एक नंबर अभ्यास गावरान कोंबडीचा आणि आपल्या महाराष्ट्रातील कोंबड्यांचा खूप छान माहिती सोप्या भाषेत आणि खरी माहिती थोडक्यात जगण्याचं सामर्थ्य दिले शेतकऱ्यांना धन्यवाद भाऊ
@satpuda3673 Жыл бұрын
खूपच उपयूक्त माहिती आहे. आज पहिल्यांदा शेतकऱ्याने खरी माहिती दिली आहे नाहीतर बरेच शेतकरी कुठलाही उद्योग तोट्यात आहे असेच सांगत असतो कारण त्याला स्पर्धेची भीती वाटते.खूप खूप आभार. धन्यवाद भाऊ.
खूप छान माहिती. आणि मुलाखत देणारे मालक पण खूप हुशार आणि चांगले आहेत. कोणतीही माहिती लपून नाही ठेवली सर्व आयडीया मोठ्या मनाने सांगितल्या.
@veganube5963 Жыл бұрын
हा मावळा आदर्श आहे.....मानाचा मुजरा भावा 🙏
@sandesh9221 Жыл бұрын
shetkaryano jara japun kontahi rog halad,adrak,gul yamadun jat nahi tyasathi dr kade jave lagate.naitar mansana pan adrak,gul halaud devun bara kela asata.government ne pan yachi nond ghetali asati maza pan fasavnuk zali mhanun evhade msg takato thoda japun
@ashharproduction8802 Жыл бұрын
अगदी साध्या सोप्या भाषेत उत्कृष्ठ माहिती दिली खुप खुप धन्यवाद ! जे काम किसान दुरदर्शन सारख्या सरकारी चैनेल करू शकत नाही ते आपण केल . खुप खुप अभिनंदन जयजवान जय भारतीय किसान
@ashokkhandare7081 Жыл бұрын
Saurabh khot bolun fasvnuk kart aahe
@snakecatcher71909 ай бұрын
सौरभ भाऊंनी खूप छान प्रकारे कुक्कुटपालनाची जी माहिती दिली आहे ती खूपच चांगली आहे
@vijayranit1540 Жыл бұрын
सौरभ अतिशय सुंदर माहिती दिलीत. टिप्स तर भन्नाट आहेत. हा सर्व अनुभव आपल्या शेतकरी बांधवांना सरळ सोप्या भाषेत समजावून सांगितला त्याबद्दल धन्यवाद !
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏
@nareshirmali6234 Жыл бұрын
माहिती चांगली दिली पण नाण्याची एकच बाजु दुसरी बाजू कधी सांगतील प्रक्षिणावेळी का
@ashokkhandare7081 Жыл бұрын
Saurabh khot bolun fasvnuk kart aahe
@rushipakhare43158 ай бұрын
@@ashokkhandare7081kont khot bolat ahe
@subhashkharche578 Жыл бұрын
उत्कृष्ट माहिती अन ती ही एकदम सहज समजेल अश्या सोप्या भाषेत सांगून भाऊंनी मन जिंकलं 👌👌👌👌👍👍👍👍👍💥💥💥💥💥💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी
@ashokkhandare7081 Жыл бұрын
Saurabh khot bolun fasvnuk kart aahe
@ShivThakare-yu8wu11 ай бұрын
@@ashokkhandare7081kashi bhau sanga please
@sandyg6902 Жыл бұрын
सौरभ दादा खुप छान आणि सोप्या पद्धतीने माहिती सांगितली ❤️ जय जवान जय किसान 🙏
@ashokgunjal8482 Жыл бұрын
खरोखर भावा तू खूप छान माहिती दिली. अभिमान आहे आपल्या शेतकरी कुटुंबातील मुलांचा ज्यांनी व्यवसाय संभाळण्यासाठी खूपच परिसरात परिश्रम करून मेहनत घेतली
