52 विरुद्ध 12 ; हा आहे युतीचा सातबारा | Sushil Kulkarni | Analyser | MVA | NDA

  Рет қаралды 52,106

Analyser News

Analyser News

Күн бұрын

Пікірлер: 288
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Ай бұрын
मुंबई पुणे महामार्ग हे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते.कल्पना होती.बाकी ते पूर्ण करण्याचे काम नितीन गडकरी साहेबांनी केले.
@udayvaidya2579
@udayvaidya2579 Ай бұрын
महायुती ने हे मुद्दे प्रचारात अवश्य घ्यावे.
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 Ай бұрын
मुद्देसूद बोललात 👌👏
@User1967zqa
@User1967zqa Ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले सुशिल जी या गोष्टींचा जनतेनं विचार केला पाहिजे
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 Ай бұрын
सुशिलजी फारच सुंदर व अभ्यासपूर्ण विश्लेषण केलत. धन्यवाद. मी हे विश्लेषण सेव्ह करत आहे.
@dattatrayadamle2056
@dattatrayadamle2056 Ай бұрын
सुंदर मुद्देसूद मांडणी भाजपने केलेल्या कामाची.मतदान करताना जनतेनं हे लक्षात ठेवावे.
@AshokDas-dx1ly
@AshokDas-dx1ly Ай бұрын
अतिशय अभ्यासू सादरीकरण 👍 सुशीलजी ह्या सर्व विषयावर भा ज प मे विधानसभा निवडणूक प्रचारात जनतेला सांगितल्या पाहिजे. देवेंद्रजीच मुद्देसूद सांगू शकतात 👍
@kirannandapurkar1082
@kirannandapurkar1082 Ай бұрын
जबरदस्त अभ्यासु व्यक्तीमहत्व❤
@gulabsatav7953
@gulabsatav7953 Ай бұрын
मतदार खऱ्या अर्थाने साक्षर झाला पाहिजे. हेच काम आपण असेच चालू ठेवावे. खूप खूप धन्यवाद
@suchetadeshpande1805
@suchetadeshpande1805 Ай бұрын
लोकं का शरद पवारांच्या मागे जातात ते समजत नाही.
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 Ай бұрын
मराठाचा अभिमान आहे म्हणून जनता शरद पवार च्या पाठीमागे जाते आता लोकांनी जात विसरून मी हिंदू आहे मी भारताचा नागरिक आहे हे लक्षात ठेव मतदान करावे
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
लाचार, गुलाम अंध भक्त असतात. सदसद्विवेक बुद्धी, सारासार विचार करण्याची तयारीच नसते.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
​@@kalpanasaindane5953 पण तो कुठे मराठा आहे????
@gautamjadhav6937
@gautamjadhav6937 Ай бұрын
कुलकर्णी साहेब आपल्या सरकारला लोकसंख्येवर नियंत्रण करावयास सांगावे विनंती आहे.
@sanjaypatankar2108
@sanjaypatankar2108 Ай бұрын
एक चांगले विश्लेषण व निवडणुकांसाठी युतीच्या प्रचाराचा भाग किंवा मुद्या ५२ वर्ष उध्वस्त आणि १२ वर्ष उत्कर्षाची
@PradeepVaidya-zi8zj
@PradeepVaidya-zi8zj Ай бұрын
लोकांना कळलं पाहिजे
@DnyaneshwarKachi
@DnyaneshwarKachi Ай бұрын
सुशील जी, तुम्ही तपशीलवार सप्रमाण माहिती देऊन युती आणि युती विरोधक यांचा लेखाजोखा मांडला आहे. धन्यवाद
@vilasbandivdekar6493
@vilasbandivdekar6493 Ай бұрын
क्या बहुत खुब कहाॅ,सुशीलजी साब आपने । आता या ५२ वर्षांच्या या नालायक राजकर्तांच्या श्रीमुखात जोड्याने मारायला हवय.😊
@rameshmestri8597
@rameshmestri8597 Ай бұрын
एकदम खर आहे
@santoshkulkarni5723
@santoshkulkarni5723 Ай бұрын
एकदम खर आहे सर
@sanjaypimparkar9034
@sanjaypimparkar9034 Ай бұрын
मानवत खुन खटला, जोशी-अभ्यंकर खुन सत्र, गोवारी अमानुष हत्याकांड
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 Ай бұрын
जरांगे प्यादा वापरता येत ना तो त्याचा घोडा चालवतोय म्हणून तर प्रॉब्लेम आहे ना
@vaishalikhare8456
@vaishalikhare8456 Ай бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन आहे. खरं म्हणजे हे विवेचन तळागाळापर्यंत पोहोचायला हवे. दोन बाजूचे दोन म्हातारे एक इथलाच आणि दुसरा तो सोरोस जोवर पैसे ओतायला आहेत तोवर निवडून येणारे आनंदात निवडून येणार. हा सात /बारा कसा कळणार हो त्यांना !!!!
