#43 Rowdy Elections | an Ideal Leader? | लोकांच्या मनातला नेता कोण आणि कसा | Harshada Swakul

  Рет қаралды 33,918

Harshada Swakul

Harshada Swakul

Күн бұрын

Пікірлер: 480
@mohankamble662
@mohankamble662 3 жыл бұрын
नसीब आपले मोदी महिला नाही.नाहीतर एखाद्या निवडणूकीत बाळंत पण झाले असते खोटे खोटे.
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 3 жыл бұрын
Haha i just loved the joke hence pinned... all our viewers- please take this as a joke only.. dont want to hurt anyone’s feelings..
@mohankamble662
@mohankamble662 3 жыл бұрын
@@HarshadaSwakul हर्षदा ताई,मी मोदीचा मतदार होतो,मी खुप हर्ट झालोय मोदी आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांमुळे.
@nileshdalvi6676
@nileshdalvi6676 3 жыл бұрын
हा ताई आपल्या साठी छान माहिती देत आहेत आणि तुम्ही असे जोक करतात. तुमच्या सारखा मुळे भारत देश मगे आहे .आजून 15 वर्ष तुमच्या सारखा जनतेला कोण विचारणार नाही. आणि तुमची गरज पण नाही देशा ला
@_College_
@_College_ 3 жыл бұрын
@@HarshadaSwakul turbine theory var ek vedio झालाच पाहिजे 😂
@ranjitwagh4300
@ranjitwagh4300 3 жыл бұрын
@@mohankamble662 same 2same😁
@sujitkumarpatil3779
@sujitkumarpatil3779 3 жыл бұрын
'सर्व धर्म समभाव' हे शब्द घटनेपूरतेच मर्यादित राहीले आहेत...सोयीनुसार धर्माचा वापर करून आपली पोळी भाजून घेणे हा प्रत्येक नेत्याचा मार्ग झाला आहे...पण न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचा आदर्श नक्कीच घेण्यासारखा...
@shubhamnade1266
@shubhamnade1266 3 жыл бұрын
हर्षदा ताई... तु नेहमी प्रमाणे खुप छान आणि शांतपणे विषय मांडलास.. हर्षदा स्वकुळ :- विचारविश्व वाढण्याच्या प्रवासातील एक आपला वाटणारा "वाटाड्या"..😊
@nilsolat3428
@nilsolat3428 3 жыл бұрын
जागतिक पत्रकारीता ... 😘
@shitalmagdum9331
@shitalmagdum9331 3 жыл бұрын
मी ठामपणे सांगू शकतो की सध्या भारतात असा एक पण नेता नाही आहे. सगळे तुम्हाला धर्माच्या नावावर भडकवणारेच भेटतील. धर्म हे नेत्यांच ब्रह्मास्त्र आहे. ताई व्हिडिओ ची संकल्पना खूप चांगली होती.👌👌👌👌
@SagarGarud31
@SagarGarud31 3 жыл бұрын
यंदाची निवडणूक रोजगारावर झाली पाहिजे तुम्हाला काय वाटत हर्षदा ताई
@ganeshganesh1592
@ganeshganesh1592 3 жыл бұрын
😂🤣😂😂 Rahul Gandhi ghar kavale chimani Yana Siddharth rojgar denar vote for Congress
@ganeshganesh1592
@ganeshganesh1592 3 жыл бұрын
@vinay dharwadkar mahit ahe beta sagalyana tujya mahit Sathi sangto compny mde 80% contract vr kamgar asatat Ani 20% permanent mg 80% chi compny mde KY Kimat asate te bagay beta job Sathi compny md jaw lagata Gharat basun comment Karun chalat nahi
@mayurkenjale8031
@mayurkenjale8031 3 жыл бұрын
अजुन एक जबरदस्त व्हिडिओ....नेमका मनातला मुद्दा मांडला आपण...शांततेनं सगळं जिंकता येऊ शकत....
@analysisguru408
@analysisguru408 3 жыл бұрын
बाहेर राहून भारताची स्थिती सांगणारे सर्वप्रथम, भारतात राहून मला सांगा की तुम्ही सर्वात मोठे देशद्रोही आहात, युट्यूबवर ध्रुव राठी आणि तू तू एक नंबर अशा आपल्यासारखे बरेच लोक आहेत.
