पोल्ट्री फार्म बद्दल सविस्तर आणि तत्पर माहिती साठी लिंक वरती क्लिक करा - kknowledge1.blogspot.com/2020/08/blog-post.html
@dilipwable36934 жыл бұрын
मी बारामती तालुक्यात नारळी गावाचे रहिवासी असून मला शंभर आर पी ली हवी आहेत कुठे मिळतील
@pintuyengantiwar68904 жыл бұрын
.
@suryakantbane87014 жыл бұрын
P0
@pawanshinde85324 жыл бұрын
झुरतोय बर्ड काय करावे लागेल सर
@sambhajibhore53273 жыл бұрын
ब्रुडिंग विषयी सविस्तर माहिती द्या
@aabadesale68083 жыл бұрын
सर मी नविन सुरुवात करत आहे त्यासाठी भरपूर व्हीडिओ पाहिले पण तुमचा व्हिडिओ पाहुन खुप समाधान वाटले अशी तंतोतंत माहिती कोणीच दिलेली नाही तुमची माहिती म्हणजे एक प्रकारे कोर्सच आहे मनापासुन धन्यवाद
@kishoredawale91714 жыл бұрын
सर, आपण दिलेली सविस्तर माहिती अप्रतिम आहे. जी या चैनाल वर कोणीच देत नाही. त्या बद्दल मनापासून तुमचे आभार... जे तरुण यात सहभागी होतात त्यांच्यासाठी ही माहिती वरदान ठरेल. यात शंका नाही. कृपया आपला व्हॉट्स ऍप no. द्यावा.
@Akshayhelande4 жыл бұрын
सर आपल्याकडून खूपच छान माहिती मिळाली आहे आपला खुप आभारी आहे.
@sachinbibe42453 жыл бұрын
धन्यवाद भाऊ खूप छान माहिती सांगितली मी घरीच गावरान कोंबडी तयार केले आहेत आत्ता 250 कोंबडी आहे खूप छान चालला आहे पण काही दिवसांपूर्वी काही कोंबड्या मेल्या मला कळतच नव्हते तर यूट्यूबला असाच एक व्हिडिओ बघितला तर माझ्या शेडवर crd आलता लेझीम पावडर आणि इम्रण हे दोन दिल खूप छान आहेत कोंबड्या रोजचे 90 अंडे येते मला खूप मोठा धंदा करायचा आहे अशीच मदत करत जा धन्यवाद सर नक्कीच तुमचे व्हिडीओ रोज बघत जाईल
@vimaljadhav37064 жыл бұрын
नमस्कार सर, आपणं कुक्कुट पालन बदल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर,मी ही कुक्कुट पालन केले आहे. दहा कोंबडी पासुन सुरुवात केली आहे. आता मी ५००० पिलांनची हॅचैरी & गावरान कोंबडी आणि फेनसी कोंबडीची ब्रिडींग फार्म आहे. काही माणसं असं आहे , कुक्कुट पालन अर्धवट सोडून देता मी लोकांन मोफत मार्गदर्शन केले ही होते.सर आपलं युटुबं चैनल कुक्कुट पालन बदल माहिती पाहिली खुपचं छान दिली.
@GurujiPK4 жыл бұрын
नमस्कार , आपण दिलेल्या प्रतिक्रियां बद्दल आपले मनापासून धन्यवाद जेव्हा मराठी माणूस उद्योग धंद्यामध्ये उतरतो तेव्हा आम्हाला आनंदच होतो . आपण दहा कोंबड्या पासून सुरवात करून आज ५००० कोंबडया चा टप्पा गाठलात आपलं काम खरंच कौतूकास्पद आहे. आपण अशीच प्रगती करत राहोत हीच प्रार्थना .आपल्याकडे जर फेन्सी कोंबड्यांचे व्हिडीओ असतील तर कृपया व्हाट्स अप वरती पाठवा ७८८८००४८८१
@saivarhadi56514 жыл бұрын
Well job ...Sir...👌
@saivarhadi56514 жыл бұрын
Sir..Aapn taluka - Dist saga...
@kirankamthe20364 жыл бұрын
Bhawan 9049280817 call kr na plz
@jaiganeshwindingsarvice2094 жыл бұрын
Hii जाधव साहेब मला no पाहिजे काही अडचनि आहेत मार्गदर्शन पाहिजे
@sagarthombare5571 Жыл бұрын
कोंबडी पालनाचे संपूर्ण माहिती👌🏻👌🏻👌🏻 आता पर्यंत चा युट्युब वरील सगळ्यात सुंदर आणि संपूर्ण माहितीचा व्हिडीओ👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@supriyakadam18694 жыл бұрын
महत्वपूर्ण माहिती आहे. ही माहिती मिळत राहावी यासाठी काय सुविधा उपलब्ध आहे. Tx.
