वयोमर्यादा वाढवून देण्यात यावे....ही एक प्रमुख मागणी.....😢
@amarnandiwale31056 ай бұрын
भरती पावसाळ्यानंतर व्हायला पाहिजे. आमच्या गोरगरीबांचें लही नुकसान होणार आहे. आधीच भरती लवकर निघत नाही.
@dharmrakshak91916 ай бұрын
नाही होणार एकदा GR nighala mag Kahi badal nahi hinar
@flixcorner6 ай бұрын
विधानसभेत दाखवुन देऊ यांना
@Dgmk01026 ай бұрын
मी भरती नाही करत पण मनापासून वाटायचे भरती जाईल पुढे , आपल्या मित्रांनी खूप तळमळीने आंदोलन केले , पण माननीय गृहमंत्री यांना काही पाणी फुटले नाही , काय राव थोडा तरी गोरगरीब जनतेचा विचार करावा , मुळात फडणवीस साहेब स्पर्धा परीक्षा पोरांना नेहमी नाराज करतात , याचा परिणाम त्यांना तर आगामी निवडणुकीत कळेल पण .... पण गृहमंत्री हे professional राजकारणी आहेत , त्यांना फक्त तोडा फोडा मारा आणि गादी चालवा हेच समजत , पोराचं-गरीब जनतेच दुःख समजण्यासाठी जनतेत , समाजात मिसळावे लागते , त्या वेदना , दुःख जवळून पहावे लागते तरच काहीतरी नेतृत्वाला किंमत असते , नेतृत्व हे त्यासाठी तळागाळातील असावं , समाजमन जपणार असावं , समाजमनावर राज्य करणार असावं , त्या नेतृत्वाला एक दिशा , दृष्टिकोन असावा , vision असावं , नाहीतर हे साहेब विद्यार्थी मित्रांच्या आंदोलनाकडे फिरकले पण नाहीत , दखल पण नाही घेतली , काहीतरी निर्णय जरूर घ्यायला पाहिजे होता त्यांनी..........शेवटी आपली चुकी आपण त्यांना डोक्यावर घेतलेल असत आणि हेच सत्य आहे...
@sachinpatilarmy4436 ай бұрын
सर भर्ती पुढे गेली पाहिजे . आणि वय वाढ व sebc मुलांवर जो अण्याय झाला आहे त्यांना पण फॉर्म भरता आला पाहिजे . यांना या भरतीत घोटाळा करायचा आहे 💯
@kadamkadam81726 ай бұрын
haramkhor lok विधर्था vr dur लक्ष करत आहे
@shubhamgangarde54736 ай бұрын
चलो पुणे 18 जून पोलिस भरती पुढे गेली पाहिजे पावसाळ्यात भरती नको...❌❌ हे चिखलात सुद्धा पळवतीन मुलांना
@sagarghodake67766 ай бұрын
पावसाळयात काय दुखतय काय
@shubhamgangarde54736 ай бұрын
@@sagarghodake6776 तूझ्या आईला विचार काय दुखतयं
@sagarghodake67766 ай бұрын
@@shubhamgangarde5473 तुझ्या आईच्या पुच्चीत पाय. शेठ uptya गांडीत दम आहे का पळायला, लय बोलायला लावू नको कार्यक्रम वाजविन तुझा
@viju_y6 ай бұрын
Tu tr select hot nahis r kiti pn bombal tu 😂@@sagarghodake6776
@gokulshusir48946 ай бұрын
Bhava ekda padun bagh mag samjel kay hote te chikhlat😢
@PadminiKhadse6 ай бұрын
गृहमंत्री ने या मुलांन बरोबर धावावे.
@onkarwalujkar26366 ай бұрын
नाही चाललं तरी चालेल 😅
@Jyotijamkar6 ай бұрын
गृहमंत्री याला प्रत्येक मुलान बरोबर धावायला लावा जेणेकरून नापीक डोक्यात सुपीक विचार येतील. व योग्य निर्णय घेता येईल
@annapurnapawar91716 ай бұрын
अगदी बरोबर 👍👍ग्राऊंड टेस्ट त्यांच्या पासून करा म्हना
@prachichilkawar96396 ай бұрын
पावसाळ्यात नको व्हायला physical बाहेर जिल्ह्यात राहायची सोय होत nahi पावसाळ्यात. धन्यवाद सर 🙏
@shubhamkulat6 ай бұрын
1001 % बरोबर बोलले
@Pranay_Sindram286 ай бұрын
भर्ती इतक्या घाई घाईत घ्यायची गरज काय आहे सरकारला 😡🤬
@sagarghodake67766 ай бұрын
तुझी तयारी नाही म्हणून
@kishankhadatkar90556 ай бұрын
Election sathi thambte 3 bharti ata nahi
@amitgedam60716 ай бұрын
सर मला हे कळत नाही की सरकार ला एवढं घाई कशाची झाली। थोडा उशीर झालतर काय हरकत आहे। हे सर्व विध्यार्थी च्या भावनांशी खेळणं आहे।
@RKale-tn4sx6 ай бұрын
पोलीस भरती पावसाळ्यात नको
@bhushanbawane93116 ай бұрын
मी rss चा स्वयम् सेवक आहे... अश्या मूर्ख निर्णय ने मी त्रासलो.. आता NO BJp No Congress Only NOTO vote......
@virtue63946 ай бұрын
कांगणे सर आणि तुम्ही आम्हा विद्यार्थ्यांचे आवाज आहात ग्राउंड जरी चांगलं असलं तरीसुद्धा जर पाऊस झाला याचा फिजिकल वर परिणाम होतो भलेही फिजिकल रोडवर घेणार असतील
@dipakbondre53576 ай бұрын
सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही भरती गेली की पुन्हा काही भरती होन शक्य नाही त्या मुळे ...या भरती मधे असे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असलेल्या या सरकार ला विरोध करन खूप महत्वाचं आहे ....पावसाळ्यात भरती प्रक्रिया होऊच शकत नाही ...मुलांच्या राहण्याचा , खाण्याचा , वेळेवर जाण्याचा खूप मोठा प्रश्न उद्भवतो ....या अशा घातक धोरणामुळे 45+ फिजिकल असणारा मुलगा 35 वर येऊ शकतो...त्यामुळे हे सरकार चे निर्णय नक्कीच चुकीचे आहे .....म्हणून आपण हा मुद्दा ठाम ठेवावा लागेल ..पावसाळ्यात भरती नको ....बस...
@vighneshpatil82346 ай бұрын
Barobar
@milindraut46756 ай бұрын
कराळे सर विद्यार्थ्यांसोबत आहेत. त्याबद्दल आभार.
@dipakbondre53576 ай бұрын
अगदी बरोबर सर ..... पावसाळ्यात भरती नको....
@kapilvairat59726 ай бұрын
चलो पुणे 🚩
@rajnandinichaudhari80616 ай бұрын
Address
@Navnathware-uh3ge6 ай бұрын
ओके
@ajayghavhae34026 ай бұрын
Tu jati ka bhava naki
@nikhilmandale5096 ай бұрын
एकच उपाय चलो पुणे.... चलो पुणे 18 जून जिल्हाधिकारी कार्यालय पुणे सकाळी 9. वा👏🏻👏🏻👏🏻 सर्व पोलीस भरती करणारे विद्यार्थी 🚩🚩🚩🚩🚩
@NiteshKambere6 ай бұрын
Chala 🚴🚴
@pritamuke62806 ай бұрын
Aatta vidhan parishad maddhe kharach yancha satyanash honar aahe tumhi jo aarop lavla sir 💯barobar aahe 😡😡
@FitnessexpertMaharashtra6 ай бұрын
प्रथमता पावसाळ्यात भरती नको व जर भरती 22-23 ची आहे तर 23 मदे असलेले सर्व विद्यार्थांना ऐक शेवटची संधी द्यावी 🙏
@vijayapte9386 ай бұрын
सर वय वाढ झाली पाहिजे भरपूर मुलांचं स्वप्न आहे पोलिस होण्याचे
@rameshjadhav47346 ай бұрын
गृहमंत्र्यांना एखादा पुरस्कार द्यायला पाहिजे..,
@swapnilmore19076 ай бұрын
चलो पुणे💪🤞
@pandujadhav88886 ай бұрын
सर विरोधी पक्षाने बाजू लावून धरली पाहिजे तरच काहीतरी होऊ शकते .😢😢
@anand_dhope_456 ай бұрын
🔴🙏🙏पावसाळ्यानंतरच भरती पाहिजे सर 🙏🙏🔴
@ganeshbaral60396 ай бұрын
सरकारने ऐवढे आडवे चालून जमणार नाही लोक विधानसभेत आडवे लागणार आहे हे लक्षात ठेवा गृहमंत्री सायब
@harshalsomankar45646 ай бұрын
पोलिस भरती ची फिजिकल टेस्ट पावसाळ्यात सुरू झाली तर पावसाळ्यात नको हिवाळ्यात सुरू झाली थंडी मुळे हिवाळ्यात नको उन्हाळ्यात सुरू झाली तर ऊन असते मनून उन्हाळ्यात नको मग सरकार भरती प्रक्रिया सुरू कोणत्या ऋतूत करणार. काही येडझवे coaching classes वाले विनाकारण भरती प्रक्रिया लंबवण्याचा काम करत आहेत अगोदरच खुप मुलांचा वय होऊन गेला आहेना
@kishorghavate92796 ай бұрын
पाऊस सगळीकडे सुरू झाला आहे. याची नोंद घ्यावी भरतीसाठी आपल्याला 1-1 मार्क सुध्दा महत्त्वाचा आहे.... 100 तयारी सुरूच ठेवा. पण पावसात मैदान घेऊन आपले नुकसान १००% होणारं. यासाठी पाऊल उचलायला सुरूवात करावी लागेल. 27
@santoshpachpol70256 ай бұрын
वय वाढ झालीच पाहिजे, आणि भरती पावसाळ्यानंतर झाली पाहिजे
@sangram96146 ай бұрын
संभाजी नगर ल सुद्धा आंदोलन झाले पाहजे सर,कारण तिथे जास्त प्रमाणात मुले आहेत भरती करणारे नक्की आपल्याला न्याय मिळेल ...
@NiteshUmale6 ай бұрын
Barobar aahe sir pausat bharti nko plz help
@nanapawar24066 ай бұрын
सर पुण्यात 18 तारखेला आंदोलन आहे भेट दिली तर चांगली गोष्ट होईल सर पुण्यात
@saurabhshinde57996 ай бұрын
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय झोपला की काय 8 दिवस होऊन गेले एवढ पोर ओरडले तरी हा माणूस काय बोलेना. काय याला लोकसभेचा फटका नाही वाटत बसला आता विधानसभेला समजेल मग 😊😊😊
@santoshpachpol70256 ай бұрын
वय वाढ झाली पाहिजे
@kadamkadam81726 ай бұрын
सर जे निर्णय आहे सरकार चा तो मंजूर आहे पण एकनाथ शिंदे देवेंद्र फडवणीस ह्यांनी पण आमच्या सोबत गोंदिया ते मुंबई आणि परभणी सर्व ठिकाणी सोबत आमच्या ग्राउंड मारायला तयार राहावं आम्ही हे मंजूर करतो म्हणजे काय असते भरती कळते
@yashunavghare69226 ай бұрын
Barobar ahe sir
@ranjitpachade16036 ай бұрын
भरती पुढे गेलीं पाहीजे हिवाळ्यात भरती झाली पाहिजे
@shubhamkulat6 ай бұрын
अकोट अकोला रोड 6 वर्षे होऊन गेले तरी बांधून पूर्ण झाला नाही त्या रोड ने प्रवास करणाऱ्या जनतेला विचारा पावसाळ्यात किती त्रास होते तर... आणि यांना पावसाळ्यात भरती घेऊन काय सिद्ध करायच आहे काय माहिती रोड ची व्यवस्था नाही करु शकले तर मुलांची आणि ग्राउंड ची काय करतील 😮😮
@pranaykhobragade16166 ай бұрын
Chalo pune like karo
@SopanGavhane-r2h6 ай бұрын
सर पोलिस भरतीच्या 18 लाख मुलांच आणि घरच्याच मतदान 1 कोटी आहे.आता bjp ला मतदान नाही सर
@milindraut46756 ай бұрын
भरती प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या आपआपल्या जिल्ह्यच्या ठीकाणी व्हायला हवी. शासन ही सर्व व्यवस्था करू शकते.
@LalitChaudhari-r5q6 ай бұрын
Bharti pavsanantr zali pahije
@hiteshwalde45016 ай бұрын
अगदी बरोबर सर... 👌👍
@Nishabdk76 ай бұрын
Vayvadh सरकार देत आहे तर सर्व मुलांना practice तर करून दया ग्राउंड ची पावसाळ्यात ग्राउंड घेन्यापेक्षा हिवाळ्यात dec मध्ये सरकारनं ग्राउंड gyave, पावसाळ्यात ग्राउंड घेऊन मुलांचे नुकसान कशाला करावे सरकारने नाहीतर भरती काढून पण सरकारला लोक मतदान का करतील?... पावसाचे पाणी पडले मग ground झाले तर 42 मार्क पडणारे मुले 30 markavar येईल मग काय उपयोग होईल पावसाळ्यात ग्राउंड घेऊन.... मुलांच्या रास्त मागण्या जर मान्य नाही झाल्या तर विधानसभेच्या निवडणुकीत काय होईल याचा अंदाज सरकारला लोकसभेच्या निवडणुकीतून आला असेलच....
@HemantGorle6 ай бұрын
भरती पावसाळा झाल्या नंतर घ्याला पाहिजे
@shrikantnkale14416 ай бұрын
सर्वांनी पुण्याला ये आंदोलनात सहभागी व्हा
@adighadge20616 ай бұрын
हो ही भरती प्रक्रिया पुढे गेली पाहिजे
@shesheraorathod59306 ай бұрын
Brobar ahhe sad good
@_badmanr4_8816 ай бұрын
सर एक वेक्ती चे ग्राउंड अमुक दिवशी आहे आणि दुसरे त्याचं वेक्ति चे ग्राउंड दुसऱ्या दिवसी आहे तर एक ग्राउंड टेस्टला पूर्ण दिवस लागतो आणि तोच विद्यार्थी दुसऱ्या दिवशी ग्राउंड ल कसे जाईल आणि केव्हा जाईल सर या सरकारला काळात कसे नाही.. हे सर्व घोटाळे आहे..
@kalpanajagtap76596 ай бұрын
Ekdam brobar sir
@akkii75526 ай бұрын
पावसात भर्ती घे तली तर विधानसभेत या सरकारची भर्ती होऊ देणार नाही.......😢😢
@janardanrathod14586 ай бұрын
Chalo pune.
@amolbhise38166 ай бұрын
सर भरती प्रक्रिया पुढे जावा आता पाऊस सुरु आहे या परस्थिती मध्ये आतापर्यंत कधीही कोणत्याही सरकार ने पावसाळ्यात भरतीची ग्राउंड घेतल नाही मग आताच का हा अन्याय गोरगरीबांची मुलंच पोलीस भरती प्रक्रियेत आहेत त्यांचा विचार करून योग्य तो निर्णय झाला पाहिजे
@aatikpatelsir6 ай бұрын
वय वाढवून देण्यात यावे.....😢
@anupawachar66406 ай бұрын
शिंदे अन् फडविस या तुम्ही विधानसभेला
@ratnamundhe23916 ай бұрын
भरती पुढे गेली पाहिजे
@samadhans29706 ай бұрын
नेत्याच्या सभेला, protection ला पोलिसांनी बहिष्कार टाकायला पाहिजे म्हणजे कळेल पोलिसांची महत्त्व
@Yogeshjadhav016 ай бұрын
भरती पावसाळ्यानंतर व्हायला पाहिजे... पोलीस भरती उमेदवार
पुण्याला जो पण येणार त्याने एक गोष्ट लक्षात ठेवा हा रस्ता रोको आंदोलब वय वाढीच्या मुद्या वरून आहे तुम्ही मध्ये खुसून आमचा मुद्दा दाबू नये
@rameshjadhav47346 ай бұрын
11 एप्रिलला मुख्यमंत्री साहेबांनी भरसभेत घोषणा केली होती...पण 15 एप्रिल लां फॉर्म भरायाची मुदत संपली आहे...मुख्यमंत्री साहेबाच्या शब्दाला काय किंमत आहे की नाही...
@Khushalshirpurkar6 ай бұрын
आज पाणी किती आल् सर 😮😢
@suhassti62526 ай бұрын
Karale sir tumhi ya udya Pune la ....
@riteshraut33646 ай бұрын
सर आपण न्याय देऊ शकता बाकी कोणी नाही.हा मुद्दा तुम्हीच पुढे नेऊ शकतात
@Pooja-z8n3w6 ай бұрын
Aapan यांना निवडून देतो तरी पण हे आपला विचार करत नहीं अवघड आहे.
@spgroupnagpur55656 ай бұрын
सर एक व्हिडिओ MSEB MAHAPARESHAN स्टूडेंट करिता पण होउ दया पेपर होऊन भरती कान्सल झाले सीनियर टेक्नीशियन सर मदत पाहिजे.
@pramodtimke18246 ай бұрын
Khar aahe sir tumch
@allentertainment-rc1mm6 ай бұрын
Koni jau nka bharti la chala पूना
@surajdhule47436 ай бұрын
Tumhi ja re srv pune me deto bharti....
@sagarghodake67766 ай бұрын
Yeu nko tu
@surajdhule47436 ай бұрын
@@sagarghodake6776 hahahhah
@sagarghodake67766 ай бұрын
ज्यांच्या गांडीत दम नाय ते असे करतात, ज्यांची तयारी आहे ते कधी पण तयार आहेत. Ground पुढ ढकला म्हणतात, काय बापाची पेंड आहे काय.
@beastsumo57856 ай бұрын
या निर्णयाचा विरोध व्हायलाच हवा नाही तर जीव लाऊन मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्याचा नुकसान होईल.
@Pravin_bhoite_patil6 ай бұрын
Maz pn 20 jun aani 21 jun aase ground aahe
@durgeshmouje21146 ай бұрын
सर भरती पुढे गेली पाहीजे आणि वय वाढ झाली पाहिजे
@SopanGavhane-r2h6 ай бұрын
बरोबर बोलले सर तुम्ही
@kasimshaikh-i6x6 ай бұрын
सर 18 तारखेला पुण्याला या तुमची खूप आवशकता आहे
@tusharlokhande76446 ай бұрын
Ho sir barobar
@thinkers_kick-dn8le6 ай бұрын
पावसाळ्यात physical test नको... मुलांचं खूप नुकसान होतंय...सरकारला अक्कल येवू द्या...चलो पुणे...१८ जून
@gouravdagadedagade40006 ай бұрын
पावसाळा झाल्यावरच भरती व्हावी
@YogeshPatil-y9n6 ай бұрын
देवेंद्र फडणवीस पागल झाला आहे सर...
@PradipKhandare-l1l6 ай бұрын
सर 😭😭🙏वय वाढ पण झाली पाहिजेत सर
@pravinmaraskolhe85606 ай бұрын
सर वयवाढ विषयावर बोला हात जोडुन विनंती आहे सर तुम्हाला
@MangeshTayade-p3l6 ай бұрын
Sir please तुम्ही या पुणे ला प्लिज.....आमचे भविष्य तुमच्या हातात आहे.... पाऊस नको physical
@devendra2296 ай бұрын
एकच नारा bjp hatva.जो मुलांचा विचारकरेल मूल त्यांचं विचार करतील
@parirathod17806 ай бұрын
Khup khup chhan sir
@nitinchaudhari13696 ай бұрын
कराले सर यायचं बिस्कुट विधानसभेत मुरवा आता
@vinayakkadam54726 ай бұрын
आज पाणी पडल्यास आणि माझा आज सात दिवसांनी ग्राउंड आहे आज माझ्या मनात नसताना देखील सुट्टी घ्यावी लागली
@nishayadav69836 ай бұрын
आंदोलन करा
@sachindidhate21396 ай бұрын
Police bharti pavsalyantr zhli pahije
@nikhilmandale5096 ай бұрын
एकच उपाय चलो पुणे.... चलो पुणे 18 जून जिल्हाधिकारी कार्यालय पुणे सकाळी 9. वा👏🏻👏🏻👏🏻 सर्व पोलीस भरती करणारे विद्यार्थी 🚩🚩🚩🚩🚩
@riteshraut33646 ай бұрын
सर माय बाप आशा लाऊन बसलेत की पोरगा या वर्षी होईल पण तूम्ही सांगा आम्ही पाऊस सात कुठं राह्याच आणि कस फिसिकल दयायचं सांगा... तुम्हीच काय तरी करू शकता सर.. नाहीतर मग जीवाचा शेवट करावा लागेल बस..
@RRR.1406 ай бұрын
आज मुल निघाले ग्राउंडला
@mithunshirsat73366 ай бұрын
Sir bharti pudhe geli pahije
@vighneshpatil82346 ай бұрын
Chalo pune
@lokeshkale31266 ай бұрын
Sr maz wardha la 19 la
@vijaybarde91066 ай бұрын
Cancel zal pahije sir ground pavsala zala vr zali pahije bharti