कार ड्रायव्हिंग मधील दहा चुकीच्या सवयी | Ten bad car driving habits | bad driving habits |

  Рет қаралды 491,107

Akshar Marathi

Akshar Marathi

11 ай бұрын

#cartrainingvideos
#motortrainingschool
#drivingschool
#drivingtraining
#aksharmarathi
#cartrainingbadhabits
#aksharmarathi
#badcardriving
#badhabitscardriving

Пікірлер: 551
@prasadzagde7060
@prasadzagde7060 11 ай бұрын
सर तुम्ही दिलेली माहिती अत्यंत उपयुक्त आहे ...तुमचे खूप आभार
@vilaspradade5690
@vilaspradade5690 11 ай бұрын
सर ! अत्यंत ऊपयुक्त माहिती दिलीत आपण. आपले आभार मानणे माझे कर्तव्य आहे 🙏
@manojchitte2877
@manojchitte2877 10 ай бұрын
👌🏼👌🏼👍💐💐
@kailashagrawal8823
@kailashagrawal8823 10 ай бұрын
Thank you sir
@santoshbirje3616
@santoshbirje3616 10 ай бұрын
सुंदर thanks
@tejasnarale793
@tejasnarale793 9 ай бұрын
Good
@pd-solanke
@pd-solanke 9 ай бұрын
Useful information thank you so much 💐💐💐💐💐🤝🤝
@deepaksasane994
@deepaksasane994 9 ай бұрын
तुम्ही दिलेली माहिती ही खूप छान आहे व अगदी बरोबर आहे. गाडी चालवताना तुम्ही सांगितलेल्या चुकीच्या सवयी आम्ही करत नाही पण ही खूप उपयुक्त माहिती आहे ही माहिती गाडी चालवणार्‍या सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे ज्यामुळे त्यांच्या होणार्‍या चुका होणार नाहीत.
@sugandharaut1604
@sugandharaut1604 10 ай бұрын
दादा तुम्हाला किती ज्ञान आहे म्हणूनच तुम्ही छान माहिती दिलीत,ज्ञान दिल्याने वाढते, धन्यवाद दादा 🙏
@ramdastumbade4158
@ramdastumbade4158 10 ай бұрын
🎉
@sameerchoubal2666
@sameerchoubal2666 10 ай бұрын
खूप छान माहीती.नविन ड्रायव्हर्सनी घाटात गाडी कशी control करावी या बद्दल माहीती द्या.
@jalindarkumbhar3776
@jalindarkumbhar3776 11 ай бұрын
कारची काळ्जी कशी घ्यावी लागते हे आपण सविस्तर उदाहरण देऊन सांगितले आहे आम्ही कार किंवा इतर वाहने चालवताना निश्चितच काळजी घेऊ धन्यवाद सरजी
@vishnudhere5228
@vishnudhere5228 9 ай бұрын
खरच ग्रेट आहात तुम्ही खुप महत्वाची महीती दिलीत धंन्यवाद 🙏
@gzlspoemssongs3846
@gzlspoemssongs3846 5 ай бұрын
वंडरफुल.. खूप खूप धन्यवाद सर..आपण अशी अतिशय उपयुक्त माहिती देऊन सर्वप्रथम म्हणजे एक मोठी देशसेवाच करत आहात कारण यातून कुणा एकाचं नव्हे तर देशाच्या प्राॅपर्टीचे नुकसानच तुम्ही वाचवताहात.. खूप खूप धन्यवाद व आपल्या कार्याला खूप शुभेच्छा..
@golukamble2948
@golukamble2948 7 күн бұрын
खूपच महत्त्वाची माहिती दिली. नकळत होणाऱ्या चुका खूप मोठी किंमत वसूल करतात.
@nitin_shinde777
@nitin_shinde777 7 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर, तुमचे मनापासून खूप खूप आभार..🙏🙏
@babasahebgade829
@babasahebgade829 7 ай бұрын
खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर👌👌
@dhananjaykale1084
@dhananjaykale1084 11 ай бұрын
Very informative about driving. Thank You.
@vikassathe1597
@vikassathe1597 10 ай бұрын
कमी शब्दात योग्य माहीती,धन्यवाद..
