६ अ - घाट चढावाला गाडी कशी चालवायची | How to pick a car on incline zone | hill car driving | Marathi

  Рет қаралды 876,513

Akshar Marathi

Akshar Marathi

Күн бұрын

How to drive a car to uphill |
#aksharmarathi
#aksharmarathicardriving
#cardrivingtraining
#4wheelerdrivingtraining
#fourwheelerdriving
#howtodriveacar
#cardriving
#cardrivingvideos
#howtodriveonuphill
#uphillcardriving
#ghatavargaadikashichalvayachi

Пікірлер: 577
@aksharmarathi
@aksharmarathi 2 жыл бұрын
केवळ नवी मुंबई मध्ये स्कुटी, बाईक किंवा पर्सनल कार शिकण्याचा पत्ता व फोन क्रमांक मिळवण्यासाठी गुगलमध्ये "अनिशा टू व्हीलर ट्रेनिंग सेंटर नवी मुंबई" किंवा "सोनी पर्सनल कार ट्रेनिंग सेंटर नवी मुंबई" असे सर्च करा व ट्रेनिंग साठी संपर्क करा..
@prakashsalunkhe1052
@prakashsalunkhe1052 2 жыл бұрын
G..
@voltunlimited1148
@voltunlimited1148 2 жыл бұрын
Sir bumper to bumper traffic madhe Kashi chalvaychi gaadi
@ranjitkakade5816
@ranjitkakade5816 Жыл бұрын
Hityygvyyyyvyv
@bhanudasdeshmukh318
@bhanudasdeshmukh318 Жыл бұрын
Nice information about driving the car uphill. Explained the practical aspects of car uphill driving in vernacular. Thanks
@anantaveer2953
@anantaveer2953 Жыл бұрын
😊😊😊😊😊😊. ddddddd ccccccccccccccc_qqcl lo9llooo9p
@kailasshewale9775
@kailasshewale9775 2 жыл бұрын
सर खूपच छान माहिती देता तुम्ही मराठीमध्ये, मी नेहमी तुमचे व्हिडिओ पहात राहतो. माझ्याकडे "टाटा नेक्साॅन "गाडी आहे जानेवारीमध्ये घेतली मी .तुमचे व्हिडिओ पाहून मला एवढा अनुभव आला खूप काही शिकलो सर मी. ड्रायव्हिंग क्लाॅस केलेला आहे पण त्या क्लासमधे एवढं शिकवले नाही एवढं तुम्ही छान आणि सुंदर अगदी बारीक-सारीक गोष्टी सांगता .खूप खूप धन्यवाद सर तुमचे, आभार मानावे तेवढे कमी आहेत.
@kailasshewale9775
@kailasshewale9775 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏👌👌👌👍👍👍
@aksharmarathi
@aksharmarathi 2 жыл бұрын
Thank you very very much Mr kailash shewale 🙏🙏
@TheArjun718
@TheArjun718 6 ай бұрын
तुमच्याकडे nexon च कोणता model आहे
@SatishKumar-cs1un
@SatishKumar-cs1un 6 ай бұрын
A​@@aksharmarathi
@raviwagh9697
@raviwagh9697 4 ай бұрын
Really good, reply.
@sachinkanawade1135
@sachinkanawade1135 Ай бұрын
Sir mi 20 days पुर्वी टाटा punch घेतली मला अजिबात गाडी येत नव्हती..पण मी आज आपले व्हिडिओ बघून गाडी शिकलो..गाडी घेण्याचा अदी आपले सर्व व्हिडिओ बघितले...धान्य वाद सर..आणि 2000 kkm चालवली..खूप छान
@bharatpawar501
@bharatpawar501 2 жыл бұрын
अतिशय छान .... सहज सोप्या पद्धतीने व प्रात्यक्षिकासह आपण मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे समजायला व driving skill आत्मसात करायला सोपे जाते. शिवाय driving साठी जी हिंमत व आत्मविश्वास हवा असतो ..... ते सर्व काही आपोआपच प्राप्त होते.
