट बघून माझेही डोळे पाणावले
@dailyshorts6828
@dailyshorts6828 2 жыл бұрын
स्वागत पाहुन डोळ्यात टचकन पाणी आले भावुक क्षण होता ❤
@kavitaekawade1576
@kavitaekawade1576 2 жыл бұрын
चार वर्षांनी भाऊ भेटला खुपच भावुक झाला आई बाबा ना पण खुप आनंद झाला माहेर पासून सासर पर्यंत सर्व किती खुश आहेत एन्जॉय 👌👌👌👍😘😘😘
@vaibhavikavle9830
@vaibhavikavle9830 2 жыл бұрын
तुमची बहीण भावाची भेट बघून मला पण रडायला आले असच नात असत. अरीनच पण आजी व दोन ताई नी खूप सुंदर स्वागत केल.
@Sunita-yc3sc
@Sunita-yc3sc 2 жыл бұрын
तुम्हा भावाबहिणीची गळाभेट पाहून डोळ्यात अश्रू आले तुमचं भारतात स्वागत आहे 👌
@sadhanagote6070
@sadhanagote6070 2 жыл бұрын
तुम्हा सर्वांचे स्वागत आहे भारतात, खुप emotional vlog आई, सासुबाई व भाऊ सर्वांच्या डोळ्यात तुमच्या साठी प्रेम दिसत आहे, खुप छान 🌹 🙏🎂
@manishamatale3443
@manishamatale3443 2 жыл бұрын
ताई भारतातल्या वातावरणाची सवय झाली का . कसे आहात. खरंच खुप छान वाटले आणि मला पण रडू आले. 🥰❣
@janhaviborwankar453
@janhaviborwankar453 2 жыл бұрын
खूप छान स्वागत ! अग,मलाच रडू आलं ग ! छान मजेत रहा आता काळजी घ्या खूप धावपळ असणारे. 👌👌
@ananyabhave2276
@ananyabhave2276 2 жыл бұрын
मला खर बहीण भाऊ दोघं हि नहिय पण तरी हि बहीण भाऊ ची ती moment खुप emotional hoti. God bless you.
@ashwiniabdar9704
@ashwiniabdar9704 2 жыл бұрын
बहीण भावाची भेट बगून डोळे भरून आले तू किती छान आहेस विदुला आणि तुझी मुलं नवरा किती समजूतदार आहेत
@akankshasinare6968
@akankshasinare6968 2 жыл бұрын
All view all viewers सर्व लोकांचे डोळे भरले आसनारच जेव्हा तू तूझ्या भावाचया मिठीत गेलीस .... Aas vattay ki mazi ch kon tari javlchi ghari aali aahe khup भावनिक प्रसंग होता .... Tula bhethnyachi khup mothi ichha aahe ... karan aamhi sagle viewers तुझ्यात swatala shodhatoy ... Sakali 9 la mi tu video taklay ka pahat hote .... Tya nantr aata jevha aalela disla samor tar open karnya aadhi jo आनंद Hota tu sanghnyasarkha aahe.... god bless you asshich aandi raha khup lucky aahes tu karan khup real aahes tu ... Most welcome in India जय महाराष्ट्रा
@_viduladixit_
@_viduladixit_ Жыл бұрын
♥️♥️
@dhanshreethoratambavle9348
@dhanshreethoratambavle9348 2 жыл бұрын
किती गोड़.. तुम्हांला बघून माझ्या डोळ्यात खूप पाणी आलं... खूप छान स्वागत केले सर्वांनी.
