910किमी अंतर पार करून पोरंग ग्राउंड ल जाणार कस ,पोरो हो तान नका घेऊ ,रस्त्यावर येऊ vitthal kangane

  Рет қаралды 55,585

Vitthal Kangane

Vitthal Kangane

6 күн бұрын

Пікірлер: 396
@rahulkhandode4234
@rahulkhandode4234 4 күн бұрын
पावसाळ्यानंतर पोलिस भरती झाली पाहिजे सर
@priyachandelkar1199
@priyachandelkar1199 4 күн бұрын
Bharti pavsa nrt
@rohitsannake9452
@rohitsannake9452 4 күн бұрын
तोपर्यंत तू चांगलं ग्राउंड कर
@rahulkhandode4234
@rahulkhandode4234 4 күн бұрын
@@rohitsannake9452 बर
@SANKETMUNDEEDIT
@SANKETMUNDEEDIT 4 күн бұрын
100%
@vikkishamkule2602
@vikkishamkule2602 4 күн бұрын
Ho bhau bharti pude geli pahije
@abhisheklekurwale5803
@abhisheklekurwale5803 4 күн бұрын
देवेंद्र फडणवीस 101 टक्का पडणार आता विधान सभेत
@MaheshZade-hn9wd
@MaheshZade-hn9wd 4 күн бұрын
Tarbuj 😂
@Digvijay_maskar
@Digvijay_maskar 4 күн бұрын
भरती पावसात घेतली तर 18 लाख मतदान पावसात वाहून गेलं समजा....
@Sachin-sz1vy
@Sachin-sz1vy 4 күн бұрын
बर 😅😅😅
@DnyaneshwarPawar-ph8ik
@DnyaneshwarPawar-ph8ik 4 күн бұрын
72 लाख तेच्या घरचे 3
@kiransarode.
@kiransarode. 4 күн бұрын
भाऊ सरकार गेलं ना भाऊ मग😂
@nandurajput4990
@nandurajput4990 4 күн бұрын
भाऊ सगळेच मिळून एकत्र येऊन स्पर्धापरिक्षावाले,अग्नीवीर आणि पोलीस भरतील पोरा-पोरी मिळून वाट लाऊ विधान निवडणुकीत करून दाखवून देऊ
@shubhamkewate4921
@shubhamkewate4921 4 күн бұрын
18 lac & tyanchi family....
@Vcksagar
@Vcksagar 4 күн бұрын
आपल्या देशात हे म्हातारे सरकार चालवत आहेत, तरुण पोराच्या भविष्य वर बोकांडी बसले ही सत्य परिस्तिथी आहे सर
@user-sm1zj8bd7x
@user-sm1zj8bd7x 4 күн бұрын
Ti yz Rahulya bara jhla pm jhala nahi nahitar bharati pn kadhali nsti
@samadhanchormale4941
@samadhanchormale4941 4 күн бұрын
Modi tuza baap ahe. 😂😂​@@user-sm1zj8bd7x
@yashthakare202
@yashthakare202 4 күн бұрын
​@@user-sm1zj8bd7x abe zongya tya modya harami ahe
@mamtamagare9961
@mamtamagare9961 4 күн бұрын
Khar ahe bhau
@narsingkalse610
@narsingkalse610 4 күн бұрын
Tuch dilas ki nivdun 😅😅 ghe chdun ata
@rohitkamat8761
@rohitkamat8761 4 күн бұрын
आंदोलन रास्ता रोको निवेदन ही सुद्धा गोष्ट बरोबर आहे भरती थांबली पाहिजे पावसाळ्यानंतर भरती झाली पाहिजे पण मला वाटते की हे सगळे करून हायकोर्ट मध्ये याचिका दाखल केली तर कोर्ट वय वाढीचा निर्णय अजून नस्ताना सुद्धा गृह विभाग भरती कशी काय घेत आहे म्हणजे हे कोर्टा पेक्षा मोठा आहे का पाच किलोमीटर असताना मुले मेली होती त्यावेळी कोर्टाने सांगितलं होतं भरती हिवाळ्यात घ्या तसेच आता सुद्धा सांगेल की मुलांची सोय होणं गरजेचं आहे त्यामुळे भरती पावसाळ्यात न घेता हिवाळ्यात घ्या त्यामुळे मुलांनी लवकर होऊन बॉम्बे हायकोर्ट मध्ये याचिका दाखल करणे गरजेचे आहे सरकारच्या विरोधात गृह खात्याचे विरोधात आणि या भरतीच्या विरोधात