@sandhyarokade5472 Жыл бұрын
Mi pan 15 gavran komdipasun kukutpaln suru kele aahe tumcha video pahun ajun mahiti milali manapasun aabhari 🙏🙏
@sitaramjagade8701 Жыл бұрын
मित्रा खूप लहान वयात या सर्व गोष्टी तू अनुभवातून शिकला आहेस.आणि तुझा अनुभव तू बिनधास्त सर्व शेतकरी बांधवांना त्यांच्याच भाषेत समजावून सांगितलं आहेस,त्यामुळे ते लवकर मनाला पटते,तुझ जे साधं सरळ नियोजन आहे ते नक्कीच मनाला पटते.तु खुप मोठा व्यावसायिक शेतकरी होशील याची खात्री वाटते.खूप छान माहिती.तुला खूप खूप शुभेच्छा
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सर
@nileshghadage4830 Жыл бұрын
फारच सुरेख आहे.कुठल्याही.शेतकऱ्याने.हाप्रयोग.केला....नसेल.फारच.छान
@shaileshdeshmukh6135 Жыл бұрын
एक नंबर चा व्यवसाय करतोय भाऊ तू.सीधी बात नो बकवास..फक्त शुद्ध ज्ञान..👌👌
@jonjanijanardan867 Жыл бұрын
लोंकांची फसवणूक करतोय
@ashokkhandare7081 Жыл бұрын
Saurabh khot bolun fasvnuk kart aahe
@dattatraydavkar7315 Жыл бұрын
Far far sundar mahiti aapan dleli ahe
@RamPawar-t2y10 күн бұрын
सोरभचे भाषणं ऐकायला खूप छान वाटत खरा मावळाआहे जय शिवराय
@sachinvishe877011 ай бұрын
खूप सुंदर प्रेरणादायी प्रवास. युवा उद्योजक अभ्यासू व्यक्तिमत्व. सलाम तुझ्या कर्तुत्वाला अभिमानास्पद कर्तुत्व. सौरभ
@shaileshbankhele9075 Жыл бұрын
सौरभ खरच मस्त आणि बिनधास्त खरी माहिती सांगितली मित्रा तु जे करतोयस त्याचे अभिनंदन
@chandrakantjadhav6837 Жыл бұрын
सौरभसरांनी अत्यंत सोप्या आणि सहज समजेल अशा कुक्कुटपालन विषयी माहिती शेतकऱ्यांना सांगितली खुप खुप धन्यवाद
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🙏
@nirmalamhatre-hk8qe Жыл бұрын
खुप छान माहिती दिली दादा आणि akdam बिंधास्त आणि akdam niragspne bolta tumhi i laik u❤ dada
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार ताईसाहेब...👍
@nandakumardeshmukh7672 Жыл бұрын
खुपच छान सोप्या पध्दतीने माहिती सांगीतली आहे.हल्लीच्या तरूणांनी शहरात नोकरी कडे न पहाता आपल्या गावात स्वताच्या जागेमध्येच चांगला व्यवसाय करता येईल फक्त थोडी मेहनत आणी पक्षांना लागणारे सौरभ सरांनी सांगीतल्या प्रमाणे अन्न खाद्य व त्यांना शांततेत पक्षांचे नैसर्गीक कार्य करून देणे हवामाना प्रमाणे त्यांची देखभाल केली तर हा व्यवसाय खरच चांगला आहे.तरूणांनी खरच ह्या कडे लक्ष द्यावे आपण स्वता मालक व्हावे धन्यवाद माहिती दिल्या बद्दल.
@ammanmulani3891 Жыл бұрын
शेकडो व्हिडीओ पाहीले परंतु असा कधीच पहायला मिळाला नाही. माझा शोध पुर्ण झाला. शोधवार्ताचे खुप खुप आभार.