@anandakalbande2821
@anandakalbande2821 9 ай бұрын
बोला पवार सर
@niranjanranjekar6374
@niranjanranjekar6374 2 жыл бұрын
तुम्ही खूप चांगले प्रॉब्लेम्स निवडत आहात.. जे प्रॉब्लेम्स सगळ्यांना येऊ शकतात आणि त्यावरच्या छान idea अत्यंत सोप्या भाषेत सांगत आहात... धन्यवाद दादा..
@kumarthakare5045
@kumarthakare5045 11 ай бұрын
तुमच्या सारखी माहिती आजपर्यंत कोणालाही देता आलेली नाही खुपच छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
@vasantgudulkar9162
@vasantgudulkar9162 5 ай бұрын
वयाच्या 55 व्या वर्षी ड्रायविंग शिकून गाडी घेतली. पण ड्राइविंगचा कॉन्फिडन्स तुमचे सहज, सोपे आणि माहितीपूर्ण व्हीडिओ पाहून आला. धन्यवाद. असेच नवीन व्हीडिओ पाठवत राहा. मराठी माणसांसाठी खूप उपयुक्त आहेत.
@jakthefire
@jakthefire Жыл бұрын
खूपच छान आणि सोप्या पद्धतीने आपण अमूल्य असे मार्गदर्शन केले, आपले मनःपूर्वक आभार साहेब.....🙏👍
@aksharmarathi
@aksharmarathi Жыл бұрын
Thank you... 🙏
@AshokSuryarao-sw3qm
@AshokSuryarao-sw3qm Ай бұрын
Thanks sir. खूप हिंमत वाढते. गाडी घेऊन जायला.
@wellnessfitnesscach-niteen4439
@wellnessfitnesscach-niteen4439 9 ай бұрын
खुपच प्रॅक्टिकली व स्टेप बाय स्टेप सोप्प्या पद्धतीने अंतकरणातुन मार्गदर्शन करता.त्याबद्दल आपले मनपुर्वक आभार!...आपले असेच नवनवीन मार्गदर्शन वेळोवेऴी लाभो!हिच ईश्वर चरणी प्रार्थना!🎉😊
@dineshd6981
@dineshd6981 2 жыл бұрын
खूपच छान माहितपूर्ण व्हिडिओ... धन्यवाद सर Auto Gear गाडी कशी चालवायची, स्पेशली on hill road. Please upload video on this. Thanks! in advance..
@moreshwarjadhav
@moreshwarjadhav 4 ай бұрын
नमस्कार, मी सध्या गाडी शिकत आहे,आपले भाग सहा पर्यंत बघीतले,फारच उपयुक्त आहेत,फार फार आभारी.
@sanjaypatil7840
@sanjaypatil7840 2 жыл бұрын
खुप छान माहीती दिला धन्यवाद 🙏🙏
@sandeepsaid7801
@sandeepsaid7801 17 күн бұрын
सर मला अजिबात गाडी येत नव्हती पण तुमचे व्हिडिओ पाहून मी डायरेक्ट चालवायला सुरुवात केली.. माझे ड्रायव्हिंग स्कूल चे पैसे वाचल्याबद्दल खूप आभारी आहे आपला 👍
@aksharmarathi
@aksharmarathi 17 күн бұрын
Wish you all the best Mr. Sandeep .. 👍👍
@sandeepsaid7801
@sandeepsaid7801 17 күн бұрын
@@aksharmarathi..Thank you sir 👏
@योगयोगेश्वरजयशंकरबाबासंगीतादिप
@योगयोगेश्वरजयशंकरबाबासंगीतादिप 3 ай бұрын
खुपच छान सुंदर अस समजाऊन सांगता तुम्ही तुमच्या मुळे नवीन शिकणार्यांना अजुन चालना मिळते असेच मार्ग दर्शन करा माऊली 🙏 रामकृष्ण हरी माऊली 🙏
@kishorkalal1038
@kishorkalal1038 2 жыл бұрын
घाटात गाडी कशी चालवायची खूपच छान मार्गदर्शन केल्याबद्दल आपले आभारी आहेत💐🌹🙏
@sharad00777
@sharad00777 2 жыл бұрын
Very Good Explanation 👍🙏.