@Ashwinitambavekar11
@Ashwinitambavekar11 Ай бұрын
याचा प्रचार व प्रसार व्हावा पेपर मध्ये आता प्रचार सभेतून मांडले जावेत आणि लवकर
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 Ай бұрын
आपण म्हणालात ते अगदी खरे आहे
@sandeepj5908
@sandeepj5908 Ай бұрын
चांगल्या वाईट विसरलेल्या घटना पुन्हा ताजेतवाने करून येणाऱ्या निवडणुकीत मतदान कोणाला करावे, याचा निर्णय घ्यायला मतदारांना सोपे होईल.
@jarvi5019
@jarvi5019 Ай бұрын
Govari hatyakand visrlat
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Ай бұрын
खुप छान विश्लेषण
@milindkulkarni8685
@milindkulkarni8685 Ай бұрын
सही पकडे हैं! सुशील जी
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 Ай бұрын
पुण्यात अंदेकर माळवडकर गँग वॉर. हल्या ने केलेली मूर्तिची विटंबना
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 Ай бұрын
Yes sir you are right 100%.
@charushilakulkarni6162
@charushilakulkarni6162 Ай бұрын
खूप चांगल्या पद्धतीने लेखा जोखा मांडलात, सुशीलजी👌👍
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 Ай бұрын
खूप छान विश्लेषण केले आहे बेस्ट पत्रकार सुशिल जी कुलकर्णी साहेब आपण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप शिवसेना युती स्पष्ट कारभाराचे छान विश्लेषण करून दाखवले ते जनतेसमोर तर आले आता महाराष्ट्रातील जनता कितपत योग्य निर्णय घेते ते दिसेल च. बावन्न आणि बारा जो हे ऐकेल त्याला च समजेल..
@gayatrijagtap-le5tm
@gayatrijagtap-le5tm Ай бұрын
Sushil जी मला फार भिती वाटत आहे महाराष्ट्रातील पोल बघून
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Ай бұрын
इतिहासात घडलेल्या गोष्टींबद्दल बोललं की विरोधकांना राग येतो , पण त्यांची सरकारे असताना अनेक भयानक किवा घृणास्पद घटना घडल्या होत्या , त्यांना दुसऱ्यांना इतकं धारेवर धरण्याचा काहीही अधिकार नाही . त्यांच्या काळात विरोधकांनी सरकारला इतका त्रास दिला नव्हता .
@arunpatil3580
@arunpatil3580 Ай бұрын
त्या आघाडी सरकार शासन काळाच विरोधी पक्ष भाजपा ने कधीही घटनेची पायमलली होईल असे वर्तन केले नाही देशद्रोह्याशी सत्ते करीता तडजोड केली नाही
@sachinkijalkar8943
@sachinkijalkar8943 Ай бұрын
@@arunpatil3580 अरे चू तुझा फडतूस नागडा नाचायचं बाकी राहिलं होता एवढा विधानसभेत बोंबलत होता
@rajkumardeshmane7928
@rajkumardeshmane7928 Ай бұрын
बॉम्ब स्फोट घडवून आणले तेव्हा मुख्यमंत्री कोण होते काळया पांढरा टीव्ही वर आमी बातम्या पहात होतो मंत्र्यांना घाम फुटला होता.ते पुसत होते........
@sureshkale6737
@sureshkale6737 Ай бұрын
विकासाचा मुद्दा महत्वाचा .