@urmilaraundhal18772 ай бұрын
Same
@jadhavshriram368 Жыл бұрын
सोध वार्ता म्हणजे शोध वार्ता! योग्य आदर्श शोधून तरुणांपुढे उभा करता.आपले मनःपूर्वक अभिनंदन
@shodhvarta Жыл бұрын
आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत...🙏
@ashokkhandare7081 Жыл бұрын
Saurabh khot bolun fasvnuk kart aahe
@ajaytidke9213 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे कोंबडी अंड्यावर आनायची पद्धत भारी आहे आम्ही पण अशी पद्धत वापरलेली आहे
@maheshvalkunde6137 Жыл бұрын
सरांचे व्हिडिओ अगदी कमी वेळात खूप खूप माहिती देणारी असतात त्यामुळे सरांची आम्ही नेहमी व्हिडिओ ची वाट पाहत असतो आणि नवीन नवनवीन संकल्पना माहिती होतात
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी, आपलं प्रेम आम्हाला बळ देतं...👍
@gangappakatabugol6610 Жыл бұрын
ಐಡಟನನ
@ashokkhandare7081 Жыл бұрын
Saurabh khot bolun fasvnuk kart aahe
@vishaltonape5434 Жыл бұрын
सौरभ सर ची comnunication skill खूप मस्त आहे🤞💯🙏💓
@shodhvarta Жыл бұрын
अगदी बरोबर
@gauravshelke2499 Жыл бұрын
😂
@arvinddorage6742 Жыл бұрын
लाख लाख धन्यवाद खूप छान माहिती जोशपूर्ण अभ्यासपूर्ण सहकार पूर्ण निश्चितच संपर्क साधू धन्यवाद
@ashokkhandare7081 Жыл бұрын
Sourabh khot bolun fasvnuk kart aahe
@ramdaskholavdikar896327 күн бұрын
God bless you DADA..Your thoughts are very nice...
@मराठा-ष4ब Жыл бұрын
भावा एक नंबर मी तुला नक्की फोन करील पण तुझ्या या व्यवसायिक धाडसाला सॅल्युट🚩
@govindjagtap6454 Жыл бұрын
राजे नमस्कार अत्यंत सोप्या भाषेत सुंदर माहिती दिलेली आहे तुम्हला भेटून खूप च आनंद होईल
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@Viv9374 Жыл бұрын
अतिशय सुंदर मार्गदर्शन, सौरभ वयाच्या मानाने खूपच अनुभवी आहे, यातून त्याची या कामातील dedication दिसून येते. आणि शेतकरी समृद्ध झाला पाहिजे हे तुम्ही ज्या पोट तिडिकेने बोलता आहात त्याबद्दल खरोखर आपले अभिनंदन. Keep it up 👍🏼🙏
@sandesh9221 Жыл бұрын
shetkaryano jara japun kontahi rog halad,adrak,gul yamadun jat nahi tyasathi dr kade jave lagate.naitar mansana pan adrak,gul halaud devun bara kela asata.government ne pan yachi nond ghetali ani
@shivanichaugule224 Жыл бұрын
@shivanichaugule224 Жыл бұрын
@ashokkhandare7081 Жыл бұрын
Sourabh khot bolun fasvnuk kart aahe lokanchi bhul thapa marun lokana fasvnuk kart aahe
@ananddonde9356 Жыл бұрын
अतिशय उत्तम, जय जवान, जय किसान.💐💐💐
@NanasahebMunde-jk8qt Жыл бұрын
गावरान कोंबडी पालन ही व्यवस्था अतिशय सुंदर वाटली आणि माहितीपूर्ण
@ashokkhandare7081 Жыл бұрын
Saurabh khot bolun fasvnuk kart aahe
@sushilmunde37385 ай бұрын
काय विषय काय नेमका @@ashokkhandare7081
@sandipkamble235 Жыл бұрын
खूपच छान मार्गदर्शन माहिती आणि या व्यसयातील सखोल असा अनुभव,, आणि sourabh सर तुमची स्वतःच अनुभव ज्ञान अनेकांना देण्याची सांगण्याची इच्छा, ज्ञान सांगत राहा वाढवत राहा आणि आपणच आपल्या सांगळ्यांच्या सोबतीन शेतकरी बांधवाना मोठं करत राहा 🌹🤝
@bahirpatil6629 Жыл бұрын
मावळातला रांगडा गडी दिलखुलास मनमोकळा .शिवरायांचं बालपण जिथं गेले ते मावळ .माणसं पण मनमोकळी अशीच मावळे असणार ज्यांच्या साथीने शिवरायांनी स्वराज्य उभे केले . खुप खुप शुभेच्छा भाऊ तुला .समाजकार्य करत व्यावसाय मोठा कर .