@vikasnajpande5863
@vikasnajpande5863 2 жыл бұрын
विदुला मॅडम,श्रीधरजी,,खूप खूप सुंदर व्हिडीओ,,मुंबई एअर पोर्ट पासून तर घरी येत पर्यंत चा प्रवास आणि परिवार सदस्या सोबत तुम्हा सर्वांची 4 वर्षानंतर भेटी,,हा व्हिडीओ खूप इमोशनल आणि डोळ्यात पाणी आले.. पाहिलांदा श्रीधरजी यांच्या आई ला बघितले,,त्यांचा डोळ्यात पाणी आलेले पाहून माझ्याही डोळ्यात पाणी आले..सोबत तुमच्या भाची आणि ताईंनी खूप सुंदर तुमचं स्वागत केले,फुलांची रांगोळी पॅटर्न खूप खूप सुंदर आणि आवडला...आणि आई,बाबा,भाऊ यांनी पण खूप छान स्वागत केले,बहीण भावाची गळा भेट खूप इमोशनलं आणि डोळ्यात पाणी आणणारी झाली...4 वर्षानंतर तुम्ही सर्व परिवार सदस्य यांना भेटत आहात,खरंच व्हिडीओ पाहून खूप आनंद आणि छान वाटले...अरिन किती गोड़,सुंदर दिसतो आहे,,सोबत अनुराग पण गोड़,सुंदर दिसत आहे...आता 2 महिने फुल एन्जॉयमेंट करा आणि भारतातले नवीन व्हिडीओ तेही परिवार सोबत असलेले आम्हाला लवकरात लवकर दाखवा..हिच सुंदर अपेक्षा..तुमच्या ह्या सुंदर व्हिडीओ करिता आणि पुढील सुंदर व्हिडीओ करिता सुंदर शुभेच्छा...सोबत तुमच्या आणि श्रीधरजी च्या परिवार सदस्यांना माझा नमस्कार... अनुराग,अरिन ला गोड़ आशीर्वाद... श्री स्वामी समर्थ महाराज की जय............ ओम द्राम श्री स्वामी समर्थ द्राम ओम........ जय महाराष्ट्र.....
@atulpatil3454
@atulpatil3454 2 жыл бұрын
ताई इतके वर्षे अमेरिका मध्ये राहिलीस, पण तु जशी होतीस तशी आहेस, म्हणजे भारतीय संस्कृती जपलीस आणि म्हणून तुझ्या आईवडिलांना व त्यांच्या संस्कारांना मी मनापासून नमस्कार करतो, आणि ॲरिन तुझा हा मामा पण तुझे स्वागत करतो आहे,(welcome home Arin😊❤) स्वामी समर्थ असेच तुम्हा सर्वांच्या नेहमी पाठिशी राहतील.🙏🙏🙏🙏🙏 !! श्री स्वामी समर्थ !!
@sanyogitakakade1211
@sanyogitakakade1211 2 жыл бұрын
वाह वाह!!क्या. बात...मस्तच स्वागत केले 🥳🥳🥳🎇🎆😍🎉 आहे... सगळे जण खूपच खुश झालेत...👌☺️😄😃🤗🤗सासूबाई/आई बाबा दोघीही खुश...मस्तच. नातवंडे आल्यामुळे समाधान झालय बघ...! छान .. एन्जोय 🎈🎈🎈🥳🥳🥳
@sinduradixit4072
@sinduradixit4072 2 жыл бұрын
किती गोड तरीही भावनिक गुंतवणूक आहे.मस्त.
@pinkpearl9646
@pinkpearl9646 2 жыл бұрын
Really emotional ,,n touching moments when u hug ur brother after so long time,,i can't stop my tears while watching this
@MUSICDIWANE0000
@MUSICDIWANE0000 2 жыл бұрын
खूप छान स्वागत झालं ताई तुमचं.तयारी सुपर होती.आणि खास म्हणजे अरिण सहज सगळ्यांकडे जात होता यालाच म्हणतात मायेचं प्रेम ज्याला ओळखची गरज नसते.आणि तुम्ही भाऊ बहीण भेटले तेव्हा अक्षरशा आनंदाला पाराच राहिला नाही.खरंच खूप घट्ट असतं बहिण भावाचं नातं👍असंच खूप एन्जॉय करा .