@aniruddhakulkarni7858
@aniruddhakulkarni7858 Ай бұрын
Nice Sushilji
@purnanandnadkarni5117
@purnanandnadkarni5117 Ай бұрын
सुंदर व वास्तव मांडणी केली आहे.धन्यवाद
@sumatimungekar4296
@sumatimungekar4296 Ай бұрын
त्यांचे भक्त या गोष्टींचा सारासार विचिर करणार नाहीत सामान्यांना विचार करायची सवय नाही
@pramodkarandikar8732
@pramodkarandikar8732 Ай бұрын
सुरेख विवेचन. सकारात्मक काम करणाऱ्याला संधी द्या.कमळाला मत द्या.
@pracheesardesai4149
@pracheesardesai4149 Ай бұрын
आता शिवाजी महाराजांनी आणि बाळासाहेब ठाकरे यांनी परत जन्म घ्यायची वेळ आली आहे. त्या शिवाय आपल काही खरं नाही.
@seemajadhav3480
@seemajadhav3480 Ай бұрын
अतिशय मुद्देसूद पध्दतिने वाभाडे काढलेत आपण धन्यवाद
@dattatraybhujbal1486
@dattatraybhujbal1486 Ай бұрын
Abhyasu satya visleshan kullarni sir thanks
@shripadkulkarni8445
@shripadkulkarni8445 Ай бұрын
पुण्यात जर्मन बेकरी मध्ये पण स्फोट झाला होता
@vipulmagdum3281
@vipulmagdum3281 Ай бұрын
खरं आहे सुशिलजी, निवडणुका या फक्त विकासाच्या मुद्यावर झाल्या पाहिजेत. आजचा विडिओ खरंच खूप चांगला वाटला, निवडनुका होईपर्यंत असेच विडिओ बनवून सत्य लोकांपर्यंत पोचवत राहा पुढील विडिओ दोन्ही युतीच्या काळात आजवर झालेल्या घोटाळाच्यावर अपेक्षित आहे, दोन्ही बाजूचे घोटाळे सांगा म्हणजे जनतेला खरा चेहरा ओळखायला मदत होईल 🙏
@vinayakkulkarni187
@vinayakkulkarni187 Ай бұрын
पुण्यातील जोशी अभ्यंकर हत्त्याकांड
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 Ай бұрын
ते तर अतिशय क्रुर हत्याकांड होत
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Ай бұрын
मविआच्या काळात सत्तेतील लोकांनी फक्त स्वतःची घरं भरण्याची कामं केली , सामान्य जनतेसाठी सत्ता राबवली नाही . आताच्या सरकारने मात्र विकासाची अनेक कामे केली .
@sachinkijalkar8943
@sachinkijalkar8943 Ай бұрын
मोदी ने लय भारी विकास केलाय 😂😂
@yogeshingale.officeal
@yogeshingale.officeal Ай бұрын
फडणवीस लय भारी विकास केला आणि गुजरातला चांगला भरभराटी आली
@manglatikale3140
@manglatikale3140 Ай бұрын
​@@yogeshingale.officealबिघाडी सरकारने विरोधी नेत्यांनाच नाही तर सामान्य नागरिक, जनतेला.ही खूप त्रास दिला आहे, सरकारवर थोडी जरी टीका केली की पकडून छळलेच त्याला... आणि राज्य विकास शून्य. नुसती गुंडगिरी.
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Ай бұрын
@@manglatikale3140 👍🙏
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Ай бұрын
​​​@@sachinkijalkar8943जनतेला दिले कोमट पाणी। आपन केली वसुली महीना 100कोटी ची
@hjahagirdar
@hjahagirdar Ай бұрын
समृद्धी महामार्ग पण देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आणि त्यांच्याच पुढाकाराने झाला पण नाव मात्र बाळासाहेब ठाकरे यांचे दिले गेले
@shrikantpawar4790
@shrikantpawar4790 Ай бұрын
फारच सुंदर विश्लेषण.
@jagnnathpawar8607
@jagnnathpawar8607 Ай бұрын
जनता काही थोड्या फायद्यासाठी त्यांच्या पाठीमागे जाते हे फार दुर्दैवी आहे.
@vivekgondikar1052
@vivekgondikar1052 Ай бұрын
No.1 Sushil ji
@mugdhasohoni9075
@mugdhasohoni9075 Ай бұрын
अचूक विश्लेषण 🙏
@sureshfatangare1854
@sureshfatangare1854 Ай бұрын
You are absolutely right sir 👏
@sandiptipnis7760
@sandiptipnis7760 Ай бұрын
52 वर्षात फक्त साखर कारखाने, सुत गिरण्या, शिक्षण संस्था, आणि अर्धवट सिंचन प्रकल्प झाले आणि त्याचे लाभारती कोण आहेत हे आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहे.