@ganeshpatil7042
@ganeshpatil7042 11 ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती. नवीन चालकांसाठी अत्यंत महत्वाची माहिती दिलीत. धन्यवाद
@LAXMAN_ILAG
@LAXMAN_ILAG 7 ай бұрын
फार महत्वपूर्ण माहिती आपण दिली आहे आपण दिलेल्या सर्व सुचना मी पाळण्याचा आतापर्यंत प्रयत्न केला आहे, त्यामुळे माझी Dezire Zdi 2012 456000 Km चा पल्ला आजपर्यंत गाठला आहे. 3000 RPM च्या वर कधीही गाडी नेली नाही. सर्व spare part वेळच्या वेळी बदलले आहेत, टायर वेळेत मार्क बघून बदलले आहेत, धन्यवाद🙏
@anandghugare7357
@anandghugare7357 7 ай бұрын
सर नवीन आणि जुन्या ड्रायव्हर साठी उपयुक्त माहिती
@mohanjadhav7553
@mohanjadhav7553 20 күн бұрын
खूप उपयोगी अशी माहिती दिली आपण.... असेच मार्गदर्शन करत रहा..... धन्यवाद 🎉
@aamhifaktswamibhakt
@aamhifaktswamibhakt 10 ай бұрын
मनापासून धन्यवाद... 🚩🙏 खरोखर अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्ही आम्हाला दिली या माहितीमुळे आमच्या गाडीच होणार नुकसान नक्की टाळता येऊ शकते ...❤❤🎉🎉😊😊
@anilkuwra6856
@anilkuwra6856 9 ай бұрын
🚐 धन्यवाद सर,,❤💐🙏🚐
@pradipnawathe9713
@pradipnawathe9713 10 ай бұрын
You always give extremely important information for safe driving and maintaining car in proper condition! Thanks!!
@vikassewane490
@vikassewane490 12 күн бұрын
उपयुक्त माहीती दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद
@kundlikandre73
@kundlikandre73 10 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@ravindramohod673
@ravindramohod673 10 ай бұрын
Khup upyogi padnari mahiti व्हेरी गुड information
@rameshdangare6582
@rameshdangare6582 10 ай бұрын
खुप छान माहीती दिली सर धन्यवाद
@yashwantgharat6946
@yashwantgharat6946 10 ай бұрын
आपण खूप छान विश्लेषण करून माहिती देता धन्यवाद ❤
@hindaviswaraj19
@hindaviswaraj19 9 ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती आहे, धन्यवाद
@daughtersenterprises4306
@daughtersenterprises4306 10 ай бұрын
खूपच सुंदर, आणि उपयुक्त माहीती आहे।
@Bhogichand
@Bhogichand 6 ай бұрын
चांगली उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
@phulchandlondhe4451
@phulchandlondhe4451 5 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो ❤
@lahanum4367
@lahanum4367 11 ай бұрын
अत्यंत सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@sureshgoshikwar1426
@sureshgoshikwar1426 9 ай бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे.😊
@shobhadhayarikar7009
@shobhadhayarikar7009 10 ай бұрын
Dada khupach valuable information car maintenance var dili n sopya shabdat sangitala, very very thanks 🙏🙏👍
@dgmashokbansode4151
@dgmashokbansode4151 11 ай бұрын
खूप छान माहिती दिली.धन्यवाद👍👍
@abhjeetsurywanshi.4861
@abhjeetsurywanshi.4861 9 ай бұрын
खूप छान सर....माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@yogeshdarekar3424
@yogeshdarekar3424 10 ай бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती
@shridharkoparkar766
@shridharkoparkar766 10 ай бұрын
अक्षर तुम्ही गाडी चालवण्याच्या फारच चांगल्या टीप दिल्या. धन्यवाद!
@rajanigedam6662
@rajanigedam6662 3 ай бұрын
खूप छान माहिती, धन्यवाद.
@gorakshanathkarvande2513
@gorakshanathkarvande2513 11 ай бұрын
छान व फायद्याची माहिती...🙏
@deepakgayakwadoffset3400
@deepakgayakwadoffset3400 7 ай бұрын
खूप छान माहिती. धन्यवाद !
@kisanchaudhari8200
@kisanchaudhari8200 4 ай бұрын
खूपच छान व महत्वाची माहिती मिळाली आहे धन्यवाद 😢
@prakashdashrathnanda5727
@prakashdashrathnanda5727 6 ай бұрын
खूपच छान समजावून सांगतात...धन्यवाद🙏🏻
@chetankulkarni4726
@chetankulkarni4726 5 ай бұрын
खुप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@sanjaymarathe1840
@sanjaymarathe1840 11 ай бұрын
विवेचनशैली अत्यंत उपयुक्त , सुंदर व माहितीपूर्ण वाटली.