@mangalamahajan3998
@mangalamahajan3998 2 жыл бұрын
सर्वांचं एवढं प्रेम पाहून खूप छान वाटले असेच प्रेम करत रहा तुमचे भारतात स्वागत आहे
@jyotimarale5020
@jyotimarale5020 2 жыл бұрын
तुझ्या प्रवासा पासून ते घरी येई पर्यंत चा प्रत्येक क्षण आम्ही सुद्धा जगलो आणि खूप छान वाटले ,, बहिणी भावाची गळाभेटीने तर खूपच emotional केले आनंदाचे हळुवार पाणी माझ्या डोळ्यात आले ,, भारतातला प्रत्येक क्षण enjoy कर आणि भरभरून जग ह्या moment
@SangeetaMhatre-v1f
@SangeetaMhatre-v1f 10 ай бұрын
चार वर्षांनी तुमची बहीण भावाची भेट बघून खरोखर डोळ्यात पाणी आलंय खूप दोन्हीकडे खूप छान स्वागत झालं खूप छान वाटला व्हिडिओ
@ashwinisalokhe2343
@ashwinisalokhe2343 2 жыл бұрын
खुप च भावनिक प्रसंग होता...... सासुबाई आपल्या मुलाला म्हणजे श्रीधरला भेटल्या तो प्रसंग आणि तु तुझ्या भावाला भेटली तो प्रसंग..... अरिनचे स्वागत खुप च सुंदर केले..... तुझ्या दोन्ही भाच्या छान आहेत..... सासरी आणि माहेरी दोन्ही ठिकाणी तुझे नाते खुप च छान आहे........ मुंबई वरुन तुम्ही आधी पुण्यात आणि मग धुळ्याला गेला काय..... अरिनला एवढा प्रवास मानवला काय.... तुमची सगळ्यांची तब्येत कशी आहे.... दोन दिवस विश्रांती घ्या सगळेजण..... आणि हो सगळ्यात महत्त्वाचे कोल्हापूर ला या......
@leenavidhate2673
@leenavidhate2673 2 жыл бұрын
किती सुंदर व्हिडिओ ! Thanks विदुला.इतक्या गडबडीत तू व्हिडिओ काढलास खूप छान स्वागत झालं तुमचं तुझ्या भावाला भेटलीस तेंव्हा आमच्या ही डोळ्यात अश्रू आले मस्त
@govindbhangle1611
@govindbhangle1611 2 жыл бұрын
विदुला ताई तुझ्या सासरची आणि माहेरची माणस खूप छान वाटली तुलाही भारतात बघून खूप बर वाटल
@chikya_821
@chikya_821 2 жыл бұрын
खुप छान विडीओ 💖💖❤️💖❤️ भाऊ बहिणीला चार वर्षांनी भेटला.. पण माझ्या डोळ्यात अश्रू आले कसं काय काय माहित... खुप छान सगळे जण.. मस्त रहा व आनंदी राहा 💖💖💖
@sadhanabudhkar8905
@sadhanabudhkar8905 2 жыл бұрын
खूप छान वाटल अगदी सगळ ..खूप कौतुक आनंद झालाय दोन्ही परिवाराला..दोन्ही,ठिकाणी,कुठे ही कृत्रिम पणा नाही ...तुम्ही एक कौतुक वाटल की छोटुलाच फुलांच्या पायघड्यावरुन चालवल नाही तर आजकाल कोणी आस करत नाही .... खूप खूप स्वागत आहे,तुमच भारतात ..... Enjoy your trip ...
@surekhaalurkar8396
@surekhaalurkar8396 2 жыл бұрын
खूप दिवसांनी व्हिडिओ बघितला.छान वाटले.
@yogeshhage2953
@yogeshhage2953 2 жыл бұрын
कीती वेगळ असतं ना बहीण भावाचं नातं तुमचा विडियो पाहुन डोळ्यात अश्रू आले
@user-ib5dn9dx9h
@user-ib5dn9dx9h 2 жыл бұрын
विदुला, खूपच भारी प्रसंग. खुप आनंद वाटतो.तुम्हा सर्वांना आशीर्वाद. तुमचे सर्वांचे स्वागत. तुमचे सर्व आयोजित करण्यात आलेल्या कामांना शुभेछ्या. खुप आनंदात व सुखी रहा.