@vinodjavale15692 жыл бұрын
😳माहिती दिला की ऑनलाइन क्लास घेतला विषय च हार्ड माहिती 🔥🔥 १ नंबर
@yuvirock45204 жыл бұрын
धन्यवाद दादा छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@dattatraylanghi2965 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिली सर, मनापासून धन्यवाद 🙏
@deshpremi44184 жыл бұрын
सर जी great मुक्त संचार मध्ये गावरान कोणती जात चागली
@sandipnevage22904 жыл бұрын
Sir ... chaan mahiti dili ahe.. Thanks...
@rautganesh97343 жыл бұрын
सर आपण खुप चांगली माहिती दिली सर मी नविन कोंबडी पोल्ट्री फा.. चालु करीत आहे...
@ganeshkumbhar93524 жыл бұрын
सर मी आता नवीन चालू केले आहे. लसीकरण कशा प्रकारे करावे याचा डेमो द्यावा. हि विनंती.आपली माहिती खुप छान आहे.
@GurujiPK4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/Y2GyfJR7i9p9o9k या मध्ये लासोटा लसीकरण बद्दल माहिती दिली आहे. जर तुमच्याकडे कमी पक्षी असतील तर अशा प्रकारे लसीकरण करू शकता.
@balkrishnamane63133 жыл бұрын
खूप चांगली व व्यवस्थित अभ्यासपूर्ण माहिती दिलीय आपण,धन्यवाद
@affarm97064 жыл бұрын
छान माहिती दादा, मी हिंगोली जिल्ह्यात राहतो माला कावेरी जाती बद्दल अधिक माहिती दया
@sunandamasurkar50783 жыл бұрын
सर शान. माहिती दिली आहे.
@ईश्वरइंगळे-ङ5ध4 жыл бұрын
व्हिडीओ खूपच छान बनविला आहे. खूपच चांगली आणि योग्य माहिती दिलात त्याबद्दल धन्यवाद!! मला अंडी उत्पादन आणि मांसळ कोंबडी यासाठी कोणती जात घ्यावी, तसेच कावेरी जात आहे ही प्रत्यक्षात कोणती जात आहे? कारण दिसायला गावठी कोंबडी सारखीच दिसते. तसेच त्या जातीचे अंडी भाव आणि मांस भाव विक्री साठी काय भाव ( रेट ) असेल? धन्यवाद सर जी!!!
@vinodpawar54424 жыл бұрын
दादा तुमची माहिती खूप छान आहे. आपण खादय घरी तयार कसे करायचे ते सांगा
@GurujiPK4 жыл бұрын
व्हिडीओ लवकरच येईल
@vinodpawar70954 жыл бұрын
Hi
@vinodpatil61504 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे नमस्कार धन्यवाद
@kuldipghadge23474 жыл бұрын
अध्यक्ष , तुम्ही खाद्य नियोजन दिल आहे , त्यांची नाव आणि कुठे मिळेल हे कळेल का pre starter , starter
@digamberharekar84903 жыл бұрын
एकदम मस्त माहिती दिलीत आपण.thank you very much
@bharatshewale55654 жыл бұрын
Short information, but great very good information, thank you
@GurujiPK4 жыл бұрын
Video mota hot hota tyamule short madhe sagitle aahe
@jontyhake20173 жыл бұрын
khupach chyan information dilit sir amha yuvkana nakkich yacha upyog hoyil,aple manapasun khup khup dhanvad
@Suvarna7264 жыл бұрын
Very good information
@vandanachalke2334 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे दादा Thank you
@sanketnaik51054 жыл бұрын
Mast presentation sir.... 👌👌👌
@amarpatil91774 жыл бұрын
Relevant information , Good presentation 👍
@rohitpatil40794 жыл бұрын
खुप चांगली आणि फायदेशीर अशी माहिती आपण दिली आहे....
@sudhirpatil6974 жыл бұрын
तुमचे फॉम. कोणत्या गांवाला आहे.संवितर माहिती द्यावी
@rohitpatil40794 жыл бұрын
@@sudhirpatil697 फ़ार्म टाकण्याची तयारी चालू आहे सर....मी सध्या माहिती गोळा करतोय मी जळगाव जिल्ह्यातील आहे
@22011973yogiraj3 жыл бұрын
Excellent information and excellent way of explaining with excellent presenting presentation.