@sanjaygangurde5266
@sanjaygangurde5266 11 ай бұрын
उपयुक्त माहीती बद्दल फार फार आभारी आहोत
@mohanpatil6840
@mohanpatil6840 9 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद!
@kunalbhagat3877
@kunalbhagat3877 9 ай бұрын
छान माहिती.महत्वाची माहिती दिली सर. खूप धन्यवाद.
@vinodmhatre2820
@vinodmhatre2820 9 ай бұрын
खूप छान, मित्रा! ❤ धन्यवाद.🙏
@sandippalwe4425
@sandippalwe4425 9 ай бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती दिलीत.. आपले मनःपूर्वक आभार 🙏
@shrikantsawant2245
@shrikantsawant2245 9 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
@vinayshetye6309
@vinayshetye6309 10 ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती. धन्यवाद 😊
@milindmali6148
@milindmali6148 11 ай бұрын
उपयुक्त माहिती... आभार.
@ashokgharde1712
@ashokgharde1712 11 ай бұрын
सर, खूपच उपयुक्त माहिती मिळाली आहे. धन्यवाद.
@parmeshwarbarahate2305
@parmeshwarbarahate2305 10 ай бұрын
अतिशय महत्वाची व उपयुक्त माहिती दिली. त्या बद्दल मनःपूर्वक आभार सर
@prithvirajedn
@prithvirajedn 10 ай бұрын
Khup changale mahiti sir tumhi dele khup dhanyavad...
@parshuramthombare6385
@parshuramthombare6385 9 ай бұрын
खूप छान माहिती .. नवीन व जुन्या ड्रायव्हर साठीही - धन्यवाद सर
@chandrakantswami2491
@chandrakantswami2491 5 ай бұрын
एकदम तांत्रिक बाबी आहेत.आपले आभार😊
@vijaykumarpitale1874
@vijaykumarpitale1874 11 ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद सर नमस्कार
@ShahdeoBhukan
@ShahdeoBhukan 10 ай бұрын
खुपच उपयुक्त माहितीदिल्याबद्दल धन्यवाद सर
@vishnunarkhede8993
@vishnunarkhede8993 7 ай бұрын
अतिशय महत्त्वाच्या सुचना. धन्यवाद!
@kiranfasale26
@kiranfasale26 10 ай бұрын
खूप छान माहिती आहे... धन्यवाद
@vijaylohar4607
@vijaylohar4607 11 ай бұрын
खुपच छान माहिती दिलीत... धन्यवाद सर
@kashinathrangashe145
@kashinathrangashe145 5 ай бұрын
खूप छान सर माहिती सांगितली.धन्यवाद.
@Pari35353
@Pari35353 4 ай бұрын
Khup Chan mahiti dile sir dhanewad🙏🙏🙏
@user-de7fy5hg1r
@user-de7fy5hg1r 11 ай бұрын
Very nice and useful information about four wheeler driving . Thanks .
@anilmahirrao7593
@anilmahirrao7593 7 ай бұрын
छान माहिती दिली...धन्यवाद
@madhukarpawar4653
@madhukarpawar4653 11 ай бұрын
छान अतिशय उत्तम आणि महत्वपूर्ण दिली सर.
@prabhakargaikwad465
@prabhakargaikwad465 11 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद🎉
@dattatrayaingle2782
@dattatrayaingle2782 10 ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार सर
@ankushwaydande8953
@ankushwaydande8953 5 ай бұрын
उपयुक्त माहिती
@user-rx6yz8fs1c
@user-rx6yz8fs1c 11 ай бұрын
आजची माहिती अतिशय उपयुक्त वाटली
@mohdfahimshaikhrahim2277
@mohdfahimshaikhrahim2277 9 ай бұрын
Gazzab malumat diya sir salut aap ko
@pratapmaybhate3180
@pratapmaybhate3180 10 ай бұрын
फार युपयुक्त माहिती दिली. Thanks
@KSYTC
@KSYTC 10 ай бұрын
जबरदस्त दादा. खूपंच माहितीपूर्ण व्हिडीओ. धन्यवाद! ✨🎉
@santoshsanap5005
@santoshsanap5005 10 ай бұрын
अत्यंत महत्त्वपूर्ण सुचना आहे..धन्यवाद
@shubhamhingane8211
@shubhamhingane8211 5 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती सर धन्यवाद खूप जणांना याचा फायदा होईल ❤
@govindjamkhedkar1190
@govindjamkhedkar1190 10 ай бұрын
फारच छान व ऊपयोगी माहीती.