@dr.anjali421
@dr.anjali421 3 жыл бұрын
दिवसेंदिवस राजकीय वक्तव्याची पातळी घसरतच चाललीय.
@_College_
@_College_ 3 жыл бұрын
Integrity and dignity suddha
@_College_
@_College_ 3 жыл бұрын
Election javal ala var gadvala suddhaa baap kartil he loka
@shreedhartend3878
@shreedhartend3878 3 жыл бұрын
Jateet farak aahe. Australia- New Zealand, Europe- America ha swarg aahe, tethe God jatiche loka aahet. Ani Africa - Asia hey narak aahe, yethe Demon jateeche loka aahet.
@dilipkasardekar5449
@dilipkasardekar5449 3 жыл бұрын
सर्वात उत्तम विवेचन . भारतीय तरुण पिढी जी २०१३ /१४ पासून मला वाटते थोडी भरकटली आहे त्यांना यातून बाहेर पडण्यासाठी असे विवेचन कामाला येईल असं वाटतं . सध्याच्या राजकीय नेतृत्वाकडून अपेक्षा न करणं फारच चांगले . बाकी सर्व छानच .
@umeshrasal6766
@umeshrasal6766 3 жыл бұрын
उलट 13/14 नंतर भरकटलेल्या पिढीला योग्य मार्ग मिळाला आहे आणि त्यांना कळून चुकलं आहे त्यांचा नेता फॉरच्युनर मधून येतो जातो आणि आपण 30-30 रुपयाचे पेट्रोल टाकून त्याच्या मागे धावतो
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 3 жыл бұрын
Barobar bollat.. me pan tyatla hoto bt ata me reality olakhato..
@rajeshdhakarke7763
@rajeshdhakarke7763 3 жыл бұрын
जेसिंडा या खरोखर एक आदर्श राजकारणी आहेत.आपल्या कामाने जनतेवर त्यांनी व्यक्तीमत्वाच्या जोरावर यश संपादन केले आहे.एक राजकारणी,संवेदनशील मनाच्या आणि कणखर आई,अशा जेसिडांना नमस्कार !!!
@badboy-yf5nx
@badboy-yf5nx 3 жыл бұрын
Jasinda ह्या लोकांसाठी काम करतात, आणि आपले राजकारणी स्वतः साठी काम करतात.
@dr.anjali421
@dr.anjali421 3 жыл бұрын
In NZ and Australia also.. Even common people think of their country first. When we were on tour there..even a cab driver was proud of his country..and requested us not to throw garbage etc anywhere ..other than dustbin. They must be aware of Indian habits. That time we felt so ashamed.
@naam010
@naam010 3 жыл бұрын
आपल्या कडे धार्मिक वृत्तीचे संस्कार असलेले नेते आहेत आणि न्यूझीलंड मध्ये शैक्षणिक पातळीवरचे नैतिक जबाबदारी असलेले नेते आहेत... हाच फरक आहे... धन्यवाद...
@house_of_cards_with_uno3058
@house_of_cards_with_uno3058 3 жыл бұрын
मी आणि माझी ताई एकत्र व्हिडिओ बघतो आणि कॉमेंट केल्यावर दोघींना पण ❤️ मिळत...
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 3 жыл бұрын
Haha mast ❤️❤️❤️
@house_of_cards_with_uno3058
@house_of_cards_with_uno3058 3 жыл бұрын
@@HarshadaSwakul मला आणि माझ्या ताईला तुझे विचार पटतात आणि आवडत पण.. तुझ्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडते😘
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 3 жыл бұрын
Thank you so much Shriya... love ❤️❤️❤️
@house_of_cards_with_uno3058
@house_of_cards_with_uno3058 3 жыл бұрын
@@HarshadaSwakul 😘😘
@Christine19188
@Christine19188 3 жыл бұрын
@@HarshadaSwakul आणि मला??❤️💝
@akshaysawant4555
@akshaysawant4555 3 жыл бұрын
पुन्हा एकदा आपण मन जिंकला👌👌 ❤❤❤
@AK-iy3em
@AK-iy3em 3 жыл бұрын
अशा परिपक्व पत्रकाराची गरज आहे आपल्या देशाला.hats off u Tai
@Kha_ki_kha2021
@Kha_ki_kha2021 3 жыл бұрын
ध्रुव राठी पेक्षा भारी माहिती सांगता...👍
@crankfrank3274
@crankfrank3274 3 жыл бұрын
तो मुर्ख व्यक्ती आहे
@kk-fb4tp
@kk-fb4tp 3 жыл бұрын
@@crankfrank3274 he bolun Tu swatala siddh kelas.. Tu kiti murkh aahes
@786AayatK
@786AayatK 3 жыл бұрын
Totally Agree with u. Topic of this video was zabardast...