@mayajadhav3175
@mayajadhav3175 2 жыл бұрын
सगळे ऐकीकडे आणि मामा ऐकीकडे मामाच प्रेम वेगळच असत
@neelimakulkarni4447
@neelimakulkarni4447 2 жыл бұрын
Wow 🎉🎉 kiti mast welcome jhala saglyancha❤❤. Very emotional and precious moments to treasure❤. Enjoy and stay safe ❤
@nitindhumal4900
@nitindhumal4900 2 жыл бұрын
Very very Emotional moment .... खूपच सुंदर ,छान , मस्तच .....
@nirajpalvankar9876
@nirajpalvankar9876 2 жыл бұрын
मँडम आज आत्ताच तुमचं युट्यूब चँनेल subscribe केलं. चांगली व उपयोगाची माहिती तुम्ही देत असता नेहमी. लव यू विदुला मँडम. ♥️ तुमच्यासारखी सुंदर गोड मस्त मुलगी बायकोच्या रूपात मिळावी ही देवाला प्रार्थना करतो. खुश रहा सर्वंजण.
@sonaltoranmal
@sonaltoranmal 2 жыл бұрын
Really khup emotional zale me jheva aai Ani mulga भेटले ♥️♥️
@vilasvedpathak3616
@vilasvedpathak3616 2 жыл бұрын
खूप छान स्वागत केले घरच्यांनी ताई तुमचं. आणि ताई तुम्हा बहीण भावची भेट चार वर्षांनी झाली हे पाहून आमच्या डोळ्यात पाणी आले..
@sweettooth3895
@sweettooth3895 2 жыл бұрын
आई ग ताई किती गोड स्वागत केले तुझं तुझ्या सासरवाडीला आणि सगळे किती वाट बघत होते तुझ्या परत येण्याची. दोन्ही घरी तुझं स्वागत खूप छान झालं.. भारतात तुमच्या फॅमिलीचा खूप खूप स्वागत. 🥳🥳🥳🥳🥳 काळजी घे या वेदर मध्ये आणि खूप छान छान ब्लॉग बनव आम्ही बघायला उत्सुक आहोत. आय लव्ह Arin's reaction when you were in lift he was looking around everywhere cutie pie 😘
@vaishalikulkarni4460
@vaishalikulkarni4460 2 жыл бұрын
Hi Vidula, at video pahun dole panavle sagle mayechi mansa bhetli char varshanni ,khup khup enjoy kara ag hyach aathvani var pudhchi bhartat yei paryantchi varsha kadhayachi astat so Charlie video ani photos kadh ,sweet memories ,ani bahuda Anurag chi munj pan zali asel tyala khup khup aashirvad ani shubhechya .kuryat bato mangalam .Bhartat tumhala pahun khup anand vatla
@kirandoangare3606
@kirandoangare3606 2 жыл бұрын
असेच प्रेम नेहमी कुटुंबांमध्ये राहू दे 👌👌🙏👍
@manisharenushe8344
@manisharenushe8344 2 жыл бұрын
Khup Chan feel zhala video baghun......specially bahin bhavachi bhet baghun far radle me.....pandemic madhe mazhya bhavachi death zhali.....to sudha me maheri yenar asel ki asach excited asaycha......shabdat nahi mandata yet sagla......memories never die....👍 .....khup Chan ahes tu ..ashich hasat raha....God bless u...❤
@virangulaineurope8483
@virangulaineurope8483 2 жыл бұрын
खरंच ताई किती छान वाटतं ना एवढ्या दिवसानंतर आपल्या घरच्यांना भेटल्यानंतर.. मी पण युरोपमध्ये असते मी एकच वर्ष झाली येऊन पण मी सहा महिन्यानंतर रडून एकदा मला जायचं मी हट्ट केला होता मी एकदा जाऊन आले पण आता यानंतर काही मला लवकर जाता येणार नाहीये.मला तुझा व्हिडिओ पाहून आत्ताच रडू येतय.....मस्त एन्जॉय करा👍👍👍
@prajktaingle5501
@prajktaingle5501 2 жыл бұрын
Kiti chan 👌 aajcha vlog baghun Kay comment dyavi hech kalat nahi....kiti aanand ....kiti utsuk hote saglech ek mekanna bhetayla....baghun radu aale nishabd zale me
@sandhyaborkar4438
@sandhyaborkar4438 2 жыл бұрын
वेलकम to इंडिया तुमचे खूप छान स्वागत झाले बहीण भावाची भेट खूप भावनिक झाली . तुझे दोन्ही परिवार खूप छान आहे 👍🏻👍🏻👍🏻
@vidulaparanjape368
@vidulaparanjape368 2 жыл бұрын
very touching,emotional video vidula...tears in my eyes❤❤enjoy n stay safe.shree swami samarth🙏
@prachibabdu8228
@prachibabdu8228 2 жыл бұрын
सुंदर बदलापूर शहर , एअरपोर्ट हुन बदलापूरला कॅबने जायला किमान ४ तास लागले असतील आपल्याला .
