Рет қаралды 35,831
प्रिय प्रेक्षक,
आशा करते सर्वजण ठीक असाल, आनंदी असाल आणि आकर्षणाच्या नियमाची नियमितपणे प्रॅक्टिस करत असाल. मी सतत एवढी सकारात्मक आणि आनंदी कशी राहते? आणि माझ्यासाठी कोणतीही गोष्ट आकर्षित करणं इतकं सोप्प का आहे? ..... या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळतील कारण मी या सहा तत्वांचं पालन अगदी मनापासून रोज करते.
आशा करते की तुम्हाला सहाही तत्व व्यवस्थितपणे समजली असतील आणि तुम्हीही त्यांचे पालन करून अगदी सदैव आनंदी आणि सकारात्मक राहाल. तुमची साथ श्रेयसी सोबत अशीच कायम असू देत अशी प्रार्थना !
धन्यवाद,
तुमची लाडकी श्रेयसी 🧚♀️
🦋 ' द सीक्रेट ' इंग्रजी पुस्तकाची लिंक:
amzn.to/3IHmUIa
🦋 ' द सीक्रेट ' मराठी पुस्तकाची लिंक
amzn.to/49X2HKq
🦋 'How the secret changed my life' इंग्रजी पुस्तकाची लिंक :
amzn.to/3IFOINb
🦋 ' रहस्याने माझा आयुष्य कसं बदललं' मराठी पुस्तकाची लिंक :
amzn.to/3IG3O5q
🦋 ' The secret' movie in English:
• THE META SECRET- (FULL...
🦋 ' द सीक्रेट ' मूवी हिंदी मध्ये:
• Video