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सर
@samirshaikh2243 Жыл бұрын
सौरभ भाऊ फार बोलके आहे छान वाटल ऐकताना🙏🙂❤️
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🙏
@kishoremirchandani86719 күн бұрын
Salute Saurabh 👍🌹God Bless You Always 🙏
@ashokdongare2241 Жыл бұрын
दादा मि तुमचा हा व्हिडेओ पहिल्यांदाच बघितला,खुप अवडला मला،,
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🙏
@nilkanthbansode92212 күн бұрын
सौरभ तू हुशार आहेस.आणि मनमोकळा...👍
@samadkhatik523 Жыл бұрын
सौरभ भाऊ खुप मनमोकळे पणाने माहीति दिलि घन्यवाद
@Zalimpathan-z1m Жыл бұрын
No fake motivation ❤ great future
@rameshphatkare4847 Жыл бұрын
छान माहिती दिलीत दादा, सौरभ सरांना धन्यवाद, मुद्देसूद माहती दिली सर दोघांना धन्यवाद 🌹🙏👌👍
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏
@ashokkhandare7081 Жыл бұрын
Saurabh khot bolun fasvnuk kart aahe
@ashokkhandare7081 Жыл бұрын
Saurabh khot bolun fasvnuk kart aahe
@buisnessstartupideas641 Жыл бұрын
Best wishes to your gavran chiken project saurabh. Good information given through your shodh varta team.. very useful information 👍👏. Thank you🙏
@rajeshdesai9904 Жыл бұрын
मानला भावा तुला. यश, भरभराट मिळो तुला.
@LadRameshwar4 ай бұрын
तुझी गायदन्स करण्याची पद्धत खूपच सुंदर आहे
@nitinmarkad5293 Жыл бұрын
भारी, एक नंबर माहिती सांगितली , आणि तेही अगदी स्पष्टपणे. फालतूपणा आणि टाइमपास अजिबात नाही 😀👍👍💐💐💐 धन्यवाद...
@dattaandhale4427 Жыл бұрын
सौरभ चे व आपल्या शोध वार्ता टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सरजी
@ashokkhandare7081 Жыл бұрын
Sourabh khot bolun fasvnuk kart aahe
@santoshsatkar1883 Жыл бұрын
सौरभ भाऊ धन्यवाद अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही माहिती सांगितली सलाम भाऊ तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ashokkhandare7081 Жыл бұрын
Saurabh khot bolun fasvnuk kart aahe
@Mere.gurujiltr Жыл бұрын
Brilliant. Good hearted. professional. Real Maharashtrian. Hard working. तापकीर भाऊ. 👍👍👍👍
@ashokkhandare7081 Жыл бұрын
Saurabh khot bolun fasvnuk kart aahe
@rajendragarud3753 Жыл бұрын
एकदम सरळ भाषेत व मराठ मोळ्या भाषेत चांगली माहिती
@ashokkhandare7081 Жыл бұрын
Sourabh khot bolun fasvnuk kart aahe
@atulraykar3107 Жыл бұрын
पोरगा लयी हुशार, मार्केटींग स्कील जबरदस्त
@vijaykumarsupekar505 Жыл бұрын
खूप सुंदर सादरीकरण, सौरभ तुम्हाला शुभेच्छा.
