सलील दादा खूप छान आणि व्यवस्थित व्हिडिओ आहे. आसेच व्हिडिओ बनवत रहा आणि मराठी मधून आम्हाला ज्ञान देत रहा. खूप खूप शुभेच्या.
@pradeepranade8382 ай бұрын
Make vedio on 5 Largecap and 5 small cap
@netbhetelearning2 ай бұрын
नेटभेटचे माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ आणि नेटभेटच्या विविध कार्यशाळांबद्दल माहिती मिळविण्यासाठी आजच आमचा व्हॉट्सअॅप चॅनेल सबस्क्राईब करा. www.whatsapp.com/channel/0029Va5x3ZxCHDyhcUFdJG2v 👩🎓 मराठी मधून संपूर्ण Life MBA चे शिक्षण ! 💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free ! विनामूल्य ! ऑनलाईन ! Live ! नमस्कार मंडळी, MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी Life MBA सिरीज आपल्यासाठी आहे. 📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart) 📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart) 📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart) 📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart) 📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा पाच विषयांनी बनलेला अभ्यासक्रम. आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे. ✅ दर महिन्याला 4 live classes ✅ संध्याकाळी 8 ते 10 ✅ ऑनलाईन zoom माध्यमातून ✅ सखोल प्रश्नोत्तरे 🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !! सर्व live क्लासेसची माहिती WhatsApp ग्रुपमध्ये पाठविण्यात येईल. FREE ! Netbhet Marathi Life MBA जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा - salil.pro/MBA
@kamalakarsalgaonkar40662 ай бұрын
your firsst vedio is very useful. keep on sir
@amodpatwardhan24922 ай бұрын
SIR...GOOD STOCK SELECTION BUT SHOULD BE SUPPORTED BY TECHNICAL CHARTS ....THANKS ...
@neeilbendre26232 ай бұрын
आवाज च नाहीय व्हिडिओ ला
@nandkishorrane9712 ай бұрын
आवाज येत नाही
@mainuddinhawaldar73602 ай бұрын
आवाज काहीच येत नाही
@neeilbendre26232 ай бұрын
आवाजाची क्वालिटी खुप खराब आहे..
@neeilbendre26232 ай бұрын
काय नेट भेट.. आधी व्हिडिओ पहा.. आवाज येईल लेट.. 😂😂🤦🤦😂😂