@sudamkapadi7524
@sudamkapadi7524 Жыл бұрын
मी पण नवी गाडी शिकतोय खूप चांगली माहिती देतो मी तुमच्या माहितीमुळे चांगली गाडी शिकतोय मी खूप खूप धन्यवाद तुमचे
@jaydeepthakur4775
@jaydeepthakur4775 11 ай бұрын
Your contribution is valuable .The learner get perfect knowledge .
@ANIKET_FF1717
@ANIKET_FF1717 2 күн бұрын
मी पण नवीन गाडी शिकत आहे आपले व्हिडिओ पाहून खूप माहिती मिळत आहे धन्यवाद
@rajendrajangam4981
@rajendrajangam4981 2 жыл бұрын
खुपच छान माहिती सर, धन्यवाद तुमचे, खुप सोप्या पद्धतीने सांगता.
@ashitveshvikar4296
@ashitveshvikar4296 2 жыл бұрын
Very interesting & important tips by you., thanking you
@mahendrashirodkar6379
@mahendrashirodkar6379 Жыл бұрын
Khup cchan .very nice video and explanation. Thank you very much
@rahulmadgaonkar1699
@rahulmadgaonkar1699 Жыл бұрын
खूप चांगल्या पद्धतीने सोपे करुन सांगता तुम्ही.बऱ्याच जणांना गाडी घाटात कशी चालवायची हे समजत नाही.ह्या व्हिडिओ मूळे खूप जणांचा नक्कीच फायदा होईल
@PAVANSADBHAIYYA_8055
@PAVANSADBHAIYYA_8055 2 жыл бұрын
फार छान सर तुमच्यासारखी माहिती कोण च नाही देऊ शकतो☺️👍👍👌👌
@aksharmarathi
@aksharmarathi 2 жыл бұрын
Thank you very much Mr pawan..
@pramilapatil4014
@pramilapatil4014 2 жыл бұрын
@@aksharmarathi हाई सर गुड अफ्टेरणून मला ऑटो रिक्षा सीएनजी प्लस पेट्रोल मध्ये घेयची आहे तर मी नवी मुंबई मध्ये रहातो पण मला बजाज re 4s compact, जास्त पसंद नाही तर टीव्हीएस किंग,या duramax घेऊ शकतो का मी built quality kashi ahe pls suggest kara
@sanjaymoon5737
@sanjaymoon5737 2 жыл бұрын
अत्यंत सहज, सोपे आणि सुटसुटीत मार्गदर्शन, धन्यवाद
@aksharmarathi
@aksharmarathi 2 жыл бұрын
Thank you Mr sanjay..
@shilpavirendradesai6292
@shilpavirendradesai6292 2 жыл бұрын
अतिशय उत्तम प्रकारे आणि खुप मेहनतीने शिकवता आपण खुप खुप धन्यवाद
@tanajikale594
@tanajikale594 11 ай бұрын
खूप छान माहिती ! सर ,तुमचे सर्वच व्हिडिओ खूप चांगले असतात ! फार उपयुक्त माहिती !! धन्यवाद !
@YogeshPatil-kp9lb
@YogeshPatil-kp9lb 2 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत तुम्ही समजलं सर मनापासून धन्यवाद
@mahadevgurav491
@mahadevgurav491 Жыл бұрын
verry good margdarshan
@ksanjay67
@ksanjay67 Жыл бұрын
खूप छान प्रकारे माहीती देता 👍👍👍 व्हिडीयोचं मिक्सिंग खूपच सुंदर… त्यामुळे आतून आणी बाहेरून कसं होतं, ते समजतं 👍👍👍
@manav3027
@manav3027 2 жыл бұрын
खूप छान पद्धतीने आपण समजावले आहे!👌
@pramodgirase940
@pramodgirase940 2 жыл бұрын
खूप छान पद्धतीने माहिती दिली sr 🙏
@jaydeepthakur4775
@jaydeepthakur4775 11 ай бұрын
The valuable contribution. The learner get perfect knowledge
@vikasbagul2167
@vikasbagul2167 Ай бұрын
खूपच छान शिकवतात, आभारी आहोत 😊😊
@ajaydeshmukh3672
@ajaydeshmukh3672 2 жыл бұрын
atishay Uttam prakare samjavlyabaddal khup khup dhanyawad.
@aksharmarathi
@aksharmarathi 2 жыл бұрын
Thank you Mr Ajay..