@user-hb2bw5ou8v
@user-hb2bw5ou8v 3 жыл бұрын
@rahul Android बर ते मराठी ध्रुव राठी ह्यावर व्हिडिओ कधी काढतायत विचारा जरा 😂निवडणुकीच्या प्रचार सभेत छत्री असूनही भिजण्याचा स्टंट करणाऱ्या शरद पवारांना पाहून भ्रष्टवादी काँग्रेस आणि शिवसैनिकांना प्रेमाचं भरतं आलं होतं. आधारवड काय, वयोवृद्ध योद्धा काय...ह्यांच्या सतरंजी उचल्या गुलामांनी आणि मराठी प्रेश्यानी ह्यांना देवत्वच बहाल करायचं बाकी ठेवलं होतं. आज एक वर्षानंतर... महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातलंय. देशातील ३७% बळी केवळ एकट्या महाराष्ट्रात आहेत. अनेक जिल्ह्यांत पुरामुळे उभी पिकं वाहून गेली आहेत. शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा बोऱ्या वाजला आहे. राज्यातील सर्वच विकास प्रकल्प ठप्प आहेत. मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस ह्यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने मिळवून दिलेलं अरक्षणदेखील मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळे अडचणीत आले आहे. पण महाराष्ट्र राज्यात इतकी बिकट परिस्थिती असताना वयोवृद्ध आधारवड आणि जनतेचा विश्वासघात करून खुर्ची बळकावलेले मामु ह्या दोघांनाही राज्याची यत्किंचितही चिंता असल्याचे दिसत नाही. विरोधकांना, पंतप्रधानांना, राज्यपालांना टोमणे मारण्यात ह्याना धन्यता वाटते. ड्रग रॅकेट मध्ये गुंतलेल्या बॉलिवूडची बाजू घेऊन मामु हिरीरीने भांडतात. गेल्या सहा महिन्यात शेतकरी आत्महत्यांचा उच्चांक गाठला आहे. पण ठाकरे सरकारला कंगणाच्या घरावर बुलडोझर चालविण्यात जास्त रस आहे. निवडणुकीच्या वेळी बांधावर जाऊन हेकटरमागे २५,००० रुपये देऊ असं गाजर दाखवणारे मामु आता शेतकऱ्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. चालू असलेले प्रकल्प, विकासयोजना बंद पाडून वर हे बेरोजगारी वाढतेय म्हणून नक्राश्रू ढाळतात. पालघर साधू हत्याकांड, मंत्र्यांच्या बंगल्यावर अनंत करमुसे मारहाण हयांची चौकशी करण्याऐवजी सरकारला अडचणीचे प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांच्या मागे हे सरकार हात धुवून लागलेत. मेळावे घेऊन त्यात प्रगती बद्दल बोलायच सोडून अत्यंत अश्लाघ्य भाषेत विरोधकावर टीका केली जातेय गोमूत्राच्या गुळण्या काय शेण खाणे काय.. हाथरस साठी विडिओ बनवला तस महाराष्ट्रातीळ कॉविड सेन्टर मध्ये झालेल्या विनयभंगावर विडिओ बनवणार का हा मराठी ध्रुव राठी????
@youtubeindian8604
@youtubeindian8604 3 жыл бұрын
आपल्या ला ध्रुव राठी चे नाव का आठवले
@dipakdhumal7244
@dipakdhumal7244 3 жыл бұрын
Nice... स्तानिक निवडणुकांत टिका व वादात सामान्य जनता ज्यांना निवडणूकांचा इन्ट्रेस,संबद नसतो अशी लोक सुद्धा भरडली जाते हे चित्र खरोखरच आजकाल दिसत आहे.