@ashokkhandare7081 Жыл бұрын
Sourabh khot bolun fasvnuk kart aahe
@umaagarwadkar4319 Жыл бұрын
खुप सुंदर उपयुक्त माहिती दिली भावा🙏
@digujadhav6172 Жыл бұрын
भावा 1 नंबर माहिती दिलीस..आवडली आपल्याला
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सर आपल्या प्रतिक्रिया मधून पवार सरांविषयी प्रेम झळकत आहे
@sumanmene10110 ай бұрын
सौरभ सर 1 नंबर माहीती दिली तुमचे मनापासून आभार
@udyogmarg Жыл бұрын
आपण बनवलेले व्हिडिओ खूप प्रेरणादायी असतात सर ; good job....💐👍
@shodhvarta Жыл бұрын
मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळेल...👍
@ashokkhandare7081 Жыл бұрын
Saurabh khot bolun fasvnuk kart aahe
@maheshvalkunde6137 Жыл бұрын
व्हिडिओ ची वाट पाहावी असो असा यूट्यूब चैनल आहे शोध वार्ता टीम अभिनंदन सरजी
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏
@ashokkhandare7081 Жыл бұрын
Sourabh khot bolun fasvnuk kart aahe
@raviborde6118 Жыл бұрын
Bhau khup chhan mahiti dili khup vishal manacha parichay dila manapasun abhar dev tula aashirvadit karo aani chinal lahi
@LittleFarming4445 ай бұрын
तुमच माहिती नक्की फायदे शिर आहे 🎉🎉🎉🎉
@nanalavhare2615 Жыл бұрын
जबरदस्त सातत्य आहे शोध वार्ता टीमचे... 👍
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी..👍
@ashokkhandare7081 Жыл бұрын
Sourabh khot bolun fasvnuk kart aahe
@shrikantkavitake91006 ай бұрын
सौरभ सर आपण दिलेल्या माहितीबद्दल आम्ही आपले आभारी आहोत
@mauliingale6231 Жыл бұрын
खूप छान माहिती देतो हा मित्र अभिनंदन मित्रा खूप प्रगती कर 🎉
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सर
@vidyakatkar10 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत दादा❤❤
@priyasvlogs3920 Жыл бұрын
जबरदस्त भाऊ.... खूप विडिओ पाहिले पण एवढा साधा सोपा... वीडिओ कुठे नाही पहिला.... 🤗तुमचा पत्ता सांगा.... 🤗
@bharatiandhale2020 Жыл бұрын
खूप छान बेटा, अगदी कमी खर्चात , गरिबातला गरीब हा व्यवसाय करू शकतो gbu 👌👍
@ashokkhandare7081 Жыл бұрын
Saurabh khot bolun fasvnuk kart aahe
@randevnagargoje7118 Жыл бұрын
अतिशय सुंदर व्हिडीेवो बनवला आहे नक्कीच युवकांना प्रेरणा मिळतील 👌👌💐💐
@shodhvarta Жыл бұрын
खुप खूप धन्यवाद सरजी🙏
@poonamrajput4896 Жыл бұрын
मानले सौरभ दादा तुला ऐकच नंबर💯 काम आहे तुमचे
@rodiesgamer6474 Жыл бұрын
एक नंबर भाऊ... मस्त माहिती दिलीय सौरभ भाऊ नी
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@ashokpatekar21 Жыл бұрын
ह्यालाच म्हणतात प्रगतशील शेतकरी भारी माहिती दिली आहे आपण
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🙏
@umeshdhotre6360 Жыл бұрын
🙏🏻 खूपच छान माहिती दिली. तुमच्या या कौतुकास्पद कार्या बद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन 🙏🏻👍
@ashokkhandare7081 Жыл бұрын
Sourabh khot bolun fasvnuk kart aahe
@Paulvata Жыл бұрын
एक नंबर विडिओ आहे सर 👍👍
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🙏❤️