@vedamore4538
@vedamore4538 Жыл бұрын
खूप छान व् सोप्या पद्धतीने गाडी। शिकविता
@nageshkulkarni4676
@nageshkulkarni4676 2 жыл бұрын
सांगायची पद्धत अतिशय छान आहे आवाज स्पष्ट आहे व्हेरी गुड
@rameshbansode2139
@rameshbansode2139 Жыл бұрын
खूपच छान माहितपूर्ण व्हिडिओ... धन्यवाद
@gokulsolanki3476
@gokulsolanki3476 2 жыл бұрын
खूपच छान आणि उपयुक्त माहिती देतात साहेब आपण धन्यवाद साहेब
@Eagleabk
@Eagleabk 7 ай бұрын
On up slop how to drive car without stop engine in 1st & 2nd gear , very useful information sir Thanks 🎉.
@prakashdeore5855
@prakashdeore5855 Жыл бұрын
छान माहितपूर्ण व उपयोगी व्हिडिओ.
@aksharmarathi
@aksharmarathi Жыл бұрын
Thanks Mr Prakash ..
@balkrishnashinde9815
@balkrishnashinde9815 5 ай бұрын
Akshar sir U r very genius teacher to teach driving.
@sapnarane4043
@sapnarane4043 6 ай бұрын
मला हवी असलेली माहिती खुप छान मिळाली त्या बद्दल धन्यवाद सर.
@shaileshbhagat5102
@shaileshbhagat5102 8 ай бұрын
Sir tumhi kharach khoop chan mahiti deta, akshar marathi pahun pahun mi gadi chalvayla shiklo ❤ , khoop khoop dhanyawad ❤
@Cnj310
@Cnj310 9 ай бұрын
खुप बारकावे सांगितले आहे.छान माहतीपूर्ण vdo❤👌👌🙏
@gauripatil.4752
@gauripatil.4752 Жыл бұрын
Khuup chhan mahiti dili sir tumhii Tumchya sarkhii mahiti konich sangu shaknar nahii A to z information sangta concept clear krun deta thank you sir 💐
@ValmikGaikwad-fs3qr
@ValmikGaikwad-fs3qr Ай бұрын
Hii sir tumhi ek changle teacher ahat tumhi khup changle kaam karat ahat
@Indianfacts0777
@Indianfacts0777 Жыл бұрын
It's very nice and important.
@rupeshwaghmare8488
@rupeshwaghmare8488 Жыл бұрын
मराठी माणसाचा विडिओ बघून खूप बर वाटलं धन्यवाद
@sanjaylrane
@sanjaylrane 2 жыл бұрын
खुपच छान समजाऊन माहिती सांगीतली. धन्यवाद.
@Amitkumar_0523
@Amitkumar_0523 8 ай бұрын
फार चांगली माहीती भेटते सर तुमच्याकडून गाडी चालवण्याची❤🙏🙏
@revannathnighut7580
@revannathnighut7580 7 ай бұрын
फारच छान माहीती दिली आहे सरजी मि पन गाडी शिकतोय
@sameerg1582
@sameerg1582 2 жыл бұрын
नमस्कार सर फार छान प्रकारे माहिती पुरवली आहे त्याबद्दल धन्यवाद 💐💐🙏🏻👌
@aksharmarathi
@aksharmarathi 2 жыл бұрын
Thank you
@bhosaleprabhakar3369
@bhosaleprabhakar3369 2 жыл бұрын
फार छान माहीती सर. एवढ्या आत्याधुनिक गाड्या तयार होतायत पण एकही कंपनी automatic reverse break गाड्यामध्ये आणत नाहीत .विशेष आहे .