@dskytechgreentech
@dskytechgreentech Ай бұрын
ते लाभार्थी tumchyasobat आहेत 😂
@ssuryavanshi8483
@ssuryavanshi8483 Ай бұрын
आत्ता याचे 12 पण निवडून येणार नाहीत
@Sudarshan2008
@Sudarshan2008 Ай бұрын
धन्यवाद सर डोळे उघडा विचार करा आणि योग्य ठिकाणी मत द्या नाहीतर गुलाम होयाला वेळ लागणार नाही आणि आपली पुढची पिढी कधीच माफ करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र
@vijaygore3826
@vijaygore3826 Ай бұрын
सुशील जी आपण नागपूर गोवारी हत्याकांड विसरले त्यात आमचे आदिवासी बांधव 118 मारले गेले ते विसरले
@nandkumardeshmukh9966
@nandkumardeshmukh9966 Ай бұрын
Khare ahe Sushilgi
@Fd3Wer
@Fd3Wer Ай бұрын
Very.good.very.good.mast.beschhan
@prakashsabale5517
@prakashsabale5517 Ай бұрын
सुशिलजी रेल्वेचा पण विकास कळू देत लोकाना.
@PopatMane-l4h
@PopatMane-l4h Ай бұрын
ज्या विधान सभेला भाजपा व शिवसेनेचे 288 आमदार निवडून येतील त्यावेळी महाराष्ट्र 100 टक्के साज्ञान झाला.असे समजावे.
@shankargosavi2974
@shankargosavi2974 Ай бұрын
खूपच छान मांडणी केली
@pandurangkulkarni4960
@pandurangkulkarni4960 Ай бұрын
कोठे वाडी नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आहे. माणिकदौंडी जवळ आहे
@mukundkulkarni270
@mukundkulkarni270 Ай бұрын
खूप सुंदर विवेचन...
@amitadeshmukh733
@amitadeshmukh733 Ай бұрын
Well done.
@rucharanade3771
@rucharanade3771 Ай бұрын
सुशीलजी आपण किती पण योग्य विश्लेषण केलेत तरी आपल्या राज्यातील जनतेला छान काय वाईट काय हेच समजत नाही. आम्ही देतो आघाडीला मते.😢😅
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
आजचा फायदा, स्वार्थच महत्वाचा ठरतो. कितीतरी जनहिताच्या योजना भाजप, देवेंद्रजींनी राबविण्यात आल्या तरी समजून घेणार नाहीत, सुधारणार नाहीतच पण फायदा मात्र निश्चित घेतील.
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 Ай бұрын
शरशौद्यीन रोहीग्याला फक्त सत्ता बाकी काही नाही महाराष्ट्राच काही देणे घेणे नाही मराठा समाजासी आयुष्य भर गद्यारी, तरी त्याला लोक जाणता राजा म्हणतात
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 Ай бұрын
सत्तेतून स्थावर जंगम मालमत्ता जमा करण्यात स्वारस्य आहे! या वयात जराजर्जर अवस्थेत हिंडत असतात कारण जसे ( वर सांगितलेले) तसे फडणवीस ब्राह्मण म्हणून सलतात जळी स्थळी काष्ठी पाषाणी तेच दिसतात याला म्हणून हादरलेत काही करून त्यांना राजकारणातून नेस्तनाबूत करणे हाच हेतू
@rajangurjar2183
@rajangurjar2183 Ай бұрын
लोक नाही म्हणत जाणता राजा.आजुबाजुचे चाटू कार्यकते म्हणतात.
