मला गेयचि aahe १ gram madec aahe na mla long and sort patti maglsutr geyc aahe kiti prayc made betel
@artisspecial3798Ай бұрын
हे होलसेल शॉप आहे इथे तुम्हाला किरकोळ खरेदी पण करता येते परंतु किरकोळचे थोडेसे वेगळे रेट असतात बाहेरच्या शॉप सारखं नाही तुम्ही इथून होलसेल खरेदी सोबतच किरकोळ खरेदी सुद्धा करू शकता रेट सांगणं मोबाईल मध्ये अशक्य आहे कारण हा माझा यूट्यूब चैनल आहे व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवरचा फोन नंबर आहे त्या नंबर वर चौकशी करणे तो शॉप मधील आहे
@Leagend-cr8ny15 күн бұрын
Mala mangalsutra gheyach aahe single peace Midtil ka
@sandipmanure8798Ай бұрын
सांगितले प्रमाणे किंमत राहिल का फसवणूक तर होणार नाही
@artisspecial3798Ай бұрын
सांगितलेले रेट हे होलसेल रेट आहे यासाठी तुम्हाला विक्रीसाठी होलसेल खरेदी करावी लागेल किरकोळ चे रेट वेगळे आहेत होलसेल आणि किरकोळ चे रेट सोबत ठेवले तर बाकी कस्टमर होलसेल चे नाराज होतात
@ManishaGhadge-qx1gdАй бұрын
खूप छान आहे मॅडम
@artisspecial3798Ай бұрын
😊🙏🏻
@SangitaBomble-c7zАй бұрын
खूप छान
@ShubhangiKamble-s5nАй бұрын
Reselling साठी मिळेल का mam
@artisspecial3798Ай бұрын
हो रिसेलिंगसाठी सुद्धा अवेलेबल आहे वरायटी
@VilasAbnaveАй бұрын
सर तुम्ही पुर्ण पत्ता पाठवा सर फोन नंबर पण द्या आम्ही घर विक्री साठी आम्ही माल घेऊ शकतो
@artisspecial3798Ай бұрын
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर फोन नंबर आणि पत्ता पाठवला आहे यासोबतच लोकेशन सोबत डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा पूर्ण डिटेल माहिती दिली आहे
@craftyneha4722 ай бұрын
Tai punyatlya wholesale pitali bhande devanchya lahan murti pujech sagal sahitya yavar please video bnva na
@artisspecial37982 ай бұрын
आहे आपला व्हिडिओ यावर पण बोंबील मार्केटच्या अगदी समोरच शॉप आहे रविवार पेठ पुणे येथे
@DhanshriBelosheАй бұрын
ऑर्डर दिल्यावर मंगळसूत्र पाचगणी मध्ये येतील का
@artisspecial3798Ай бұрын
हो ऑर्डर दिल्यावर येतील व्हिडिओ चालू असताना डाव्या बाजूला जो नंबर आहे तो शॉप मधील सरांचा आहे त्यांच्यासोबत एकदा बोलून घेणे
@Samikshafashioncreation2 ай бұрын
Khup chan😊😊
@parshurammandhare4386Ай бұрын
हाय आम्ही मांढरदेवी येथुन बोलतोय आम्हाला पण विकायला मिळेलका
@artisspecial3798Ай бұрын
Ho
@deepalinagpure88995 күн бұрын
Reseller sathi milelka
@artisspecial37984 күн бұрын
Ho
@deepalinagpure88995 күн бұрын
Tai what's up group aahe ka
@artisspecial37984 күн бұрын
Ho व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर डाव्या बाजूला जो नंबर आहे त्या नंबर वर कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला व्हाट्सअप ग्रुपला ॲड करून घेतील
@varshapise1767Ай бұрын
dukan Ravi vare bnd ast ka
@santoshamburle2246Ай бұрын
Mala long har madhe pahij hota shipping chrg kiti aahe
@artisspecial3798Ай бұрын
ऑनलाइन साठी स्क्रीनवर दिलेल्या नंबर वर डाव्या हाताला वरच्या बाजूला जो नंबर आहे त्या नंबर वर कॉन्टॅक्ट करणे
@ManishaGhadge-qx1gdАй бұрын
Online shoping aahe ka
@artisspecial3798Ай бұрын
Ho
@NFH1419Ай бұрын