@dhondbaraochoutmal8937
@dhondbaraochoutmal8937 2 жыл бұрын
Hill assist हे फिचर असल्यास गाडी मागे येत नाही,टाटा नेक्सन मध्ये बेस फिचर पासून उपलब्ध आहे,नवीन ब्रेझामध्ये सुद्धा आहे,शिवाय बऱ्याच गाड्यां मध्ये आहे
@rajaramsurulkar5182
@rajaramsurulkar5182 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली धन्यवाद. 🙏🙏
@balkrishnawavhal3675
@balkrishnawavhal3675 Жыл бұрын
धन्यवाद अक्षर मराठी फारच सुंदर सहज सोप्या शब्दात मार्गदर्शन. 卐ॐ卐
@madhavgavalwad5820
@madhavgavalwad5820 3 ай бұрын
Thanks dada ...khup chhan mahiti dilat
@dadasodhanavade5102
@dadasodhanavade5102 Жыл бұрын
सुपर सुपर सुपर माहिती दिली आहे. नमो बुध्दाय-जयभिभ साहेब
@nichestagekraft8709
@nichestagekraft8709 Жыл бұрын
खूपच उपयोगी व्हिडिओ, AMT सिस्टीम असलेल्या गाड्या चढा वर किंवा घाटात कश्या चालवायच्या ह्या वर व्हिडिओ बनवा कारण एन्ट्री लेव्हल गाड्या पॉप्युलर होत आहेत पण त्यात हिल असिस्त नसतो. धन्यवाद.
@shivajisuryawanshi6125
@shivajisuryawanshi6125 3 ай бұрын
Very nice video. GOD BLESS YOU FOREVER.
@J.anu22
@J.anu22 Жыл бұрын
धन्यवाद साहेब माझी आता पोलिस भरती ची टेस्ट आहे ड्रायव्हिंग ची तिथे उपयोगी पडेल ही पद्धत
@gulabraojadhav1031
@gulabraojadhav1031 2 жыл бұрын
फारच छान माहिती आहे सर 😂👏
@kinpat8825
@kinpat8825 2 жыл бұрын
Khup chan mahiti aahe. Driving cha saraav asnare lok pan barechda ghatatil chadhavar gondhalun jatat, jase ki me. Pan tumcha suchana lakshat ghetlyavar mala confidence yeil
@sadashivdeshmukh9893
@sadashivdeshmukh9893 9 ай бұрын
खुप छान माहिती दिली. धन्यवाद
@vikramkhandagale1085
@vikramkhandagale1085 Жыл бұрын
Khup chhan माहिती दिली आहे sir.
@rajendrabhavkar4558
@rajendrabhavkar4558 2 жыл бұрын
आपण दिलेली माहिती खूप उपयोगी आहे..thank you..
@aksharmarathi
@aksharmarathi 2 жыл бұрын
Thanks Mr rajendra..
@vijayadeshmukh12
@vijayadeshmukh12 Жыл бұрын
खुपच छान माहितीपूर्ण👌👍🙏👏
@prabhakarchaudhari5398
@prabhakarchaudhari5398 7 ай бұрын
Very nice teaching sir I am proudof you
@tanajipatil7064
@tanajipatil7064 2 жыл бұрын
सहज सोप्या शब्दात मार्गदर्शन
@aksharmarathi
@aksharmarathi 2 жыл бұрын
Thanks Mr. Tanajii..
@prakashshinde5838
@prakashshinde5838 8 ай бұрын
Khupach Chan mahiti dilyabaddal abhari ahe.
@anilsaundane4754
@anilsaundane4754 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर, धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏💐💐💐
@aksharmarathi
@aksharmarathi 2 жыл бұрын
Thank you too Mr Anil saundane..
@amolshinde2139
@amolshinde2139 2 жыл бұрын
खूप छान माहती दिलीत. खुप-खुप धन्यवाद....
@babanpaithane3961
@babanpaithane3961 2 жыл бұрын
छान माहिती ड्रायव्हिंग स्किल्ले 🙏
@aksharmarathi
@aksharmarathi 2 жыл бұрын
Thank you..
@GaneshJadhav-h3v
@GaneshJadhav-h3v 10 ай бұрын
Dada Gret tumchya ya mahiti mule mi gadi shikalo ahe thanks dada
@bablushaikh5446
@bablushaikh5446 2 жыл бұрын
Khup chaan 👍👍🙏🙏
@aksharmarathi
@aksharmarathi 2 жыл бұрын
Thanks Mr babalu shaikh
@rd4217
@rd4217 2 жыл бұрын
Thank you khup chhan mahiti Dile
@NitinZende-wg9ni
@NitinZende-wg9ni 3 ай бұрын
कार मध्ये बुद्धाची मूर्ती बगून छान वाटलं. जय भीम नमो बुद्धाय.