@nilkanthjawale5997
@nilkanthjawale5997 Ай бұрын
साखर. कारखान्याची. वाट. लावली
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 Ай бұрын
दहा वर्षात लागली त्या अगोदर शेतकरी सुखी होता आता मातीमोल केला एक मराठा लाख मराठा
@rameshmestri8597
@rameshmestri8597 Ай бұрын
आपण सांगताय हे सत्य आहे.याची आठवण मा.उध्दव ठाकरे साहेब यांना होऊ दे
@pradeepshah279
@pradeepshah279 Ай бұрын
आता उद्धव हा मा महणजे माजुरडा आहे तसेच तो साहेब म्हणण्याचा लायकीचा नाही तर खुनी खंडणीखोर लाचखोर बलात्कारी आहे
@Di_Ajit
@Di_Ajit Ай бұрын
५२ वर्षा पैकी यशवंतराव चव्हाण व वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र प्रगती पथावर होता... बाकी शरद पवार,(अनेक वेळा), शंकरराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण इत्यादी, ह्याच्या काळात ह्रास झाला आहे.
@shrishwagh3249
@shrishwagh3249 Ай бұрын
सांस्कृतिक ऱ्हास जास्त झाला या काळात 😢
@samycool6658
@samycool6658 Ай бұрын
Nice anylisis sushil ji keep it up
@shivrajkhatode2754
@shivrajkhatode2754 Ай бұрын
आमदार संतोष बांगर यांनी पूरग्रस्तांना जी मदत केली आहे त्यावर एक व्हिडिओ बनवा plz....
@nagobaviskar3696
@nagobaviskar3696 Ай бұрын
मुंबई मधे तो कोण सिरियल किलर होता तो कोणाच्या काळात ह़ोता
@PandurangKiranpure
@PandurangKiranpure Ай бұрын
छान विश्लेषण सुशिलजी
@SuchitraPandit-v1b
@SuchitraPandit-v1b Ай бұрын
जात हयाएकाच मुद्द्यावर 😊
@shrikantraichur2749
@shrikantraichur2749 Ай бұрын
Good information. Good study. Thanks
@mangalakolhatkar4200
@mangalakolhatkar4200 Ай бұрын
आता तरी जनतेने डोळसपणे मतदान करायला पाहिजे जागे व्हा
@pratapshelke4311
@pratapshelke4311 Ай бұрын
गोवारी मोर्चा, मावळ शेतकर-यावर गोळीबार
@manishpatil9196
@manishpatil9196 Ай бұрын
४७ वर्षं काँग्रेस, १२ वर्षं आणि ६ महिने ( ५ व.+ ५ व + २ व, ६ म.) भाजप सेना, १५ वर्षं सलग काँग्रेस राष्ट्रवादी, अडीच वर मविआ. भाजप सेनेचे सरकार वेगवान प्रशासन आणि चांगली कायदा सुव्यवस्था हे वैशिष्ट्य असे. धन्यवाद.
@Pb-pc5lp
@Pb-pc5lp Ай бұрын
म्हणूनच आम्ही गर्वाने सांगतो चार पिढी (जनसंघ 1951 ते आज भाजपा )आमचं मत अखंड हिंदुस्थान निर्मितीच्या स्वप्नाला.. मत कमळाला 🏵️🏵️🏵️🏵️
@vinodtungikar5874
@vinodtungikar5874 Ай бұрын
Very nice analysis 🙏🙏
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy Ай бұрын
सुशिलजी. गोवारी लोकांचे मृत्यू झाले होते ती मोठी घटना बावन्न वर्षातील महत्वाची घटना असावी. त्यानंतर मोठे साहेब भावी , आणि केवळ भावी म्हणून ओळखले जाऊ लागले. कारण १९९४ नंतर त्यांचा मुख्यमंत्री पदावर दावा होऊ शकला नाही.
@SuchitraPandit-v1b
@SuchitraPandit-v1b Ай бұрын
Perfect analysis
@manasimengle3708
@manasimengle3708 Ай бұрын
इतके सगळे घडून लोक शरद पवारांच्या मागे कसे? लोक इतके विसराळू कसे?
@ravindranavre196
@ravindranavre196 Ай бұрын
सुशील जी अतिशय मुद्देसूद व अचूक माहिती आपण देत आहे पण आम्ही जनतेने डोळ्यावर पट्टी घालून बसले आहेत त्यामुळे काही उपयोग नाही.
@ajaysinghthakur9696
@ajaysinghthakur9696 Ай бұрын
All is well
@rajendragokhale1962
@rajendragokhale1962 Ай бұрын
Apratim aani tevhadhach Abhyaspurn video. Sushilji Mannpurvak Abhinandan !