@amolbhosale24163 жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली आहे त्या बद्दल धन्यवाद माझा प्रश्न हा आहे की ओरिजिनल (Pure देशी)गावठी कोंबडी पालन करण्याचे फायदे आणि तोटे ह्याची माहिती दिली तर बरं होईल
@amolbhosale24163 жыл бұрын
सर atleast तोटे तरी काय आहेत ते सांगा
@kishornasre95714 жыл бұрын
ब्रुडीन विषयी माहिती द्या
@GurujiPK4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ZonYgoiYeLaflac या व्हिडीओ मध्ये थोडक्यात माहिती दिली आहे पूर्ण व्हिडीओ लवकरच येईल
@deepakthakare96764 жыл бұрын
धन्यवाद सर,🙏 खुप चांगली माहीती दिलीत.
@satyanarayanveladi65974 жыл бұрын
मेडिसिनची पूर्ण माहिती द्यावी...सर
@GurujiPK4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rIDZhZuQns2dgaM या मध्ये माहिती दिली आहे
@namadevpatil67973 жыл бұрын
Sir khup chan mahiti dilat tumache khup abhar sir d p cross baddal mahiti dhya
@rajashreesalunkhe76154 жыл бұрын
Thanks sir मला विचारचं होत की गावात घराजवळ मी कोणता जातीची कोंबडीपालन करू शकते
@GurujiPK4 жыл бұрын
घराजवळ तुम्ही डीपी क्रॉस च्या कोंबड्या पाळू शकता मांस आणि अंड्या साठी
@navnathshelar3054 жыл бұрын
Dp चा
@rautganesh97343 жыл бұрын
खुप चांगली माहिती दिली सर जी आपन
@vikaspatil47564 жыл бұрын
Thanks sir...
@bhausahebpardan45853 жыл бұрын
Thanks sir
@bhausahebpardan45853 жыл бұрын
Thanks sir
@bhikubhaubhaosale81333 жыл бұрын
आपन दिलेली माहिती वस्तुस्थिती आधारित आहे तुम्हाला माझा नमस्कार
@pranavpatil15374 жыл бұрын
साहेब ब्रुडींग बद्दल माहिती द्या कसे करायचे आणि किती प्रकारचे असते ते
@kiranyadav992 Жыл бұрын
बृडिग बदल. माहीतीचा व्हिडिओ थ्या
@prakashmane26724 жыл бұрын
पूर्ण आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब...🙏🙏
@nitinpradhan67504 жыл бұрын
Very nice detail information
@sachinburade74134 жыл бұрын
Khup changli mahihiti milali
@gopalmahajan29404 жыл бұрын
अण्डे साठी कोणती कोबड़ी चागली आहे सर
@GurujiPK4 жыл бұрын
डीपी क्रॉस, कावेरी, आर आय आर, या पैकी जी जात तुम्हाला भेटेल ती घ्यावी
@kiranshinde57374 жыл бұрын
गिरीराज आमच्याकडे मिळते घेवू का नको मग.
@rameshwalavalkar1756 ай бұрын
ब्लॅक अस्ट्रोलोप.
@dilippatil8258 Жыл бұрын
Khoop Chan Mahiti Dili Dhanyavaad
@ansarattar12114 жыл бұрын
कोंबड्या ना किती temprech योग्य आहे ब्रुडीग साठी त्यावर माहिती द्या
@dattaaglave95853 жыл бұрын
सर मला आर आर कोबडी पिल्लू पाहीजे ते कूठ मिळतील ते माहीती सांगा
@dattatraykalaskar5462 жыл бұрын
सर मला पिवर गावरान कोंबडी पालन करायचे आहे तरी आपण मेडिसिन व त्यांचे संगोपन कसे करायचे कोंबडी पालन कसे करायचे याविषयी माहिती द्यावी ही विनंती किंवा पिवर गावरान आवर एक व्हिडिओ बनवावा ही विनंती आपण माहिती खूप छान दिली आपले मनापासून धन्यवाद
@komalchavan13314 жыл бұрын
whether book is available in marathi
@nikhiljadhav23813 жыл бұрын
धन्यवाद सर, खूप छान माहिती दिली 🙏
@Pradipkadam1234 жыл бұрын
good information , how much water is required ?
