राम कृष्ण हरि महारांज🙏🙏 रूप छान तुमचे करावे तेवढे कौतुक थोडेचं आहे जन्म देनारी थोर ति माऊली🙏 ईथुन पुढे आशीचं समाज सेवा घडो महारांज आई तुळजा भवानी उदंड आयुष्य देवो अशीच किर्तन सेवा घडो महाराज रामकृष्ण हरि महारांज
@SadashivKaple3 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏
@balumhaske7002 ай бұрын
रामकृष्ण हरी महाराज 🚩🚩
@gajananchavan7432 Жыл бұрын
अतिशय छान सुंदर अप्रतिम किर्तन महाराज पांडुरंग हरी पांडुरंग हरी माऊली धन्यवाद रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🚩🙏🏻🚩
।। जय हरी माऊली।। आजच्या काळात संस्कार खूपच अनमोल आहेत यासाठी मुलांसाठी धना पेक्षा संस्कार महत्वाचे आहेत नमसकार
@sarikamule52806 ай бұрын
😊pp😊😊😊😊😊😊😊 ky🎉😊
@rajujadhav60765 ай бұрын
44:34 @@sarikamule5280p
@PrakashChorghe4 ай бұрын
Ram krushnn hari
@jagganathkadnis5328 Жыл бұрын
जगन्नाथ कापडणी राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल ह भ प श्री अक्षय महाराज यांनी कीर्तन अतिशय माहिती बोध पर मार्गदर्शन मानव जीवन जन्म मरण बाबद विनोदी सोप्या शब्दात विवेचन केले मानव जीवन फुकट मिळाले त्याच योग्य वापर संसार करावा भावनिक कीर्तन केले कर्म तसें फळ आई बाप हे देव आहे त्यांची सेवा करा हीच भगवंत सेवा आहे समाज परिवर्तन होणारे कीर्तन करून भगवंत नामस्मरण महत्वाचे आहे साथ सांगत चांगली मिळाली जय जय हरी विठ्ठल माऊली आभार ❤❤❤❤
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 🌹👃
@santarampeherkar563 Жыл бұрын
स्वतः ची वा हा वाहा स्वतः च्या मुखाने करणारे महाराज
@Gajar-Harinamacha Жыл бұрын
नका हो माऊली बोट लाऊन घेऊ
@SampatGaikwad-s8l Жыл бұрын
संपत गायकवाड काळुस
@VikasNagargoje-o4s Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤ 🎉यृश्रगठरठ
@VikasNagargoje-o4s Жыл бұрын
गज्ञभ
@yogeshjadhav8042 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@BibishanPawar-cg2qq Жыл бұрын
खूपच जबरदस्त प्रसंग
@Gajar-Harinamacha Жыл бұрын
धन्यवाद माऊली लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा हिच विनंती
@ShivajiPatil-bz2yj Жыл бұрын
#,, XAAA😂~❤+#*
@pankajgosavi1969 Жыл бұрын
छान जय.मा्उली.माहाराज.खूप. गोड
@seseravrathod23695 ай бұрын
हरि हारि हा मंत्र कुठल्या ग्रंथात लिहिले आहे महारिज थोड प्रमाण द्या बघु
@Gajar-Harinamacha5 ай бұрын
महाराज तुम्हाला उगले महाराज यांचा नंबर देतो.बोलून विचारले तर समाधान मीळेल 9421415475 आहे व्हाट्सअप वरती पाठवतो तुमचा नंबर व्हाट्सअप वर पाठवा
@shobhapisal1902 Жыл бұрын
छान सातारा महाराज
@kalpanashinde6505 Жыл бұрын
😂😂😊🎉
@nitinmohape945 Жыл бұрын
देव आहे देव आहे.. तिथे श्रीराम जानकी बैठे है मेरे सिनेमे.. प्रमाण भारी झाले आसते
@renukamalwade2516 Жыл бұрын
Khup sundr Ram Krishn hari 🙏♥️🌹 Mauli
@PrakashNilakhe-j2p Жыл бұрын
सर्वोत्कृष्ट कीर्तन.महाराज खूप छान.
@HariharMatte Жыл бұрын
जय हरी मी पहील्यांदा ऐकून धन्य झालो कोटी कोटी प्रनाम 💐💐🙏🙏
@shivajighodke6384 Жыл бұрын
😊
@parmeshwarkarde1178 Жыл бұрын
उगले महाराज खुप छान कीर्तन आणि आई वडील बहीण भावाचे कसं वागावं त्याचे प्रमाण सांगितले माझे मन भरून आले पांडुरंग हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी
@sayalilifestyle182 Жыл бұрын
Hari Hari mantr ha shivacha
@rohidasawari-ej1oj Жыл бұрын
महाराज आज मी धन्य झालो
@ShivajiWawre-oc3ln Жыл бұрын
खूप छान महाराज❤😊🎉😊😊
@savlramrupnar9990 Жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज गोड चींतन
@sarthakkadam9337 Жыл бұрын
फार सुंदर आहे कीर्तन
@Gajar-Harinamacha Жыл бұрын
धन्यवाद माऊली लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा
@Santsangti Жыл бұрын
राम कृष्ण हरि फार सुंदर चिंतन
@Gajar-Harinamacha Жыл бұрын
धन्यवाद माऊली
@seseravrathod23695 ай бұрын
महाराज जे मंत्र सागतात ते कुठल्याच धर्म ग्रंथ मधे नहि
@daulatchaure2933 Жыл бұрын
चांगल्या प्रमानाचा संत्यानास केला चालीन !
@Gajar-Harinamacha Жыл бұрын
चालु असतं भोळी भाबडी भक्ती
@kamleshmaharajjadhav6510 Жыл бұрын
7:38 म, प्रमाण कशामध्ये आहे, काकड्यात सापडलं नाही, नाटातलं प्रमाण आहे
@rajendrasinghsodha4861 Жыл бұрын
बहुत बङीया कीर्तन महाराज--- मेरी आत्मा खुश हो गई हुकम
@Gajar-Harinamacha Жыл бұрын
धन्यवाद माऊली किर्तन लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा हा आनंद सगळ्याना मिळेल