Oxidised jwellery ahe ka
@artisspecial3798Ай бұрын
Ho आता नवरात्रीसाठी कलेक्शन आहे
@artisspecial3798Ай бұрын
जर तुम्हाला होलसेल खरेदी करायची असेल तर व्हिडिओ चालू असताना डाव्या हाताला वरच्या बाजूला शॉप मध्ये नंबर आहे तिथे त्या चौकशी करून खरेदीला जा
@sayyed-bv6uv21 күн бұрын
Mam don patti gantan pahije bhetel ka online
@artisspecial379820 күн бұрын
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर डाव्या बाजूला जो नंबर आहे तो शॉपमधून सरांचा आहे तेथे एकदा चौकशी करावी आरती स्पेशल यूट्यूब चैनल बघून कॉल केला आहे असे नक्की सांगावे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे
@dhavalraskar25002 ай бұрын
खुप छान आहे शाॅप कुठे आहे पत्ता सागा
@artisspecial37982 ай бұрын
प्रेरणाभूषण गुरुवार पेठ आणि डिटेल ॲड्रेस स्क्रीनवर येत आहे व्हिडिओ चालू असताना 😊🙏🏻
@JayuJadhav-u9u26 күн бұрын
Mi nandurbar hun ahe mala vikari Sathi mal bhetnar ka sar
@artisspecial379825 күн бұрын
हो भेटणारी यासाठी व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर डाव्या बाजूला जो नंबर आहे त्या नंबर वर कॉन्टॅक्ट करा तो आपल्या शॉप मध्ये आहे
@archanapardeshi4602 ай бұрын
पूण्यात कुठे आहे
@artisspecial37982 ай бұрын
गुरुवार पेठ
@alkakharad27852 ай бұрын
खूप छान आहे माझी शोप आहे तेव्हा मला मिळेल का ऑनलाईन
@artisspecial37982 ай бұрын
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर फोन नंबर आहे त्या सरांशी एकदा बोलून घ्या
@truptimalvadkar83802 ай бұрын
Must
@jayshriekbote3303Ай бұрын
Reselling sathi aahe ka
@artisspecial3798Ай бұрын
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर डाव्या हाताला जो नंबर आहे तो शॉपमधील आहे त्यांच्यासोबत बोलून घेणे
@dhanashreekulkarni38332 ай бұрын
खूप छान
@anujwankhede13024 күн бұрын
मी रीसिलेर आहे मला ओनलाइन माल मिळते का
@artisspecial37982 күн бұрын
व्हिडिओ चालू असताना डाव्या बाजूला जो स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबर वर कॉन्टॅक्ट करावा
@MeenaRaybhar27 күн бұрын
सिंगल पीस मिळाले का
@artisspecial379827 күн бұрын
होमेल पण सिंगल पीस चे रेट थोडे वेगळे असतील
@seemasandbhor399Ай бұрын
ऑनलाईन आहे का
@artisspecial3798Ай бұрын
Ho स्क्रीनवर दिलेले नंबर वर कॉन्टॅक्ट करावा
@Shubhamwaghmode-x5fАй бұрын
मला कोल्हापुरी साज घ्यायचा आहे कुठुन घ्यायचा
@artisspecial3798Ай бұрын
आपले शॉप मध्ये जर तुम्ही पुणेकर असाल तर नक्की येऊन तुम्ही सिंगल खरेदी पण करू शकता
@teyjusangre9317Ай бұрын
He shop kuthe ahe
@artisspecial3798Ай бұрын
गुरुवार पेठेत आहे व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर खाली फोन नंबर पत्ता सर्व फ्लॅश होते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लोकेशन सुद्धा मेन्शन केले आहे 😊🙏🏻 चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा
@shalinibutke91996 күн бұрын
Address pathva
@artisspecial37986 күн бұрын
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीनवर पत्ता दिलेला आहे
@KavitaKadam-j3r23 күн бұрын
Jewellery kuthe hai
@artisspecial379821 күн бұрын
??