@ganeshsitaprao1272 Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली सौरभ सर धन्यवाद 🙏
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सरजी
@amitmhatre3911 Жыл бұрын
अप्रतिम भारी किती आत्मविश्वास आहे 👌👌
@sandesh9221 Жыл бұрын
shetkaryano jara japun kontahi rog halad,adrak,gul yamadun jat nahi tyasathi dr kade jave lagate.naitar mansana pan adrak,gul halaud devun bara kela asata.government ne pan yachi nond ghetali ani
@Jadhav_vlog. Жыл бұрын
भावा भारी अभ्यास आहे तुझा👌👍
@ashokkhandare7081 Жыл бұрын
Sourabh khot bolun fasvnuk kart aahe
@akashpawar9640 Жыл бұрын
असा इंटरव्ह्यू कधीच पाहिला नाही.1 नं माहिती दिली🙏
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🙏
@ashokkhandare7081 Жыл бұрын
Sourabh khot bolun fasvnuk kart aahe
@manik.bofbhatkar5108 Жыл бұрын
bhau khup zabardast information ani business ahe.
@युवाशेळीपालक-ठ6ध Жыл бұрын
चा व्हिडिओ मूळ खूप शिकायला मिळालं सर धन्यवाद
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@priyankagharal2995 Жыл бұрын
खरा शेतकरी राजा आपणही मोठा होणार आणि दुसर्यांना मोठ होण्याचा मार्ग सांगणार
@ashokkhandare7081 Жыл бұрын
Saurabh khot bolun fasvnuk kart aahe
@amolpangare.8858 Жыл бұрын
खुप च छान व्यवसाय आहे आपल्या मराठी माणसाने या व्यवसायात उतरण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरूण मुलांनी नोकरीत मागे न धावता आपल्या च सहज व कमी खर्चात होणारा गावातच उपलब्ध आहे आपली प्रेरणा घेऊन करावा
@ashokkhandare7081 Жыл бұрын
Saurabh khot bolun fasvnuk kart aahe
@SohamMasale5368 Жыл бұрын
खूप छान् उपयुक्त अशी माहीति
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@rahulpardhi2186 Жыл бұрын
खूप छान सौरभ दादा, आतिशय सुंदर माहिती, मला हि कुकुटपालन करायला खुपच आवड आहे, आणि पुढे तुमचाच आदर्श घेऊन मि जास्त कुकूट पालन कसं करता येईल याकडे बघेन....धन्यवाद दादा 🙏🙏
@vikaskardile7530 Жыл бұрын
खूपच भारी माहिती मिळाली सर
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏
@jaggubhi6561 Жыл бұрын
सर एकदम परफेक्ट माहिती मिळाली एकच नंबर
@santoshkadam4897 Жыл бұрын
सौरभ शेठ एकदम मस्त मध्ये मार्गदर्शन केलं धन्यवाद
@sandeepkasar4176 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती अत्यंत प्रभावीपणे
@ashokkhandare7081 Жыл бұрын
Sourabh khot bolun fasvnuk kart aahe lokanchi bhul thapa marun lokana fasvnuk kart aahe
@kumarbhagat12183 ай бұрын
खुप छान । माहिती सांगितली ' धन्यवाद
@pragatimagar6513Ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏 एक नंबर राजे आपला उद्योग आणि अनुभव अप्रतिम 🙌🏻🙌🏻😍 प्रबळ इच्छा असेल तर अशक्य असे काहीच नाही जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव 🚩🚩🚩
@niteshsutar-ve9ny10 ай бұрын
Nadch khula bhai 1 no mahiti dili❤
@rkabhimanmarathi1890 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती यंग सर्कल अभिमान आहे तुमचा आम्हाला सर्व शेतकरी बांधवांना