@Dada_devkate
@Dada_devkate 2 жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा विदूला खूप छान स्वागत केले आई बाबा भाऊ खुप छान आहेत अभिनंदन 🌺💐🌹🌺👌🌺🌹💐👌👌👌🌺💐👍👍
@sonal12985
@sonal12985 2 жыл бұрын
Vidula, such an emotional vlog, I couldn’t hold my tears. We also live in the US and we have not met our families for 3 years. I can imagine how emotional it must have been to meet our loved ones after such a long time ❤ Enjoy your stay in India 😍
@shivgangaparbat4477
@shivgangaparbat4477 2 жыл бұрын
Khup mst tai me sudhha khup excited ahe Tula bhetbyasathi you are the best Positive person..........loves to all of you.... welcome in MAHARASHTRA.....GOD BLESS YOU..
@rupeshmahaddalkar9178
@rupeshmahaddalkar9178 2 жыл бұрын
Welcome to India.. Tai tuza Video bhagun me pan khup emotional zalo..me pan US lach asto me pan mazya Tai la 2 varsha zalit bhetlo nahi aahe..Bahin Bhavach prem,aaplulky, attachment khup veglich aste..Vidula Tai Enjoy Ur India's Trip..Good Luck Stay Safe all of You..
@snehalkhot6579
@snehalkhot6579 2 жыл бұрын
Sasubai khupch emotional zalyat😘😘😘😘....to good
@amarjathatte4284
@amarjathatte4284 2 жыл бұрын
या या चां वाटले.असेच प्रेम कायम मिळो मनसोक्त मजा करा.आनंदी रहा
@preranagaikwad1305
@preranagaikwad1305 2 жыл бұрын
Vidula tai first time comment krte sagle lok sasrchi majerchi changli ahet. Tu sglyat pahili sasri gelis ani tyatunch kalt ki tula sasrchya lokanbddl kup odh ahe respect ahe ani tyanhahi tuzyavishyi odh, prem, jivhala sgle ahe. Baki family mst. 🙂
@deepaksarode3764
@deepaksarode3764 2 жыл бұрын
तुमची सासुरवाडी व माहेर 👌👌👌👌👌👌👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
@ishwarikedar
@ishwarikedar 2 жыл бұрын
असं वाटत होत vlog संपूच नये किती छान ,जेवढ्या लेडीज ने हा ब्लॉग पहिला असेल त्यांचे डोळे नक्कीच पाणावले असतील माहेर ची सर कुठेच नाही
@satyabhamasangaleverygoodk5483
@satyabhamasangaleverygoodk5483 2 жыл бұрын
नमस्ते विदुला श्रीधर खुप छान स्वागत केल आई व भाच्या नी डेको रेशन खुप सुंदर नंतर आईबाबा कडे तेव्हा तुझा भाऊ पण खुप इमोशनला झाला त्या वेळी आमच्या डोळ्यात पाणी आल आईची तब्येत कशी आहे आता
@sanjaynatu4909
@sanjaynatu4909 2 жыл бұрын
Very emotional. Bhava bahineche prem, chan Vdo
@pradnyagurav5082
@pradnyagurav5082 2 жыл бұрын
चार वर्षा नी अपल्या आई वाडिलाना भेटन मन भाऊक झाले
@deepaabhyankar5684
@deepaabhyankar5684 2 жыл бұрын
छान व्हीडिओ 👌.Enjoy your stay in India. अनुराग च्या मुंजी निमित्त शुभेच्छा!