@MeenaRaybhar27 күн бұрын
किंमत कीती
@artisspecial379827 күн бұрын
प्रत्येकाची वेगळी किंमत आहे म्हणून
@vikasgadade90172 ай бұрын
👌👌👌👌
@archanapardeshi4602 ай бұрын
पत्ता पाठवा
@artisspecial37982 ай бұрын
वेळेच्या सुरुवातीलाच पत्ता दिला आहे व्हिडिओ स्किप न करता बघा 😊🙏🏻
@pratibhakulkarni3478Ай бұрын
पूर्ण पत्ता पाठवा
@artisspecial3798Ай бұрын
गंज पेठ पोलीस चौकीजवळ अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर हे शॉप आहे
@Akgaming0001_opАй бұрын
Belgaum karnataka bhetel ka
@artisspecial3798Ай бұрын
Ho
@SSGAMING7A2 ай бұрын
Single pc online cod aahe ka
@artisspecial37982 ай бұрын
होमेल पण सिंगल फेरी थोडीशी वेगळी लागतील कारण होलसेल रेट सिंगल वाल्यांना दिले तर बाकी होलसेल चे कस्टमर नाराज होतात
@MeenaRaybhar27 күн бұрын
एक मिळाले का
@artisspecial379827 күн бұрын
Ho
@kaverikanade7363Ай бұрын
Hi
@archanapatil97582 ай бұрын
होलसेल मिळेल का
@artisspecial37982 ай бұрын
Ho
@NitaKadam-hq1rgАй бұрын
Online order hoil ka
@artisspecial3798Ай бұрын
होलसेल असेल तर नक्की होईल म्हणजेच जास्त क्वांटिटी तुम्हाला व्हरायटी खरेदी करावी लागेल
@archanapardeshi4602 ай бұрын
ऐक ऐक पिस पण मिळते का
@artisspecial37982 ай бұрын
व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले आहे
@archanapardeshi4602 ай бұрын
आँनलाईन मिळेल का
@artisspecial37982 ай бұрын
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो फोन नंबर आहे तो शॉप मध्ये नाही या संदर्भात त्यांच्याशी बोलून घेणे
@namdevnale23472 ай бұрын
खुप छान आहे
@artisspecial37982 ай бұрын
😊🙏🏻
@ravirathod92702 ай бұрын
Kuthey ahes addresses plz
@artisspecial37982 ай бұрын
व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओच्या सुरुवातीलाच पत्ता दिला आहे यासोबत डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिला आहे
@nitachavan8777Ай бұрын
हाय
@artisspecial3798Ай бұрын
🙏🏻
@shilasonawane5889Ай бұрын
मला सिंगल पीस मिळेल का
@artisspecial3798Ай бұрын
त्यासाठी तुम्हाला शॉप ला भेट द्यावी लागेल
@seemasandbhor399Ай бұрын
रिसेलर आहे का
@artisspecial3798Ай бұрын
हे होलसेल विक्रेते आहे परंतु तुम्ही इथं किरकोळ खरेदी पण करू शकता जर सिंगल खरेदी करायची असेल याचे रेट थोडे वेगळे लागतील
@seemasandbhor3997 күн бұрын
गुप आहे का
@namdevnale23472 ай бұрын
मला घ्यायची आहे हे
@kajalnikam20862 ай бұрын
Reselling krta ka
@artisspecial37982 ай бұрын
व्हिडिओ स्किप न करता बघा सर्व माहिती सुरुवातीलाच दिली आहे
@rekhaawaghade90382 ай бұрын
खूपच छान मॅडम एक पीस प्रत्येक आइटम मधला मिळू शकेल का कृपया मेसेज करावा व्हिडिओ खूपच सुंदर होता माहिती पूर्ण होता आम्हाला खरेदीसाठी कोल्हापूरहून पुण्याला यायचे होते
@artisspecial37982 ай бұрын
होलसेल खरेदी करत असताना शॉप साठी तर नक्कीच तुम्हाला आपण दाखवलेले रेट उपलब्ध राहतील यावरूनही जास्त माहिती हवी असेल तर व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो फोन नंबर आहे तो आपल्या शॉप मधील सरांचा आहे त्यांच्यासोबत बोलून घेणे
@LovelyBlackberries-ls9lt18 күн бұрын
सिंगल सिंगल पीस देऊ शकता का
@artisspecial379817 күн бұрын
Ho
@yogitasapkal1916Ай бұрын
Onlain milelka
@artisspecial3798Ай бұрын
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर डाव्या बाजूला फोन नंबर आहे त्या नंबर वर एकदा चौकशी करावी
@aryanubale71082 ай бұрын
Addres पाठव
@artisspecial37982 ай бұрын
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर अशा दोन ठिकाणी फोन नंबर आणि पत्ता दिला आहे व्हिडिओ स्किप न करता बघावा 😊🙏🏻
@kaverikanade7363Ай бұрын
फोन नंबर पाठवा
@artisspecial3798Ай бұрын
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर डाव्या हाताला काळा स्क्रिप मध्ये जो नंबर आहे तो शॉपमधील आहे