@ashokthakare9983
@ashokthakare9983 9 ай бұрын
खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली, धन्यवाद.🙏
@ashokpalav6997
@ashokpalav6997 11 ай бұрын
खूप छान व्हिडिओ, खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.👌👍🙏
@sudhiryedme9967
@sudhiryedme9967 11 ай бұрын
अतिशय उत्तम माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
@prashantshah7773
@prashantshah7773 11 ай бұрын
Khupach sunder mahiti share kelyabaddal dhanyvad❤❤
@ashokwaingankar7125
@ashokwaingankar7125 10 ай бұрын
अगदी छान माहीती दिली आपण धन्यवाद
@ashokkamdi9324
@ashokkamdi9324 9 ай бұрын
धन्यवाद सर छान माहिती दिली
@sureshbhosale7013
@sureshbhosale7013 11 ай бұрын
कारण विषयी प्रत्येक बाबतीत उपयुक्त माहिती सांगितली आहे
@krishnakhairnar1278
@krishnakhairnar1278 9 ай бұрын
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे धन्यवाद
@prashantsawant7550
@prashantsawant7550 8 ай бұрын
खूपच उपयुक्त सूचना धन्यवाद !
@rajivkundap2243
@rajivkundap2243 11 ай бұрын
खूप आभार 🎉🎉
@sudhanshuvaze7040
@sudhanshuvaze7040 10 ай бұрын
खूप अभ्यासपूर्ण महत्वाच्या टिप्स आहेत. आभार 😊
@nilkantharaokale3486
@nilkantharaokale3486 11 ай бұрын
खुप उपयुक्त माहिती आहे, सर्व कार चालकांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकून त्याप्रमाणे कार चालवावी, निश्चितच विनाअपघात व सुखकर प्रवासाचा आनंद मिळेल.. खुप खुप धन्यवाद 🌹
@AmolPawar-jl9sf
@AmolPawar-jl9sf 11 ай бұрын
सर,आपण खुप छान माहिती दिली, धन्यवाद
@madhaoburbure9825
@madhaoburbure9825 9 ай бұрын
आभार.. उपयुक्त माहिती.
@vijaykumarpatil227
@vijaykumarpatil227 11 ай бұрын
उत्तम माहिती दिली आहे धन्यवाद
@shashikantkalangutkar9235
@shashikantkalangutkar9235 11 ай бұрын
खूप चांगली माहिती आहे धन्यवाद साहेब.
@nanabhaushirsat4601
@nanabhaushirsat4601 10 ай бұрын
अगदी उत्तम माहिती दिली, भाऊ धन्यवाद.
@samfalcon8496
@samfalcon8496 11 ай бұрын
नेहेमी प्रमाणे खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
@Bhatkantisobati
@Bhatkantisobati 10 ай бұрын
Thank You So Much sir for this important information. 🙏👍
@mangeshchandivade2237
@mangeshchandivade2237 11 ай бұрын
खूप छान माहिती....तुमच्या उत्तम मार्गदर्शनामुळेच मी कार चांगल्या रितीने चालवायला शिकलो....मनस्वी धन्यवाद....
@kashinathbhoye7231
@kashinathbhoye7231 10 ай бұрын
सर, अतिशय उत्तम माहिती दिली.आपले मनापासून धन्यवाद.
@sachinkhandekar5483
@sachinkhandekar5483 10 ай бұрын
Chhan Dhanyavad
@Deepakflute_77
@Deepakflute_77 10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद सर..... छान माहिती दिली. 🙏🏻
@kisanchaudhari8200
@kisanchaudhari8200 4 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली
@vijaybhamare6976
@vijaybhamare6976 10 ай бұрын
सर तुम्ही दिलेली माहिती अगदी उपयुक्त आहे
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 20 МЛН
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 22 МЛН
小宇宙竟然尿裤子!#小丑#家庭#搞笑
00:26
家庭搞笑日记
Рет қаралды 11 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,4 МЛН
Live Hypnosis Show on News Nation | Harman Singh Mind Healer
26:46
Harman Singh Motivational Speaker
Рет қаралды 423 М.
1957 Ford Fairlane 500: The Spirit of the '50s
0:28
9EPIC
Рет қаралды 4,1 МЛН
Que destreza al volante 🤭 #todos #seguidores #destacar #autos
0:13