@nileshkhandke4996
@nileshkhandke4996 2 жыл бұрын
Khoop valuable information tumhi deta. Dhanyavad
@pravinm5415
@pravinm5415 2 жыл бұрын
Chan
@ravichandrakadale2381
@ravichandrakadale2381 2 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत सर धन्यवाद
@dhokekishor6857
@dhokekishor6857 8 ай бұрын
खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@roshanaparteki5396
@roshanaparteki5396 Жыл бұрын
Khupch Chan mahiti dili sir Thank you 🙏
@prathameshpawar3373
@prathameshpawar3373 3 ай бұрын
Khup helpful aahe tumcha video ❤love it
@amoldhukate1005
@amoldhukate1005 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत ...
@aniketmane3214
@aniketmane3214 5 ай бұрын
अतिशय छान माहिती दिली सर. धन्यवाद.
@titangaming9221
@titangaming9221 Жыл бұрын
Sopi bhasha sarwana samjel ashi good tips from you sir
@bkonekar8888
@bkonekar8888 2 жыл бұрын
तूम्ही खूपच वेगळी आहे सांगण्याची पध्दत छानच
@aksharmarathi
@aksharmarathi 2 жыл бұрын
Thanks Mr.konekar..
@yogitapatil2034
@yogitapatil2034 Жыл бұрын
खूप छान व्हिडीओ
@balajijyotinathchavan5928
@balajijyotinathchavan5928 Жыл бұрын
लय भारी. महत्त्वाची माहिती दिली आहे सर.
@subhashbaraskar2900
@subhashbaraskar2900 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर आजच तुमच च्यानल सस्कायब केल तुम्हचे सर्व वीडियो छान आणि शिकण्या सारखे आहेत खूप छान मी ह्या वीडियो चा पुर्ण उपयोग करणे खूप खूप धन्यवाद 👏✊👍
@babagaikwad2248
@babagaikwad2248 Жыл бұрын
सर खूप छान माहिती you are great sir
@mayabhedakar5140
@mayabhedakar5140 2 жыл бұрын
खुप छान माहिती आहे सर thank you sir
@aksharmarathi
@aksharmarathi 2 жыл бұрын
Thanks you too for good comment..
@krushitechnologysuresh9439
@krushitechnologysuresh9439 2 жыл бұрын
फार छान माहिती सांगितली आहे
@aksharmarathi
@aksharmarathi 2 жыл бұрын
Thank you..
@navanathsirsat9944
@navanathsirsat9944 2 жыл бұрын
Very very nice information thanks 🙏
@dr.vivekmorvekar4567
@dr.vivekmorvekar4567 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे. मी स्वतः डॉक्टर आहे आणि हे मला जमत नव्हते पण आता प्रॅक्टिस करून हळूहळू जमेल. माझी पण गाडी चढावाला बंद पडायची. पण आपली ट्रिक आता वापरेन. धन्यवाद
@aksharmarathi
@aksharmarathi 2 жыл бұрын
Nakkich try kara.. practice karun yeun jaail..
@sandeahyadav1248
@sandeahyadav1248 2 жыл бұрын
Khup chan va atiahay sunder pane tumi samjun sangta
@AakashKarekar
@AakashKarekar 8 ай бұрын
खूप छान माहिती
@konkanekramyadekhava..4724
@konkanekramyadekhava..4724 2 жыл бұрын
Tumche khup chan video astst
@lifestylevlogs6476
@lifestylevlogs6476 Ай бұрын
Khup chan mahiti dili sir...
@tvr3699
@tvr3699 2 жыл бұрын
नवीन कार मधे HSA (Hill Start Assist) हे feature available आहे. जे की brake pedal release केल्यानंतर ही काही second brake apply राहतात
@aksharmarathi
@aksharmarathi 2 жыл бұрын
Thanks for good Information..
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 9 МЛН
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44
Men Vs Women Survive The Wilderness For $500,000
31:48
MrBeast
Рет қаралды 94 МЛН
ALL TYPES of Parking in ONE Video! Parallel/Straight/Angle Parking
8:17
Lamar's Driving Instructor
Рет қаралды 1 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 9 МЛН