@yogeshkagne4542
@yogeshkagne4542 4 күн бұрын
Brobr ahe zhalch pahije
@Superman0338
@Superman0338 4 күн бұрын
सगळे महाराष्ट्रातचे पोट्टे पुणे चला मेल मुद्दा पावसाळा नंतर भरती पाहिजे
@amitgedam6071
@amitgedam6071 4 күн бұрын
सर पावसा नंतर झाली पाहिजे। आणि सर्वांना वय वाढ संधी मिळाली पाहिजे। मी 25 वर्षाचा आहे । पण आमचे काही बंधू या भरती मधून वंचित राहिले आहे
@nikhilmandale509
@nikhilmandale509 4 күн бұрын
चलो पुणे...... चलो पुणे.., 18 जून जिल्हाधिकारी कार्यालय पुणे आम्ही येत आहों तुम्ही सुद्धा या सर्व पोलीस भरती करणारे विद्यार्थी
@Devil_cop18
@Devil_cop18 4 күн бұрын
Confirm tharla ahe ka bhawa ??🥲
@nikhilmandale509
@nikhilmandale509 4 күн бұрын
हो भावा परमिशन पण काढली आहे सोबतचे पोलीस भरती करणारे पण मित्रमंडळी सोबत आण
@bakasur_gaming_ff_
@bakasur_gaming_ff_ 4 күн бұрын
भरती जर पावसाळ्यात घेतली तर आम्ही सरकारला उन्हाळ्यात आणल्याशिवाय राहणार नाही
@user-jx8ki3nt6t
@user-jx8ki3nt6t 4 күн бұрын
🔥🇮🇳 सर 101% खर आहे तुमचं👌👌🔥👍 आणि भरती पावसाळ्यानंतर झाली तर एकच नंबर होईल सर 👍🙏
@shainathjadhav3611
@shainathjadhav3611 4 күн бұрын
बरोबर
@vikkishamkule2602
@vikkishamkule2602 4 күн бұрын
Ho bhau
@anipnagapure780
@anipnagapure780 4 күн бұрын
बरोबर
@GokU7ii
@GokU7ii 4 күн бұрын
धन्यवाद सर तुम्ही दर वेळेस विद्यार्थ्यांच्या मदतीला धाऊन येतात❤
@mh13santu71
@mh13santu71 4 күн бұрын
गोर- गरीब लेकरांसाठी लडणारा एकमेव माणूस❤kangane sir❤
@flixcorner
@flixcorner 4 күн бұрын
मी माझ्या सर्व फॅमिली मेंबर्स ला सांगितले की इथून पुढे कधीच BJP ला वोट द्यायचे नाही
@rohitsannake9452
@rohitsannake9452 4 күн бұрын
म्हणून आता घरच्यांना सांग ही भरती भाजपा ने काढली आहे मी देत नाही कधी काँग्रेस सरकार येईल तेव्हा देतो म्हण 👍
@Sachin-sz1vy
@Sachin-sz1vy 4 күн бұрын
काही मनु नको 😮😮
@RoyalKafir
@RoyalKafir 4 күн бұрын
Same bhava 😂😂
@akashthakur6908
@akashthakur6908 4 күн бұрын
​@@rohitsannake9452आंड भक्त
@tiger-lu3gu
@tiger-lu3gu 3 күн бұрын
@@Sachin-sz1vy निघ अंधबगत
@sachinpatilarmy443
@sachinpatilarmy443 4 күн бұрын
Sebc आणि वय वाढ वाल्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे सर
@venkatesh_ghule
@venkatesh_ghule 4 күн бұрын
Bhau sarv Jan ground utarlo tr kahitr hohil sir kiti bejar hotil
@sachinpatilarmy443
@sachinpatilarmy443 4 күн бұрын
हो सर्वांनी या पुणे येथे आंदोलन करण्यात येणार आहे
@sidheshwarsrimangale7182
@sidheshwarsrimangale7182 4 күн бұрын
धन्यवाद सर
@Invisible00135
@Invisible00135 4 күн бұрын
आम्ही सर्व एकत्र येऊ सर तुम्ही फक्त प्रतिनिधित्व करा ❤️👑💎
@Omkar_44
@Omkar_44 4 күн бұрын
सरकार ला माझे एक म्हणणे आहे रावणाचा पण अहंकार असाच होता पण तो अहंकार जास्त दिवस टिकू शकला नाही. तुम्हाला भरती पावसात घेयची आहे ना घ्या. तुम्हाला निवडणुकीला दाखवून देतो.