@dr.sanchitalimaye3258
@dr.sanchitalimaye3258 2 жыл бұрын
Kirtti chaan n emotional waatla ❤️ Njoiii ur stay !! Farach sunder decoration kela hota swagata sarhi !! Aani aai chya ghara chi balcony awesome aahe !!
@meenalagu9788
@meenalagu9788 2 жыл бұрын
Welcome to Pune, Kothrud! I also stay at Kothrud! Feel like meeting you! Love you all!❤
@saritabakshi6115
@saritabakshi6115 2 жыл бұрын
भारतामध्ये तुमचं स्वागत आहे 💐🌹
@meghakadam8538
@meghakadam8538 2 жыл бұрын
Khup ch emotional vlog hota 4 year's ne tumhi sagle ekmekana bhetat aahat bghun khup anand zala...mast enjoy kara aata saglyansobat 🥳
@harshadakasar9334
@harshadakasar9334 2 жыл бұрын
माझ्या ही डोळ्यात पाणी आले g ...no word...☺😥
@rupalibargaje7745
@rupalibargaje7745 2 жыл бұрын
Nice family members 2 side...2 Ghari welcome mast 🤗👍 bahin,bhau prem mast aamala pan radayla aala 🥲😔
@sunrise7675
@sunrise7675 2 жыл бұрын
खूप immotional व्हिडिओ.👌तुमचे स्वागत decoration खूप छान केले.welcome India🌹
@SanjayRathod-ct6qn
@SanjayRathod-ct6qn 2 жыл бұрын
विदुला आमच्या पण डोळ्यात पाणी आलं दादाची आणि तुझी भेट झाली तेव्हा आणि खूप छान
@chhayahadawale1129
@chhayahadawale1129 7 ай бұрын
हो अगदी बरोबर डोळ्यातील पाणी थांबतात नवतं खुप छान
@shraddhakamble7296
@shraddhakamble7296 2 жыл бұрын
Khup emotional vedio messy en joy kara india madhye welcome😃👍👌💐
@kanchanketkar9708
@kanchanketkar9708 2 жыл бұрын
Khup emotional hota ha video .Pan chhaan vaatle sagle anandaat radtana paahun
@sapnaramesh7345
@sapnaramesh7345 2 жыл бұрын
Khup emotional video aahe Vidula mazya dolyat pani aale video bahatana. Tumhi sagale khup mast aahat ❤️
@manishaagre6620
@manishaagre6620 2 жыл бұрын
Seriously dolyat pani aal..... shabdch nahi.. Khup chan..
@Mahila_Shetkari_Jalgaon
@Mahila_Shetkari_Jalgaon 2 жыл бұрын
खूप छान स्वागत केले माहेरची माया वेगळीच असते ताई 👌🏻😊
@archanadhotre2993
@archanadhotre2993 2 жыл бұрын
Khupch emotional,khup khup mast vatale agdi aamhi sudha tithe aslya sarkhe vatale
@padmashriawate5692
@padmashriawate5692 2 жыл бұрын
Wel come vidula. Khupach ch jordar swagat. Maher cha part khupach emotional. Dolyat pani ala. Have a blast here.
@ruchajoshi7282
@ruchajoshi7282 2 жыл бұрын
Khupch chan..me pn ekde america madhe ahe..mla ekde yevun 3 years zale..me pn khup miss krte india..🥹..tumhla bhgun mla pn khup radayla ala..