@youtubeindian8604
@youtubeindian8604 3 жыл бұрын
जसे लोक तसे नेते लोकशाही मध्ये लोकच जवाबदार आहे चांगल्या वाईट गोष्टी साठी
@abhijeetkadam503
@abhijeetkadam503 3 жыл бұрын
अभ्यासपूर्ण मांडणी व विश्लेषण असत तुमचं आणि मराठी भाषेवर उत्तम प्रभूत्व आहे.
@Mohit-vu4sb
@Mohit-vu4sb 3 жыл бұрын
तुम्ही जे बोलतात ते सर्व खर आहे पण तिथे सर्व राष्ट्रवादी लोक आहेत आणि आपल्याकडे अर्धे आपल्या देशात राहून बाहेरच्या देशांना साथ देनारे आणि भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याच्या तयारीत असणारे लोक जास्त आहे ।
@yogipokale3430
@yogipokale3430 3 жыл бұрын
Today's PM speech Points Acceptation: Unemployment GDP Floods help Etc Reality:- Corona Navratri wishes And upcoming event diwali.etc
@nilkanthmirajgave4352
@nilkanthmirajgave4352 3 жыл бұрын
हर्षदा, किती सुंदर विषय साचेबद्ध पध्दतीने मांडतेस.... आणि तुला काय म्हणायचे असते ते सगळ्यात शेवटी आमच्या पण लक्षात येत बरं का...!!! 👌👌👍👍
@Vaibhav_VJ_9293
@Vaibhav_VJ_9293 3 жыл бұрын
याला खरा धर्मनिरपेक्ष वाद म्हणतात... कदाचित आपल्या घटना कर्त्याना हेच आपल्या कडून अपेक्षित होते.... जे आपण आज पर्यंत व्यवस्थित पणें वागु शकलो नाही.....
@nitinwankar585
@nitinwankar585 3 жыл бұрын
निवडणूक म्हनजे राजकारनी लोकांच भारतीय जनते सोबत खेळनारा खेळ व त्याच्या भावनाशी खेळन
@dipeshtambe6379
@dipeshtambe6379 3 жыл бұрын
राज साहेब ठाकरे ह्याना महाराष्ट्र अजून का कळलेलं नाही ह्यावर विषय मांडा एकदा ताई आपले विषय मांडणे सोयीस्कर आणि छान आहे धन्यवाद ताई ❤️
@youtubeindian8604
@youtubeindian8604 3 жыл бұрын
राजकीय काम करत नाही ती
@satishkulkarni1148
@satishkulkarni1148 3 жыл бұрын
100% सहमत ! भारतात हे अशक्य आहे . “ धार्मीक भावना भडकवणे हा आमचा जन्मसिध्द हक्क आहे व त्या आम्ही भडकवणारच “ हे आमच्या राजकारण्यांचे महत्वाचे अस्त्र आहे.
@poojakenijapan1544
@poojakenijapan1544 3 жыл бұрын
सहजतेचा केवळ दिखाऊपणा करणे आणि रोजच्या आयुष्यातील सहजता यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे.. 💯
@baburaobhor-producer587
@baburaobhor-producer587 3 жыл бұрын
तुमच्या सारख्यांनी सतत असे पोझेटिव्ह सांगत राहिले पाहिजे. लोकांना नक्कीच विचार करावा लागेल. योग्य आणि अयोग्य काय याचा. आजचा ब्लॉग खूपच व्यापक आणि समर्पक आहे. कदाचित लोकांना मोदी साहेब डोळ्या समोर येत असतील पण आपल्या कडे जवळ जवळ सगळे पक्ष सारखेच आहेत. काही नेते सुरवात चांगली करतात पण पुढे जाऊन ते सुद्धा या सागळ्यातच सामील होतात. लोकशाही ने वेळे प्रमाणे या लोकांवर बंधने आणली पाहिजेत.
@aftabtamboli7883
@aftabtamboli7883 3 жыл бұрын
आपल्या देशात असे राजकारण कधी होईल हर्षदा
@suhaskaranjkhele9728
@suhaskaranjkhele9728 3 жыл бұрын
आपल्या देशात निवडणूका कोणत्या मुद्यावर लढल्या जातात... आपले मुद्दे नक्की कोणते असावेत (जात धर्म पंथ पाकिस्तान.... इतर) कि (अन्न वस्त्र निवारा रोजगार रस्ते शिक्षण आरोग्य)
@shrishailthore8997
@shrishailthore8997 3 жыл бұрын
एक नंबर विश्लेषण हर्षदा मॅडम
@mayurkenjale8031
@mayurkenjale8031 3 жыл бұрын
सहज तेची व्याख्या सांगताना तुमच्या चेहऱ्यावर आलेली सहज smile नक्की कोणासाठी आहे हे सहज समजलं राव....😂
@ganeshtoke007
@ganeshtoke007 3 жыл бұрын
भारतात सध्या एकच गोष्टीला आळा घातला तरी खूप प्रगती करेल देश.... खोटे बोलणाऱ्या आणि धार्मिक विषयाला हाथ घालणाऱ्या राजकारण्यांना पासून मुक्तता... #StopHateForProfit
@shriganeshbadhekar5719
@shriganeshbadhekar5719 3 жыл бұрын
जात आणि धर्म यापेक्षा आपले कर्तव्य, माणुसकी यावर खूप काही करू शकतो....👍
@nagnathjagalpure7400
@nagnathjagalpure7400 3 жыл бұрын
Ur quality of content is very high standard.
@nayanpatil6410
@nayanpatil6410 3 жыл бұрын
पण भारतात खूप मोठा प्रोब्लेम आहे...आणि तो भारतीय लोकांमुळेच आहे...आपल्या जातीचा माणूस!!!...गलिच्छ पणा तर एवढा वाढले..नेत्यांना नावे दिली आहेत..OBC नेता SCSt नेता... लोकांनी जातीला न बघता कामं काय केली हे विचारायला सर्वात केली ना... राजकारणी पण कामं करतील... Nice Video...👌👍
@Christine19188
@Christine19188 3 жыл бұрын
A strong leadership is not about strong body but is about strong mind...And only strong minds can have empathy about others 🤗 Thank you Harshada Tai...
@abhyasfoundation5476
@abhyasfoundation5476 3 жыл бұрын
हर्षदा ताई, तुमच्यामुळे मला अनेक नवनवीन कल्पना माहित होत आहेत... त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानतो.
@vidya407
@vidya407 3 жыл бұрын
Truly unbiased and eye opening... तूझ्या नेहमीच्या शैलीत...अचुक आणि नेमकं...
@ramling...9796
@ramling...9796 3 жыл бұрын
हर्षदा हेट हा शब्द खूप छान पद्धतीने वापरला बरं..
@ganeshshinde7982
@ganeshshinde7982 3 жыл бұрын
She is perfect leader for any Contry...Ekdam marmik vishay ... Perfect explanation ma'am 👍
@house_of_cards_with_uno3058
@house_of_cards_with_uno3058 3 жыл бұрын
You are incredible Tai...🔥
@akmetkari2338
@akmetkari2338 3 жыл бұрын
विषय महत्त्वाचा मांडला ......👍👍💫
@Mohit-vu4sb
@Mohit-vu4sb 3 жыл бұрын
आपल्याकडे हिंदूच एक नाही आहे राष्ट्रवादी भाजपा ला सपोर्ट करतात आणि सेक्युलर हिंदू , लिबरल , मुस्लिम आणि बाकीच्या जातीचे काँग्रेस ला मग भारत एक कसा होईल ।काँग्रेस ने वाट लावली आहे पूर्ण भारताची
@abhijeetpatil592
@abhijeetpatil592 3 жыл бұрын
Great Example for Great type of Polytics & Politicians for our Nation . ✌👍
@prasadgayke761
@prasadgayke761 3 жыл бұрын
आवडले आपल्याला भाषण
@madhuvarsh9862
@madhuvarsh9862 3 жыл бұрын
तुझं कौतुकच जबरदस्त माहिती सांगतेस...विचार करायला लावतेस....very nice video....👌👌😘
@vaibhavjoshi3543
@vaibhavjoshi3543 3 жыл бұрын
आपल्या राज्याला पण राज ठाकरे नावाचं एक उत्तम नेतृत्व लाभलं आहे त्यांना सुद्धा एक संधी दिली पाहिजे लोकांनी.. खूप मोठं vision तयार आहे महाराष्ट्रासाठी.. जे नाशिककर आहेत त्यांना माहीतच असेल त्याच उदाहरण..
@suhaslawangare6369
@suhaslawangare6369 3 жыл бұрын
नेतृत्व कस असावं सांगणार विश्लेषण छान केलंस, माझ्या मते इतर देशातील नेतृत्वाशी तुलना करण्यापेक्षा आपल्या इतिहातील जे नेतृत्व होऊन गेलंय त्यांचे जरी आपल्या नेत्यांनी केवळ विचार आत्मसात केले तरी भरपूर होईल ...महाराष्ट्र हा शाहू ,फुले, आंबेडकर विचारांचा वारसा लाभलेला प्रदेश ...यांसारख्या महापुरुषांच्या विचाराचे जरी आचरण ह्या नेत्यांनी केलं तरी पुरेसं आहे ...बाकी व्हिडिओ छान आहे ....😊😊💐💐
@sandipwable4062
@sandipwable4062 3 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ, हर्षदा दिवसेंदिवस खूप छान व्हिडिओ करताय आणि मांडणी खूप जबरदस्त..
@yuvrajmirajkar6289
@yuvrajmirajkar6289 3 жыл бұрын
संस्कृतीप्रधान आपला देश आणि असंस्कृत राजकारण 🤐
@shilpadhok9663
@shilpadhok9663 3 жыл бұрын
Mam, kharch khup sundar opinion mandta... tumhi suddha, woman empowerment ani stree Shakti yach ek Sundar udaharan ahat👌 Proud of you 😊👍
@vinybhosale
@vinybhosale 3 жыл бұрын
Harshda Indian politicians should learn something from her. Nice topic discussed with good analysis.
@nitinwankar585
@nitinwankar585 3 жыл бұрын
आपल्यापन देशात 2014 पासुन अछे दिन आले आहे ताई
@shyamsundarghadi4351
@shyamsundarghadi4351 3 жыл бұрын
Nice... Thanks Harshada
@ajinkyakamble1698
@ajinkyakamble1698 3 жыл бұрын
देशातील लोकांमध्ये धार्मिक संघर्ष न करता किंवा सीमेवर युद्धजन्य परिस्थिती तयार न करताही तुम्ही निवडणूक जिंकू शकता. -जेसिंडा आर्डर्न, न्यूझीलंडच्या प्रधानमंत्री आजच लोकसत्ता पेपरमध्ये ऑनलाईन वाचलं
@harshalpawar8553
@harshalpawar8553 3 жыл бұрын
Whole world madhey asch chalat mala mahit navhat mahit pn tumhi samjaun kelyabaddal dhanyawad
@dattaaiwale7780
@dattaaiwale7780 3 жыл бұрын
या गोष्टीमुळे हे देश विकसित आहेत यांचे विचार देखील विकसित आहेत आपल्या लोकांना काय जातीभेद करणे, धर्मभेद करणे,पंथ, प्रांत भेद करणे हेच म्हत्वच वाटत आपण अजून विकसनशील मधून पण मागे जाणार आहोत हेच विचार राहिले तर, साध्य सुशिक्षित लोकांचेच विचार खुंटले आहेत या लोकांना च धर्म, जात प्रिय झाली आहे याना विज्ञान फक्त पुस्तकात पाहिजे विचारात नको
@akshaychougule6455
@akshaychougule6455 3 жыл бұрын
१__उमेदवारासाठी वयोमर्यादा 2__एका घरात एकच राजकीय पद 3__उमेदवाराचे शिक्षण 4__उमेदवाराचे प्रोफेशन उदा..(खेळाडु-क्रीडामंत्री,डॉक्टर-आरोग्यमंत्री,पोलिस-गृहमंत्री इ.) काळाची गरज☝️
@dr.anjali421
@dr.anjali421 3 жыл бұрын
Improvement in voting system is also needed. Many educated don't bother to cast vote.. Illiterate votes for money. EVM scam is there. I read somewhere..if we press button for one sign..10000 votes goes for particular sign. Don't know true or false. But I heard of scam.
@umeshrasal6766
@umeshrasal6766 3 жыл бұрын
अगदी योग्य
@_neha_1
@_neha_1 3 жыл бұрын
Nice tai खूप छान मस्त विषय
@Omnamashivay-s
@Omnamashivay-s 3 жыл бұрын
खूप छान होता व्हिडिओ....👍👍 असाच एक व्हिडिओ.🙏🙏🙏 तेंडुलकर समितीने निर्धारित केलेली दारिद्र्य रेषा तीचात खरच काही दोष आहे म्हणून ती वादग्रस्त आहे. का ती कमी आली म्हणून ती वादग्रस्त ठरली आहे. यावर एक व्हिडियो बनवा ना ताई🙏🙏🙏🙏🙏🙏
@krishnakhot863
@krishnakhot863 3 жыл бұрын
न्यूझीलंड बद्दल खूप छान माहिती मिळाली.
@surajtarwade8746
@surajtarwade8746 3 жыл бұрын
निवडणूक जिंकण्यासाठी हे कोणत्याही स्तराला जाऊ शकतात ,खूप खालची पातळी गाठली आहे
@shubhamtarte7560
@shubhamtarte7560 3 жыл бұрын
प्रतंप्रधान यांच्या व्हिडिओ पेक्षा आपल्या व्हिडिओ जास्त like आहेत 👍20/10/20
@zakirdeshmukh1601
@zakirdeshmukh1601 3 жыл бұрын
Taai khop chhan patarkar. Madhi harshada taai dhru rahathi abhaisar.sharma Shambhu kumar. Ajeet anjum ravish komar malaa avdatat
@sameerlokhande8630
@sameerlokhande8630 3 жыл бұрын
Very much True Harshada
@manassathe3591
@manassathe3591 3 жыл бұрын
last sentence was truth 50 lakhs or 50 million....!! thank you..!!
@akshaygandhalidhuri4542
@akshaygandhalidhuri4542 3 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत!!👌👌🙏😊
@rohangogarkar9483
@rohangogarkar9483 3 жыл бұрын
Vishay khup gambhir aahe..pan tumhi khup sundar explain kelat..🙏 👍
@chetanm.k.2391
@chetanm.k.2391 3 жыл бұрын
सुरुवात रविष कुमार यांच्या सारखी वाटली, नमस्कार मैं रविष कुमार नमस्कार मी हर्षदा स्वकुळ 😍🤗👌
@shrikantpatil1805
@shrikantpatil1805 3 жыл бұрын
It's a fact, and real. 👌👌👌👍👍
@shilpaj0076
@shilpaj0076 3 жыл бұрын
तू जे बोलतेस ना व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा ते खरंच जबरदस्त आहे आणि व्हिडिओ सुद्धा तितकाच दमदार असतो
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 3 жыл бұрын
Thank you Shilpa
@mohanvidyaraju.2433
@mohanvidyaraju.2433 3 жыл бұрын
मुलींना जन्मजातच त्यांच्या वयासोबत जबाबदाऱ्याही दिल्या जातात हे वास्तव आहे... बाकी जसिंडा आर्डण यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे, जे आपल्या नेत्यांना आपले नेतृत्व करण्यासाठी मार्गदर्शक ठरते... व्हिडिओही खूप माहितीपूर्ण आहे...❤️💙
@rushikeshkale5558
@rushikeshkale5558 3 жыл бұрын
ताई हा भाग तुम्ही झी मराठी वर बोल्ला पाहेजेवता आता पर्यंत तुम्ही सुपरहिट झाला असता😁😀
@balumate4992
@balumate4992 3 жыл бұрын
Good comparison our politics and leaders so good video.. Superb punekar..
@OnlyAmazingRecipe
@OnlyAmazingRecipe 3 жыл бұрын
Khup chan visleshan
@samtanandvavhale7
@samtanandvavhale7 3 жыл бұрын
🙏🌹💞Best Information💗👌👌👍👍👍
@madhubansisalvi8249
@madhubansisalvi8249 3 жыл бұрын
Bhari 🙏
@swvlog7958
@swvlog7958 3 жыл бұрын
खूप छान............. information...sister
@akshayingale82
@akshayingale82 3 жыл бұрын
Madam tumchi patrakarita abp sodlya nantr ajun nikhrat challeli aahe. Aani vishesh aamhala tumchya madhyamatun khup chan mahiti milat aahe, ekhadya vishyacha tumhi sakhol abhyas karta.
@akshaykasar7914
@akshaykasar7914 3 жыл бұрын
'केवळ प्रभुत्व स्थापन करणे, नेतृत्वाचे वास्तविक वैशिष्ट्य नाही 'जी आपल्या समूहात उत्साह व शक्ती निर्माण करू शकते, जिला पुढे येऊ इच्छिणाऱ्याला प्रोत्साहित करणे माहीत असते, तसेच सदस्याच्या प्रत्यक्ष क्षमतेचा योग्य उपयोग करणे माहीत असते, अशी व्यक्ती नेता असते’ पण या देशात प्रत्येकाला प्रभुत्व मिळवायचं आहे .कुठे न कुठे आपण पण समाज म्हणून नक्कीच कमी पडतोय आणि त्यांच्या या प्रभुत्व ला मान्य करतो आहे .आपण किती जण एक देश म्हणून उभे राहीलो आहे कधी , हा एक मोठाच प्रश्न आहे . आपण पण या जातीपाती ,आंधळा धर्मांध पणा यात अडकून पडलोय .एक देश महणुन मी कसं असावं किवा मी माझ्या देशाला काही देणं लागतो हा विचार कधी गरजेचा पण नई वाटत आम्हाला . आपल्या देशात fkt आणि fkt issue चे भांडवल बनवलं जातं आणि so called नेता म्हणून आपणच त्या ऋत्ती ल खतपाणी घालतो. एका इंटरव्ह्यू मध्ये बिल्ल गेट्स म्हणाले होते "परिणामकारक आणि प्रभावी नेतृत्व भाषणं देणं आणि लोकप्रियतेवर अवलंबून नसतंच, ते अखेरीस तुम्ही काय साध्य केलंत, यावर अवलंबून असतं". त्याच्याशी तुमचे गुण काय आहेत याचा संबंध नसतो.
@farukbelvi3090
@farukbelvi3090 3 жыл бұрын
It is real journalist.....Keep it up.
@sanjognarvekar1784
@sanjognarvekar1784 3 жыл бұрын
लाईव्ह संपायची वाट पाहत होता वाटते 😁😂😝🤣
@ashokwaghmare9164
@ashokwaghmare9164 3 жыл бұрын
खुप छान !
@niteshsalvi9
@niteshsalvi9 3 жыл бұрын
Thanks😍 What a great human!!
@vishweshlondhe5842
@vishweshlondhe5842 3 жыл бұрын
Khup chan
@SudhirKumbhar
@SudhirKumbhar 3 жыл бұрын
सध्या देशात नेतृत्व म्हणजे देश हे रोजच बिंबविले जातेय 😢
@ganeshkarvekar6889
@ganeshkarvekar6889 3 жыл бұрын
khup chan mahiti ... khup imp aahe ha video thank you so much harshada nehmi Ashish mahiti det jaaa. .... tuje aabhar manave titke kami
@swapnil9598
@swapnil9598 3 жыл бұрын
राजकारण्यांचे भक्त आणि कट्टर कार्यकर्ते यांच्या वर व्हिडिओ बनवा हे लोक आणि यांना कळलेली लोकशाही
@hemantranadive7588
@hemantranadive7588 3 жыл бұрын
Fantastic 👍
@vinayakchavan3826
@vinayakchavan3826 3 жыл бұрын
Very impressive.
@moladere5991
@moladere5991 3 жыл бұрын
Khup bhari ani step by step explain krta mam tumhi vatt bght aste tumchya video chi ani karan tumchya eka video ne kahitari unic ani abhysapeksha vegal shikayla milat Thank you so much mam 😀
@rutuja1229
@rutuja1229 3 жыл бұрын
''She wants to be a Good Leader'' NOT ''A Good Lady Leader'' ....Salute to Jacinda Ardern...She is one of my favourite leader after A.P.J Abdul Kalam Sir
@ashwininale1484
@ashwininale1484 3 жыл бұрын
Inspiration Video.....thx....🙏
@nageshbelvalkar6100
@nageshbelvalkar6100 3 жыл бұрын
Ek number mam
@chhayakadam7343
@chhayakadam7343 3 жыл бұрын
Extremely superb...this topic must be needed
@prajaktarawool2712
@prajaktarawool2712 3 жыл бұрын
My favourite harshada mam 😘😘😘😘
@himanshuasapure5717
@himanshuasapure5717 3 жыл бұрын
Nice video Mam 👍
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh 3 жыл бұрын
खूप छान
Now it’s my turn ! 😂🥹 @danilisboom  #tiktok #elsarca
00:20
Elsa Arca
Рет қаралды 12 МЛН
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 21 МЛН
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 1,4 МЛН
Now it’s my turn ! 😂🥹 @danilisboom  #tiktok #elsarca
00:20
Elsa Arca
Рет қаралды 12 МЛН