@Sudheeeer555
@Sudheeeer555 Ай бұрын
गोवारी हत्याकांड नागपूर अधिवेशन दरम्यान घडले ते तुम्ही सांगितलेले नाही.
@arunpatil3580
@arunpatil3580 Ай бұрын
गोवारींच हत्याकांड चे दोषी पुर्णतहा शरद आगलावे वाकडेवाडी कर .विदर्वासी जनतेने खानग्रेस व वाकडयाची खानग्रेसला मतेच द्यायलाच नको तो आनील देसमुख खंडणीखोर निवडुन यायलाच नाही पाहीजे
@sukhdevyewale9814
@sukhdevyewale9814 Ай бұрын
Great Video
@anilranade5866
@anilranade5866 Ай бұрын
पण ज्यांना केवळ जातीय व धार्मिक लांगूलचालनाचे विषारी राजकारण करायचे आहे त्यांचे डोळे कसे उघाडणार?
@arunutekar9039
@arunutekar9039 Ай бұрын
धन्यवाद कुलकर्णी साहेब. खूप छान विश्लेषण.
@prabhakarkulkarni6745
@prabhakarkulkarni6745 Ай бұрын
Constructive politics verses destructive politics . Social harmony is being taken into consideration by Honourable Shri Modi & BJP IN MAHARASHTRA .your analysis is the best .Thanks. ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
@madhukarredkar9671
@madhukarredkar9671 Ай бұрын
Airport is ready sirji
@akshaydeshmukh760
@akshaydeshmukh760 Ай бұрын
पश्चिम महाराष्ट्रातील लोकाना इतर विकास नकोय.
@ravindrapatankar3363
@ravindrapatankar3363 Ай бұрын
New airport in Navi Mumbai missed out
@pdkulk
@pdkulk Ай бұрын
खूपच छान analysis केलंय धन्यवाद
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 Ай бұрын
हजारो गिरणी कामगार देशोधडीला काँग्रेस ने लावले
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 Ай бұрын
शाब्बास माझ्या दोस्ता अगदी शंभर टक्के बरोबर कमेंट टाकली लोखो गिरणी कामगारांचे संसार व जीवन उद्ध्वस्त करणारे हेच काँग्रेस सरकार होय हेच काँग्रेस सरकार आहे..👍
@nochance3914
@nochance3914 Ай бұрын
​@@radheshamkothekar1452 Vidarbha madhye cotton city la mazha cousin bro cha Mama jya sutgirni madhye kam karat hota tyana jobless kela congressi karyakarta ne. 2005/2006 la. Strikes karun karun.Ghatyat takun congress cha kalat. Ani aaj to karyakrta Ubha rahat ahe tar mazha cousin bro tyala vote dyayla pahije mhanat aahe.
@arunamalshe3985
@arunamalshe3985 Ай бұрын
फारच छान
@prakashmali5772
@prakashmali5772 Ай бұрын
गोवारी चेंगरा चेंगारी त 100 हुन जास्त मानस मेली त्यावेळी शरद पवारसाहेब c m होते त्यांचा दोष एवढाच मंत्र्याला निवेदन द्यायचं होत
@vasundharak8982
@vasundharak8982 Ай бұрын
Very nice analysis. But as you say opposition does not do atma parikshan at all .
@manoharsaratan4357
@manoharsaratan4357 Ай бұрын
🙏👍👍
@vasantakhare6779
@vasantakhare6779 Ай бұрын
साहेब काँग्रेस चे काळातील " नागपूर चे " गोवारी हत्याकांड " कसे विसरणार?
@asitmody4308
@asitmody4308 Ай бұрын
Mumbai western suburb flyovers also in 95 period
@rameshmestri8597
@rameshmestri8597 Ай бұрын
70 वर्षे काॅगेस चे देशात राज्यात सरकार होती का नाही विकास
@shamalakulkarni1258
@shamalakulkarni1258 Ай бұрын
Yes, correctly analysed..
бабл ти гель для душа // Eva mash
01:00
EVA mash
Рет қаралды 6 МЛН
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 177 МЛН
World’s strongest WOMAN vs regular GIRLS
00:56
A4
Рет қаралды 11 МЛН
Family Love #funny #sigma
00:16
CRAZY GREAPA
Рет қаралды 25 МЛН
бабл ти гель для душа // Eva mash
01:00
EVA mash
Рет қаралды 6 МЛН