@rushikeshpotdar9538
@rushikeshpotdar9538 2 жыл бұрын
Really ...very heart touching movement .....so nice.... welcome in India
@ashwinitambe1828
@ashwinitambe1828 2 жыл бұрын
तुम्ही सर्वांना भेटले सगळ्याचं प्रेम खूप छान वाटल
@anjalidandekar7552
@anjalidandekar7552 2 жыл бұрын
Welcome to India , we love you all, very emotional movement and enjoy your stay at India
@namitaupadhye4182
@namitaupadhye4182 2 жыл бұрын
सगळ्या घरातल्यांना एकत्र बघून खूप छान वाटलं
@sharddhahate3985
@sharddhahate3985 2 жыл бұрын
Welcome india pune khup sunder marathi culture khup japun thevale aahe
@Pallavikanse4
@Pallavikanse4 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ होता असे वाटत होते संपूच नाही व्हिडिओ. आम्हला पण अमेरिकेत येऊन ३ वर्ष होत आली आम्हाला पण खूप आठवण येत आहे India ची कधी जाऊ घरी असे झाले आहे. पण आत्ता तुझे इंडिया चे व्हिडिओ पाहून समाधान होईल. Enjoy your days आणि लवकर लवकर video टाक. Take Care Aai😊😊😊
@rajeshchaudhari6723
@rajeshchaudhari6723 Жыл бұрын
बेटा अतिशय सुंदर😍💓
@satputegeetanjali...2410
@satputegeetanjali...2410 2 жыл бұрын
मस्त.. ताई.. भाऊ आणि बहिणीचे प्रेम...मलाही.. रडू कोसळले..पाहून... माहेर हे माहेर असते पण तुझ्या सासूबाई देखील खुप भारी आहेत . कित्ती ते प्रेम वयोपरत्वे... जितके करता आले तितके मनभरून स्वागत केल.त्यांनी.. दोन मिनिट.. शांत झाले... कितीही कुठेही जगभर भ्रमंती करा... पण मायेची ऊब... ही... आपल्या घरीच मिळते... ❤️🥰🥰 अनुराग.. आणि अरिन.. आई🥰🥰
@sadhanarasal4873
@sadhanarasal4873 2 жыл бұрын
Khrch khup emotional hota vdo khup bhari wlcm zal donhi ghari tumch👌🏻
@nagpurstyle691
@nagpurstyle691 2 жыл бұрын
wow..khup Chan..tumchi family .. specially tumchi donhi mul ...😘
@Varsharutu614
@Varsharutu614 2 жыл бұрын
Vidula khup divsani tuza video baghitla .tu India madhy ali . waaaaaaww.well come dear.and God bless you
@sheetaldoshi4050
@sheetaldoshi4050 2 жыл бұрын
Khup chaan welcome kele doni gharani tumha dogha bahin bhawana baghun khup emotional zhalo aamhi
@pranjalikulkarni517
@pranjalikulkarni517 2 жыл бұрын
Mast video khup chan watal saglyana baghun 😀😀❤️❤️👌👌
@sanskrutinaik4105
@sanskrutinaik4105 8 ай бұрын
खूपछान विदुला भावा बहिणीची भेट खूप भावूक करणारी मलाच रडू आले .
@_viduladixit_
@_viduladixit_ 8 ай бұрын
♥️♥️
@jagdishsalunke7136
@jagdishsalunke7136 2 жыл бұрын
तुमचे सगळेच vedio बघून खूप छान वाटते पण हा व्हिडिओ खरच् च खूप emotional hota
@priyareddy6964
@priyareddy6964 2 жыл бұрын
Khup chan vatl 😍
@shivanimahajan3237
@shivanimahajan3237 2 жыл бұрын
बहीण भावाची भेट..., खूपच हृदयस्पर्शी. 😔
@Bhaktisworld143
@Bhaktisworld143 2 жыл бұрын
Khup khup chan .. mi 1st time tuza vlog pahila tai... Asach ala smor.. khrch khup chan khupch .. 🤗🤗❣️❣️
@jayashreejagtap2405
@jayashreejagtap2405 2 жыл бұрын
Really emotional & heart touching movement When U hug your brother cant stop my tears so nice of u , live life great
@renukawale8452
@renukawale8452 2 жыл бұрын
4 varshani bahin bhau bhetle , aamhi pan bhavani kee zalo, ek khup chhan kelas ki pratham kartavya sasari diles, hech tar aai-vadilanche chhan sanskar aahe, khup chhan vlog,
@aavvaze4563
@aavvaze4563 Жыл бұрын
Tai tu mla yewdhi aawsdtes na khup khup❤❤
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.
आई निघाल्या परत भारतात 😌.. #americahisajiri #marathi #indianinusa #365
5:48
अमेरिका ही Sajiri - Vidula Dixit
Рет қаралды 30 М.
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН