आपले अनुभव चांगले आहेत नवीन रुजू होणाऱ्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल
@abhayjoshi2527Ай бұрын
अविनाश सर, तुमची सर्वच व्याख्यानं मी ऐकत असतो. अगदी २०-२०वर्षे जुनी सुद्धा जी तुम्ही तुमच्या चॅनलवर टाकली आहेत. पण आजचं मात्र अगदी खास होतं. अजून चकमकी ऐकवा ही नम्र विनंती. अभय जोशी, ठाणे.
@ganpatnagupillay488717 күн бұрын
Sir. Very nice explained about Lonavala. It is very true that very difficult to work in Govt Job as Officer. I also become victim and posted from Mumbai to Car Nicobar. (Portblair). Thanks
@gajananpawar7506Ай бұрын
धर्माधिकारी, तुकाराम मुंढे आपल्या साररवे प्रामाणिक मंडळींची समाजात अत्यंत आवश्यक आहे. 🙏
@SGB617 күн бұрын
साधारण जनतेला मात्र असे लोक नकोत . तसे पुण्यातील निवडणुकीत दाखवून दिले आपले दुर्दैव
@birajdarm3879Ай бұрын
We salute to Shri Dharmadhikari Saheb, very honest officer
@surajwaghmare70027 күн бұрын
लोणावळा खंडाळा या शहराला जे बकाल पण आलेले आहे ते पाहता तिथे योग्य अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी असेच वाटते
@pushkarbhosale3699Ай бұрын
Avinash Dharmadhikari Sir, former student (2000) here! Your shared experiences are a masterclass in governance & humanity. Your admin stories are a treasure trove of wisdom!
@ChanakyaMandalPariwarАй бұрын
Best wishes, always ✨
@ajayjadhav607Ай бұрын
Superior Knowledge +great character+Social Activist+Motivator+Brilliant Teacher= Avinash Dharmadhikari sir 🇮🇳🙏🙇🙇🙇
@karlekd3004Ай бұрын
तुमच्या सारख्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन नवीन अधिकाऱ्यांना जरुरी आहे, सर, प्रणाम😊
@samkadam008Ай бұрын
Namaste Sir, Really Happy to see you and hear from you...Om Namah Bhagavate Vasudevaya ❤
@SambhajiBhegade29 күн бұрын
आपल्या सारखे प्रमाणीक अधिकारी प्रशासनात खुप कमी आहेत आपली जडणघडण ज्या वातावरणात झाली याचा मोठा वाटा यामध्ये आहे मीही लोणावळा शहराजवळील तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये नोकरी केली आहे ह्या सर्व गोष्टी अनुभवल्या आहेत त्या काळातील स्थानिक आमदार व नगरविकास मंत्री यांंची माहिती आहे आपण lAS अधिकारी असल्याने कदाचित काम करणे सोपे गेले राजकारणी आपल्या स्वार्थापोटी नियमबाह्य गोष्टींना मदत करतात
@vasantkadam976028 күн бұрын
असे सर्वच IAS अधिकारी जर मिळाले तर.
@vijaychandane243729 күн бұрын
तुमच्या कार्यकाळात हे घडले आणि त्यानंतर च्या एका मुख्याधिकारी आणि त्यावेळचे मंत्रालयातील नगरसचिव यांना माहिती अधिकारातून स्पष्ट झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल शिक्षा आणि दंड केला गेला. म्हणजे प्रशासनातील आणि राजकीय नेत्यांचा भ्रष्टाचार पुर्ववत चालू झाला.
@rajendradhongde7546Ай бұрын
धर्माधिकारी सर, यि उपक्रमा बद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉
@vandanadamkale8089Ай бұрын
सर नमस्कार मी विजय मारूती डमकले सांगली आपण आपले प्रशासकीय अनुभव सांगीतलं आहे. माझी आपणास विनंती आहे की आपण आपले अनुभव पुस्तक रूपात लिहा. पुस्तकाचे नांव ठेवा.माझ्या प्रशासकीय सेवेतील अनुभव. 🙏🙏🙏🙏🙏