@KamlakarMane-s9s6 ай бұрын
मस्त माहिती दीली सर
@amoljadhav17314 жыл бұрын
Thank you sir 👍
@GurujiPK4 жыл бұрын
Most welcome
@prakashmaske3392 Жыл бұрын
सर आपण पूर्ण डिटेल माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@prakashingle37684 жыл бұрын
सर मला जास्तीत जास्तच आडी देण्यासाठी ती किती महिणे देतात आशि कोणत्या कोबडय व गावरान आहेत
@pranavgodase41224 жыл бұрын
सर आपण खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर मी 30 पिल्ले वनराज ची kvk बारामती येथून आणली आहेत तर त्यानंतर कोणत्या लसी द्यावेत कृपया मार्गदर्शन करा
खरच खुप छान माहीती दिली सर तुम्ही, हीच PPT कुठून डाऊनलोड करता येईल काय,
@vikramsomvanshi64594 жыл бұрын
खुपच सुंदर माहिती दिला सर
@shivajithorat65544 жыл бұрын
मला हा व्हिडीओ खुप आवडला मि या पुर्वी 100 पिल्ला पर्त व्यिवसाय केलेला आहे मला आता 500 कोबड्या लाॅटकरायचा आहे मि आता 12/20 चा शेड केला आहे खाली काॅक्रेट केलेले आहे तरी मला गावरान डीप जातीच्या कोंबड्या करावयाच्या आहेत मी श्रीरामपुर ता. जि. अ. नगचा आहे मला गावरान डीप जातीची पिल्ले कोठे मिळतिल
@shivajithorat65544 жыл бұрын
माझा फोन
@shivajithorat65544 жыл бұрын
940971878
@nikhilmate42894 жыл бұрын
Sir aamhala दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहोत परंतु sir आमच्याकडे कावेरी व RR आश्या don jati aahet parantu 300 komdyanoaiki 20 te 25 aandi घालतात फक्त
@jontyhake20173 жыл бұрын
khupach chyan information dili sir
@bharatdaundkar7510 Жыл бұрын
Perfect knowledge
@prakashwaghmare39302 жыл бұрын
Sir tus chy yevaji dusara bhusa vaprala chalto ka
@shreeswamisamarthmathkhota65953 жыл бұрын
खुप छान माहिती मी मालवण येथे फार्म करू इच्छितो 500 गावरान कोंबडी चा शेड सह सर्व प्रकल्प अहवाल मिळेल का ?
@tukarambhilare49333 жыл бұрын
मला अंडी घालणारी कोंबडी पालन करायची आहे. कोणती कोंबडी पाळली पाहिजे. त्याबद्दल आपण मला माहित सांगावी. त्याचे नियोजन व व्यवस्थापन करावे. या आगोदर ची व्हिडिओ पाहिली फार आवडली. मला नवीन कोंबडी पालन करायची आहे.
@jiteshchamate36503 жыл бұрын
Sir gavaran saty konata dishene shed bandhav lagel
@rahuldhas33994 жыл бұрын
Mast mahiti diliy sir tumhi, Pan mala andyasathi poltriform karaychay tar konti jaat nivdavi. Please mahiti dya.
@meghashamsonawale12383 жыл бұрын
सर.... अंड्यावरील कोंबडीच्या संधर्भात सुध्दा याच पद्धतीने माहिती मिळाली तर बरं होईल...
@ईश्वरइंगळे-ङ5ध4 жыл бұрын
कोणत्या खाद्यासाठी कोणते धान्य वापरावे , त्यांच्या वयानुसार कृपया लवकर माहिती द्यावी. 👍👯
@rajeshdumbre85374 жыл бұрын
नवोदित उद्योजांसाठी खूप चांगली व सविस्तर अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मला बॉयलर चा company contract poultry bussines चालू करायचा आहे. कृपा करून सविस्तर माहिती द्या स्पेशल ब्रूडीइंग, मोर्टॉलिटी आणि एफसीआर बद्दल.आपला mb no share करा.🙏
@maheshgore70263 жыл бұрын
खुप छान माहीती
@shesheraomule5914 жыл бұрын
माहिती दिली छान आहे थॅंक्स सर
@jaykargholave46954 жыл бұрын
बहोत अच्छा मार्गदर्शन मिलता है तुम्हारा अभिनंदन ओके ओम शांति आभारी हूं भाई अच्छा अभिनंदनीय है
@pratikshashinde1023 жыл бұрын
Nice one mahiti sir good
@prakashwaghmare39302 жыл бұрын
Nice information sir
@s.d.43514 жыл бұрын
Guruji naav barobar thevlay channel che... ekdam muddesud samjavlay tumhi... thank you so much...