@Sachin-sz1vy
@Sachin-sz1vy 4 күн бұрын
खर का 😂😂😂😂
@MaheshZade-hn9wd
@MaheshZade-hn9wd 4 күн бұрын
​@@Sachin-sz1vyKay chukicha bolala... mhnun hastoy 😮😢
@RoyalKafir
@RoyalKafir 4 күн бұрын
BJP 30 pn nai yat bhava vidhansabha la 😂😂majlet lai
@Padmakarjadhav1234
@Padmakarjadhav1234 4 күн бұрын
मी सर तुम्हाला खरंच मानलं आहे कारण तुम्ही विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी लढत आहात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
@hiragodwe8120
@hiragodwe8120 3 күн бұрын
देव तर पाहिले नाही पण विद्यार्थ्यांन साठी खंबीर साथ कांगणे सर सदैव पाठीशी आहे सरकार मायबाप ऐका आमचे पावसात ग्राऊन्ड घेऊ नका पहिले SRPF नंतर पोलीस नंतर कारागृह नंतर बॅन्डसमन घ्या सर ❤
@AJAYWANKHADE-bz2xl
@AJAYWANKHADE-bz2xl 4 күн бұрын
पावसाळा झाल्यानंतर पोलीस भरती घ्यायला पाहिजे
@dilippande8677
@dilippande8677 4 күн бұрын
सर आणि माझे मित्रमंडळी यांना माझी विनंती हे भाजप आणि मित्रपक्ष एवढे नालायक की लोकसभे सारख विधानसभेत यांना दणका दया पुन्हा हि विनंती ,,19 ला अमरावती आणि 20 ला पुणे 650 कि,मि,अंतर कसेकाय होईल,,
@NarenPatil-xu2qg
@NarenPatil-xu2qg 4 күн бұрын
सर तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे पण एक विचार करा सर. मुल दूर दूर वरून भरती साठी आलेले असतात. त्यांची ना राहण्याची ना खाण्याची सोय असते. आणि पाऊस नसेल तर मूल कुटेतरी ब्रीज खाली रोडवर ग्राउंड व्हर झोपतात आणि जर पाऊस असेल तर ते मूल कुठे झोपतील सर कुठे राहतील सर आणि पाऊस चालू असला तर झोपहि येणार नाही आणि त्यात सकाळी सकाळी बोलवतात. सर विचार करा. रात्र झोप नसलेले मुल सकाळी ग्राउंड ला जाऊन बघतात तर पूर्ण पाणी पानी चिखल असतो. तिथेच confidenc low होऊन जातो. आणि जरि ही आम्ही आई वडिलांचे कष्ट डोळया समोर घेऊन पळू पण जर अचानक चिखल असल्यामुळे एखादा मुलगा घसरून पडला तर तिथे तुमची चिप लावलेले असते ना ते तर stop नाही होत मग त्यात time जास्त येतो आणि मुलांचे मार्क जातात नुकसान होते ते विद्यार्थांचेच. आणि त्यानंतर १००m ला घेऊन गेले की मूल पळतातही पण चिखल मुळे पाय घसरतात मग सेकंड जास्त येतात. तर इथेही नुकसान विद्यार्थांचे. तर मला सांगा मुले एवढा मच्छर मधे गटार जवळ रात्र काढतात. झोपही येत नाही. सकाळी शौचालयाची पण व्यवस्था नसते. तरीही मुल कुठ पण बसतात. मग एवढा सगळं सहन करुन पण मुल सकाळी तयार असतात सर ठामपणे. मग सरकार ला सगळं समजत असून पण सरकार पाऊसत का ग्राउंड घेतंय😢❤🥹🤦
@rushikeshbondre8938
@rushikeshbondre8938 3 күн бұрын
वा सर तुमच्या सारख्या शिक्षकांची देशाला गरज आहे 👏👏
@jayeshpatil1581
@jayeshpatil1581 4 күн бұрын
सरकारच्या विरोधात एक पण क्लास वाल्याची हिंमत नाही सर बोलायची त्या क्लासेस वाल्यांना लाज वाटायला पाहिजे अजून घ्या म्हणा 10 हजार रुपये महाराष्ट्राच्या गोरगरीब लेकरांचा विचार करणारा एकमेव माणूस म्हणजे विठ्ठल कांगणे सर परभणी चा विठोबा 🙏🙏🙏
@bapuSahebTate102
@bapuSahebTate102 4 күн бұрын
100% अगदी खरं आहे सर तुमची सरकारने विचार केला पाहिजे नाहीतर भरतीच्या सर्व मुलांनी आंदोलन केलं पाहिजे
@gajanannagthane4735
@gajanannagthane4735 4 күн бұрын
पावसाळ्यानंतर भरती झाली पाहिजे सर
@ajaysangamnere18
@ajaysangamnere18 4 күн бұрын
पावसाळ्या नंतर , विषय क्लोज तस नहीं झाले तर टरबुज च खरबूज करून टाकू 💪😡💯
@user-oc7bo1il4q
@user-oc7bo1il4q 4 күн бұрын
पावसाळ्यात भरती नकोच सर मागच्या वर्षी मुंबई मरोळ नाका ला ग्राउंड ला गेलो आणि पाऊस पडला तिथं जाऊन रद्द झालं सर ग्राऊंड परत 8 दिवसाने बोलवले 😢
@dineshmahajan9511
@dineshmahajan9511 4 күн бұрын
Mipn hoto bhau tya veles ek haptyane bolel hot
@devdaspattade3601
@devdaspattade3601 4 күн бұрын
आओ सर यांनी काय विचार केलाच नही येडझवी आहेत वाटत ही सगळी भरती घेणारी गुढग्यात मेंदू नही यांच्या काय करायचं यांचं येथे आम्ही 2 2 मार्क वाढवण्यासाठी 6 7 महिने पळत आहोत आणि 8 तास काम करून ग्राऊंड वरून आल्यावर पाय काडून टाकू वाटत एवढे दुखतात त्यांना हे कस काय समजत नही 😢
@skpawar143
@skpawar143 4 күн бұрын
सर भरती आता झाली तरी चालेल पण आधी 1.Divaer 2.Consteble 3.srpf 4. कराग्रह असे बारी बरीने घेतले पाहिजे.
@vijaywalke5034
@vijaywalke5034 4 күн бұрын
पावसाळ्या नंतर भरती झाली पाहिजे सर दोन महिने भरती थाबवा जर याणी आमचा विचार जर सरकार ना नाही केला तर आम्ही तुमचा विचार करू विधानसभा ला
@ajaychhapane8584
@ajaychhapane8584 4 күн бұрын
Mumbai SRPF 23 Kolhapur driver 24 Gondiya police 25 😢😢😢
@thekalpeshbangar242
@thekalpeshbangar242 4 күн бұрын
जिल्हा निहाय भरती झाली पाहिजे.. प्रत्येक जिल्ह्यात समान जागा काढून त्या त्या जिल्ह्यात त्या त्या जिल्ह्याचे च मूल लागली पाहिजेत.. कारण बेरोजगारी फक्त खानदेश, विदर्भ, पश्चिम घाट किंवा मराठवाडयात नाही सगळी कडे आहे..🙏
@Jaykarn123
@Jaykarn123 4 күн бұрын
He khr ahe
@prathmesh...d.e..a...9516
@prathmesh...d.e..a...9516 4 күн бұрын
साधा पाऊस जरी पडला तरी आज होणारी मॅच पुढे ढकलली जाते...येथे तर भर पाऊसात पोलीस भरती घेणार आहेत...गेल्या वर्षी मुंबई मध्ये मरोळ ला पाऊस झाला त्यांची ग्राउंड पुढे ढकलली...भरतीच्या ठीकाणी पोरं रस्त्यावर झोपतात आता काय चिखलात झोपणार आहेत का ? भरती झाली पाहिजे जे होणार आहेत ते भरती होतील पण जे लोक ह्या पाऊसातून जीव तोडुन धावणार आहेत पायाखाली दगड येणार आहे कि चिखल किंवा रस्ता जो काही येईल तो तुडवत पोर जातील पण एखाद्या पोराच चिखलात पाय सटकून हात पाय मोडलं तर सरकार जबाबदारी घेणार आहे का ? 2-2 मार्कांसाठी आम्ही वर्षे भर पळतोय...काम करून दमून प्रॅक्टिस ला जातो...आणि भरती पाऊसात असा असेल तर ह्या आमदार खासदार ची पोर पळवा भर पाऊसात जेव्हां चिखलात ह्याची पायची सालटी जातील तेव्हा कळलेल भरती काय असते .उगाच ग्यान चोद्यायन तुझ्यात दम नाही का असा बोलू नये..दम भी आहे पण सर्व मुलांचा विचार झाला पाहिजे वय -वाढ ,sebc मुद्दा ह्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे.ही भरती काहींची शेवटची असू शकते पुन्हा भरती लवकर लागेलच अशी शक्यता कमी आहे त्यामुळे सरकार ने नीट विचार केला. पाहीजे.
@javharsir007
@javharsir007 4 күн бұрын
No 1 Guru Ji ❤❤❤
@somnathpandhare5286
@somnathpandhare5286 4 күн бұрын
सर तुम च्या आधारावर खूप मुले आहेत ग्रेट सर❤
@khandusurwase8264
@khandusurwase8264 4 күн бұрын
धन्यवाद सर ❤
@ADITYARAJ638
@ADITYARAJ638 4 күн бұрын
Hat's of you sir ❤❤ Selute aahe Tumhala ..... Maharashtra madhi fakt tumhi ektech aahat students cha vichar krnare bakiche teacher fakt paise kamvaycha business krt aahet ...
@shubhamkulat
@shubhamkulat 4 күн бұрын
Khup abhyas ahe sir tumcha 😊
@jayeshghotne
@jayeshghotne 4 күн бұрын
लोकसभेला झालेल्या पराभवामुळे यांची घाई झाली....पण ही नोकरी देण्याची घाई विधानसभेला अंगलट येईल...विभागाचा मंत्री पागल आहे पण सचिव तर याच प्रवासातून गेलाय अक्कल वापरा थोडीतरी....
@flixcorner
@flixcorner 4 күн бұрын
खूप मदत करता सर तुम्ही.... खूप खूप धन्यवाद ❤
@ganeshshinde16288
@ganeshshinde16288 4 күн бұрын
लोकसभेला जसे बोच्यावर पडला अग्निवीर मुळे तसेच विधानसभेला बोच्यावर पाडणार पावसात भरती घेतल्यामुळे 😂
@gauravraut5076
@gauravraut5076 3 күн бұрын
तुमचे प्रयत्नांना यश येवो सर...... माझ्या २-३ मित्रांचे १९ ल अमरावती आणि २० ल पुण्याला ग्राउंड आहे ...असे ३ ग्राउंड एक मागे एक आहेत ..... आम्ही तुमच्या सोबत आहोत 🙏
@user-bi2lq3uh1d
@user-bi2lq3uh1d 4 күн бұрын
कराळे मास्टर कोठी गेला....त्यांनी बोलाले पाहिजे
@yogeshjadhav927
@yogeshjadhav927 4 күн бұрын
पोरोहो सर ना जर मनावर घेतलं ना झालं समजा पावसाळ्यात भरती नको मला भरतीचा अनुभव आहे....जर का भरती घेतली तर पोलीस भरतीच्या प्रत्येक उमेदवाराने आपल्या कुटुंबासह विधानसभा निवडणुकीत पावसाळ्याचा उन्हाळा करा.....
@manojaghav1537
@manojaghav1537 4 күн бұрын
सर आता कराळे सर कुठ गेले त्यांना डॉली चहा वाल्यावर व्हिडिओ बनवायला जमतय पण विद्यार्थ्यांन साठी व्हिडीओ बनवायला जमना ज्यांच्या मुळे मोठे झाले त्यांनाच विसरले ते सर तुम्ही खूप भारी काम करताय
@vijayrale1593
@vijayrale1593 4 күн бұрын
Gor garib mulancha vichar karnara mansatla ekmev dev manus navaprmanech dev ahe ❤
@sanketingle5892
@sanketingle5892 2 күн бұрын
मलापण लागोपाठ हॉलतिकीट आले आहे सर 19 तारीख ला पुणे - चालक 20 तारीख ला अकोला- शिपाई 482 किलोमीटर अंतर आहे, आणि आता नवीन पत्रक टाकले त्यांनी भरती चां लेखी पुरावा सादर करा आणि दुसऱ्या ठिकाणी पोलीस अधिक्षक कार्यालय मध्ये जाऊन तारीख चार दिवस वाढवून घ्या. म्हणजे त्या मुलाला बेजार करून सोडणार हे
@chavan976
@chavan976 4 күн бұрын
पावसाळ्यानंतर भरती झाली पाहिजे अगदी बरोबर आहे सर तुमचं
@sagarghadge4522
@sagarghadge4522 4 күн бұрын
Great Work sir ❤
@niteenghule
@niteenghule 4 күн бұрын
Sir barobar ❤ aahay tumacha
@arjuntarde862
@arjuntarde862 4 күн бұрын
Bharti Aata zali tr fadnvis saheb 2 lakh matane padle samjave mulanche mhanane aaikun ghyave
@abhijeetjadhav939
@abhijeetjadhav939 4 күн бұрын
Sir sathi ek salute ❤️
@sangambomnale7146
@sangambomnale7146 4 күн бұрын
Sir 100mtr road VR marlyvr paye Jamm v dukhapat hote tyamule dusrya jilhyache ground Marta yenar nahi
@suniljadhav6926
@suniljadhav6926 4 күн бұрын
बरोबर आहे सर
@NiteshUmale
@NiteshUmale 4 күн бұрын
Sir plz help me maz ground 19 laaa he srpf pn ekach devse aahe
@rahulkashikar9445
@rahulkashikar9445 4 күн бұрын
Thank you sir ❤
@udaylakare8334
@udaylakare8334 4 күн бұрын
Pune gramin hall ticket genrate zale ka
@shravrathod
@shravrathod 4 күн бұрын
खूप छान सर..
@Outof101
@Outof101 4 күн бұрын
आंदोलनाशिवाय पर्याय नहीं ,,,
@Jaykarn123
@Jaykarn123 4 күн бұрын
Next year pasun paper adhi kya ani physical nantr ghya konach ch tension nhi
@SujitMagar-uj4dk
@SujitMagar-uj4dk 4 күн бұрын
Sir Maza mitrach ground 20 Srpf kusadgoan 21latur batsman 22 nvhi Mumbai Kas krnar ata Tyachi 1lich bhrti ahe he
@user-oc7bo1il4q
@user-oc7bo1il4q 4 күн бұрын
सर तुम्हीच काहीतरी करू शकता आता ग्राऊंड मध्ये गॅप पाहिजे सर
@arjungore5671
@arjungore5671 4 күн бұрын
Maja hai garmsevka ani jilha police ekac divashi alaa परिस्थितीशी किती लढायचं...🥺 Jagnechi umid nay rahat..😢 किती अडचणींना सामोरं जयच....
@sachinchaudhar2409
@sachinchaudhar2409 4 күн бұрын
खरं आहे सर तुमचं
@gopalbhosale4058
@gopalbhosale4058 4 күн бұрын
सर तुम्ही पोरांच दु:ख जाणून घेता त्याबद्दल 🙏🙏🙏
@dipakchitte451
@dipakchitte451 4 күн бұрын
हो सर खरं तुमी खूप मुलांना समजून घेतात
@rajugonarkar667
@rajugonarkar667 4 күн бұрын
Devendra fadanvis Maharashtra la lagaleli Kid
@bhushankadu7096
@bhushankadu7096 4 күн бұрын
Brobr bollas bhava
@mamtamagare9961
@mamtamagare9961 4 күн бұрын
पावसाळ्यात खूप हाल होतील मुलामुलींचे भरती पावसल्यात गेली पाहिजे सर आम्ही तुमच्या सोबत आहे
@utkarshjadhao9667
@utkarshjadhao9667 4 күн бұрын
❤❤❤ पावसा नंतरच भरती झाली पाहिजे ❤
@krushnajagtap7665
@krushnajagtap7665 4 күн бұрын
सर भरती होऊन जाऊद्या पण वावस्तित घ्या म्हणा❤
@tkd1340
@tkd1340 4 күн бұрын
Sir maz 11 july la pune driver Ani 12 july la Chandrapur city ahi ata mala fadnvis private jet dau shakte ka te
@user-xo3pq1ci6y
@user-xo3pq1ci6y 4 күн бұрын
Right sir💯
@sagarghadge4522
@sagarghadge4522 4 күн бұрын
24,25,27, Ashi tarikh aaleli aahe sir majhi
@prafulwakode6543
@prafulwakode6543 4 күн бұрын
Maz Pn Asch Aahe Sir 21 la Buldhana la ground aahe aani 22 la Gadchiroli SRPF ch aahe
@cricketlovers-zo5yt
@cricketlovers-zo5yt 4 күн бұрын
Full support sir 🙏 😊
@pranilzade8398
@pranilzade8398 4 күн бұрын
Sir, यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुका न.. घेता दोन वर्ष रोकु शकते तर.. यांनी मुलांसाठी विधानसभा निवडणुक डिसेंबर जाेवारीत मधे का करू शकत नाही, मुलांचं ग्राउंड आणि लेखी परीक्षा झाल्यानंतर
@maheshgheware2239
@maheshgheware2239 4 күн бұрын
Gramsevak 19th Nagpur 20th chh sabhajinagar cp
@badboysamya3968
@badboysamya3968 4 күн бұрын
The great sir❤❤❤🙏🙏🙏
@user-fs5ld1jm1z
@user-fs5ld1jm1z 4 күн бұрын
Majh 33 tarkhela Delhi gramin la ground ahe ka jau shakya nahi
@harshalshende9776
@harshalshende9776 4 күн бұрын
Sir mza pan same aahe 25 srpf gadchiroli 26 constable buldhana 27 driver osmanabad Aani me rhana Nara gondia cha
@satyammahapatra9985
@satyammahapatra9985 4 күн бұрын
Sir 24,25,26 ashe lagopat date dilya ahet sir Akola mumbai Amravati... Kasa karaw khi samjt nhi aahe
@SesheraoChavan
@SesheraoChavan 4 күн бұрын
Sir maz 24la naded la Ani 25la Mumbai la aal aahe
@user-jy9kv6ql7p
@user-jy9kv6ql7p 4 күн бұрын
Naksalvadi karatat aata sir he potteyele ati Karu rahile he aata
@somnathgund8657
@somnathgund8657 4 күн бұрын
सर बरे होइल हिवाल्यात भरती घेतली तर कारन माझे ही ground २४,२५ ला सल्ग आले आहे😢
@gopichandsanap2216
@gopichandsanap2216 4 күн бұрын
Maz pn 2 Tarkhela Daund 5 Aani 3Tarkhila Nagpur city la aahe..
@vishalshinde8658
@vishalshinde8658 4 күн бұрын
Thank you sir you support us
@vishalbodkhe4423
@vishalbodkhe4423 4 күн бұрын
Sir majh police shipai 20 la Washim tr srpf 21 la daund yethe
@pramodtimke1824
@pramodtimke1824 3 күн бұрын
मझन तसाच झालं आहे. चालक यवतमाळ 19 आहे आणि नांदेड 20 आहे. अंतर 210km आहे पण त्या मार्गावर जास्त प्रवासा साठी व्यवस्था नाही. वेळेवर पोहोचेल ह्याची खात्री नाही. मी आराम कधी करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 4am ला उठून सगळ नियोजन करून बारीला लागायचं कस....? ह्या गोष्टीवर काही पर्याय निघाला तर खरंच माझ्या साठी बर होईल.
@pramodtimke1824
@pramodtimke1824 3 күн бұрын
आमच्या अडचणीवर सरकारने विचार केला पाहिजे. जर ह्यावर विचार नाही केला तर खरंच ह्या नंतर असा त्रास देणाऱ्या सरकारला आम्ही कधीच मतदान देणार नाही. पण मायबाप सरकारने विचार केला आणि आम्हाला न्याय केला तर आई बाबा ची आणि शिवरायाची शप्पत घेऊन सांगतो अख्खं आयुष्य भर मी ह्याच सरकारला मतदान देईल.🙏
@ZiChao-rf4mx
@ZiChao-rf4mx 3 күн бұрын
Sir, WRD ata payment slip nasel Ani form ahe tr ky hoil?, reject hoil ka, ata site band ahe tr bank statement, phone pay screenshot chalel ka? Tension yet ahe
@khushmahajan4242
@khushmahajan4242 4 күн бұрын
Pawsalya natrach hawi sir bharti Sir mat ch nirnay ch ky jhal sir 😢
@Mario00775
@Mario00775 4 күн бұрын
ऑक्टोंबर नोव्हेंबर मधी झाली पाहिजे sir
@pratikpatole5268
@pratikpatole5268 4 күн бұрын
Sir mitr mhnty aamdarki la ubh rha
@user-qj3bx7jg5w
@user-qj3bx7jg5w 4 күн бұрын
Sir mazhe ground 20 Jun la 5 vajta sataryala aahe aani 23 Jun la srpf 11 la 5 vajta Mumbai la aahe 😢
@HarshJadhav_17
@HarshJadhav_17 4 күн бұрын
एक नंबर सर 🔝💪🏻
@priyachandelkar1199
@priyachandelkar1199 4 күн бұрын
Sir he sarv rahu dya pn pavsat grund nko ata bs
@awardanshuman6900
@awardanshuman6900 4 күн бұрын
एक्ससाईझ कॉन्स्टेबलचा पण GR मध्ये नसतानापण नॉर्मलायझेशन करून गेम केला सर. बरोबर 1:10 घेतलं. 1:20 घेतलं असतं तर आम्हालापण फिझिकलचा चान्स मिळेल.
@CookininShorts-uv9un
@CookininShorts-uv9un 4 күн бұрын
Date change cha option dya manav sir
@SamyakJadhav-cq5fc
@SamyakJadhav-cq5fc 4 күн бұрын
Sir maz pn ground 19 jun la police constable ch ahe Mira bhaidarla and 20 tarkhe srpf ground ahe sambhaji nagar la ahe kase aarjest honar sir
@user-wf7yi6if1w
@user-wf7yi6if1w 4 күн бұрын
Double form che pan hall ticket aale sir
@kunaldestroyer5kbd
@kunaldestroyer5kbd 4 күн бұрын
Sir Maze driver che 21 la ani constable che beed la 22 tarkhela ahe ekadivasamadhe shakya ch nhi honar
@Official_ashish_04
@Official_ashish_04 4 күн бұрын
Sir poranch konach ny sir 😢😢😢 22dund anni 23 solapur😢😢
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
Кушать Хочу
Рет қаралды 4,4 МЛН
Stupid Barry Find Mellstroy in Escape From Prison Challenge
00:29
Garri Creative
Рет қаралды 18 МЛН
TRY NOT TO LAUGH 😂
00:56
Feinxy
Рет қаралды 16 МЛН
NEET 2024 | India’s Biggest Exam Fraud? | Dhruv Rathee
15:33
Dhruv Rathee
Рет қаралды 13 МЛН
STEVE JOBS: Stanford Speech In Hindi | By Deepak Daiya
14:02
Deepak Daiya
Рет қаралды 6 МЛН
Reality of Narendra Modi | How Indians were Fooled! | Dhruv Rathee
27:51
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
Кушать Хочу
Рет қаралды 4,4 МЛН