म्हशी आनल्या नंतर वगाराचे जगण्याचे प्रमान खुप कमी राहते
@Suniljadhavpa2 ай бұрын
मशीचे दूध मिल्किंग मशीन ने काढता येत नाही का
@pandurangkhade760016 күн бұрын
मी त्रांबकेश्वर नाशिक चाच आहे
@cricketlover-wp9qj2 ай бұрын
भाऊ म्हशीला मस्टडी झाला की त्याला काय उपाय करतात तुम्ही
@भाऊसाहेबकेवळPagar25 күн бұрын
मस्त फास्ट पावडर
@pandurangkhade760016 күн бұрын
ह्या आपल्या पाथर्डी फाटा जवळील deary मालकाचा नंबर द्या ना 🙏
@akashjaybhave44182 ай бұрын
Video माझ्या गोठ्यातल्या आहे...1 लि गाडी येऊन आज 25 दिवस झाले बच्चे पाजून 160 लिटर दूध निघतय ...आणि दुसरी गाडी उतरून 15 दिवस झाले ...दुसर्या गाडीचे दूध हे 160 लिटर आहे...म्हैस खरच खूप चांगल्या आहे...चांगल्या दुधाळ म्हैस निवडा...खुराक छागला द्या....आणि विजय पन्नू खरच छागला आणि इमानदार माणूस आहे....बाकी म्हैस चांगल्या घ्या म्हणजे दूध छागला निघल..🙏🙏
@msbrand91402 ай бұрын
Bhau tumcha contact number send kara 😊
@shantarammengal91242 ай бұрын
सर तूमचा नंबर द्या
@pratikdesai15932 ай бұрын
No dya tumcha
@kashilingsargar11902 ай бұрын
nambr Dya
@atulamle93622 ай бұрын
Fat Kay lagty ya mhanshila ?
@santoshvagare25952 ай бұрын
1time ki 2 time
@namdevgurme49Ай бұрын
2 time ch asta santosh bhau
@santoshthorat75892 ай бұрын
पण हरियाणाला गेल्यावर तेथे राहण्या खाण्याचा खर्च, तेथे फिरण्याचा खर्च आणि प्रत्येक म्हशीमागे कमिशन किती द्यावे लागते. हेपण स्पष्ट करा 🙏🏻🚩
@PatilRohit0072 ай бұрын
2000fakt
@tanajiwakchure33962 ай бұрын
सगळा खर्च ३००० म्हैस
@zuberpathan30012 ай бұрын
Apun tithe gele vr te aple la comission agudar thrvtat mg te taynche gadi madhe aplayla firvtat ani khaycha te kartat